Ketaki Chitale Best Reply To Trollers | ट्रोलर्सचं हे वागणं बरं नव्हं! | Ketaki Chitale Controversy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • सोशल मीडियावर सतत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना अभिनेत्री केतकी चितळेने सडेतोड उत्तर दिले. यामुळे त्यांच्यातील वाद चिघळला.
    Reporter- Kimaya Dhawan,
    Video Editor-Omkar Ingale
    #ketakichitale #socialmedia #ketakichitalereplytotrollers
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com...
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 211

  • @vasantkhaire6764
    @vasantkhaire6764 2 года назад +3

    महराजांचा एकेरी उल्लेख करते, तरी मराठे तिच्या बाजुने बोलत आहेत, दुर्दैव्य.

    • @dineshjadhav4839
      @dineshjadhav4839 2 года назад

      हो भाऊ ती शिवाजी शिवाजी हीच भाष्या बोलतीये हिला समज दिलाच पाहिजे

  • @ranjitmahangade8175
    @ranjitmahangade8175 5 лет назад +25

    हींदी भाषा जरी आपली राष्ट्रीय भाषा असली तरी
    तु मराठी बद्दल असे अप शब्द कसे काय बोलु शकते
    मराठीचे झेंडे फड फडऊ नका म्हणजे.
    मराठी बोलणारया भाषेतील कुणी सहभागी होऊ नका काय
    महीला आहे म्हणुन कसंही बोलायचं
    बोलुन फार बोलायच आणि ट्रोल झालं की रडत बसायच.
    मराठी भाषेचा माणूस मराठीमध्येच शिव्या देणार ना
    तुला सिरीयल मधून काढलं म्हणून
    तुझ्या कामाचा राग मराठी भाषेवर कसा काय काढू शकते . तु हींदीत सांग नाहीतर इन्ग्रजी मध्ये सांग
    पन मराठीचा अपमान करून नाही.
    हे लक्षात ठेव हे फार चुकीचं बोललीस ..
    बरोबर आहे लोकांना राग तर येणारच ना
    प्रत्येकाला आपल्या मात्रुभाषेवर प्रेम आहे .
    आणि भारत मातेवर सुद्धा .
    एका स्त्रीने आपली मर्यादा नाय सोडली पाहिजे
    *तु ही मर्यादा सोडलीस आणि बोललीस आणि ट्रोलर्सनी पन मग मर्यादा सोडली.
    काय चुकलं तर माफी असावी* .

    • @pratikdeshmukh9674
      @pratikdeshmukh9674 5 лет назад +5

      सहमत! बाय द वे, हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही.

    • @shwetabodake6788
      @shwetabodake6788 4 года назад

      बरोबर बोलला दादा👍🏻

  • @anaghapatil1242
    @anaghapatil1242 4 года назад +14

    R u taking grammer classes or scoffering urself😂😂i don't like to think so this vdo is about antagonise ur trollers 😂😂😂😂😂

  • @makrandmore8279
    @makrandmore8279 4 года назад +3

    Tujhi layki pan nahi aahe marathi bolnyacha

  • @nikhilmhatre9632
    @nikhilmhatre9632 5 лет назад +39

    अहो सगळं ठीक आहे पण ह्या विडिओ मध्ये ही अभिनेत्री जर आदराने बोलली असती की माझे folloewrs काही इतर भाषेतले ही आहेत तरी त्यांना समजन्यासाठी मी हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करते आहे तर लोक काही नसते बोलले पण ती म्हणते की तुम्ही मराठी भाषेचा डंका वाजवणं बंद करा bla bla bla हे सर्व बोलून दाखवायची काय गरज होती तू सरळ भाषेत सांगितलं असत तरी लोकांना काही कळलं नसत का ,त्यामुळे ती ट्रोल जाळू5

    • @piyushkarmarkar3110
      @piyushkarmarkar3110 4 года назад

      Brobr bolla bhau saral bhashet bolayla pahije hot

    • @Nik99tb
      @Nik99tb 4 года назад

      बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही

    • @sunilmundada6275
      @sunilmundada6275 Год назад

  • @prashantmastakar3952
    @prashantmastakar3952 5 лет назад +32

    मवाली लोकं घाणेरडं काहीतरी लिहितात आणि तू त्याचं जाहीरपणे वाचन करतेस ! वर म्हणतेस , असा महाराष्ट्र माझा नाही ! बिहार जवळचा वाटतो का तुला ... ???

    • @destinationforever6331
      @destinationforever6331 4 года назад +1

      अरे दादा दुसऱ्यांना नाव ठेवण्यागोदर तिचा पहिला व्हिडिओ बघ तु.
      तिने कशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान केला आहे

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte 4 года назад +4

      नीट ऐका जरा. स्त्रीची बदनामी करणारा महाराष्ट्र माझा नाही..बलात्काराची धमकी देणारा महाराष्ट्र माझा नाही अशी मोठी यादी तिने दिली आहे याचा अर्थ महाराष्ट्र असा असू शकत नाही हा विश्वास आहे तिला हे समजून घ्यायचेच नाही का तुम्हाला..भाषेतला संदर्भ नीट ऐका... समजून घ्या

    • @sunilmahajan2489
      @sunilmahajan2489 3 года назад

      आता बिहार कुठे आला मध्येच? 😂😂

  • @priyankabhandari681
    @priyankabhandari681 Год назад +1

    TU jagtes te mahatvach nai tari aj kal cha pori susaide kade odhlya jatat

  • @ravigaikwad3824
    @ravigaikwad3824 3 года назад +2

    तुम्ही काय बोलत आहात कळतं ना तुम्हाला ...... बाई????
    आमच्या गावी Dr. केळकर आहेत .....treatment घ्यायची असेल तर👍

  • @gurubhai3509
    @gurubhai3509 5 лет назад +19

    आता बस्स झाली पब्लिकसीटी केतकी ...मराठी ज्ञान पण बस्स...आता जरा प्लिज काहीतरी आम्हां प्रेक्षकांना नवीन तुझ्या कामाचे बघायला मिळू दे हि अपेक्षा..आगाऊपणा सोडून दे...आम्हां जनतेला पुर्ण अधिकार आहे..कोणाला स्विकारायचे आणि कोणाला नाकारायचे...तुझं जे क्षेत्र आहे ना तिथे नेहमीच काही ना काही घडत असतं...

  • @Apollo-ge6md
    @Apollo-ge6md 2 года назад +1

    Rajshri become joke by making such stupidest video.
    They should make video again now supporting her !

  • @kishorpawar9041
    @kishorpawar9041 5 лет назад +16

    😂😂😂video chya Aadhi sarcastic bolun Lokana bhadakaval tine ..mag aale Lok Marathi Che gungan gat ..mi lambun baghital tava kalal Lok jevadhe rikamtekade nasatil tevadhya ketaki mam rikamtekadya hayet😂😂😂#sorry but true ... #publicity stunt

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 5 лет назад +5

    नवरा शोध चांगला...

    • @omkarnaik8297
      @omkarnaik8297 4 года назад +1

      नरकात पण नाही भेटणार

  • @Amex15
    @Amex15 5 лет назад +6

    एवढ़ा मराठीचा अभिमान असेल तर बॉलीवुड वाल्यांना सांगा की मराठीच चित्रपट करायचा आम्ही हिंदी बघणार नाही!!
    तेव्हा सगळे चालते सोई नुसार ...

    • @shwetabodake6788
      @shwetabodake6788 4 года назад

      कोणत्याही भाषेत बोला पण मराठी चा अपमान नाही करायचा. केतकी ने कीती अपमान केला तुम्ही पण पाहीले असेलच. झेंडे फडफडवू नका, ब्ला ब्ला ब्ला.. तीला हिंदी तून बोलायचय तर बोलाव तीने, मराठी भाषेचा अभिमान पण नको बाळगू पण केतकी मराठी भाषेचा अपमान तरी का करतेय?

  • @abolilondhe5541
    @abolilondhe5541 5 лет назад +17

    Mam chuktay tumi, 😣

    • @chaudhari.tushar.chandu
      @chaudhari.tushar.chandu 4 года назад +1

      mam nko bolu tila tine mahapurshan chi PHD kele tine mahapurshan baddal vait kahipm bolaich ashi pHD kele ani swatala marathi samjte mazipn sister ahe but ketki sarki kamkuvat vicharachi nahi

    • @ajinkyabhakare7899
      @ajinkyabhakare7899 4 года назад +1

      Ti tyach laykichi ahe bc

    • @rajanigirkar328
      @rajanigirkar328 3 года назад +1

      त्या म्हशीला केतकीच म्हणायचं

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 5 лет назад +18

    Ithe doghanchi mhanje trollers ani ketki hya doghanchihi chuk aahe Karan ti jya paddhatine bolat Hoti jhende gadu Naka vagere tithun he Khar bhandan Suru Jhala tyamule tinehi thoda sambhalun bolayala pahije hota.

    • @pankajchowkekar6513
      @pankajchowkekar6513 5 лет назад +1

      Exactly... I completely agree with you... The language that trollers had used was definitely wrong...No doubt about it... But being an actress, having a fan circle and well-known person, Ketaki should have spoken with more care and polite behaviour... If you want to do videos in Hindi or English, not an issue but with a polite nature, she must have shown respect towards Marathi prior to starting a video in Hindi... Take an example of Lata Didi and Sachin Tendulkar... What you think they didn't give any speech in Hindi ?...How many times their Marathi Fans feels bad ?? No one... Bottom line is making sure while respecting other languages you should not disrespect your base language...that's it...

  • @roshanshinde3688
    @roshanshinde3688 2 года назад +2

    बरोबर आहे तिचा ती अस कुठेच बोलत नाही आहे की मी मराठी बोलणार नाही ती केवळ हे बोलली आहे की हिंदी बोलणं पण गरजेचं आहे ...आणि मुळात आपणही छान मराठी शिकलो पाहिजे तिने धकावल आहे आपण किती गल्लीच्छ मराठी बोलत आहोत ...

  • @vinodsharma4065
    @vinodsharma4065 2 года назад +1

    Ketkitai la kendrane surksha dili pahije gundanpasun.

  • @mdmore6782
    @mdmore6782 4 года назад +15

    तु का खपू शाहणी आहेस का ब्राह्मणवादी आहेस तु माहामानवांची विटंबना करतेस आणि आता व्याकरण शिकवायला लागलीस का

  • @dsptechm5690
    @dsptechm5690 3 года назад +9

    One quick correction @Ketaki Chitale, Hindi is not a National Language. Please do not spread incorrect information or rumors. All languages of India have equal importance and it is not mandatory to know Hindi, with that said not to hurt feelings of Hindi speakers, it is just to give an understanding of not to undermine other Indian languages, as that hurts the feelings of other language speakers. Jai Hind

    • @MrIndia-rj9cn
      @MrIndia-rj9cn 2 года назад +3

      Ok idli sambhar

    • @samsiv7801
      @samsiv7801 2 года назад +2

      Not national but official language of our nation

    • @kirankarel2882
      @kirankarel2882 2 года назад

      Hindi hamari rashtriya bhasha hai chutiye...

  • @allinone1885
    @allinone1885 2 года назад +1

    Prasidhi sathi kahipn karat basate hi kaku

    • @onesideloverss1390
      @onesideloverss1390 2 года назад

      तूच ओळखले भावा खरं काय ते 😂

  • @aasthasonawane9284
    @aasthasonawane9284 4 года назад +14

    I respect her....she just kept her point of view about what she think....there is no need to act in such a bad way.....mg tizyat aani trollers mdhe ky farak aahe....

  • @rahulthombre5471
    @rahulthombre5471 4 года назад +6

    केतकी तुझी अक्टिंग आणि तुझे मुवि मी कधी पाहिले नाही म्हणून मी तुझ्या अक्टिंग बद्दल बोलणार नाही... आम्ही मी शिवरायांना मानतो म्हणून मी तू महिला असल्या कारणामुळे तुला एकही शब्द असा बोलणार नाही की जेणे करून मी महाराजांच्या नजरेत उतरेन...
    आणि राहिली गोष्ट हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा नाही किंवा संविधानात तसे नमूद ही नाही...
    आणि तुझा करीयर ग्राफ पहिला तर तुला कला शिक्षणाची नितांत गरज आहे...
    नट नाटककार म्हणून जनता तुम्हाला फॉलो करत असतात... आपण तोंडातून चांगलेच शब्द बाहेर काढायचे...
    बहुतेक तू मला पण माझे शिक्षण दाखवशील असे मला वाटत आहे.. शेवटी सर्वांना आप आपले विचार व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच पण आपल्या शब्दातून कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी आपणच घ्यायची असते... असो मी काही तुझा फॅन नाही म्हणून तुझ्यावर रागावयाचा मला अधिकार नाही...
    फक्त एवढे बोलेल की सर्व फ्रीडम फायटर्स ची रेस्पेक्ट करत जा... अपमान करून काही मिळत नाही. माणसे जोडायला शिक

  • @Yt.spiritual
    @Yt.spiritual 4 года назад +7

    💥Hindi💥 is💥 not national language💥 please read constitution,

  • @vrushalijadhav6418
    @vrushalijadhav6418 2 года назад

    ते काहिही असो केतकी पण तू शिवराय. मावळे. आणि महाराष्ट्र माझा नाही हे नको बोलूस करियर तर संपवलस आहेच स्वतःच स्वताच्या हातानीं आता महाराष्ट्रा त रहातेस वीसरू नको ज्यानीं तुला वाईट कमेंट केल्या त्यांचा एक महीला म्हणून मी निषेध करेन पण तु ला अधिकार नाही आहे शिवरायांच्या मावळ्यानां आणि महाराष्ट्र माझा नाही हे बोल‌ण्याचा तू. चुकतेस सुधार 🤨😡

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 4 года назад +1

    खूपच खालच्या पूर्ण नागड्या शब्दाचा वापर केला. यावरून तुझ खर च्यारित्र स्पष्ट होते.
    Hot naked wordi वापरून , गरम करून आकर्षित करण्या चा प्रकार आहे. सावधान...

    • @tushargaonkar5512
      @tushargaonkar5512 2 года назад

      खूप खालच्या शब्दांचा वापर त्यांनी केला नाही. त्यांनी त्यांना मिळालेल्या कमेंट्स आणि धमक्या जश्या च्या तश्या वाचून दाखवल्या.

  • @Brahmcharyawithshubham
    @Brahmcharyawithshubham 3 года назад +2

    Marathitch bolnar Kay karnar te kar

  • @yogeshkhandekar8654
    @yogeshkhandekar8654 5 лет назад +8

    Marathi lokana marathi cha abiman nahi hi durdvhi ahe

    • @vw3913
      @vw3913 2 года назад

      Marathi mdhe comment ka nhi keli mg?🤡

  • @kit-kit-kittty2911
    @kit-kit-kittty2911 2 года назад +1

    third class acting karte ... ek film pahili hoti hichi, tewnha vichar kela hota kuthun pakdun aanla asel director ne

  • @prafullkumarsatpute9936
    @prafullkumarsatpute9936 5 лет назад +33

    मराठी वरून सौजन्याने विनंती जर ह्या अभिनेत्रीने जर केली असती तर खूपच आम्हांला अभिमान वाटला असता

    • @rushikeshnimse6784
      @rushikeshnimse6784 5 лет назад +1

      Right

    • @prafullkumarsatpute9936
      @prafullkumarsatpute9936 5 лет назад

      @@rushikeshnimse6784
      🙏

    • @tushargaonkar5512
      @tushargaonkar5512 8 месяцев назад

      सौजन्याने बर्‍याच वेळा बोलून झालंय. जर लोक DM मध्ये बलात्काराच्या धमक्या देत असतील तर त्यांच्याशी सौजन्याने का बोलायचं? तिने फक्त आलेल्या धमक्या वाचून दाखवल्या.

    • @mandarmone290
      @mandarmone290 2 месяца назад

      लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावे हेच बरे

  • @snehalofficial7583
    @snehalofficial7583 2 года назад

    Marathicha zenda tr sglikde fadknarch tu kon thrvnari

  • @pradeepgaikwad1486
    @pradeepgaikwad1486 4 года назад +4

    Ketaki tai la I think ankhi aajar aahet baudhick patali kami aahe mansik aajar asava aso ase stunt karun hoti te pn ijjat ghalali bichari

  • @prakashjoshi5479
    @prakashjoshi5479 4 года назад +3

    Jinka leader NALAYAK Sanjay Raut hai to Maharashtra ki actress ka yahi hai hogs

  • @Sankalpanamanoranjnachi95
    @Sankalpanamanoranjnachi95 4 года назад +1

    Bla bla karat rahilis tr asch ayushabhar bla bla karat rahshil

  • @nitingadhawe7623
    @nitingadhawe7623 4 года назад +4

    चितडे ला सांगा हिंदी असो की मराठी 15की. मी नंतर बदल घडतात. आणि तिला वाटत असेल की अस नाही तर जरा फीरून ऐ

  • @ganeshdabhade1212
    @ganeshdabhade1212 4 года назад +3

    Hakla hila aplya ithun.

  • @manoj-tc2dk
    @manoj-tc2dk 4 года назад +1

    Tula Marathi jastach yeti vatatay tula bhashech zyan denyasathi trol karat nahi jya maharajani tumhala marathi bolanyasathi yevathe sangharsh kele aahet tyancha tu aadarane nav gyav yevdach sagalyanch sangan ahe tar tu tyana bhashech zyan kay detes tula sangto dar 10 km la bhashemadhe thoda badal hotoch tyamule saglyanchi marathi same nastech kalal ka marathi madhe suddha vividhata aadhalate

  • @destinationforever6331
    @destinationforever6331 4 года назад +8

    ही मुलगी खरंच डोक्यावर पडलेली आहे. मराठी भाषेचा अपमान करती, बौध्द धर्माचा अपमान करती, छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने उल्लेख करती
    प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजून किती खाली जाणार या मॅडम
    बोलणे यांचे मृदू पणाने नाही
    एक अभिनेत्री म्हणून कसे व्यक्तव्य करावे हे त्यांना माहीत नाही का!

  • @swaminathrandive7442
    @swaminathrandive7442 4 года назад +1

    Bai tuji Hindi tuja javal thev amhala nako sangu

  • @nickpop23
    @nickpop23 2 года назад +3

    मुळात केतकी चितळेला कुणीतरी 'बाकरवडी' म्हणालं, कारण 'चितळे' हा बाकरवाडीचा ब्रँड (चितळेंची बाकरवडी) आहे म्हणून. पण तिने तिथे जातीचा अर्थ घेतला. ह्यातून तिचाच मूर्खपणा दिसतो

  • @mangeshghadge4014
    @mangeshghadge4014 5 лет назад +9

    काय बोललिये पोरगी वाह वाह वाह तरी पण आवर्जून सांगावं हिंदी राष्ट्रभाषा नाही आणि व्याकरण शिकवत बसायला, अहो हा t9 language कीज आहेत देवनागरी type करायला वेळ लागतो सगळ्याकडे ते अँप्स पण नसतात

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte 4 года назад +1

      AAP's नाहीत न..पण शुध्द अशुद्ध चं काय???म्हणजे आपला तो बाब्या..दुसऱ्याचा तो ....असो..हा अनुभव घ्यायची साय एका ठराविक वर्गाला झालेली आहे आणि त्यातील एखाद्याने उत्तर दिले की यांची जळते..केतकी काही चुकीचे बोलली नाही आहे

  • @HemantBhadkamkar-z6i
    @HemantBhadkamkar-z6i 7 месяцев назад

    Khuuuuuup Chaaaaan Ketki...❤🎉🎵👍

  • @girkarvijaynn1610
    @girkarvijaynn1610 3 года назад

    Kutre tu amhala nako shikavus 😠😠

  • @vishalprabhu7746
    @vishalprabhu7746 5 лет назад +3

    Aaho myadam tiche shabd baga tila video banvaychi hoti tar kontya pn bhaset banv

  • @aniketnangare2892
    @aniketnangare2892 4 года назад +1

    Please unsubscribe rajshri marathi channel as they are supporting ketki chitale

  • @Brahmcharyawithshubham
    @Brahmcharyawithshubham 3 года назад +1

    Bhikaaaaari ahe hi

  • @saurabhkandharkarvlogs
    @saurabhkandharkarvlogs 4 года назад +2

    Famous honya sathi kahi hi kartil hya muli

  • @Vishnu-i5r
    @Vishnu-i5r 3 года назад +5

    प्रसिद्धी च्या जोरावर काम कसं मिळवावे यांच्याकडून शिकावं
    आपल्याकडचे रिकामटेकडे यांना फुकटची प्रसिद्धी मिळवून देतात ...
    यांना प्रसिद्धी कशी आहे त्याच्याशी देणेघेणे नसते, फक्त चर्चेत राहणं महत्त्वाचं...
    असो तुम्हाला चर्चांच्या जोरावर तरी काम मिळावं ही अपेक्षा कारण अभिनय आणि तुमचा दूरवर संबंधच येत नाही

  • @rushikeshnimse6784
    @rushikeshnimse6784 5 лет назад +9

    जर आपण थोड़ प्रसिद्ध झालो तर आपल्या प्रसिद्धिचा ग नसतो करायचा.
    चुकीच बोललीस
    स्व भाषेचा अभिमान असला पाहिजे.
    माझ्या मताने मी हे जे मराठी मधे टाइप केलेल आहे हे बरोबर असेल .
    If it is not then you correct it
    😂😂😂😂😂😂😂😂😂
    Like your video in which you tell us about - मराठी व्याकरण
    😂😂😂😂😂😂

    • @piyushkarmarkar3110
      @piyushkarmarkar3110 4 года назад

      Hahaaa hahaaa

    • @chaudhari.tushar.chandu
      @chaudhari.tushar.chandu 4 года назад

      bro tu swatala important de tila nko ti khop hushar ahe evdh ki baba sahiban baddal chukich vidhan karnari pahili copy karun pass zaleli he mulgi pahilie bro evdhi chote vichar ki shabdch ny tila

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte 4 года назад +4

      तिने अजिबात काही चुकीचे म्हंटले नाही.मराठी भाषेचा अभिमान असावा..दुराभिमान नाही

  • @kisanmaliking56
    @kisanmaliking56 5 лет назад +2

    मि ही मराठी आहे. पण मराठी साठी कुनाला एवढेही तुच्छ लेखु नये. ट्रोल करणार्यांनी किती मराठी चित्रपट बघीतले आहेत आणि किती हिंदी हेही सांगा.

  • @Mahimusicproduction01
    @Mahimusicproduction01 4 года назад

    Jatiya vaad tu kartiye chapri... boli bharpur ahet maharashtra Madhe...Tujhi Chapri bamani so called shudhdha boli tujhya pashi theu..

  • @newsinfoinformationavideos7871
    @newsinfoinformationavideos7871 4 года назад +1

    मूर्ख मुलगी

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 5 лет назад +12

    अगदी बरोबर केतकी रिप्लाय दिला त्याबद्दल बिनधास्त केतकीचे अभिनंदन.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 лет назад

    मराठी.मांणस.तर.म्हाराष्ट.मधे.मराठी.बोलतातपण.हीदीं.भाषशेला.राष्टीय.भाषेच.स्तान.दीलहाय.मग.हीदींही.म्हाराष्टा.मधेच.नव्हेतर.देशामधे.बोल्लीतर.काय.बीघडल.ईतर.माणसांच.हीदींभाषाही.सरवांना.बोलायला.यायलाहवी.काही.मराठी.माणसांना.हीदींबोलायला.येत.नाय.

  • @madhurakulkarni1207
    @madhurakulkarni1207 5 лет назад

    Who told her Hindi is our national language? Our Constitution does not mention it anywhere. It is an official language spoken widely. Please get the facts clear. A publicity hungry actress who does not know much about India or our languages

  • @swapnillipane5470
    @swapnillipane5470 4 года назад +2

    Tumchyasarkhe dalinder channelch aslya 3rd class actress che samarthan krtat nishedh aso tumcha

  • @poojadhumal8791
    @poojadhumal8791 3 года назад

    Tula jar hindi or english madhe bolaych ch hot tr tu te nit ani sabhya bashet pn sangu shakali aste. Zende, fadfadne bolaychi garaj navhti. Ani koni kay chukich lihilay yapeksha tu kay boltes to vichar kr jara.

  • @nawalevijaybabasaheb729
    @nawalevijaybabasaheb729 4 года назад +3

    Hichya golya samplyat golya dya tila kuni tari

  • @prakashkerekar3756
    @prakashkerekar3756 2 года назад

    शरद पवार यांचे मुळं अनेक लहान व तरूण भीती घ्या छायेत आहेत ह्या भयानकाची केस आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली पाहिजे

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 лет назад

    कीही. मराठी. मांणस.राज.ठाकरे. सारख.मराठी. भाषेच.राज.कारण. करतात. तेसांगतातकी.परप्रांतीयांना.मराठी.बोलायला. परप्रांतीय.मराठी. बोल्ले. म्हणुन.कायते.मराठी. झाले.काय.कीव्वा. मराठीचा.अभीमान. कमी.झाला. काय.मराठी ची.जबरदस्ती.परप्रांतीयांशी. करने. चुकीचहाय.

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 4 года назад +1

    Tai tu changli ahes.... pan tu kay bolis.. please akda sorry mhan please... mag troll nahi honar tu... please... chota bhou mhanun shevatcha sangtoy... please 🙏🙏🙏

    • @vw3913
      @vw3913 2 года назад

      You want her sorry to satisfy your ego lol

  • @ntm35810
    @ntm35810 2 года назад

    Quick heal total security and Bit lockerbhi Bach nahin sakte Chittah ke maar se!!! Can enter in very very high security even Z+++ security!!!

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 лет назад

    काही. मराठी. मांणस.राज.ठाकरे. सारखी.मराठीची.जबरदस्ती.परप्रांतीयांनवर.करतात. परप्रांतीय. मराठी. बोल्ले. कीव्वा. नाय.बोल्ले. मराठी. म्हणुन.काय.मराठीची.अस्मीता.कमीझालीकायव.मराठीचा.अपमान. झाला काय.

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 5 лет назад +4

    Publicity stunt. Only

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 лет назад

    काही.मराठी. मांणसांनमधे.थोडासाही.काँमन्सेसं.नाही.काही.मराठी. मांणस.परप्रांतीयांना.मराठी. बोलायला. जबरदस्ती.करतातते.परप्रांतीय.मराठी. बोल्यांने.कीव्वा. नमराठी.बोल्यांने. तुमचकाय.कमी.होनार.की.काय.

  • @flavoursofgoodness6303
    @flavoursofgoodness6303 2 года назад

    Ketaki... Kaahi tari kaam kar... Rather than posting some useless post.. Tujhi Id and pictures ban karave.. And one more.. Hindi is not national language its an official language... Improve ur knowledge

  • @pareshdhumak4205
    @pareshdhumak4205 Год назад

    भारताला कोणतेही राष्ट्रीय भाषा नाहीय फक्त हिंदी ही कार्यालयीन भाषा आहे

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 4 года назад

    ह्या नकली कलाकारांचे वकील होण्याचं बंद करा मूर्खांनो

  • @Sankalpanamanoranjnachi95
    @Sankalpanamanoranjnachi95 4 года назад

    Kahi lok tula chadhvnare astil tyamule tuza payavr tuch dhonda marun ghenar ahes mg rad ayushabhar ajun tula kon olkht nahi actor mhnun asha mediane prasiddh hou nkos khup ghatak ahe te,actor mhnun prasiddh ho changl asel

  • @drpawanwarhade8290
    @drpawanwarhade8290 2 года назад +3

    केतकी तू खरं तर मराठी ची शिक्षिका व्हायला पाहिजे होतीस,तू वापरलेले शब्द
    Like g..nd,and झ..णे इतक्या सहजतेने बोललीस की त्यावरून तुझे मराठीचे ज्ञान आम्हाला कळले......
    आणि लायकीही कळाली.

  • @संदीपकनाळे
    @संदीपकनाळे 4 года назад +3

    यालाच म्हणायचे ॥निर्लज्जम सदा सुखमं॥

  • @aniketnangare2892
    @aniketnangare2892 4 года назад +3

    Teacher banaicha hota tar film industry madhe kashala aalis

  • @arundabholkar4922
    @arundabholkar4922 2 года назад

    केतकी चितळेनी दिलेली पवारावरील कविता जितकी मजेदार आहे, तितकेच
    पवारसाहेबान्चे "आम्ही देवान्चे बाप" हे विधानहि गमतीदार आहे.

  • @Max2coolmayur
    @Max2coolmayur 4 года назад +2

    Hindi is not our "Rashtriya Bhasha" . Go get some education first and then show this attitude.

  • @chaudhari.tushar.chandu
    @chaudhari.tushar.chandu 4 года назад

    tula etran janache msg ala te lagech viral zal tu marati visar athva nko kahi farak padat nahi karan tu shikle pan tula he shikavla nahi ki mahapursh kon astat Vishvaratna Dr.babasaheb Ambedkar yancha baddal bolli te ka viral nahi zal ka tu mulgi ahes mhanun ag mazapan sister ahet but tuja sarkhiya nahit evdhi chotiya vicharacha jiya baba sahiban mule tula tu shikli tiya balavar actor zalis ani aaj vel ali bolaichitr tiyanchabdal chukich bolaila laglis 6 December la lok Mumbai firaila jatat he tuj vidhan kitpat yogya ahe jiya divshi sarvanch man dukhane bharlel asta ti divshi lok mumbai firaila jatil ka tuja sathi to divas kahi nasel pan aamcha sathi tr ahe ani Mumbai lifeline free aste tula ky problem ahe tu kaidiyachi pradhiyapika ahes ka government vedi ahe ka sangna tula sarva mahiti ahena te Mumbai la me ani baki sarva Bhartachi lok amhi Baba sahebana Abhivadan karaila yeto he bolniya sarkh nahi but tuja mule bolav lagtai mala.. punha Baba saheban baddal boltana vichar karun bol jay bhim jay shivray

  • @joymukherjee617
    @joymukherjee617 2 года назад

    SISTER KETKI, EMPHASIZE IN YOIR CAREER, DON'T DOWNPLAY WITH ANY POLITICIAN IT COULD ENVISAGE YOUR LIFE

  • @gp-oy8by
    @gp-oy8by 4 года назад

    Famous honasathi yaa nataki kartat.... Je karache tey kr...pn Shivaji Maharajaan baddal kahi nahi bolache.... Laaj vaate tula bai sudhaa bolatana...ani ho Marathi nako shikhavu kunala sarvana chagalich yety

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 лет назад

    हेराज.कारणी.लोक.कोन्तही.राज.कारण.करतात. मला.राज.कारणी.लोकांना. एकच. सांगायच.हायकी.सर्व. राज्यातल्या.लोकांनी. स्वाताची.भाषा.स्वाताच्या. राज्यात. बोलावी.पण.असाही.कायदा. सरकारने. करायचाकी.हीदींभाषा.देशामधे.बोल्ली.पाहीजे.

  • @rohitdabhade9580
    @rohitdabhade9580 4 года назад +1

    जितके आपन चुकतोय तितकेच केतकी ताई पन कारण कारण आदर हा सगळ्याच आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा असतो आणि आपन प्रसिद्धि करता त्याच भांडवल करता

  • @fantasticfun1304
    @fantasticfun1304 5 лет назад +4

    Hindi is not India's National language. Someone please tell her.

  • @alchemistaslam1030
    @alchemistaslam1030 Год назад

    Hats off you sister to done this kind of things need lots of courage. If they are talking like this to women shame on them.
    Chatrpati Shivaji Maharaj ni pratyek stree cha Adar kel aahe.
    Aani he lok khup khalchua tharle gelet.

  • @GY67PN
    @GY67PN 2 года назад

    How some of the comments are posted are more than one year ago when incidence has happened 4-5 months back

  • @Sankalpanamanoranjnachi95
    @Sankalpanamanoranjnachi95 4 года назад +2

    Type kartana chuk hotat tya tuzakdsun pn hotat meda sarkh badbun upyog nahi

  • @rickyjagdhane2129
    @rickyjagdhane2129 2 года назад

    😂😂😂 tumcha konta pan chitrapat pahila nahi madam mi .

  • @learningland1858
    @learningland1858 4 года назад +3

    Do u understand the sense of talking.....

  • @munde7
    @munde7 5 лет назад +1

    Shi

  • @JMJ-rb2ze
    @JMJ-rb2ze 4 года назад

    She thinks shes better than others

  • @kunalrameshdhadam8892
    @kunalrameshdhadam8892 4 года назад +1

    🤨🤨🤨 1 year ago???

  • @riteshjadhav5769
    @riteshjadhav5769 5 лет назад +2

    Manhun hila serial madhun hakkala..khajkhuji 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kishorjadhav931
    @kishorjadhav931 2 года назад

    Do you have any authentic document issued from government or Supreme Court regarding Hindi as National language.

    • @pnk5230
      @pnk5230 Год назад

      प्रत्येकाजवळ कोणतेही डॉक्युमेंट्स असण्याची गरज नाही... पण हिंदी भाषा ही देशाची आपल्या दृष्टीने कोणती भाषा आहे.. एक माहिती म्हणून सांगावी, कारण आम्हालाही हिंदी ही राष्ट्रीय भाषा म्हणूनच शाळेत मराठीतून शिकविले आहे.

  • @Agavkarti
    @Agavkarti 5 лет назад

    Media valyani adhi khara kay ahe te baghava nit studay karava magach actors cya bajune apli mat mandavi media hi kahi janta nahi ani maharastratil janta evdhipan vedi nahi.. Facta actors veade loka sodlitar

  • @mdmaddyyt7309
    @mdmaddyyt7309 4 года назад

    😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 Nit Raha Tila Mhanav

  • @Sankalpanamanoranjnachi95
    @Sankalpanamanoranjnachi95 4 года назад

    Aplich chuk asli ki lok nav thevayla sur kartat

  • @vivekmatkar530
    @vivekmatkar530 4 года назад

    Hya video la report kara haa video nighalach phije

  • @prafullkumarsatpute9936
    @prafullkumarsatpute9936 5 лет назад +1

    चूक दोघांची आहे

  • @vasoooyaa9839
    @vasoooyaa9839 Год назад

    Brave girl

  • @abhijeetwaghmare5707
    @abhijeetwaghmare5707 5 лет назад +4

    I support ketaki chitale

  • @ankit3546
    @ankit3546 4 года назад +1

    I support Ketaki

  • @nilammohite9261
    @nilammohite9261 4 года назад

    Ketki ajun balish ahe bolun kay fayda nay tila saykestris kade pathava

    • @aarjun6839
      @aarjun6839 4 года назад

      Bolayla shik adhi🤣saykestris mhane😂😂😂😂

  • @vishalchaudhari4882
    @vishalchaudhari4882 3 года назад

    Ky vachun dakhavt tu

  • @sushantkeluskar3641
    @sushantkeluskar3641 4 года назад

    Mag hindi serial madhe ja na bagh ghetat ka tithe