Dada Rubabdar | Ajit Pawar New Song 2022 | Adarsh Shinde
HTML-код
- Опубликовано: 18 июл 2022
- S4G Production Presents
सत्तेच्या सारीपाटात रुबाब कायम दादाचा
अशा सर्वांचा लाडक्या दादा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
#ncpsong #ajitdadasong #adarshshinde #adarshshindenewsong #newsong #viralsong #viralvideo #rashtrwadisong #ajitdadapawar #ncp #birthdaystatussong #birthdayspecialsong #s4g #दादा_रुबाबदार #दादारुबाबदार #Amcha_dada_rubabdar #आमचादादारुबाबदार #आमचा_दादा_रुबाबदार
दादा रुबाबदार (Official Song)
Producer:
Sandip Kunjir
Shivaji Jawale
Gajanan Sanap
Sandesh Bhondve
🎧 Audio Credits:
Music :- Dhairya - Tejas Ghule
Singer :- Adarsh Shinde
Lyrics :- Shivaji Jawale
Rap :- Dhairyashil Ghule
Song Composed By :- Dhairya - Tejas Ghule
Song Concept Credit :- Pooja Ghule
Chorus Sung By :- Abhilesh Ghule , Sameer Angal , Akshay Jadhav , Shubham Salokhe
Song Programmed And Arrange By :- Akshay Jadhav
Rhythm Arrange, Programmed & Live played by :- Shubham Salokhe
Additional Programming By :-Pramod Chillal
Recording by :- Saurabh Ghodke
Banjo, Guitar and Keys :- Akshay Jadhav
Rhythm Vocals Recorded :- Prasad Pawar @TSM Studios ,Pune
Adarsh Vocal Recorded :- Avdhoot Wadkar @Ajivasan Studios,Mumbai
Song Mix And Master :- Pukhraj Sonkar
📽 Video 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
Behind The Scenes and Video Shoot By :- Vijayraj Chavan
Edit By :- Jaydeep Raikar @VDO Farm
Publicity Designs & Motion Poster By :- Aniket Mahadik
Motion Teaser :- Jaydeep Raikar
Media And Publicity :- Amol Bhagat
Spark Media :- Vinod Jamdade
RUclips Technical Support :- Shreyas Dube
Special Thanks 🙏
Kiran Dada Gujar, Baramati
Ravi Pawar, Daund
Rameshwar More, Baramati
Mallikarjun photo ,Baramati
Swapnil Shinde , Baramati
Manglyam Studios, Pune
Kiran Dhage
Saurabh Ghodke
Prathmesh Moghe
Mithilesh Ghule
Sangram Patil
Sachin Waghmare
Swaminath Sanap
Sandip Waghmare
Location:
S4G Hotel, Pune
g.page/hotel-s4g?share
𝐋𝐢𝐤𝐞 || 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 || 𝐒𝐩𝐫𝐞𝐚𝐝 ||
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰: 🔔 Stay updated!
Enjoy and stay connected with us!! Видеоклипы
आई शप्पत......काय गाणं बनवलाय भावांनी..विषय हार्ड भावांनो एकदम वांड music.. वांड composition आणि वांड level of Thinking कोल्हापुरी पोरं काय करू शकतात बघा अजित दादा.. 🙏🙏😁😁 congratulations bhaiya and Tejas really proud both of you brothers..keep rocking and keep growing more and more..best of luck ❤️❤️❤️
Thank You Dada
ruclips.net/video/mOiKF9nXkEk/видео.html
Thank you So much 🙏🏻
Thank you Rakesh 😊🙏
🔥🔥🔥🔥
रोज हे गाणे ऐकून वाटते की शरद पवार की अजित पवार पण माझे heart म्हणतय शरद पवार आणि मेंदू म्हणतो अजित पवार..... पण शेवटी ग्रेट साहेबच....!
समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वंकश विचार करणार, महाराष्ट्राला लाभलेलं सक्षम नेतृत्व आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब...! ताकद महाराष्ट्राची...!💪
अरे बेट्या... काय गाण काडलय.... यंदा तुला पुरस्कार द्यावा लागतोय😂😂.. खरच मस्त
आम्ही बारामतीकर....आमचा नेता आमचा अभिमान माननीय अजित (दादा) पवार.....💫✨👑⏰
दादा मी संभाजी नगरचा आहे पण दादा म्हणजे विषय च वेगला आहे
विषय हार्ड
Vishay ahe ka
Only dada
सिंचन घोटाळा प्रकरणी रुबाबदार दादा
कसलेल्या वस्तादाचा पहलवान हा चितपट केल्याबिना गप बसत नाय गाण्यातील सर्वात भारी वाक्य
खरंच, बारामतीकर लकी आहेत.... पवार फॅमिली तुमच्याकडे आहे
100
पवार फेमिली नाही फक्त अजितदादा दादा पवार आहेत म्हणून
@@bossssss9577पडले ना पण तुमचे so called dada
आदर्श दादा पन लय रूबाबदार ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
Adarsh dada ch gan
Avaj vadhav dj
Thank you 😊
👆1, N
O
@@Dhairyasheel45451 love adarsh dada kkdddk avaj
महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज......2024 गाजणार आणि दादा वाजवणार
दादा पुढच्या वेळी नक्कीच मुख्यमंत्री होणार
🔥
झाले तरच बर होईल
Nice jock😂
😂 मोठा jock आहे 😂@@vishalvarpe4128
एकच नंबर कडक फक्त तूच मिञा एकच दादा फक्त अजित दादा पवार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
खुप छान गाणे आहे... आदरणीय श्री. अजित दादा पवार खरोखर खुप चांगला माणूस आहे
Rajkaranat 1 ch manus aavdto
Only Dada pawar
पवार कुटुंब जरी बारामतीकर असले तरी त्यांनी सर्वात जास्त प्रेम केलंय आमच्या सातारा जिल्ह्यावर❤
आणि मराठा सगळयात जास्त नुकसान पण
मुळचे ते सातारा जिल्हयातले अाहेत
आॅगष्ट 2023 महिन्यात आख्या महाराष्ट्रात हेच गाणं वाजणार जेव्हा दादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ✌😎
कडक.... ओन्ली अजितदादा... भावी मुख्यमंत्री
जो दादाकडून, आपण त्याच्याकडून 💪💪ओन्ली NCP 🔥🔥🔥🔥😎😎😎
Kdkk
आदर्श दादा आवाज मंजे जबरदस्त🔥🔥🔥🔥😎
दादांचा अटीट्युड लई भारी आहे मी हे गाणे ऐकतोच.... दादा लई रुबाबदार.... प्रत्येक माणसाचे स्वप्न असते की अजित दादा सारखा मान असावा पण त्याला तितकी घासावी लागते.....! From : Ajit Dada fan.....!
सदैव राष्ट्रवादी ⏰️✌🏻💯
आमचा नेता आमचा स्वाभिमान महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित दादा पवार
दादा 1 नंबर
2024 CM Agit DADA ⏰💪🔥
❤💪⏰
Ajit Dada Pawar विषय #काळजाचा ❤❤👑
फक्त दादा 🔥🔥🔥♥️😎😎कामाचा नेता
सत्ता कोणाचीही असो...उप मुख्यमंत्री दादाचं असणार...❤️
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hya goshtichi laaj vatli pahije😂😂
😂😂😂😂😂😂🎉
😂😂😂😂😂😂
कुठे गेले आहे बघा
पवार न समजणारा विषय💯
दादा म्हणजे विषय HARD🔥🚩⏰⏰⏰
अप्रतिम गाणे आणि हॉटेल s4g टीम सर्वांचे अभिनंदन❤ फक्त राष्ट्रवादी❤
एकच वादा अजित दादा 🔥🔥✌️⏰💪💪💪⏰💪🔥
अजित दादा यांना तोड नाही.....❤
राजकारण काही पण असो आपण वयक्तिख दादा चा फॅन आहे आपणाला दादा चि पर्सानलीटी आवडते ❤
आमचा दादा लय रुबाबदार 💯🔥
Aadarsh lay bhari singer ahe... kont hi gan ek no. La ch neto...
खूप भारी झालंय गाणं...एकच नंबर... धैर्यशील ने मस्त च गायले आहे...music तर एकदम जबरदस्त...congratulations तेजस धैर्य आणि पूर्ण s4g टीम....👏👏👏🎉💐💐
Thank you tai 😊🙏
Thank You 🙏
adarsh shinde ne gayale ahe
@@yuvrajsonawane2553 मधला रॅप जो धैर्यशील ने गायला आहे...तो जास्त आवडला
Adarsh Shinde ne gayile aahe gaane
Who is listening this song in june 2024....🙂
नाद खुळा गाणं आहे राव 👍🙏
एकच दादा अजीत दादा 🔥💥💯
Kdkk
कसलेल्या वस्तादाचा पैलवान आहे💪
Good Morning Dada
Every day brings a lot of new hopes and surprises Have an amazing day today. Wish You A Good Morning Dada...💪🏾🙏🏾👍🏾👏🏾🌐
मस्त हाँटेल S4G गाणं भारी बनवलं आहे
विकासाचा वादा ❤अजितदादा
Kadak song akadam Bharee
दादा.... जय महाराष्ट्र.... 🙏
आमचा दादा
आमचे प्रेरस्थान आदरणीय दादा म
दादाचं येणार ❤❤
दादा एकच नंबर
आमचा दादा लय रुबाबदार⏰👑❤️
Thank you 😊
💪💪💪💪❤️❤️❤️
कसलेल्या वस्तादाचा पैलवान. फक्त अजितदादा पवार
Song jabardast ekdum Rubabdar Ajit dada la shobhtay 🔥
गायक आदर्श शिंदे भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन.. एक नंबर तुम्ही गाणं काढले
One man show Dada🔥🔥
Kaddkk, dada aamche aahetch bhari
"मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...." हे शब्द ऐकण्यासाठी कान अतुर झाले आहेत .
@@kp81 का?
@@kp81 chal lavdya
100%
"मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतो की.. मी महाराष्ट्राच्या सगळ्या धरणांच पाणी माझ्या मोरी(मुतारी/urinal) मधून भरीन" 🤣🤣🤣
भावी मुख्यमंत्री दादा
1कच.नंबर.आदरनिय.आजित.दादा🎉🎉🎉
👑 अजित दादा पवार ❤
Kaliiiij...❤️❤️❤️.
धैर्यशील भैय्या आपण खूप सुंदर गाणे केले आपल्या ह्रदयपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
Thank you 😊🙏
सध्या महाराष्ट्रात अजित दादा पवाराच्या तोडीचा
नेता नाही.
🔥
जय हो
😊
विकासाचा वादा, अजितदादा..❤️
एकच वादा अजित दादा🙏❣️🔥
❤❤❤
रुबाबदार 🔥🔥🔥🔥🔥
#दादा आहेच दादा....
HONBLE AJIT DADASAHEB GREAT MARATHA & Excellent MAN😊😘
दादा परत या...साहेबांसाठी
एकच वादा अजितदादा🙏🏻
वरवंडकर😎
1:52 🔥
Ekch Vada Ajit Dada
Bahujan neta AJITDADA PAWAR SAHEB
Dada ❤️
100 % dada CM honar NCP 90-100 SEATS YENAR CONGRESS 60-70
एकच नंबर ⏰⏰👑✌✌🇮🇳🇮🇳
Kai. Bhari
जबरदस्त गाण आहे आणि बालेकिल्ला हा दादांचाच
Thank you 😊
अजित दादा पवार .
Dada video त भांबळे साहेब पण दिसले आनंद वाटला
Kddddk
Dada
Amcha dada King of political ❤️❤️
Dada aamche
King 👑💖 of politics dada
Music जबरदस्त...Gaan Gajnar p...aani Vajnar pan👏👏👏👌👌👌👌👌
अजित दादा पवार म्हणजे महाराष्ट्राचा कणखर बाणा
Kadak
Katrrre rashtravaadi ⏰🔥
खूप भारी झालंय गाणं...एकच नंबर... music तर एकदम जबरदस्त... खूप भारी झालंय गाणं...एकच नंबर... music तर एकदम जबरदस्त... खूप खूप अभिनंदन 💐🍫 💐🍫
एकदम झकास कट्टर समर्थक अजित दादा पवार
Ekch waada Ajit dada ...👌👌👌
एकच वादा अजित दादा
खूप छान गणे नाद खुळा
आपला हक्काचा दादा⏰✌️😍
Dada ❤
#दादा नाद करायचा नाही
The real king of Maharashtra