Dhas Saheb kahich bolale nahi ugach dhanajay munde na safe karu naka , kahi bolaya ha asel tar Karuna munde var bola ugach Santosh Deshmukhancha issue divert karu naka plz 🙏
प्राजक्ता मॅडम नमस्ते...... मॅडम हे अस राजकारणी लोकांमुळे आपल्या मराठी इंडस्ट्रीज जर असं वातावरण निर्माण होत असेल तर तुम्ही याला त्वरित आवरा मॅडम कारण यापुढेही आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारख्या अनेक स्त्री कलाकार स्वतःच्या स्वबळावर आपला पाया भक्कम करणार आहेत. तुमि या प्रकाराला अताच मोडीत कडा म्हंजे या पुढे हा प्रकार आपल्या मराठी इंडस्ट्रीज मध्ये अथवा कोणत्याच कलाकाराच्या बाबतीत होऊन nhi मॅडम तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आता प्राजक्त माळी ही एक मराठी मालिका याची कलाकार nhi राहिली ती आता एक मोठी निर्माती झालीय अन् तुम्हाला ते अस मोठ होऊ देत नहित मॅडम ......कोणाला ही तुमि घाबरून जाऊ नका लवकरच ठीक होईल मॅडम...... धन्यवाद........
यावर सरकारने लक्ष घातले पाहिजे जे कोण बोलले आहे त्याच्यावर कारवाई करावी
Dhas Saheb kahich bolale nahi ugach dhanajay munde na safe karu naka , kahi bolaya ha asel tar Karuna munde var bola ugach Santosh Deshmukhancha issue divert karu naka plz 🙏
बदनामीचा अगोदर विचार करायला हवा.
तुमचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे
प्राजक्ता माळी तुला तुझी बाजू बरोबर मांडली आहेस तू आजच्या नवीन पीडिता खास महिलांसाठी स्वतंत्र पॉझिटिव्हिटी आहे
ती पैसे दिल तर हसेल ही धनवांती
ताई तुमच बरोबर आहे
हे तुम्ही खूप पहिले करायला हवं होतं
याता लाज वाटते का पसा चांगला वाटला
काहीपण कमेंट केलीतर आपलीपण चौकशी होईल बर
प्राजक्ता मॅडम नमस्ते......
मॅडम हे अस राजकारणी लोकांमुळे आपल्या मराठी इंडस्ट्रीज जर असं वातावरण निर्माण होत असेल तर तुम्ही याला त्वरित आवरा मॅडम कारण यापुढेही आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारख्या अनेक स्त्री कलाकार स्वतःच्या स्वबळावर आपला पाया भक्कम करणार आहेत. तुमि या प्रकाराला अताच मोडीत कडा म्हंजे या पुढे हा प्रकार आपल्या मराठी इंडस्ट्रीज मध्ये अथवा कोणत्याच कलाकाराच्या बाबतीत होऊन nhi मॅडम तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका
आता प्राजक्त माळी ही एक मराठी मालिका याची कलाकार nhi राहिली ती आता एक मोठी निर्माती झालीय अन् तुम्हाला ते अस मोठ होऊ देत नहित मॅडम ......कोणाला ही तुमि घाबरून जाऊ नका लवकरच ठीक होईल मॅडम...... धन्यवाद........