साक्षीच्या खोट्या नवऱ्याची खरी बायको आणून अर्जुनने धमाका | Tharla tar mag today's episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • This is happened in Tharla tr mag today's episode review | 14 July 2024 | साक्षीच्या खोट्या नवऱ्याची खरी बायको आणून अर्जुनने धमाका.
    #marathinati
    #tharlatarmag

Комментарии • 23

  • @BabanGhodkhande
    @BabanGhodkhande Месяц назад +28

    एक चांगली मालिका रटाळ केली. कथानक पूर्ण भरकटले .

  • @meghana2210
    @meghana2210 Месяц назад +1

    अगदी बरोबर.

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 Месяц назад +11

    मालीका किती वर्ष चालवणार आहात ?दुसरे चांगले. विषयच नाहीत का ?प्रत्येक. मालीकेत तोच तोच विषय सण गिरवून टाइमपास करणे बंद करा .तुम्हाला पैसे
    मिळत असतील पण प्रेक्षकाना पैसे घालून डोकेदुखी. बघावी लागतेय 😡 १३ -१५ भागांच्यांच मालीका बरोबर आहेत. तेच सुरू करा

  • @diptikhanolkar645
    @diptikhanolkar645 Месяц назад +3

    मालिकेची कथाच भरकटली

  • @gopalgarad6197
    @gopalgarad6197 Месяц назад +3

    तुम्ही twist च्या नावाखाली प्रेक्षकांना भुलवता 😂 तुमच्या सारखे थापाडे तुम्हीच🤣

  • @bbsukre2074
    @bbsukre2074 Месяц назад +3

    कथानक खरोखरच भरकटत आहे

  • @BabanGhodkhande
    @BabanGhodkhande Месяц назад +12

    एक चांगली मालिका रटाळ केली.

  • @user-em5jx9oh4w
    @user-em5jx9oh4w Месяц назад +2

    बाकीच्या केस अर्जुन 3 दिवसातच सोडवतो मधुभौंच्या केसला 1 वर्ष झालं तरी काहीच नय

  • @sangeetathoke9744
    @sangeetathoke9744 Месяц назад +11

    Stop sirial now... तन्वी chya पायावर असणारी खूण कुठे गेली .सायली चे पायावरची खूण एक वर्षात एकदा ही दिसली नाही ... कुठे भरकटवली मालिका... रंग माझा वेगळा मधील दीपा ची मैत्रीण व तिचा नवरा सेम उरला सुरला जोड आता कोर्टात उभा केला...

  • @user-em5jx9oh4w
    @user-em5jx9oh4w Месяц назад +1

    कोर्ट सारखं ते कोर्ट दुसर काय नी

  • @shankarjadhav4678
    @shankarjadhav4678 Месяц назад +2

    मालीका भरकट लेली आहे

  • @shankarjadhav4678
    @shankarjadhav4678 Месяц назад +3

    मालीका बंद करा

  • @ushagaikwad3740
    @ushagaikwad3740 Месяц назад +7

    लवकर चांगले दाखवा प्रियाला हाकलून द्या.

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 Месяц назад +9

    त्या साठी चार वर्षे लागतील 😂

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 Месяц назад +3

    कशाला मसाला भरता

  • @balasahebpansare1002
    @balasahebpansare1002 Месяц назад

    झठष

  • @sujatajoshi7354
    @sujatajoshi7354 Месяц назад +2

    मालिका कंटाळवाणी वाटायला लागली.

  • @AlkaMarulkar-fh8pq
    @AlkaMarulkar-fh8pq Месяц назад +3

    आता जरा आवरते घ्या

  • @prashantkadam432
    @prashantkadam432 Месяц назад +6

    एक नंबर ची फालतू मालिका झाली आहे

  • @user-rx6dt7rw2z
    @user-rx6dt7rw2z Месяц назад +1

    Star pravah chi hindi marathi sarv channels faltu,asanskrut ahet,hyana vatate serial jast episode dakhavale mhanje changale,he ek faltu channel aahe,faltu directors,story writers,producers aani kam karanare faltu over acting karanare kalakar aahet,faltu story madhe paishyasathi kaam karatat.

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 Месяц назад

    Story patat hai 😢