RASHTRAWADI PUNHA DJ FULL SONG

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 3,2 тыс.

  • @smartykokare719
    @smartykokare719 2 года назад +5715

    पक्ष कोणता पण असो, गाण्याला मात्र तोड नाही....

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 3 года назад +3755

    जाणता राजा एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज

  • @Akashpawar-cg5xv
    @Akashpawar-cg5xv Год назад +194

    विरोधक सुद्धा ह्य song वर fan aahe

  • @dnyanuwaghamare3733
    @dnyanuwaghamare3733 2 года назад +1832

    पक्षाच सोडा हो पण हे गान ऐकल्यानंतर अंगावर कटा येतो राव 🔥❤️💯

  • @shubhamwankar4975
    @shubhamwankar4975 3 года назад +886

    कोणत्या पक्षा सोबत काही समंध नाही पण गाणं 1no आहे.. Dj फोडाले

  • @karan_bhaiya_
    @karan_bhaiya_ Год назад +1365

    सत्ता कोणाची पण असो पण महाराष्ट्रचा मालक छत्रपती शिवाजी महाराज

    • @CricketwithFarukh
      @CricketwithFarukh Год назад +26

      Dhnya Ho Majha Shivray,,

    • @shuddhodhandudhare3580
      @shuddhodhandudhare3580 Год назад +55

      Maharashtra cha sod akhya Bharat desahcha 1 ch bap aahe br Ambedkar

    • @CricketwithFarukh
      @CricketwithFarukh Год назад +44

      @@shuddhodhandudhare3580 Shivaji Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar Is the True Lions of India

    • @sumitlandge__
      @sumitlandge__ Год назад +8

      ​@@shuddhodhandudhare3580correct bro 💙💙

    • @surajdhage6054
      @surajdhage6054 Год назад

      ​@@shuddhodhandudhare3580💙

  • @prajyotpawar9155
    @prajyotpawar9155 Месяц назад +9

    हे आम्ही पंख पसरूनी उंच झेप घेतली
    भरभराट आणली, वेस नवी गाठली
    शिक्षणास रुजवूनी, उद्योगास फुलवुनी
    कष्टाने, घामाने पायवाट शिंपली
    Goosebumps 🙌🏻💯

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial 11 месяцев назад +765

    मी भाजपा समर्थक आहे पण या गाण्याचा फॅन आहे ❤

  • @abhishekbahir3225
    @abhishekbahir3225 Год назад +785

    तुम्ही कुटल्याही पक्षाचे फॅन असूद्या पण हे गाणं लागल्यावर अंग हलवणारच 🔥🔥🔥🔥🔥

  • @soulgoblin1426
    @soulgoblin1426 10 месяцев назад +32

    शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी......‌ एक नंबर गाणी ❤

  • @ashutoshnikam6472
    @ashutoshnikam6472 Год назад +143

    तुम्ही कुठल्या हि पक्षाचे फॅन असूध्या पण हे गाण लागल्यावर अंग हलवणारच... ❤🔥🔥

  • @akshayv.shinde836
    @akshayv.shinde836 Год назад +35

    ज्याने हे गाण बनवलय त्याला अध्यक्ष केला पाहीजे.... तन मन धन लावून केले आहे song...

  • @Hindutvavadi2
    @Hindutvavadi2 7 месяцев назад +817

    मी कट्टर बीजेपी चा समर्थक आहे. पण ह्या गाण्याला तोड नाही 💯💯

    • @अप्सराजाधव
      @अप्सराजाधव 6 месяцев назад +8

      Bar😂

    • @Sambhaa
      @Sambhaa 6 месяцев назад

      तुझ्या आई वर उडू काय मग आता आई घाल्या

    • @HILIGHTERSWAP
      @HILIGHTERSWAP 5 месяцев назад +28

      Me Donald Trump la vote karnar😂😂😂

    • @AdityaBhoyar-w1u
      @AdityaBhoyar-w1u 5 месяцев назад +1

      Bjp kattar naki ha obc shudra asel 😂😂😂

    • @Rafikshaikh-le3nd
      @Rafikshaikh-le3nd 5 месяцев назад +5

      🎉🎉🎉

  • @ajaydandekar286
    @ajaydandekar286 2 года назад +730

    पक्षाचा नसलो तरी, song is Khatarnak ❤️😍

  • @shubhambirhade4642
    @shubhambirhade4642 Год назад +272

    मी मनसे चा समर्थक आहे पण गाणं कड्क आहे❤❤❤

  • @vishalghate143
    @vishalghate143 2 года назад +528

    पक्ष कोणतेही असुदा इथ सता आमचीच फकत छञपती शिवाजी महाराज आणि डाँ बाबासाहेब आबेंडकर..

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 2 года назад +551

    2:34 "Amhi pankh pasaruni" line is literally 🔥🔥🔥🔥.

  • @akashbargal2423
    @akashbargal2423 Год назад +88

    मी या पक्षात नाही पण तरी हे माझं आवडत गान 👏👏🙌🙌

  • @abhijitgawai2081
    @abhijitgawai2081 2 года назад +78

    गाणं लईच जबरदस्त आहे राव...no.1 आहे गाणं...🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sujaljadhav6880
    @sujaljadhav6880 2 года назад +266

    पक्षाचा नाही पन गाण्याचा फॅन आहे👑👑👑

  • @tiger_1425
    @tiger_1425 Год назад +399

    विरोधक पण fan आहेत या गाण्याचे

  • @itzzsonyastayle358
    @itzzsonyastayle358 8 месяцев назад +94

    मी बाळासाहेब आंबेडकर VBA चा समर्थक आहे..पण फॅन या गाण्याचा आहे 💙✌

  • @kalimkazi9101
    @kalimkazi9101 2 года назад +514

    आम्ही पंख पसुरूनी उंच झेप घेतली
    भरभराट आणली वेस नवी गाठली !
    ही ओळ खूप motivation देते ❤️ जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @sushmitabhalerao4628
    @sushmitabhalerao4628 Год назад +7

    काय गाणं बनवलंय. 💥💥💥 जबरदस्त तोड नाही. आता महाराष्ट्रात सुद्धा होऊन जाऊ द्या राष्ट्रवादी पुन्हा.

  • @adityavpawar
    @adityavpawar Год назад +19

    Politics jaudya....
    Song chi energy plus pawar sahebana baghun milanari energy....
    Fantastic

  • @ItzzASHISH092
    @ItzzASHISH092 Месяц назад +12

    0:50 विरोधी पक्ष पण या गाण्यावर फिदा 💯😂

  • @ganeshgale2976
    @ganeshgale2976 Месяц назад +7

    लोकांचा राजा, आमचा राजा, जाणता राजा, प्रभू शिवछत्रपती.......❤❤

  • @gautamdawane8709
    @gautamdawane8709 Год назад +45

    गाण्याला तोड नाही आणि आदर्श भाऊ च्या आवाजाला पन् ❤

  • @y.s.maker41
    @y.s.maker41 6 месяцев назад +14

    राजकारना वरून..काही देणं घेणं नाही पण..हे गाणं आपल्याला आवडल..❤❤❤

  • @sanketwaghamre8234
    @sanketwaghamre8234 Год назад +28

    आपल्याला राजकारण नाही आवडत पन ह्या माणसाचा मोढ़ा fan आहे बरका🎉❤❤😊

  • @rajsarkar5908
    @rajsarkar5908 2 года назад +527

    हे गाणं ऐकल्यावर अंगात ऊर्जा निर्माण होते🔥💪

  • @Sagarjaiwal143
    @Sagarjaiwal143 2 года назад +283

    अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही तिथे साहेबाचं नाव नाही✌✌🔥❤❤❤❤💪⏰⏰⏰⏰

    • @brotherofcrazylovers7410
      @brotherofcrazylovers7410 2 года назад +18

      As असत तर Sarkar rashtrvadi ch असत

    • @riteshs7912
      @riteshs7912 2 года назад +10

      ​@@brotherofcrazylovers7410mg itkya varsha konacha hota ?
      Bjp aata aata aali ahe pawar khup adhi pasun ahe

    • @yogeshgiri9454
      @yogeshgiri9454 2 года назад +8

      @@riteshs7912 are Ho Pn Kadhich Majority Ch Sarkar nhvt 😅🤣 collision govt hot rashtrawadi ch

    • @kingmaker6557
      @kingmaker6557 2 года назад +11

      @@riteshs7912 😂😂 100+ MLA trr yeude ektya Ncp che aaadhi ...
      Mumbai madhe tr kon olkht nhi Ncp....only Shinde+ fadnvis 🔥🔥🔥

    • @Galaxy_Edits_
      @Galaxy_Edits_ Год назад +1

      @@brotherofcrazylovers7410 😅😅

  • @pradipjadhao9959
    @pradipjadhao9959 14 часов назад +1

    Khatarnakkkkkkk ❤❤

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 2 года назад +546

    *मी भाजप समर्थक आहे परंतु, मला ह्या गाण्याचे संगीत खूप आवडते.*

  • @arjunbiradar8509
    @arjunbiradar8509 3 года назад +1340

    King of maharashtra only one Chatrapati SHIVAJI MAHARAJ !!

    • @mayurdixit2812
      @mayurdixit2812 3 года назад +44

      King of world छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩

    • @unknownno-up1is
      @unknownno-up1is 3 года назад +31

      Only one king . Jay shivray🚩🚩🚩

    • @sandy_sandy_0077
      @sandy_sandy_0077 3 года назад +10

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @digitalpankajbarate351
      @digitalpankajbarate351 2 года назад +8

      Jay shivray♥️

    • @vikassakat7522
      @vikassakat7522 2 года назад +16

      Bhava purn bhartacha raja fakt maharaj csm

  • @ShindeDnyaneshwar-o6k
    @ShindeDnyaneshwar-o6k Месяц назад +3

    पक्ष कसा पण असो पण गाण्याला तोड नाही ❤❤

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 Год назад +71

    फक्त एकच किंग..👑 डॉ बाबासाहेब आंबेडकर 👑.. राजकारणात काही रस नाही आपल्याला..पण गाणं कडक आहे🔥🔥

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 Год назад +13

      King 😂😂😂nete te king fakt maratha 🔥🔥🔥🔥🔥

    • @rajubhosale9576
      @rajubhosale9576 Год назад +1

      शाना आहेस

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k Год назад

      Ambekdrana rajeshahi cha virodh hota tu king mhanto😂 shikshan ghe gadhva

    • @sandeepshinde5286
      @sandeepshinde5286 2 месяца назад

      अरे.. सर्वांनसाठी राजकारण चा राजीनामा देऊन..बाकीच्या राजकारणात संधी देणारा..राजा .. डॉ बाबासाहेब आंबेडकर होते..🔥

    • @sandeepshinde5286
      @sandeepshinde5286 2 месяца назад

      ​@@ronaldoKing23145..भाऊ.. तुझ्या कमेंट वरुन तर समजल..तु समाज कंटक आहेस..छप्परी😅😅😅😅

  • @sankyasalvi__6535
    @sankyasalvi__6535 2 года назад +54

    I'm मनसे कल्याण शहर संघटक संकेत साळवी पण गाणं मस्त आहे 💯🔥

  • @vishalchavan8815
    @vishalchavan8815 5 месяцев назад +1

    नाद नाही या गाण्याचा...फक्त राष्ट्रवादी...सलाम आदर्श दादा तुम्हाला ...लय भारी...एकदम कडक...❤

  • @dnyaneshwarchvhan336
    @dnyaneshwarchvhan336 Год назад +47

    आग लवली या गण्याने आख्या youtude वर💯💥💥💥

  • @prafulingole603
    @prafulingole603 4 года назад +309

    सगळ्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज

  • @विलासकोल्हे-थ2न

    उभ्या महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज The king of mahrashtra

  • @AB-vz9fd
    @AB-vz9fd 3 года назад +83

    Saglyancha baap ekch hota ahe n rahil.. BALASAHEB..❤️🔥

    • @shubhamtakik3133
      @shubhamtakik3133 3 года назад +3

      Waaa

    • @Abhijeetbobade591
      @Abhijeetbobade591 3 года назад +15

      Nusti bhashan deun koni bap nasta banat. .tyasathi kam karavi lagtat

    • @vishalk3573
      @vishalk3573 3 года назад +3

      @@Abhijeetbobade591 👍👍

    • @KABADDIPAATUUUUUUU
      @KABADDIPAATUUUUUUU 3 года назад +1

      @@Abhijeetbobade591 💯

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 года назад +7

      @@Abhijeetbobade591 भाषणाला पण सर लागते बोलायला कोणत्या पण बोबद्याला जमत नाही बोलायला 😂

  • @swarajtayade1158
    @swarajtayade1158 6 месяцев назад +21

    कोण काय केल माहित नाही पण या गाण्याने महाराष्ट्र भर राडा केला राव.

  • @sunilakhade-js6dn
    @sunilakhade-js6dn Год назад +25

    विरोधक पण या song चे fan ahet❤👑

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Год назад

      ,हो मला पण आवडत हे गाणं

    • @rahulkanade9527
      @rahulkanade9527 Год назад

      हो भाई नादच नाय ना 🎉🎉

  • @DJSpkarad
    @DJSpkarad 2 года назад +454

    Not love politics but love this song🎵 💫💝😈

  • @fdmremix681
    @fdmremix681 Год назад +23

    0:41 starting is unbilevabel

  • @smilewithme3561
    @smilewithme3561 Год назад +44

    जय हो भारतीय जनता पक्ष की 🚩🚩😁
    पण गान अप्रतिम 🔥🔥

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan Год назад

      भिकारी जंतू पार्टी आहे 105 तरी पण bhikarchot

  • @SaurabhPatil-hi8oy
    @SaurabhPatil-hi8oy Год назад +38

    🙇साहेबाला आणि गाण्याला NO CHALLENGE 🙇⌚⌚

  • @tnxgodgaming365
    @tnxgodgaming365 Год назад +14

    विरोधक सुद्धा फिदा आहेत या गाण्यावर 🤞🏻🤞🏻

  • @ravindraneel5502
    @ravindraneel5502 Год назад +8

    विरोधक सुद्धा ह्या गाण्यावर फिदा आहे ✌🏻👑🤙💯💯🔥🔥

  • @sairajgaming9117
    @sairajgaming9117 2 года назад +325

    I an MNS fan but I like this song 🔥🔥

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Год назад +20

    पक्ष गेला उडत
    गाणं भारी कम्पोज केलंय राव 🤞🔥

    • @atishkamble1447
      @atishkamble1447 11 месяцев назад

      🥶😀😊💞👑👥💪🏼🤝🤙🏻🐣👀🥀🙈👆👎🙏🏻🇮🇳😻💋💋💖🤣🎂😇💫😇🥺🥺🥺🥺🥺🥺💘😇🥺💘🥺😻💋😻😻💘💍😇💍💘💍

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 7 месяцев назад +6

    अहो गाणं तर चांगलंच आहे पण पक्ष पण साहेबांचा चांगलाच आहे 💯✌

  • @shubhu__
    @shubhu__ 3 года назад +222

    जय शिवराय जय महाराष्ट्र!👑🚨🚩🇮🇳

  • @ChetakBarve
    @ChetakBarve Месяц назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर एकही जाणता राजा आपल्या maharshtra मध्ये होणार पण नाही. आणि नाही पण

  • @aditya_bhande_ab
    @aditya_bhande_ab 2 года назад +56

    प्रेरणा मिळते या गाण्या पासुन ⚡🙂

  • @ajaynimbolkar1166
    @ajaynimbolkar1166 2 года назад +16

    पक्षाचा समर्थक नसलो तरी गाण्याचा फैन आहे आपुन

    • @नाना1111
      @नाना1111 2 года назад

      नाच ना भाऊ मग आमच्या गाण्यावर

  • @abhishekjagtap9148
    @abhishekjagtap9148 4 месяца назад +3

    साहेबांना आणी साहेबांच्या पक्षाच्या गाण्याला तोड नाही 💯🚨

  • @SHIVAM-cn1rz
    @SHIVAM-cn1rz Год назад +16

    पक्ष कोणता ही असो पण गाणं सगळ्यांच्या मनात बसलय ❤️

  • @pradiptimapure4709
    @pradiptimapure4709 2 года назад +34

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🧡🌍🇮🇳

  • @samadhangurav1008
    @samadhangurav1008 2 месяца назад +3

    आपल्याला पक्षाशी देणं घेणं नाही पण गाणं एक नंबर ❤🎉

  • @ganeshjadhav3838
    @ganeshjadhav3838 3 года назад +35

    एक नेता एक आवाज उदयन महाराज 🤞👑👑😍💯💯

  • @ramsham9947
    @ramsham9947 Год назад +19

    ह्याच गाण्यावर हा पक्ष उत्तम आहे..❤

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 Год назад +4

    पक्ष सोडा गाणं कसयं.....1 नंबर ❤✌️

  • @amolbhise1899
    @amolbhise1899 Год назад +6

    आदर्श शिंदेला तोड नाही nice song 🔥🔥🔥🔥

  • @garry5698
    @garry5698 2 года назад +229

    I HATE POLITICS BUT YE SONG 💫✨VIBING NEXT LEVEL 🧡

  • @KAILASLANDAGE-el8nc
    @KAILASLANDAGE-el8nc 3 месяца назад +3

    Master maind bolte..!💪🏻👑

  • @ekanathshep5934
    @ekanathshep5934 3 года назад +137

    काय गाणं आहे अंगात झोश येणार

  • @errohidaspawar6432
    @errohidaspawar6432 Год назад +8

    एकदम कडक गाणे आहे राव

  • @NandaMore-hh4fs
    @NandaMore-hh4fs 7 месяцев назад +1

    Sharad pawar saheb ना हार मानण्याची जिद्द ना मरण्याचा ठाम विश्वास....सलाम तुम्हाला..

  • @ShripadShinde-n5f
    @ShripadShinde-n5f Месяц назад +8

    I am leasing this song after 23 November..😅

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 Год назад +8

    मी काँग्रेस समर्थक आहे पण गाणं एकदम कडक आहे

  • @sharadbhor2862
    @sharadbhor2862 7 месяцев назад +1

    मी राष्ट्रवादी समर्थक आहे. या गीत छान आहे. निष्ठावान कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
    . 🎉🎉🎉🎉🎉

  • @FUNNYLIFE-r2h
    @FUNNYLIFE-r2h Год назад +7

    आदर्श भाऊंची गाणे मला खूप आवडतात ✌️✌️

  • @ajitdongare8128
    @ajitdongare8128 3 года назад +30

    🚩🚩राज साहेब ठाकरे मराठी मानसाचा राज्या 🚩🚩

  • @gautamnarwade935
    @gautamnarwade935 4 месяца назад +2

    पक्षाचे काही घेणे देने नाही आपल्याला हे गाणं खुप आवडतंय 👍

  • @ganeshnarute837
    @ganeshnarute837 10 месяцев назад +121

    किंगमेकर पवार साहेब महाराष्ट्र

  • @aadityaupadhye1008
    @aadityaupadhye1008 2 года назад +14

    सत्तेत कोण पण असो ह्या गाण्याला कोणाचा मुकाबला नाही 💯🔥

  • @ashutoshjamdhade9124
    @ashutoshjamdhade9124 Год назад +3

    पक्ष्याच माहीत नाही, पण गण्यत दम आहे 😉😉

    • @Modiji505
      @Modiji505 Год назад

      Kontach gan as banu shakat nahi

  • @krushnaawchar5311
    @krushnaawchar5311 5 месяцев назад +14

    मी कट्टर मनसे🚂 चा समर्थक आहे 1:22 पन ह्या गाण्याला तोड नाही

  • @somanthtikande7474
    @somanthtikande7474 2 года назад +19

    मी पण राष्ट्रवादी समर्थक नाही पण Song is great ✌️

  • @omkarkamble2140
    @omkarkamble2140 2 года назад +9

    King Of Maharashtra👑✌🏻🔥💥💯👍

    • @pravindhumal5617
      @pravindhumal5617 Год назад

      Only Chhatrapati Shivaji Maharaj and Babasaheb Ambedkar 🧡🌍

  • @JordanChetan
    @JordanChetan 3 года назад +33

    Happy Birthday pawar saheb 🎂🎂

  • @NaeemShaikh-d4j
    @NaeemShaikh-d4j 2 месяца назад +1

    विरोधक पण या गाण्याचे फॅन आहेत भावा ✌🏻🔥💯

  • @KARAN-uc7sx
    @KARAN-uc7sx 3 года назад +28

    Paksha soda baaki gana mast aahe 👍🏻☺️☺️🙏🚩

    • @EMRNIXIAN
      @EMRNIXIAN 3 года назад +1

      Khar ahe

    • @Shiv3413
      @Shiv3413 2 года назад +2

      🤣🤣🤣😂😂🤣🤣

    • @ranheredits7073
      @ranheredits7073 2 года назад

      Barobar bhau onaly manse 🔥🔥👑🚩🚩

    • @gamingzone2483
      @gamingzone2483 2 года назад +1

      Paksh pn changla aahe

    • @KARAN-uc7sx
      @KARAN-uc7sx 2 года назад

      @@gamingzone2483 distay

  • @pratikbondre4269
    @pratikbondre4269 3 года назад +22

    सरकार किसी की भी हो कायदा सिर्फ बाप का (डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर)💙💙💙

  • @lavanilover
    @lavanilover Год назад +2

    Love ❤From Jamkhed... ❤💫

  • @vedantpande5778
    @vedantpande5778 Год назад +29

    Only Raj saheb thakre......🚩

  • @savitamalge741
    @savitamalge741 Год назад +35

    पक्षांचा नाही पण गाण्याचा fan आहे

  • @abhirajkhambalepunekar9664
    @abhirajkhambalepunekar9664 Год назад +2

    Amhi Fakt rashtrvadi fyanthr 😎🤘👑

  • @atharvarede1312
    @atharvarede1312 Год назад +13

    विरोधक पण गाण्याचे चाहते आहेत👑❤️‍🔥

  • @mohsinpathan2579
    @mohsinpathan2579 Год назад +9

    पक्ष पण आपलं गान पण आपलं

  • @sohamdudawadkar3693
    @sohamdudawadkar3693 3 месяца назад +1

    नाचायला मज्या फक्त शिवसेना च्या गण्या वरच येते🧡🚩

  • @Love_553
    @Love_553 Год назад +19

    This song is very stunning, and next level 🔥🔥❤️

  • @shankarkambleS.k1421
    @shankarkambleS.k1421 Год назад +13

    Only राष्ट्रवादी पूना ⏰💯💪🔥✌️👑

  • @atulpawar9889
    @atulpawar9889 4 месяца назад

    पक्ष कोणताही असो, गाणं मात्र एक नंबर आहे. गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. मस्तच.

  • @जलगांव456
    @जलगांव456 3 года назад +54

    Mumbai king raj saheb thakre ani maharshtra ch king Chatrapati shivaji maharaj only 😍😍😍

  • @m_rshaikh5815
    @m_rshaikh5815 Год назад +4

    Ghanyavar Fida aahet virodak🔥🔥

  • @mr__hss__5510
    @mr__hss__5510 2 года назад +9

    राष्ट्रवादी पुन्हा.. ✌️👑⏰