त्या धरणाचं काय झालं...त्या वक्तव्यात तर...पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान होता...त्यावर किती कलम लावली...याचा अर्थ फक्त नेते काहीही बोलणार...बाकी कोणी काहीही नाही बोलायचं
केतकी शी तस आपले काही देणे घेणे नाही, पण कविता मात्र जबरदस्त. काय यमक जुळवलय... एखाद्या विशिष्ट माणसाचे नाव त्यात नाही, पण काहींना तसे वाटतंय. केतकी अनेकांच्या मनातील बोलली. थोड फार सत्य असेलच की...
"मी तुमच्या देवाचा पण बाप आहे" असं वक्तव्य करणाऱ्या मुसलमानावर किती गुन्हे दाखल झाले,मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व इथे का गप्प बसलं ह्यावर पण व्हिडिओ बनवा.
एका मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला चपलेने मारण्याची भाषा कितपत योग्य आहे तरी ते स्वतःला सुसंस्कृत आजच्याच भाषणात म्हणाले धन्य आहे!!
चितळे यांनी जे काही लिहिलं आहे ते एकदम बरोबर आहे त्याचं आम्ही समर्थन करतो ...... तसंच शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला किडा आहे हेही सांगणे विसरणार नाही ..
अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसकूस पोस्टमध्ये लिहिलंय की... तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड | . तिने लिहल नाही तिने शेअर केलय😂😂
खरं बोलली केतकी .हिंदू देव धर्माबद्दल काही बरळतात .यांच्यावरती पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे .आवडली कविता आपल्याला. महाराष्ट्राचा मराठा तुझ्यासोबत आणि केतकी
ती कविता लिहिणारा वेगळाच कोणी आहे,त्याला कोणी शोधताना दिसत नाही, हीने ती कविता शेअर केली,शेअर करताना जरा स्वतः:चं डोकं वापरायला हवं होतं कारण आधीच आपण कानफाटे म्हणून प्रसिध्द आहोत त्यात आणखी भर पडली.
हे बारामती चे काका काही बोलू देत....ते चुकीचे नसते.पण बाकी कोणी काही बोलू देत यांना मग तुमचेवर कारवाई नक्की होणार. या भावी पंतप्रधान ना कोणी काही बोलू नये.
The post which she had written is 100% Truee... 😂No matter how much people supports their #Pawarsaheb but what she has written is the only words where people gonna describe him from now...🙏😂
@@bapureaction7374 ते आपल्या एकट्याच्या मतावर अवलंबून नाही,निवडणुका पैशाच्या जोरावर लढवल्या जातात आणि जनता त्याला बळी पडते आणि नको ते लोक निवडून येतात.
अरे भडव्या या पितळीला आजार आहे ती सतत घाणेरड्या व अश्लील भाषेत बरळते.ते बघ आधी तुझ्या बापाची नरक वाट बघतोय असे म्हणल तर ढुंगणाला मिरच्या झोंबतील।तिची लायकी कळलीय कधीच.
@@Anand-ex7oc ही बया मला फारशी माहित नाही. पण मी इतर बऱ्याच चॅनल्सवर पाहिले बहुतांश लोकांचं तुमच्यासारखंच मत आहे.😁😆😂 तिला शिव्या घालणारे मला इथं जास्त सापडले आहेत.😂
आज वैचारिक स्वातंत्र्याचा शाहु फुलेवादी विचारांच्या लोकांकडून मुडदा पाडला गेलाय. लेखन स्वातंत्र्य जसं देवाच्या विरोधात असलेल्या नास्तिकांना आहे तसंच साडेतीन जिल्ह्यातील साध्या खासदारावर काव्य करण्याचा अधिकार ही लेखन स्वातंत्र्य देते...कोणीही केतकीचा हा संविधानिक अधिकार हिरावू शकत नाही...! पंतप्रधान मोदीजींना लोक सामाजिक माध्यमांवर कितीतरी शिव्या घालतात, मोदीजी कधीच मनावर घेत नाही...!! उगीच नाही मोदींना विश्वनेता मानतात लोक...!!! असहिष्णू मविआ.
124A सारखे 153 A चा पण खूप गैरवापर वाढला आहे.आता या केसमधे पवारांच्यावर म्हणजे एका व्यक्तीवर जहरी भाषेत टीका केली .मग यात दोन समुहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठीचे कृत्य केले ,हे कसे काय म्हणता येईल
Good info sharing. What Ketki has done , so openly, is not right. These could not be only her thoughts but also thoughts of many minds, but she has daring to speak them openly. But please also enquire, what the politicians are spiting on stage, or in their tv channels interview, which act prevents them from talking such nonsense. There are many such instances where in these guys have used very bad words, almost threatened to other opposition members.. please make video on that.
लोक चिडले आहेत शरद पवारांनावर....!! हीच सोडा...ही ब्राह्माण आहे म्हणून लोक आत बहुजन - ब्राहमण वाद उकरत बसतील...पण एसटी कर्मचाऱयाना शरद पवारांविषयी विचारा .... अक्षरशः आय माय काढतात तें....!!
बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे आदरणीय आव्हाड मुतण्याच्या भाषा करणारे सन्माननीय दादा बहुपत्तनिक महान मुंडे कदाचित शांतिदूत ओवेसी कीर्तन सांगतात का ? संविधान व्यक्ती गणित वेग वेगळे आहे का ? व्होरा समितीच्या टिप्पणी किंवा नवाब मलिक वंदनीय आहेत ? साला / साल्यानो हि भाषा शैली उचित आहे ?
छगन भुजबळांनी मा हिंदूंहृदयसम्राट बाळासाहेबांना T बाळु म्हणुन संबोधले होते,त्यावेळी महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात मंत्री होते,परंतु त्यावेळी कोणीही कारवाईची मागणी का केली नाही?
केतकी चितळे पहिल्यापासूनच कायम वादात राहते... पण इथे शिव्या वगैरे दिल्यात का तिने??? किरकोळ टीका केली तर एवढं कोणाला झोंबलं नाही पाहिजे... टीका सहन नाही होत तर राजकारण सोडून द्या...
@@shreyashtodkari908 ती थोडी सरकलेलीच आहे... पण शरद पवार आणी महाराजांची तुलना होऊच शकत नाही... Its fine to criticise any human but its not fine to criticise the great shivaji maharaj...
*#जाहिरनिषेध_शरदचंद्रपवार* "तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत" ..राजकारण सोडा, पण इतका अहंकार? सत्ता आणि पैसा आला की माणूस स्वतःला देवापेक्षा मोठे समजतात!! हा तर देवाचा बाप म्हणून घेतो 😡😡😡
एक आणि एक शब्द खरा आहे तिने लिहीलेला.... कोर्टात तिने सरळ घुम जाव करावं....सांगावं...मी पवार नावाच्या तिसऱ्याच व्यक्तीवर टीका केली....कशावरून ती व्यक्ती शरद पवार च आहे? पवार डझनाने सापडतील महाराष्ट्रात....नेमका पवार कुठला....द्यावं कोर्टात ठासून....हे नेते घुमजाओ करतात...मग आपण करायला काय हरकत आहे? आणि झालेल्या मानसिक त्रास आणि शाईफेकी बद्दल....राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाच्या केसेस टाकाव्यात..... उभी आडवी ठासा यांची
153A पवार , ओवेसी वर गुन्हा का नाही दाखल होत ? आणि मी अमेरिकन नागरिक आहे तर असले कायदे आमच्यावर पण लागू होतात का? आणि लोक आपापसात पवारांबद्दल असच बोलतात केतकीने फक्त ट्विट केलंय
ओवेसीवर गुन्हा कोणत्या कायद्याला धरून होईल?? एखाद्या दीड दमडीच्या माणसाच्या कबरीवर जाणारा माणूस सुद्धा दीड दमडीची किंमत असलेला आहे. त्याला माहित आहे की कायद्यानुसार कबरीवर जाणं गुन्हा होत नाही.
पवारांनी दुसऱ्याची हिंदू देवांचा अपमान करणारी आक्षेपार्ह कविता जाहीररीत्या वाचून दाखविली पण ते आदरणीय, पण केतकीने दुसऱ्याची आक्षेपार्ह कविता त्यामध्ये कोणाचे नाव सुद्धा नाही ती शेअर केली तर तिला अटक वा रे पुरोगामी महाराष्ट्र
अजित पवार यांनी धरणाबाबत केलेल्या वक्तव्याने जनतेचा अपमान झाला होता त्याच्यावर खटला का दाखल नाही केला म्हणजे राजकारण्यांनी काही बोलावं आता यापुढे सर्वांना कायदा लागू करा अशा वक्तव्याबाबत अटक व्हायलाच पाहिजे कोणी ही असू दे कितीही मोठा राजकारणी असला तरी
माननीय शरद पवार यांचे बद्दल केतकी चितळे यांनी चूकीची पोस्ट केली आहे परंतू शिवसेना अध्यक्ष संजय राऊत यांनी तर पंत प्रधान यांच्या बद्दल किती वेळा बदनामी केली आहे परंतू तरीही त्यांचे विरूद्ध. पोलीसांनी काहीही कारवाई केली नाही कायदा तर सर्वांना सारखाच आहे मग फरक कशासाठी
जाती धर्म बाजूला ठेवून आपण सर्वांनी महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र राहिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मुद्दाम फूट पाडणारे काही नेते, अशा नेत्यांच्या मागे लागू नका. मुंबई/ठाणे शहरात राहणार्या मराठी लोकांना जात/धर्म दिसत नाही. कारण तिथे गुजराती, पंजाबी, उत्तर भारतीय एकत्र राहतात. त्यांची भाषा त्यांना एकत्र ठेवते, तसे आपली भाषा आपल्याला एकत्र ठेवेल. परंतु महाराष्ट्रातील खेडेगावातील भाग अजूनही जातींमध्ये विभागलेला आहे. महाराष्ट्रा बाहेरचे लोक आपल्याला मराठी म्हणून संबोधतात. जय मराठी, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
लोकं आपल्या अधिकार बाबत त्याचा वापर करून घेण्यासाठी जेवढी धडपड करतात त्याचा निमी जरी कर्तव्ये साठे जागृत राहिले तरी ९०% वाद होणार नाहीत. पण नाव झाले पाहिजे भले बदनाम का होईंना पण नाव झाले पाहिजे....
@@shripawar4183 mi kutha kai चुकीचं लिहिले भाऊ..............मी फक्त बोललो या पेक्षा जास्त चांगल्या भाषेत बोलला पाहिजे ......ते चुकून **** टाईप zhalai.... आणि माझे आजोबा ed chi चौकशी लागली तर पळून जाणार नाहीत😂
@@shripawar4183 आणि माझी लायकी नको सांगू तू मला ....... इथ आमचा उस जाईना....या घोटाळेबाज लोकामुला...........त्यांच्या मुळे कारखाने बंद पडलेत ....त्यांच्या बद्दल आम्ही नेहमी चांगलाच* बोलणार
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatiywad jast ahe ya ulat reservation maganare gilanare jast jatiywadi ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb Jay navneet Rana madam
ताई बरोबर आहे पण बीड मध्ये दोन शेतकरी उसाच्या संदर्भात आत्महत्या करतात त्या बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही शेतकरी महत्त्वाचे आहे की तुमचा विषय अहो ज्या देशात राजकारणी हे जनतेपेक्षा महत्त्वाचे असतात त्या देशाचे काय होईल देव जानो
आपल्या देशात खानाऱ्यांची कमी नाहीये, कोणी डॉक्टर बनून खात आहे कोणी इंजिनियर बनून, कोणी IAS बनून कोणी IPS बनून. बाहेर पडल की दिसतंय इथ तर चपराशी पासून साहेब पर्यंत खात आहेत आणि मंदिरात पूजापाठ करणाऱ्या पेक्षा जास्त खात आहेत. बहुजनांचा विचार करता त्यांनी पण भरपूर खाल्लाय. आजूनही खात आहेत आणि खात राहणार.
पूजा विधी करणारा माणूस शोधून त्याल पूजेची विनंती करावी लागते, तो आपल्या समतीने आपले पैसे घेतो, बोलावण्याची जबरदस्ती नाही. एक काम करा साहेब आपण एसीबी कडून माहिती अधिकारात माहिती मिळवा आणि उघडा डोळे,, बधा नीट किती पूजा विधी करणारा पकडलं आणि किती बहुजन आहेत. लोक पूजा विधी स्वैच्छक , पुण्याचं काम म्हणून करतात, बाकी आपल्याला विद्वेशच कराव्याच असेल तर इलाज नाही
बहुजनांना मराठ्यांनी लुटले...काढा सगळं इतिहास..खैरलांजी पासून खरडा पर्यंत...जमिनी हाडपल्या...आज देखील ग्रामीण भागात जाऊन विचार बहुजनांना..कोण त्रास देताय...येईल सगळ बाहेर
हि केतकी चितळे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळली होती तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हि वेळ आली नसती राजकीय लोक त्यांच्यावर वेळ आली कि मग कारवाई करतात... म्हणजे हे छत्रपतींपेक्षा मोठे लागुन गेले... हिच कारवाई छत्रपतींबद्दल बोलली तेव्हा करायला पाहिजे होती...😢😢😢😢😢😢😢😢😢😢👍👍👍👍
जितकी तत्परता तिने पोस्ट केल्यावर अटक करायची दाखवली तेवढीच समजाच्या हितासाठी पोस्ट करण्यासाठी दाखवा त्यावर action घ्या. राजकारण्यांच्या व्यक्तिगत आुष्यापेक्षा समाजातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण खूप महत्त्वाचे आहेत. राजकारण्यांनी काम नाही केलं तर त्यांना शिक्षा करण्याचा कायदा करण गरजेचं आहे.
शरद पवारांवर टीका करणे योग्य नाही. ते आजच्या काळातले प्रभू राम, राजा हरिश्चंद्र,महात्मा गांधींचं आहेत. त्यांच्या सारखा साधा सुधा,स्वच्छ चारित्र्यवान आणि सरळमार्गी राजकारणी माणूस अख्या दुनियेत शोधून सापडणार नाही. ते खूपच गरीब स्वभावाचे आणि अहिंसावादी आहेत. का त्रास देता त्यांना ?
संजय राऊत जी ही उघड पणे शिव्या देऊन देखील त्यावर असा काही खटला दाखल झाला नाही
सत्ता धारी यांना कोणताही नियम कायदा लागु होत नाही ....कायदे नियम सामान्य लोकांसाठी आहे.., अजब तुझे सरकार......
व्यक्ती स्वतंत्र नाही तर सोशल मीडिया बंद करा..फक्त राजकीय व्यक्तीचं काहीही बोलू शकतात असे वाटते..
Bhau tiche June video Ani post bagh
tiche fan pn bgh.. kahi lokana ti yogya pn vatate..
@@mrthree1731 ti yevdhi mothi ahe ka? chatrapati shivaji maharaj ch ekeri ullekh karu shakte?
@@mrthree1731 4-5 year adhi pasun ticya post baghtoy
तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पण एकेरी उल्लेख केला होता तिचे तू समर्थन करतो
केतकी ज्या पवारबद्दल बोलली तो कोणीही असू शकतो जसं पाटोलेंनी मोदींना शिव्या दिल्या पण तो वेगळा होता.
त्या धरणाचं काय झालं...त्या वक्तव्यात तर...पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान होता...त्यावर किती कलम लावली...याचा अर्थ फक्त नेते काहीही बोलणार...बाकी कोणी काहीही नाही बोलायचं
त्या धरणाच्या वक्त्व्यावर तुम्हाला पाच वर्ष सत्ता मिळाली, आता लोक हुशार झालीत. तुमच्या निच चाली आम्ही ओळखून आहोत.
ते धारण आता ओसांडून वाहतय
Wa chan athwan karun dili.
To chaddit mutanra gale kadhtoy.
Tya dharnane paniprashn sutlay
केतकी शी तस आपले काही देणे घेणे नाही, पण कविता मात्र जबरदस्त. काय यमक जुळवलय... एखाद्या विशिष्ट माणसाचे नाव त्यात नाही, पण काहींना तसे वाटतंय. केतकी अनेकांच्या मनातील बोलली. थोड फार सत्य असेलच की...
Omsairam
Right
तुझी अक्कल नको पाजलू
तुम्ही तुमची तरी कशाला पाजलताय. अक्कल.
कविता केतकीने लिहीलीच नाही,दुसऱ्याच कुणीतरी लिहीली आहे,तिने शेअर केली आहे
"मी तुमच्या देवाचा पण बाप आहे" असं वक्तव्य करणाऱ्या मुसलमानावर किती गुन्हे दाखल झाले,मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व इथे का गप्प बसलं ह्यावर पण व्हिडिओ बनवा.
नाही जमणार यांना हे करायला
बापाचा बाप
मग राजकारणी वाटेल ते बोलतात ते चालत का?
कायद्याचा पळवाटा असतात ना . ते सुटतात सहिसलामत
टिव्ही चॅनल्स वर बंदी घातली पाहिजे
Faltu ahe ketki
👍👌
एका मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला चपलेने मारण्याची भाषा कितपत योग्य आहे तरी ते स्वतःला सुसंस्कृत आजच्याच भाषणात म्हणाले धन्य आहे!!
kanun sabko ak jaisa honachahiye
चितळे यांनी जे काही लिहिलं आहे ते एकदम बरोबर आहे त्याचं आम्ही समर्थन करतो ...... तसंच शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला किडा आहे हेही सांगणे विसरणार नाही ..
छत्रपती शिवाजी महाराजाचा एकेरी उल्लेख केला तर अटंक झाली नाही आणि अशा राजकारणी लोकाचा ना काय बोले तर लगीच अटंक वा....
कारण इथे देवांचाही बाप आहे ना म्हणून कारवाई, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे मतां साठी फक्त
@@tamhankarvivu7670 देवाचा बाप शरत पवार त्या ची लायकी आहे का पैसा खाऊन खाऊन जमीनी लुटुन पुढे आलेत हरामी साले पुर्ण कोग्रेस च तशी आहे
संजय राऊत नी हरामखोर म्हटलं तर व्यक्ती स्वातंत्र आणि सामान्य नागरीकानी काही म्हटलं तर FIR?
हिच आपल्या देशाची शोकांतीका आहे… where is democracy?!
बरोबर
यांची सत्ता आहे म्हणून यांना काही ही बोलायची सूट आहे, सामन्यांना वेगळा. न्याय
दाबा दाबी चे राजकारण , दुसरं काय, आजपर्यंत हेच चालूय, त्यामुळे देश मागे आहे
हे अगदी बरोबर
correct 😃
पण प्रकरण जेवढे ताणले जाईल तेवढीच ती कविता जास्त viral होणार हे नक्की... नसेल माहीत तो ही कविता वाचनासाठी उतावीळ होईल 😎
अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसकूस पोस्टमध्ये लिहिलंय की...
तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा ||
ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे ||
समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप ||
ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर ||
भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा ||
खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड ||
याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड |
.
तिने लिहल नाही तिने शेअर केलय😂😂
Agadi barobar aahe
Correct
Mla sudhha वचायची ही कविता
नेमके प्रकरण काय ते कळेल
जे frod आहेत ते
देव आहेत
बाकीचे दानव आहेत
खरं बोलली केतकी .हिंदू देव धर्माबद्दल काही बरळतात .यांच्यावरती पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे .आवडली कविता आपल्याला. महाराष्ट्राचा मराठा तुझ्यासोबत आणि केतकी
मागेही महाराज बद्दल बोलली होती
माहित नसेल तर माहीती करुन घ्या
फडणवीस साहेबांना " टरबुज्या " वगैरे खालच्या भाषेत बोलले जाते तेव्हा त्यांना काही शिक्षा नाही का ?
राहुल गांधींना Papu हे पण खालच्या भाषेत बोलले जाते तेव्हा त्यांना काही शिक्षा नाही का?
Aditya thakarenna pan asech bolle jate mag tyanchya baddal pan kahi tari bola
Don't talk with one sided view
पण पोस्ट खतरनाक राव danger कविता
😂😂
😂😂
तुला बामन झवला का लवड्या चल निघ लय मार खाशील 😡😡
Kharay 😂
एकच नंबर
😅😂😂😂😂🔥
सत्यमेव जयते
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
तुकाराम महाराजांचे नाव कृपया 🙏राजकारणापासून दूर ठेवा.
तुकोबांचे नाव यात घ्यायची गरज नव्हती.......!!!!!......
हे मात्र खर आहे
🤣😆😆
@@siddharthjadhav5443??
काय डोकं फिरलं काय
@@rishibhoir5060 ha
तिची भाषा थोडी चुकीची वाट ते, पण त्याचा आशय थोडा बरोबर वाटतो तिने सन्मानपूर्व टीका केली पाहिजे.
बरोबर
टीका जरूर करा पण इतक्या खालची पातळीची ती पण एक महिला असून
ती कविता लिहिणारा वेगळाच कोणी आहे,त्याला कोणी शोधताना दिसत नाही, हीने ती कविता शेअर केली,शेअर करताना जरा स्वतः:चं डोकं वापरायला हवं होतं कारण आधीच आपण कानफाटे म्हणून प्रसिध्द आहोत त्यात आणखी भर पडली.
हे बारामती चे काका काही बोलू देत....ते चुकीचे नसते.पण बाकी कोणी काही बोलू देत यांना मग तुमचेवर कारवाई नक्की होणार.
या भावी पंतप्रधान ना कोणी काही बोलू नये.
ह्याला कोन पंतप्रधानपद देईलर
अहो हे अनेक जणांचे मत आहे ,पणं अस उघड बोलत का कोणी ,ते मनातल्या मनात किंवा खाजगीत बोलायचं असतं ,अर्थ तोच मात्र परिणाम बदलतात
तिला एवढं पण खरं बोलण्याची गरज नव्हते.😂😂😂
भाज्यपाल कोशारीने तर एका बुवाला महाराजांच्या गुरुस्थानी बसवलं😂फुलेंच्या लग्नावर विनोद केले😂ते चालत रे अंडभक्ता
हो ना एकदम सामान्य जनतेच्या मनातील कविता
🤣🤣katuu satya
@@godman6591 तझी जळली का मग?
Correct
मला कविता आवडते, आणि मविआ ला इतकीच टिका झोंबत असेल तर दुस-या वर पण बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे नाही तर काय होते त्याचा उत्कृष्ट नमुना.
Are रताल्या tu tar भाजपचा लंगोट आहेस
90% जनता तर खुश आहे😊
अटक वगैरे चालू च असतय सरकार च दलिंद्री आहे
पण कविता मात्र एकच नंबर केली बाईने.
कविता एकदमच फिट. साहेबांच्या गुणांना साजेशी 😁😁
The post which she had written is 100% Truee... 😂No matter how much people supports their #Pawarsaheb but what she has written is the only words where people gonna describe him from now...🙏😂
ekdam brbr
Please provide your Facebook ID with your dad's photo. I would love taunting him. Let all of us see who's product you are.
Then how much appropriate is it to comment on anyone's physical condition or wish someone for hell??
That's a shame.
ketaki baddal ek kavita lihiliy mi - nav ahe - ketaki cha sanndass
भारतीय लोकशाहीत फक्त राजकारणी आणि प्रशासन यानांच सर्व अधिकार आहेत, सामान्य नागरिक म्हणजे गुलाम.
Freedom of religion only for Elgaar Parishad
संयत भाषेचा वापर करावा ना मग ...
Ek no bhava
मग अशे नेते निवडताच कशाला जे जाती धर्मावर राजकारण करतात
@@bapureaction7374 ते आपल्या एकट्याच्या मतावर अवलंबून नाही,निवडणुका पैशाच्या जोरावर लढवल्या जातात आणि जनता त्याला बळी पडते आणि नको ते लोक निवडून येतात.
हे मुलभूत हक्कांमध्ये येत नाही का राजकारण्यांना वेगळा कायदा आहे का आणि सामान्य माणसाचा वेगळा कायदा सामान्य माणूस स्वतःच्या मत सुद्धा मांडू शकत नाही का
अरे भडव्या या पितळीला आजार आहे ती सतत घाणेरड्या व अश्लील भाषेत बरळते.ते बघ आधी तुझ्या बापाची नरक वाट बघतोय असे म्हणल तर ढुंगणाला मिरच्या झोंबतील।तिची लायकी कळलीय कधीच.
मतं मांडू शकतात पण ही कोणती संस्कृती, यांना आज्जी आजोबा नव्हते का?
वय आणि आजारपण यावर बोलणे कितपत योग्य आहे ?
Maz mat ahe Ketaki Budhvar pethet janmali asavi...
kanun sabko ak jaisa honachahiye
व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण दुसऱ्या व्याक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते
पोस्ट केेले म्हणून झोंबल या राष्ट्रवादी ला तर मग ते संजय राऊत टीव्ही वर किती घाण बोलतो त्याला वेगळा न्याय का??? त्याच्यावर करा की कारवाई..
तुला काय घंटा कळतं
@@lakhanmarathe5101 Tula khup kalta jasa kay. Sanb bara, he wis ani te wis kiti?
@@yashwantdhole7645 hahaha
He also face hate that time
5:28👈🤣 Best part of this video!!
‘वादग्रस्त प्रकरणावर कमेंट करणे टाळलं पाहिजे’
यावर तुम्हाला काय वाटतं हे ‘कमेंट करून’ सांगा!
आम्हाला तर केतकीच बरोबर वाटते.
@@Anand-ex7oc ही बया मला फारशी माहित नाही. पण मी इतर बऱ्याच चॅनल्सवर पाहिले बहुतांश लोकांचं तुमच्यासारखंच मत आहे.😁😆😂
तिला शिव्या घालणारे मला इथं जास्त सापडले आहेत.😂
🤣🤣🤣
Tine "chitlyanchi" bakarwadi aani amba Barfi pathavun raag shaant karava
@@rashmi81100 ‘श्रीखंड’ खाणारे ‘बाकरवडी’ आणि ‘आंबा बर्फी’ने शांत होतील असं वाटतंय का तुम्हाला?😁
महाराष्ट्रातील जनतेला आवडली कविता... तुका म्हणे.... छान👏✊👍
maharashtrala ki shendi walyana??
@@nickpop23 kavita eka "talwar" valya vr kelya. Zombty dusryannach.
काही असो. पण पोस्ट कडक होती.
सत्यता मांडली.शरद पोस्ट बघ,जबरदस्त ठाचली राव 😜😂😂
Khar rup!!
कोणाच्या तोतरे पना विषयी या लोकांचे कमेंट चालतात
सगळे मोठे स्वतः कधी विचार करून बोलतात का
मग हे कायदे फक्त सर्व सामान्य लोकांना च का
निवडणूक जवळ येत्ये, दाखवा आता हिसका बापाच्या बापाला
आज वैचारिक स्वातंत्र्याचा शाहु फुलेवादी विचारांच्या लोकांकडून मुडदा पाडला गेलाय.
लेखन स्वातंत्र्य जसं देवाच्या विरोधात असलेल्या नास्तिकांना आहे तसंच साडेतीन जिल्ह्यातील साध्या खासदारावर काव्य करण्याचा अधिकार ही लेखन स्वातंत्र्य देते...कोणीही केतकीचा हा संविधानिक अधिकार हिरावू शकत नाही...!
पंतप्रधान मोदीजींना लोक सामाजिक माध्यमांवर कितीतरी शिव्या घालतात, मोदीजी कधीच मनावर घेत नाही...!!
उगीच नाही मोदींना विश्वनेता मानतात लोक...!!!
असहिष्णू मविआ.
Andhabhakt tula petrol 2000 rs zal ki kalel
Ketki chitale and Rathore (Baap of Gods) both poems will be viral..
It is good for public to know the altimate truth..
Good public awareness..
Right
कायद्याचा ईतका गैरवापर या पुर्वी झालेला नाही, कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे महत्वाचे नाही, तर ते कलम लागू होत का हे पाहीलं पाहीजे,
124A सारखे 153 A चा पण खूप गैरवापर वाढला आहे.आता या केसमधे पवारांच्यावर म्हणजे एका व्यक्तीवर जहरी भाषेत टीका केली .मग यात दोन समुहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठीचे कृत्य केले ,हे कसे काय म्हणता येईल
राज्यात सत्ता यांची म्हणजे यांना रान मोकळे आहे, सामान्यानी बोलण गुन्हा आहे, एक प्रकारची हुकूमशाही च झाली ही
Ketki's each and every word is 100000% true.
Good info sharing. What Ketki has done , so openly, is not right.
These could not be only her thoughts but also thoughts of many minds, but she has daring to speak them openly.
But please also enquire, what the politicians are spiting on stage, or in their tv channels interview, which act prevents them from talking such nonsense. There are many such instances where in these guys have used very bad words, almost threatened to other opposition members.. please make video on that.
लोक चिडले आहेत शरद पवारांनावर....!! हीच सोडा...ही ब्राह्माण आहे म्हणून लोक आत बहुजन - ब्राहमण वाद उकरत बसतील...पण एसटी कर्मचाऱयाना शरद पवारांविषयी विचारा .... अक्षरशः आय माय काढतात तें....!!
💯 satya!!
Barobar
Satyaparisthiti..👍
बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे आदरणीय आव्हाड मुतण्याच्या भाषा करणारे सन्माननीय दादा बहुपत्तनिक महान मुंडे कदाचित शांतिदूत ओवेसी कीर्तन सांगतात का ? संविधान व्यक्ती गणित वेग वेगळे आहे का ? व्होरा समितीच्या टिप्पणी किंवा नवाब मलिक वंदनीय आहेत ? साला / साल्यानो हि भाषा शैली उचित आहे ?
Correct bolalat....yana jaab vicharnara koni rahila nahi...
अगदी बरोबर बोललात, हुकूमशाही झाली ही
छगन भुजबळांनी मा हिंदूंहृदयसम्राट बाळासाहेबांना T बाळु म्हणुन संबोधले होते,त्यावेळी महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात मंत्री होते,परंतु त्यावेळी कोणीही कारवाईची मागणी का केली नाही?
अटक का पण ??.... बऱ्याच नेत्यांनी सुद्धा आधी शरद पवार ला शिव्या दिले आहेत च की.... त्यांना कधी अटक केली नाही....
वाह दडपशाही 😂😂
केतकी चितळे पहिल्यापासूनच कायम वादात राहते... पण इथे शिव्या वगैरे दिल्यात का तिने??? किरकोळ टीका केली तर एवढं कोणाला झोंबलं नाही पाहिजे... टीका सहन नाही होत तर राजकारण सोडून द्या...
Pan tina Shivaji महाराजांबद्दल सुद्धा अक्षेपार्या बोललेली
@@shreyashtodkari908 ती थोडी सरकलेलीच आहे... पण शरद पवार आणी महाराजांची तुलना होऊच शकत नाही... Its fine to criticise any human but its not fine to criticise the great shivaji maharaj...
@@omkarkale270 ho bhava ,पवारांना म्हणू दे काय पण ; महाराजांना बद्दल काहीतरी बरलली होती ती या आधी .
@@shreyashtodkari908 Are mitra, maharajan baddal ti bolli hoti tewha amhi pan virodh kela hota. Pan Pawaran baddal bolli ti te kahi chukicha ahe ka?
@@yashwantdhole7645 nahi pan tasa vyakti la mahatva द्यायचा नाही .तिनं महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी देखील मागितली नाही .
राजकीय सभेत असे वक्तव्य केल्यास कायदा काय सांगतो?????🙏🙏🙏
सही पकड़े हो....?
वक्तव्य सभेत होवो किंवा social media कोणीही करो ते चूकच
सत्तेत असला तर मोकाट विरोधात असला तर जेल मध्ये
Kayda netyansathi nasto to fakt samanyansathi, pan yacha arth mi kon tya chitle bitle la support ajibat karat nahi, khup galiccha bolte ti bai.
@@sumitpatil9264 बरोबर पण हे नेत्यांना का कळतं नाही,आणि मि पण चितळे चा समर्थक नाही.🤣🤣🤣
छान कविता आहे, काहीच चुकीचे नाही.द्या सोडून
Hich tuzi pn layki ahe...babala pn Asch bolt asnar tu
Perfect post done by her....keep it up
26 January ....why celebrate?
*#जाहिरनिषेध_शरदचंद्रपवार*
"तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत" ..राजकारण सोडा, पण इतका अहंकार? सत्ता आणि पैसा आला की माणूस स्वतःला देवापेक्षा मोठे समजतात!! हा तर देवाचा बाप म्हणून घेतो 😡😡😡
कोणाच्याही शारीरिक vangyavar बोलणे चूक आहे even फडणीस chya वजनावर चंपा टरबुज mhane wrong ahe
कोणाचेही प्रत्यक्ष नाव नसलेली कविता शेअर करणे जर गुन्हा आहे तर हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या आक्षेपार्ह कवितेचे सार्वजनिक वाचन करणे गुन्हा नाही का?
People are not fool to understand whom the poem refers to . Only fool don't understand
Bhamni kava
@@pratikpowar5878 कावा नाही...सत्य..कावा पवारी विचारांचे लोक करतात..बामन सत्य मांडतात म्हणून टोचतात
Dev ka dhanda
@@swapnil155 kont stya Mandta tumhi..? Ramdas shivaji maharanjacha guru ahe ,dadaji konddev guru ahet...asl Satya sangt basta ky tumhi....ki mahatma jotiba fulenchi ijjat kadhta
म्हातारे काकांना सर्व कायद्यातून पूर्ण सवलती आहेत का....?
तुझा बाप तुला जन्म देऊनच वर गेला असेल म्हणून तुला वयस्करपण आणि आजारपण समजलं नसेल, चितळेचे समर्थन करतोय. काय तुमची लायकी?
Every Word Is Very True
Tula vatnarach
Nav baghun Kalun aal...
@@abhishekbohemia7532 मग तू पाकिस्तानात जा खान आडनाव लावून. आम्ही तर देशभक्त आहोत. तू ब्राह्मण समाजावर jealous दिसतोयस
एकदम खरे आहे .
@@amolkotmale9779 तुला वाटनारच नाही
महाराष्ट्रात लोकशाही पतन पावली आहे. मराठी मीडियाला हाताशी धरून दादागीरी चालू आहे. जनतेच्या मनात राज्य सरकार विरोधात असंतोष खदखद त आहे.
खुप Chan कविता अवडली मला,
एक आणि एक शब्द खरा आहे तिने लिहीलेला....
कोर्टात तिने सरळ घुम जाव करावं....सांगावं...मी पवार नावाच्या तिसऱ्याच व्यक्तीवर टीका केली....कशावरून ती व्यक्ती शरद पवार च आहे?
पवार डझनाने सापडतील महाराष्ट्रात....नेमका पवार कुठला....द्यावं कोर्टात ठासून....हे नेते घुमजाओ करतात...मग आपण करायला काय हरकत आहे?
आणि झालेल्या मानसिक त्रास आणि शाईफेकी बद्दल....राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाच्या केसेस टाकाव्यात.....
उभी आडवी ठासा यांची
right.. पटोळे नी जसा मोदी उभा केला तसा 😂😂..त्यांच्याच style नेच उत्तर द्यावे😂
लोक जे आपसात बोलताय ते ह्यांनी पोस्ट केलं.. पण मुलगी असून धाडस मानलं पाहिजे.. 💯💯
पवारांबद्दल केतकीच काय खूप जण कॉमेंट मध्ये यापेक्षा खालच्या थराचे वक्तव्य करतात
Kahi lok vinakaran dev banvtat kahinna
Right to Freedom ani Right to speech ahe. Je bolaycha te bolu. Ghabarto ka tumhala.
तो वाकड्या तोंडाचा आहेच त्या लायकीचा . महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलय . राष्ट्र विरोधी आहे तो
हायच तसा त्यो बाहुला
@@yashwantdhole7645 right to abuse pan ahe ka 😂 right to hurt religious sentiments pan ahe ka 🤡
153A पवार , ओवेसी वर गुन्हा का नाही दाखल होत ? आणि मी अमेरिकन नागरिक आहे तर असले कायदे आमच्यावर पण लागू होतात का? आणि लोक आपापसात पवारांबद्दल असच बोलतात केतकीने फक्त ट्विट केलंय
@@dawnforjustice Tu gap re.Adhi to wakdya kay mhanala te neet wach ani aik ani mag tyala tu kay bolshil te sang.
ओवेसीवर गुन्हा कोणत्या कायद्याला धरून होईल?? एखाद्या दीड दमडीच्या माणसाच्या कबरीवर जाणारा माणूस सुद्धा दीड दमडीची किंमत असलेला आहे. त्याला माहित आहे की कायद्यानुसार कबरीवर जाणं गुन्हा होत नाही.
@@dawnforjustice shett uptya tuza baap sharad pawarch bolla te.. ajun land dhara sahebancha par devanche bap kadhle na tumche😂
@@shreyasgore5362 tu gpp re salya andbhakt
@@pratikpowar5878 Andhbkakt tu ahes jo wakdyachya ghanendya bhashela ani vrittila andhalepane support det ahes ekhadya lal ghotnyarya kutra sarkhe.
पवारांनी दुसऱ्याची हिंदू देवांचा अपमान करणारी आक्षेपार्ह कविता जाहीररीत्या वाचून दाखविली पण ते आदरणीय,
पण केतकीने दुसऱ्याची आक्षेपार्ह कविता त्यामध्ये कोणाचे नाव सुद्धा नाही ती शेअर केली तर तिला अटक वा रे पुरोगामी महाराष्ट्र
Tu pn tuzya baba la Asch bolt asnar
@@pratikpowar5878 nai tujha bap ahe na Sharad Pawar
👍🚩🚩🚩🚩
@@marketguideme 👌🤣
अगदी बरोबर बोललात
अजित पवार यांनी धरणाबाबत केलेल्या वक्तव्याने जनतेचा अपमान झाला होता त्याच्यावर खटला का दाखल नाही केला म्हणजे राजकारण्यांनी काही बोलावं आता यापुढे सर्वांना कायदा लागू करा अशा वक्तव्याबाबत अटक व्हायलाच पाहिजे कोणी ही असू दे कितीही मोठा राजकारणी असला तरी
सरळ सरळ म्हणा की आपली मतं कुठे मांडू नका किंवा व्यक्त होऊ नका, इंस्टा वर रील लाईक करत बसा फक्त,
माननीय शरद पवार यांचे बद्दल केतकी चितळे यांनी चूकीची पोस्ट केली आहे परंतू शिवसेना अध्यक्ष संजय राऊत यांनी तर पंत प्रधान यांच्या बद्दल किती वेळा बदनामी केली आहे परंतू तरीही त्यांचे विरूद्ध. पोलीसांनी काहीही कारवाई केली नाही कायदा तर सर्वांना सारखाच आहे मग फरक कशासाठी
Perfect post done by her.. everyone agrees with her...
बाई डोक्यावर पडलेल्या असल्या तरी एकदम खर बोलल्या👍
कायदा आणि त्यातील कलमे फक्त सर्वसामान्य जनतेसाठी लागू होतात.राजकीय पक्षाच्या नेत्यांना काहीही बोलण्याचे आणि पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य आहे.
त्यासाठी दुसऱ्याच्या भावना दुखावल्या तरी चालतील, तुमच्या देवांचाही बाप म्हणे,
सगळ्यांनीच संयमित वक्तव्य केले पाहिजे. मग ती व्यक्ती मोठी असो वा सामान्य नागरिक. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे.
Nahi na sarkha ! Mag sabhetahi ghan bolanare, shivya denaryana kay kele kaydyane?
Right.
😂😂😂
Kharach ki kaay
Netyani kahihi vaktavya keli tari chalatat
Kayada samanya jantesthi a he
Nathan sathi nahi
कविता मात्र एक.नंबर......
जाती धर्म बाजूला ठेवून आपण सर्वांनी महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र राहिले पाहिजे.
महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मुद्दाम फूट पाडणारे काही नेते, अशा नेत्यांच्या मागे लागू नका.
मुंबई/ठाणे शहरात राहणार्या मराठी लोकांना जात/धर्म दिसत नाही.
कारण तिथे गुजराती, पंजाबी, उत्तर भारतीय एकत्र राहतात.
त्यांची भाषा त्यांना एकत्र ठेवते, तसे आपली भाषा आपल्याला एकत्र ठेवेल.
परंतु महाराष्ट्रातील खेडेगावातील भाग अजूनही जातींमध्ये विभागलेला आहे.
महाराष्ट्रा बाहेरचे लोक आपल्याला मराठी म्हणून संबोधतात.
जय मराठी, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
त्यासाठी समान नागरी कायदा येणार आहे Coming soon
जातीधर्म विसरून देशाला राजरोस लुबाडणार्यांना एकत्र मिळून प्रश्न विचारला पाहिजे जनतेने!
जाती ठीक आहे,
पण धर्म विसरायला सांगतो आहे का.
तुझ डोक तरी ठिकानावर आहे का 🤧😡
Aaplyala baakiche Kafir / Mushriq/ Pagan mhanun hi sambodhtat
Khare aahe
लोकं आपल्या अधिकार बाबत त्याचा वापर करून घेण्यासाठी जेवढी धडपड करतात त्याचा निमी जरी कर्तव्ये साठे जागृत राहिले तरी ९०% वाद होणार नाहीत.
पण नाव झाले पाहिजे भले बदनाम का होईंना पण नाव झाले पाहिजे....
कर्तव्य ही बांधील नाहीत, आणि एक तरी कर्तव्य सांग रे तू?
@@NoneOfTheAbove123 आधी स्वतःचे बारसे करा. संस्कार शिका , भाषा शिका मग कर्तव्ये बघू....
@@amolyadav3207 डोक्याने फॅक्चर दिसतोय नावच बोलतय त्याचं 😂
😀 नावात काय अडचण आहे???
तुमच्या नाही हो..त्या fractured psyche बद्दल बोलतोय मी
मोदीजी ला लोक किती काय काय बोलतात त्याचे काही नाही का ???
Ketaki ❤️❤️❤️
Whatever it may be each n every word is true...
Huge respect for ketaki
No one can dare to talk truth like her
नंगी नटी
आपल्या आई-वडिलांची अशी शारीरिक अवस्था झाल्यावर हेच शब्द कोणी वापरले तर…? वयस्कर व्यक्तिबद्दल असे बोलण्याचे संस्कार आहेत…हेच शिक्षण घरात मिळालेत का…?
@@mytrash1050 yedya zvnya
Budhavar pethet janmanarya lokana ketaki great vatanarach.....
सामान्यांना सुद्धा जगण्याचा बोलण्याचा अधिकार आहे
मी केतकी ताईंना महाराष्ट्राची झाशीची राणी मानतो
ती दिपाली सय्यद पंतप्रधान बद्दल काही बोलली तिच्यावर कारवाई कधी होणार
Modi saheb BJP leader aahet. Gunda parti leader nahit.
Ek no kavita...
Agdi barobar lihilai..
Full support👍🏻
महाराष्ट्राला लागलेला ८० वर्षाचा ग्रहण 😔
मस्त. सत्य बोचरे असते म्हाताऱ्याला वाईट वाटलं नसेल. कारण त्याला माहित आहे की त्याने काय काय कांड केले आहे
We support ketki chitale.
What charges can be registered against Sharad Pawar for all his wrong activities done till now? Let's see Bol Bhidu make video on this.
Kay kelay be sahebani.
They will not. Reason ना बोललेल बर. 😂😂😷😷
@new shine tu ka reply detoy, tula kon vichartay
Tewadhi himmat asavi lagate ti hyanchyat yenar nahi he fakt karamnukiche video banwatil
Yes.करा असा vidio
या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली असता त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी अंडी फेक आणि शिव्यागाळी केल्या ते निषेधार्ह आहे
‘Pawar’ mhanje faqt ‘Sharad’ ka?!
👌👌🤣👍त्याला म्हणतात खाई त्याला खवखवे
@@aparnapatil1641 ketki chuki ch bolli ahe. Kuna chya sharirik vyanga vr boln ky "Mahan" Kam nahi.
@@DESIBOY-fe7nm मग फडवणीस ला टरबूज का म्हणता
सक्षणा ताई काय बोलतात सभेत ते पण ऐका एकदा आणि जमलं तर त्यांना ही हे ज्ञान द्या
हया तिघाणी मिलूंन महाराष्टातील जनतेचा पैसा लुटला, मग हया तिघाना जेल मध्य का टाकू नए? का तर तुम्ही राज्यक्रते आहत म्हणून?
पवरांबद्दल या पेक्षा जास्त ******** भाषेत बोलले पाहिजे 🙏🙏🙏
Tuzya aajchya vayache aahet neet bol
Laykit raha
@@shripawar4183 mi kutha kai चुकीचं लिहिले भाऊ..............मी फक्त बोललो या पेक्षा जास्त चांगल्या भाषेत बोलला पाहिजे ......ते चुकून **** टाईप zhalai....
आणि माझे आजोबा ed chi चौकशी लागली तर पळून जाणार नाहीत😂
@@shripawar4183 आणि माझी लायकी नको सांगू तू मला ....... इथ आमचा उस जाईना....या घोटाळेबाज लोकामुला...........त्यांच्या मुळे कारखाने बंद पडलेत ....त्यांच्या बद्दल आम्ही नेहमी चांगलाच* बोलणार
@@shripawar4183 किंवा कार्यकर्त्यांच्या मागे पण लपणार नाहीत
पवार तुझ्यावर *******का
तिला म्हणावं पवार नी राजकारणातून सामान्यांना खाल्ले । आणि भट बामनानी मंदिर आणि जाती पातीतून ।।
कित्येक मंदिरात भट आहेत सांगा जरा?
Brigedi gp bas jara
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatiywad jast ahe ya ulat reservation maganare gilanare jast jatiywadi ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb Jay navneet Rana madam
Brigedi satranjya uchale
@@enginestroke3539 baman chatu
त्यांना पण अटक होणार का? देवांचे बाप काढले म्हणे
No name.. Agodar swata che naav banava... Tumhi nakki bhartiya ahat na.. Ki puchat RSS chi jamat.. 🤣
देवांचे पण बाप असतात का मी तर ऐकल होत कि देव अल्लाह बिन बापाचे असतात 🤣🤣
Tuja vicharavrun vatt tu bina bapacha ahes nastik bandgul😂
Te konipn astil pn nastik bandgul nastil tuzasarkhe😃
ताई बरोबर आहे पण बीड मध्ये दोन शेतकरी उसाच्या संदर्भात आत्महत्या करतात त्या बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही शेतकरी महत्त्वाचे आहे की तुमचा विषय अहो ज्या देशात राजकारणी हे जनतेपेक्षा महत्त्वाचे असतात त्या देशाचे काय होईल देव जानो
मराठा ठोक मोर्चा कुठ लपवला 🤔🤔🤔
अपेक्षा सरकार कडून पाहिजे.
कोणी राजकारणातुन खाल्ले तर कोणी मंदिर पुजापाठ करून खाल्ले आहे जाती पाती बहूजनाना कोणी लूटले आहे याचा सुध्दा विचार झाला पाहिजे
एवढा राग काऊन आहे दादा तुमच्या मनात..?
आपल्या देशात खानाऱ्यांची कमी नाहीये, कोणी डॉक्टर बनून खात आहे कोणी इंजिनियर बनून, कोणी IAS बनून कोणी IPS बनून. बाहेर पडल की दिसतंय इथ तर चपराशी पासून साहेब पर्यंत खात आहेत आणि मंदिरात पूजापाठ करणाऱ्या पेक्षा जास्त खात आहेत.
बहुजनांचा विचार करता त्यांनी पण भरपूर खाल्लाय. आजूनही खात आहेत आणि खात राहणार.
पूजा विधी करणारा माणूस शोधून त्याल पूजेची विनंती करावी लागते, तो आपल्या समतीने आपले पैसे घेतो, बोलावण्याची जबरदस्ती नाही. एक काम करा साहेब आपण एसीबी कडून माहिती अधिकारात माहिती मिळवा आणि उघडा डोळे,, बधा नीट किती पूजा विधी करणारा पकडलं आणि किती बहुजन आहेत. लोक पूजा विधी स्वैच्छक , पुण्याचं काम म्हणून करतात, बाकी आपल्याला विद्वेशच कराव्याच असेल तर इलाज नाही
म्हार खातात ह्याच्या कडून कारण त्यांच्या तिनपट बुद्धा ला कोनी देणगी नाही म्हणून
बहुजनांना मराठ्यांनी लुटले...काढा सगळं इतिहास..खैरलांजी पासून खरडा पर्यंत...जमिनी हाडपल्या...आज देखील ग्रामीण भागात जाऊन विचार बहुजनांना..कोण त्रास देताय...येईल सगळ बाहेर
हि केतकी चितळे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळली होती तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हि वेळ आली नसती राजकीय लोक त्यांच्यावर वेळ आली कि मग कारवाई करतात... म्हणजे हे छत्रपतींपेक्षा मोठे लागुन गेले... हिच कारवाई छत्रपतींबद्दल बोलली तेव्हा करायला पाहिजे होती...😢😢😢😢😢😢😢😢😢😢👍👍👍👍
कविता ही सत्यता दर्शवणारी आहे,
कवी चे मनापासून आभार आहोत.
🤣😂🤣😂🤣😂🤣😂
जितकी तत्परता तिने पोस्ट केल्यावर अटक करायची दाखवली
तेवढीच
समजाच्या हितासाठी पोस्ट करण्यासाठी दाखवा
त्यावर action घ्या.
राजकारण्यांच्या व्यक्तिगत आुष्यापेक्षा समाजातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण खूप महत्त्वाचे आहेत.
राजकारण्यांनी काम नाही केलं तर त्यांना शिक्षा करण्याचा कायदा करण गरजेचं आहे.
Nothing wrong in these poem👍👍
Then post it on Facebook
सुंदर मार्गदर्शन केलेत मॅडम.धन्यवाद.
शरद पवारांवर टीका करणे योग्य नाही. ते आजच्या काळातले प्रभू राम, राजा हरिश्चंद्र,महात्मा गांधींचं आहेत. त्यांच्या सारखा साधा सुधा,स्वच्छ चारित्र्यवान आणि सरळमार्गी राजकारणी माणूस अख्या दुनियेत शोधून सापडणार नाही. ते खूपच गरीब स्वभावाचे आणि अहिंसावादी आहेत. का त्रास देता त्यांना ?
😆😆
Shaaljoditli🤣
😇😇😇
एकदम समर्पक..
अरे व्वा व्वा हे कुणाला माहित नव्हते.. छान.. छान
त्या पोस्ट मध्ये शरद पवारांच्या नावाचा कुठेच उल्लेख नाही आणि कायदा काय कुणाच्या बापाचा नाही काही पण कलम लावायला
Ketaki Chitale had done good thing. Atleast common people knws who is what.
नक्की महाराष्ट्र हे भारतातील राज्य आहे की सौदी अरेबिया तिल हेच कळेनासे झाले आहे.
संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्याबद्दल कोणती शिक्षा आहे कायद्यामधे
पण कविता बरोबर महाराष्ट्र लुटलं नुसतं भ्रष्टाचार। ते ब्राह्मण वगैरे सोडा पण महाराष्ट्र लुटलं
हमारे देश में सिर्फ नेता को ही बोलने का राइट्स है । सोशल मीडिया में भी व्यक्ति को हक नही है अपनी राय बोलने की। सही है
हो ना, जाहिर सभेत जाती बद्दल बोलने, पत्रकार परिषद मधून भ ,म, ग,च ची भाषा, हे सर्व कोणी शिकवल या पिढीला?
साहेबाचे चोख वर्णन केले आहे.
🤣🤣😂
😂🤣😅
भाज्यपाल कोशारीने तर एका बुवाला महाराजांच्या गुरुस्थानी बसवलं😂फुलेंच्या लग्नावर विनोद केले😂ते चालत रे अंडभक्ता
😀😀😀