Narbachi Wadi (2013) | Full Marathi Movie | Dilip Prabhavalkar, Manoj Joshi, Kishori Shahane
HTML-код
- Опубликовано: 2 фев 2015
- Watch FilmFarm India presents Narbachi Wadi (2013) full length comedy drama Marathi movie starring Dilip Prabhavalkar, Manoj Joshi, Atul Parchure, Nikhil Ratnaparkhi, Vikas Kadam, Jyoti Malshe & Ambarish Deshpande. Directed by Aditya Ajay Sarpotdar. Screenplay by Guru Thakur. Music by Mangesh Dhadke.
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi Развлечения
ज्याला मराठी भाषा कळते तो ह्या लेखकाला जरूर वंदन करेल - गुरू ठाकूर यांची लिखाण अप्रतिम आहे. या लेखकाचे विठ्ठलावर किती प्रेम, अभ्यास, श्रद्धा आहे हे स्पष्ट दिसते. 🙏🙏
एक सुंदर अनुभव
मराठीत पुर्वी अशा फिल्म होत नव्हत्या
ही एक चांगली सुरूवात आहे.
मी आत्ता पर्यंत हा movie 19वेळा पाहिलाय ...विश्वास बसेल का कुणाचा ..पण खरंच नुसता वेडा झालो आहे मी कोकण च्या प्रेमात ...
Me n maji mulgi wel milala ki bghto , mojl nhi pn 30 wela asel , nice movie n konkan beauty
खुप छान
अस वाटत मराठी म्हणून जन्माला आलो ते गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केल असेल
खरच मराठी म्हणून जन्माला याया नशीब लागत
मी40च्या पुढेपाहीला आहे.
@@Ratnakar-ux9hj you
एक अप्रतिम कलाकृति...दिलीप प्रभावलकर यांचा नेहमी प्रमाने उत्तम अभिनय...फार कमी असे चित्रपट बनतात...जे कायमचे हृदयात जागा करतात..उत्तम विषय आणि एकदम साधे व उत्कृष्ट सादरी कारण....!
खुपच छान चित्रपट. दिलीप प्रभावळकर। आणि इतर कलाकारांचा अभिनय भारीच. खुप वेळा बघितला हा चित्रपट. प्रत्येक वेळी भावला.👌👌👌👌👌
चित्रपट पाहातांना १९४६ च्या काळ खरच डोळ्यासमोर उभा राहतो..👍👍👌👌
The director is has actually lived his life in such environment....he has captured every details
एक नंबर मराठी सिनेमा ,,,मी सारखा बगत अस्तो ,,,,किती वेळा बगितला हे मला पन माहित नाही ,,खुप खुप वेळा बगितला ,आणि बगत अस्तो!!!!
"नारबाची वाडी" किती हि वेळेस पाहिला तरी मन शांत व तृप्त होत नाहि असा एक शांतपट अर्थात भव्य असा मराठी चित्रपट
agadi barobar
हा चित्रपट प्रत्येक वेळेस नवीन वाटतो सर.
Im watching lots of time I love my Marathi movie bicue I'm Marathi manosh
एक नंबर चित्रपट माझी favourite movie🤘🤘👍👍👍👍
Lockdawn mde koni koni pahila ha movie plz like 😃
Me he video lockdown madhe baghtoy
01:00:25 हसु रोखू शकत नाही असली superclass acting 🤣😁😂
Hats off to Shri Dilip Prabhavalkar..
एवढी सुंदर कथा कुणाची..? अतिशय आनंददायी अभिनय...! व्वा..सुरेख..!
कधीच कंटाळा येणार नाही असा चित्रपट...
वारंवार बघावासा वाटतो.
Changla ahe na
Saglyanchi acting, kokan cha watawaran mast.. Narobachya ovya khupch arthpurn.. Specially Last lines at the end of tbe movie.. Perfect Narba by Dilip Prabhawalkar.. Just loved it.. Asha sadhya saral chhan movies ajun yayla pahijet.. 😀😀
आमच्या गावी कुणकवळे (मालवण)इथे चुलत पणजोबा होते..109 वर्षे जगले..पार हात आणि पाय जमिनीला टेकले तरी पूर्ण आयुष्य जगले आणि त्यांनी स्वतः इच्छा केली तेव्हाच जीव टाकला😁
मला तर लहानपणी वाटायचे की अमर आहेत की काय😀
Mazi panji 120 years chi hoti 😁
अशनी 161
@@ashokumap7739 160 😮😳
Aplya kdchi loka khaun piun Suki asat re... 😍😍😍
माझी आजी 109 वर्ष 😊😊
मनोज जोशी आणि दिलीप प्रभावळकर या दोन दिग्गजांची अफलातून जुगलबंदी 😎🤣👌🏻✌
कोकणातील गावे तेथील वाड्या सगळेच एकदम मस्त बाकी चित्रपट तर भारीच आहे दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी आणि इतर सर्व कलाकार यांचा अभिनय सुरेख आहे तसेच या चित्रपटाची पटकथा पण मस्त आहेच
Awesome movie,KHUP SUNDAR,COMEDY, DIALOGUE,ACTING सर्व ग्रेट,अभिनयाचा अप्रतिम असा उत्कृष्ट नमुना.जर खरेच ही वाडी असेल तर कोकण मधे तर पाहायला मला नक्की आवडेल.फिल्म मध्ये इतकी सुंदर आहे,प्रत्यक्षात किती सुंदर असेल.
सुंदर अतिसुन्दर चित्रपट। सुंदर अभिनय मनोज जोशी आणि दिलीप प्रभावळकर यांचा।
किती वेला बघितला तरी मन भरत नाही माझा सर्वात आवडता मराठी मूवी
सर्वोत्कृष्ट चित्रपट....
अभिनयाचा उच्चतम असा भाग व संगीत नैसर्गिक सौंदर्याचे एक अनमोल असे प्रदर्शन.....
Aaj .. thu, ..29 Oct Kuwait taime 1:18 am ..yani India k 4 :00 am fir se dekhne ka maza aaya mast bani hai movie 1 no ..
Jay maharashtra
सर्वच बाजुनी खुपचं छान चिञपट💖💖💖 सर्वांचा अभिनय तर छानचं पणं रत्नपारखिचे "" बेरके """" उत्तम
उत्तम सिनेमा, दिलीप प्रभावळकर यांचा अतिउत्तम अभिनय.
साधा सरळ सुंदर अभिनयाने सजलेला चित्रपट....
hilarious movie... watched it 8/10 times... what a performance by Dilip prabhavanker & Manoj Joshi
Simplicity,beauty of nature ,acting,everything is very great.
कलाकारांची योग्य निवड, उत्कृष्ट अभिनय, दिलीप प्रभावळकरजी आणि मनोज जोशी काय सहज आणि सुंदर अभिनय ..
कथा, चित्रण , संगीत, पार्श्वसंगीत, आणि चित्रीकरणासाठी निवडलेली कोकण भूमी !!
खूप खूप सुंदर चित्रपट ....
लालसा म्हणजे आयुष जगताना आपण हून केलेली अडगळ आहे , जी कधीही आपल्याला सुखाने जगू देत नाही
मित्रांनो माझा गाव माझा गाव मालवण आहे आमची पणकाजू बाग आह माझ्या वडिलांची केली आहे आज माझे वडील नाहीत आम्हाला तुझी खुप आठवण येते
Jabardast Acting Dilip Prabhawalkar..🙏👌
I never knew about this movie earlier. While surfing, I came across this film and started watching. Only then I realized that it is adapted from a Bengali movie "Bancharamer bagan" made in 1980, written/acted by Manoj Mitra and directed by Tapan Sinha. I know both the language, pan mala Marathi chhan mahit nahi. I watched the whole movie in Marathi again. Very nice. The story is a fantastic portrayal of survival. The message is universal and transcends all boundaries.
आहे जे तयात सुख शोधू जाई
शोक कशापाई नाही त्याचा।
जितेपणी ज्याचा सरेना हाव्यास
होई तो खविस नारो म्हणे॥ These expressions are immortal.
All Indians movie's story inspired each other languages.
अप्रतिम चित्रपट
अप्रतिम चित्रपट...! दिलीप प्रभावळकर १ नं.
नारो म्हणे नाही पैस्या पाई ,सेवा त्याच्या ठाई रुजू जाइ!!!!
Epic movie 👌🏻❤️ love to all people who gave this wonderful movie . Proud of marathi films😘😘😘
सर दिलीप प्रभावळकर तर ग्रेटच यार.... हॅट्स ऑफ..
aarti
aarti
aarti
Nice
एक नंबर...मी पाहिलेला सर्वात सुंदर मराठी सिनेमा... simply great👌👌
मित्रानो मी मालवणचा हा पिक्चर बघितला की गावची खूप आठवण येते आता पर्यंत हा पिक्चर मी 8 वेळा बघितला अजून किती वेळा बघीन मला माहित नाही
Dada mi pan malvan cha tula dahikala mahiti aahe ka
Mi kudal cha aahe .
A masterpiece. Very refreshing movie. Beautiful acting and locations. Is there any other movie with a similar feel? Great duel between Dilip Prabhavalkar and Manoj Joshi, similar to Tom & Jerry. Seen it 100's of times and it
घो मला असला हवा
भूत दिसला की कपड़े काढूण नचयाच 😁🤗
I just love this movie. One request, can you add English subtitles to the movie, so that I can show it to my friends who don't understand Marathi?
beautiful location and movie... loved it..Marathi actors are just superb
Angela Ferrao कोकणी माणसाचा बेरकीपना मस्तच आहे. Gajendra dongre
Khup chan
आहे जे तयात सुख शोधू जाई
शोक कशापाई नाही त्याचा।
जितेपणी ज्याचा सरेना हाव्यास
होई तो खविस नारो म्हणे॥
nice film
Ninad Bhor
kउ
Ninad Bhor
Ninad Bhor
मस्त चित्रपट आहे
A complete movie with Best direction, best acting, best sound and music
My all time favorite movie ❤😍
खूप छान खूप आवडला चित्रपट
मी हा चित्रपट 11 वेळा पाहिला आहे आणि दिलीप प्रभावळकर सर आणि मनोज जोशी सर यांचा अभिनय खूप छान म्हणजे सर्वोत्तम आहे
मला आवडलेली पात्रे, रंगराव खोत, नारोबा, बेनके, कामिनी बाला, लिंगप्पा
Credit also goes to Manoj Joshi, he brought it upto level of legend Dilip Prabhavalkar.
This movie had IMDb score of 7.6/10 which is more than that of TROY
अप्रतिम नारबाची वाडी, चित्रपट पण आणि वाडी पण
काय चित्रपट आहे राव
एकदम निसर्गरम्य वातावरणात
लय भारी
I have seen this movie minimum 50 times, What a movie, every character of this movie is superb, Dilip sir hat's of you.
Same here. One can keep watching it.
अप्रतिम मराठी चित्रपट
नारबाची वाडी चित्रपट कमीत कमी पंचवीस वेळेस बघितलाय खूप सुंदर आहे अजून किती वेळेस पाहिल हे सांगता येणार नाही
बेरके........सगळ्यात बेस्ट😍😍😍
Amazing story and very intelligently directed..Dilip sir amazing peice of acting...
Masterpiece...thanks Dilip prabhawalkar sir ...as usual tumhi apeksha purna kelya 🤗🤗😍😍🙏🙏👏👏👏👏👏
खुपच छान कथानक आहे, आणि नारबाचा अभिनय 🎭 तर अप्रतिम
So Simple, So Real, So Educative. Definnately a master peice in Marathi Cineshtrusti. Gazal khari ka...hoi maharaja.
Best film... खुप दिवसानी एक छान चित्रपट पाहिला
भरपूर निखळ मनोरंजन
नारोबाची वाडी
Khup chhan anubhav......Thank you for uploading....👌👌👌👌👍👍👍👍
२ येडे आपल्या सर्वांना चुकीचे ठरवत आहेत... यांना काय कळणार कोकण आणि कोकण नजारा , तिथला निसर्ग आणि तिथला नयनरम्य परिसर..यांना तर कोकण ची माणसं पण आवडत नसतील... तिथं बनलेला चित्रपट काय आवडणार... आपल्यात काही चांगलं नसतं पण दुसर्यांना नावं ठेवायला संपूर्ण आयुष्य घालवतात ही माणसं.... एक नंबर चित्रपट... दिलीप प्रभावळकर यांच्या कलाकृतीला तर कूठंच जोड नाही.मनोज जोशी पण खुप जबर आहेत..मराठी आणि हिंदी सिनेमा दोन्ही मध्ये चांगली दमदार भूमिका निभावली आहे...अप्रतिम.... छान चित्रपट आहे... आवर्जून पाहा... कोकणवासी किंवा कोकण न आवडणारा किंवा या चित्रपटातील कलाकारांचा हेवा किंवा मत्सर वाटणारेनी लांब राहावे.... तुमच्यासारखेंसाठी हा चित्रपट नाही..
Nagade nachun bhoot palvilee... hahaha ... Enjoyed this movie... Dilip Prabhavalkar tumchi acting ateeeshay chaan hotee. including sir Manoj Joshi... super comedian actor
शेवटी जी ओळ आहे ना ती ओळ मला खूप आवडली. ते वाक्य खुप छान आहे.
हवे हवे ची हावच फसवी....कधीच संपत नाही... मृगजळ फसवे समोर दिसता जो..तो..धावत जाई...हेच धावने बसते होउन जन्म भराचा ध्यास...सरते सारे जेव्हा होतो या ध्यासाचा भास..
Guru Thakur has added excellent sayings (called ओवी in Marathi) as part of Narba’s character. See below:
१) देवाजीचा वास असे रानीवनी, नारळात पाणी भरे तोच
नारो म्हणे गुळ्या नाही मंदिरात, कोवळ्या कोंबात पांडुरंग
२) लाचारीचे जिणे नको झाले देवा, माघारी बोलवा लेकरासी
३) नारो म्हणे आता संपला प्रवास,
लागलासे ध्यास वैकुंठाचा
४) नारो म्हणे होता देणेकरी भार,
नरकाचे दार दिसू लागे
५) नारो म्हणे देव दगडात नाही, लेकरात पाहे पांडुरंग
नारो म्हणे होता त्याची कृपादृष्टी, सोनियाची काष्टी मिळे आम्हा
६) हवे हवेची हावंच फसवी, कधीच संपत नाही
मृगजळ फसवे समोर दिसता, जो तो धावत जाई
हेच धावणे बसते होऊन, जन्मभराचा ध्यास
सरते सारे जेव्हा होतो, या ध्यासचा भास
७) आहे जे तयात, सुख शोधू जाई
शोक कशापायी नाही त्याचा
जितेपणी ज्याचा सरेना हव्यास
होई तो खवीस, नारो म्हणे
मि.तर.50.वेळेस
पाहीला.तरिपन.बगावाच.वाटतो💞👌👌👌👌👌👌👌👏👏👏
अप्रतिम!! Best film in Marathi Film Industry.
जितेपणी ज्याचा सरेना हाव्यास
होई तो खविस नारो म्हणे॥
P
रामरक्षा
नरबाची वाडी अतिशय खूप छान पिक्चर आहे
I watch this whenever I feel sad, really great movie ❤️
apratim ha ekach shabd ya cinemasathi yogya aahe.Dilip prabavalkar is real natdamrat!!
Brilliant Manoj Joshi and dilip prabhavalakar hatts of both of you
खूप खूप सुंदर आहे.
Superb movie and superb acting by all the actors. Beautiful location
कोकण आणि अद्भुत सौंदर्य एक पर्वणीच ❤️❤️❤️
आपण वेळोवेळी सांगितलेली फिल्म टाकत आलात त्याबदृदल धन्यवाद ,,,,,आणि मला 3:56 किल्लारी ही मूव्ही बघायची आहे।तरी लवकर अपलोड करावि
खूपच मस्त सिनेमा आहे हा आणि विशेष म्हणजे यातला लोकेशन जे आहे ना ते खरोखर अप्रतिम आहे एकदम मूड फ्रेश करून टाकतो हा पिक्चर😊😊दिलीप प्रभावळकर सरांची एक्टिंग म्हणजे खूपच छान🙏🙏🙏
आणि प्लीज हे लोकेशन सांगा ना कोणाला माहित असेल तर प्लीज प्लीज
Assal drjedar Marathi cinema
Love you Dilip prabhavalkar
Marathi movie ek.no.khupch chan movie Dilip sir khupch chan☺️☺️
Naaro mhane nahi paishya pahi, seva tyachi thayi ruju jayi ❤
Superb Movie. Excellent acting by Dilip Prabhavalkar and all the actors. Great.
It reminds me of my village. I am far from it now. I feel satisfied everytime l see it. The best film ever.
Must watch movie.... this is the 5 time i am watching it...one of my favourite movies 😍
Dilip prabhavlkar great acting......
1 no. Movie..awesome act by dilip prabhavalkar...hats off...
खुप खुप सुंदर चित्रपट यावा कोकण आपला च असा 🌴🌴🌴
I have seen this movie before. This is 100 percent better than Bollywood. Boycott Bollywood. Go Regional
Mee 40 vela.pahila very great Dilip.prabhavkar....shalut
खुप म्हणजे खुपच छान चित्रपट आहे.
Watched it 3rd time...still feels d same joy .
Nice movie..Hats off Dilip prabhawalkar sir...Very nice acting..
Excellent Movie....As expected from Marathi film Industry
अप्रतिम कलाकृती. चित्रपट पाहून अजून पहावस वाटत
Khuuuup Chhan Gosht aahe. Great experience to work for the movie (Title and Vfx). Proud feeling, name in Credits :)
आसतील आसल्या बाया तर गेलीच राञ वाया😂😂😂😂kadak dialog
अतिशय सुन्दर मराठी चित्रपट
कोन कोन 2020 मधे हा पिक्चर बघत आहे
Me bghatoy
@@swarajyashinde3020 mast re bhava
कीमान १० वेळा बघून झालाय, तरी परत बघावासा वाटतोय
alok aher
alok aher
alok aher khrach mitra ati uttam movie aahe