07 ऑगस्ट 2024 पासून पुढील हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 146

  • @subhashpatil77
    @subhashpatil77 2 месяца назад +15

    खूप छान व तंतोतंत जुळणारे अंदाज असतात तुमचे,पेरणी सोबतच अतर मशागत, व फवारणी ही कामे पण महत्वाची असतात या साठी अधून मधून महंजे 8 - 10 दिवसाला एकदा अंदाज दिल्यास आम्हा शेतकऱ्यांना आपले शेतीचे नियोजन करण्यास सोपे होईल. राहिली गोष्ट व्यवसाय महणून अंदाज देतात असे म्हणणाऱ्या महानुभावाना असे सांगू इच्छितो की सरांच्या अंदाजा मुळे लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपय वाचतात.यासाठी सरावर टिका टीपणी करू नये हे आम्हा शेतकरी वर्गाची इच्छा आहे.केल्यास शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जाताना तुमच्या नाकी नऊ येईल हे लक्षात असूद्या.

    • @lukeshpote407
      @lukeshpote407 2 месяца назад +2

      हे भाऊ चे म्हणने अग्गदी बरोबर आहे ❤

  • @ashishamale6232
    @ashishamale6232 2 месяца назад +28

    सर बरे दिवस झाले तुमच्या व्हिडिओची वाट पाहतत होतो ❤️❤️👍

  • @shaikhshakir6821
    @shaikhshakir6821 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @mahadeokamatwar2837
    @mahadeokamatwar2837 2 месяца назад

    खुप दिवसांनी आले साहेब
    आठवड्यातून दोनदा तरी हवामान अंदाज देत चला हो

  • @prakashrakh2946
    @prakashrakh2946 2 месяца назад +39

    बर्याच दिवसांनी अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद सर.आठ दिवसांनी अंदाज देत जावा म्हणजे शेतकरी समाधानी राहील.🙏🙏🙏🙏

  • @lalasopatil4242
    @lalasopatil4242 2 месяца назад +1

    तासगाव तालुका सांगली जिल्हा द्राक्ष छाटणी चालू आहे

  • @ShekharMahant-z3f
    @ShekharMahant-z3f 2 месяца назад

    Thanks sir🎉

  • @lalasopatil4242
    @lalasopatil4242 2 месяца назад +1

    सर सांगली जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगा द्राक्ष छाटणी चालू होत आहेत तुमचा अंदाज खरा ठरतो

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 2 месяца назад

    धन्यवाद सर तुमचे अंदाज योग्य असतात मी तुमचा खूप खूप आभारी आहे

  • @sanjaykhedkar2151
    @sanjaykhedkar2151 2 месяца назад +12

    धन्यवाद प्रकाश भाऊ बरेच दिवसानंतर अंदाज दिला. खूप खूप आभार तुमचे, खूप दिवसापासून व्हिडिओची वाट पाहत होतो. धन्यवाद

  • @DnyaneshwarChavan-e9d
    @DnyaneshwarChavan-e9d 2 месяца назад

    Itkya divas kuthe gelahota

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 2 месяца назад +2

    आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतो अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SonalKunjir-eb7ow
    @SonalKunjir-eb7ow 2 месяца назад

    Pune purandhar waghapur rain sanga

  • @anilurkude6499
    @anilurkude6499 2 месяца назад

    सर पूर्व विदर्भ मध्ये चंद्रपूरला ऊन कधी निघणार आहे पाण्याने वैताग आणला आहे

  • @GovindPawar-g8f
    @GovindPawar-g8f 2 месяца назад +1

    अक्कलकोट तालुक्यात पाऊस नाहीये ते कधी येईल सांगता का

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 2 месяца назад

    Sir Satara sangli purv ani madhya bhagavar update dya sir please...pavsachi khup vat baghat ahet shetkari.

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 2 месяца назад

    धन्यवाद माउली

  • @gopallangade8119
    @gopallangade8119 2 месяца назад +3

    धन्यवाद सर आम्ही आतुरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो ❤ असं आम्हाला सोडून देत जाऊ नका हो सर तुमच्यामुळे आम्हाला शेती करण्यासाठी उभारी मिळतें 😊 नाहीतर निसर्गापुढे सर्व्ह शेतकरी हतबल होऊन जातो 😢

  • @ravindradakhare3035
    @ravindradakhare3035 2 месяца назад

    बऱ्याच दिवसानी विडिओ दिला तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो

  • @santoshsalwe7737
    @santoshsalwe7737 2 месяца назад

    सर तुम्ही म्हटले कि पेरणी आणि काढणीचाच अंदाज देतो. पण आम्हा शेतकऱ्यांना मधल्या काळात आंतर मशागत, फवारणी तसेच इतरही कामे असतात त्यामुळे तुमच्याकडून रेगुलर अंदाज अपेक्षित आहे. जसे मागील बरेच दिवसापासून पाऊस कधी उघडीप देईल यासाठी तुमच्या हवामान अंदाजाची वाट बघत होतो. प्लीज सर रेगुलर अंदाज देत जा 🙏🙏

  • @sandipshirke5662
    @sandipshirke5662 2 месяца назад

    सर तुम्ही छत्रपती संभाजीनगर चा हवामान अंदाज दिलाच

  • @nivurttitayade5060
    @nivurttitayade5060 2 месяца назад

    कृपया नेहमी करिता हवामान अंदाज दिलातर शेतकऱ्याना फार उपयोगी होईल धन्यवाद

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 2 месяца назад

    सर शेतकऱ्यांसाठी अंदाज देत रहा

  • @sujitaswale8193
    @sujitaswale8193 2 месяца назад

    Sir ghelte koth amhale varyavar sodun ❤❤

  • @जगनाथरंधे
    @जगनाथरंधे 2 месяца назад

    सर इतके दिवस कुठे होतात फार वाट पहात होतो

  • @dayanandmali6398
    @dayanandmali6398 2 месяца назад

    सोलापुर जिल्हा सांगत चला सर आम्ही विडियो पाहतो

  • @DineshAghadte-to1up
    @DineshAghadte-to1up 2 месяца назад

    मनापासून धन्यवाद सर

  • @yogeshbamnavat7072
    @yogeshbamnavat7072 2 месяца назад

    सर सिल्लोडला मोठा पाऊस केव्हा पडेल

  • @प्रदिपपांडुरंगडांगे

    धन्यवाद मामाश्री ❤❤
    खुपच वेळ लावला व्हीडीओ टाकायला 🌹🙏🙏🙏🌹👋👋

  • @rizwanjahagirdar
    @rizwanjahagirdar 2 месяца назад +1

    वर्षांनी अंदाज देतो रे भावा तू तुज्या भरवशावर शेती नियोजन शक्य नाही

    • @agripower_store
      @agripower_store  2 месяца назад

      मी फक्त पेरणी पर्यंत अंदाज देतो.

  • @samadhankoli6996
    @samadhankoli6996 2 месяца назад +1

    सर अंदाज देते रहा पाचोरा तालुक्यात पाऊस फार कमि आहे मोठा कधी एईल ते सांगा

  • @rakeshdandekar8077
    @rakeshdandekar8077 2 месяца назад

    सर पाऊस थांबता थांबेना आम्ही यावर्षी बुडतो की काय

  • @someshwarkharat2902
    @someshwarkharat2902 2 месяца назад

    धन्यवाद साहेब🙏🏻

  • @vipulpimpalkar6942
    @vipulpimpalkar6942 2 месяца назад +4

    सर पावसाचा अंदाज देत चला. आम्ही वाट बघत असतो तुमची . आज बऱ्याच दिवसांनी अंदाज दिला धन्यवाद सर 🙏

  • @pramodpatil2258
    @pramodpatil2258 2 месяца назад

    सर जलगांव ग्रामीण मधे अक्षरस पावसाला कंटाळाआलाआहे उघडीप केवा मीडेल ते कडवा

  • @atulsakharkar4212
    @atulsakharkar4212 2 месяца назад

    🙏🙏💐💐🌧💐💐🙏🙏

  • @rakeshdandekar8077
    @rakeshdandekar8077 2 месяца назад

    शेतीचे सर्व कामे कोळंबले आहेत

  • @swagatkolhal7623
    @swagatkolhal7623 2 месяца назад

    सोलापूर मोहोळ 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshthorat3726
    @santoshthorat3726 2 месяца назад

    नाशिक ता. येवला कधी चागला पाऊस होईल आजु मोठा पाऊस नाही

  • @sunilbhabat245
    @sunilbhabat245 2 месяца назад

    बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आता रोज व्हिडिओ करत जा

  • @OmPansare-g3h
    @OmPansare-g3h 2 месяца назад

    धन्यवाद कामत साहेब अंदाज सांगितल्याबद्दल

  • @AshishPatil-cv5ze
    @AshishPatil-cv5ze 2 месяца назад

    बनवा सर अजून एक वीडियो

  • @DilipGhatol-jo7fp
    @DilipGhatol-jo7fp 2 месяца назад

    धन्यवाद सर माहिती दिल्या बदल

  • @SunilKale-r4k
    @SunilKale-r4k 2 месяца назад

    सर.हवामान. अंदाज.देताजा.धन्यवाद

  • @balasahebniras9590
    @balasahebniras9590 2 месяца назад

    सर तुमच्या अदाजाजी खुप दिवसांपासुन वाट पाहत आहेत शेतकरी तुम्ही कशामुळे अंदाज सांगणं बंद केले आहे

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 2 месяца назад

    Sir punha kdhi yenr paus ata 😢

  • @SureshJadhav-ob4tz
    @SureshJadhav-ob4tz 2 месяца назад

    Nice sir vidio det chala

  • @umakantthonte890
    @umakantthonte890 2 месяца назад +1

    सर परळी वैजनाथ सिरसाळा परीसरात पाउस कमी म्हंजे पिकासाठी चांगला आहे परंतु शेताच्या बाहेर पाणि निघाले नाही.तरी मोठा पाऊस या भागात कधी पडेल

  • @bharatbhongade7476
    @bharatbhongade7476 2 месяца назад

    खूप दिवसांनी वाट पाहत होतो सर तुमच्या अंदाजाची भाजीपाला लागवड करायची आहे आमची पुराचे शेत आहे आमचे अंदाज देत राहा

  • @anilmatade8327
    @anilmatade8327 2 месяца назад

    भाऊ कंटिन्यू हवामान अंदाज देत चला ना तुमचा अंदाज एकदम बरोबर असतो

  • @sanketramteke2961
    @sanketramteke2961 2 месяца назад

    Sir itke divas kuthe hota ? Hawaman ka dile nahi . Shetkaryanchi khup fajiti suru aahe .

  • @shivajidalve3647
    @shivajidalve3647 2 месяца назад

    2:21 2:22 2:24

  • @Ajay__Dabhade88
    @Ajay__Dabhade88 2 месяца назад

    तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर पाऊस नाही

  • @shileshbodhale5424
    @shileshbodhale5424 2 месяца назад

    Darroj andaz sanga sar

  • @AddiSrinureddy
    @AddiSrinureddy 2 месяца назад

    Thank u. Sir

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 2 месяца назад

    कुठे होतात भाऊ. आणि परभणी ता सोनपेठ पाऊस कधी बंद होईल

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 2 месяца назад

    Kamankarsie किती. दिवसांनी व्हिडिओ आंदाज दिलात. सर दोन दिवसनी अंदाज देत जा.

  • @sangramghuge8792
    @sangramghuge8792 2 месяца назад +1

    सर या व्हिडिओमध्ये बीड जिल्हा घेतला नाही आपण

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 месяца назад

    राम राम सर राग भरले होते का अदांज सागत जा

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤

  • @santoshsawant5688
    @santoshsawant5688 2 месяца назад +3

    सर खुप खुप धन्यवाद मध्यंतरी पन हवामाण अंदाज देत चला कारण फवारणी करावी लागते व पाउस आल्या नंतर ती वाया जाते . कृपया वेळो वेळी हवामाण अंदाज देत चला🙏🙏

  • @दंत्तुढिकले-ण6ण
    @दंत्तुढिकले-ण6ण 2 месяца назад

    सर बरेच दिवस झाले अंदाज दिला नाही

  • @pradipbhutada2760
    @pradipbhutada2760 2 месяца назад

    धन्यवाद सर आपण दिलेल्या अंदाजाने आतुरतेने वाट पाहत होतो पण पण सर वारंवार असे आम्हाला अंदाज देत राहा आठ दिवसातून एक वेळा देत जा सर धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @PralhadraksheRakshe
    @PralhadraksheRakshe 2 месяца назад

    तुमच्या वीडियो sathi ya channal la folo kelay aani tumhich gayb

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w 2 месяца назад

    धन्यवाद जय गुरुदेव

  • @chaitanya.studios6977
    @chaitanya.studios6977 2 месяца назад +1

    तुला फक्त दुष्काळ कधी पडलं पाऊस कधी कमी होईल तेव्हा तू अंदाज देतो

  • @UmeshDone-ti2lz
    @UmeshDone-ti2lz 2 месяца назад

    सोलापुर तालुका अक्कलकोट ला पाउस कमी आहे सर जोराचा पाउस कधी होईल सर....

  • @vitthalbadge2617
    @vitthalbadge2617 2 месяца назад

    सर आपला रिझल्ट खरा व तंतोतंत् असतो . धन्यवाद

    • @sampatrayate5273
      @sampatrayate5273 2 месяца назад

      अलबेलियन इफेक्ट मुळे पाऊस कमी होईल का?

  • @arunhadke1349
    @arunhadke1349 2 месяца назад +1

    कामगार साहेब तुमच्यावर खूप विश्वास आहे पण तुम्ही दररोजच्या दररोज हवामान अंदाज देत नाही दररोज सकाळ संध्याकाळ हवामान अंदाज दिला पाहिजे

  • @DattatreyaDhole
    @DattatreyaDhole 2 месяца назад

    धन्यवाद

  • @pravinpatil2472
    @pravinpatil2472 2 месяца назад +1

    नमस्कार भाऊ बरेयच दिवस नतर आले.तूमचा टीम ला श्रावण महिन्याचा खूप खूप शुभेच्छा

  • @isakgavit7700
    @isakgavit7700 2 месяца назад

    तरी पन असे वीडियो पानी कुठे पडेल कूठे थाबेल असा वीडियो बनवत ज सर दोंन तीन दिवसानि

  • @babasahebhadkepatil2855
    @babasahebhadkepatil2855 2 месяца назад

    कुठे गेले होते इतक्या दिवस लय दिवसानंतर आले

  • @anandraoghagi3949
    @anandraoghagi3949 2 месяца назад +1

    तुम्ही सांगीतलेला अंदाज आम्हाला सजण्या योग्य सांगता मनुण आम्हाला पटतो तुम्ही सांगत चला धन्यवाद अभीनंदन

  • @balajishende899
    @balajishende899 2 месяца назад

    खूप दिवसानी अंदाज दिले सर अंदाज देत चला सर

  • @VitthalKakde-p4i
    @VitthalKakde-p4i 2 месяца назад

    कुठ गेलते साहेब इतक्या दिवस

  • @santoshgaikwad7603
    @santoshgaikwad7603 2 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @dadasahebrodage4782
    @dadasahebrodage4782 2 месяца назад

    तुमचा अंदाज खूप अमावस्या पौर्णिमा ला येतो

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 2 месяца назад

    नमस्कार कमलकर सर बऱ्याच दिवसापासून तुमच्या व्हिडिओची वाट बघत होतो तुम्ही व्हिडिओ टाकत जा

    • @prafulchavan8578
      @prafulchavan8578 2 месяца назад

      सध्या सुद्धा आमच्याकडे पाऊस चालू आहे तालुका सुरजी जिल्हा अमरावती

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 2 месяца назад

    पाऊस किती दिवस आहे आणी अजून केव्हा पासून चालू होईल हे सांगा

  • @sangramghuge8792
    @sangramghuge8792 2 месяца назад +4

    सर फार दिवसाच्या नंतर हवामान अंदाज येत आहात तुम्ही

  • @dewanandjadhao7085
    @dewanandjadhao7085 2 месяца назад

    Sir I am waiting for29 days

  • @musicstaramolpatange8573
    @musicstaramolpatange8573 2 месяца назад +2

    सर हमेशा अंदाज देत जा आम्ही वाट बघतो तुमचा अंदाजाची कारण फवारणी चांगली होत नाहीं पाऊस येतोय हिंगोली जिल्हा

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 2 месяца назад

    हवामान अंदाज देत जा हो.. खुप कदर आला पावसाचा.. एक महिना पडला नाही आता एक महिना झाल उघडत नाही.

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 2 месяца назад

    Nagar madhe kahich nahi bho😢😢

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 2 месяца назад +1

    25 दिवस पाऊस नाही पाहिजे

  • @sanjaybulkunde2160
    @sanjaybulkunde2160 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @akashnagrale7377
    @akashnagrale7377 2 месяца назад

    हवामान अंदाज देत राहा, आम्ही वाट बघत असतो

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 2 месяца назад

    सर अंदाज खुप छान आहेत

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 2 месяца назад

    सर हवामान अंदाज किमान एक आठवडयातरी देत जा

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 2 месяца назад

    भाऊ नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ 75 टक्के भागात पाऊस कमीच आहे

  • @abhijitpatil3428
    @abhijitpatil3428 2 месяца назад

    सर उघडीप कधी होईल

  • @dadashinde3053
    @dadashinde3053 2 месяца назад

    Parkash bhvu taluka vaes saga

  • @chetanchoudhary3583
    @chetanchoudhary3583 2 месяца назад

    M.p cha andaj pan sangat ja

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 2 месяца назад +2

    इकडे रत्नागिरीत आज जोरदार पाऊस सुरू आहे😂😂😂आणि तुम्ही म्हणताय अरबी समुद्राकडून पुन्हा मोसमी वारे ऍक्टिव्ह होणार आहेत😂म्हणजे पावसाचा कहरच.

  • @sopanpohokar2373
    @sopanpohokar2373 2 месяца назад

    Khup dhanyawad sar

  • @NanduWankhedepatil
    @NanduWankhedepatil 2 месяца назад +2

    Mehkar dist buldhana kasa rahil

  • @kailaswankhede7984
    @kailaswankhede7984 2 месяца назад

    धन्यवाद साहेब एक दीड हप्ता बंद कशामुळे सर

  • @Ramdhajarwal
    @Ramdhajarwal 2 месяца назад

    धन्यवाद कधीमधी अंदाज देत जा sir
    तुमचा अंदाज परफेक्ट असतो ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhagwatnawale8619
    @bhagwatnawale8619 2 месяца назад +2

    अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन सूकतात पाणी द्यावे लागणार अहमदनगर जिल्ह्याचा सविस्तर अंदाज सांगा