बाप चांगला सल्ला देतो मग हा माठ विचार का करत नाही एवढं होऊनही स्वताच्या मुलीची इज्जत पणाला लागली तरीही त्याच्या मनात संजी बरोबर आता काय अरु ला मारण्याचा कट ते करताना पोटच्या पोराला आई चां जीव वाचवताना यश मरणार असेच काही तरी घडवा म्हणजे फिरून परत गोष्ट कुठे अनुपमा कडे
तुम्ही दोघांनी उधळपट्टी करायची आणि तुमचे कर्ज बापाने फेडायचे पैसे घेतांना आईबापाला विचारले होते का?पोरांना न सांगता ह्या संजना ने पैसे उधळले लाज वाटली पाहिजे तुम्हा दोघांना
अरु नाही संजी गेल्या शिवाय सगळं ठीक होणार नाही
बाप चांगला सल्ला देतो मग हा माठ विचार का करत नाही एवढं होऊनही स्वताच्या मुलीची इज्जत पणाला लागली तरीही त्याच्या मनात संजी बरोबर आता काय अरु ला मारण्याचा कट ते करताना पोटच्या पोराला आई चां जीव वाचवताना यश मरणार असेच काही तरी घडवा म्हणजे फिरून परत गोष्ट कुठे अनुपमा कडे
इशा आता बोलती तशीच रागं बाई शेवटपर्यंत
एवढच वाटतय ह्या संजीने तर द्यावे स्वतःचे दागिने....
हे संजना लय सेल्फिश आहे अनिरुद्ध ला काय झाले तरीही दुसरे लग्न करू शकते देशमुखांच्या घरात तिचा जीव अडकलाय पैशासाठी
तुम्ही दोघांनी उधळपट्टी करायची आणि तुमचे कर्ज बापाने फेडायचे पैसे घेतांना आईबापाला विचारले होते का?पोरांना न सांगता ह्या संजना ने पैसे उधळले लाज वाटली पाहिजे तुम्हा दोघांना
Yash martana vaigare dakhvu naka Agotherch Aashutosh la martana dakhavle te nahi Aavdle kuthalya hi malikechi copy karu naka
ह्या ऐंकर चा आवाज असा का ठेवला आहे तीला नीट बोलायला सांगा
बोरिंग सिरीयल
ईशा आता तरी अक्कल ठिकाणावर येऊ दे संजना अनिरुद्ध कसे वागतात
इतके पैसे. लगेच संपले यांचे
Nice❤🎉