संतोष देशमुखचा भाऊ म्हणतोय आरोपींना फाशीची शिक्षा नको जन्म ठेपेची शिक्षा द्या.आस संतोष्चा भाऊ कसा म्हणेल.म्हणजे लोकांनी काय समजायचं नक्की. दय्या कूच तो गडबड है. हे वाक्य या घटनेत बरोबर शूट होतंय. यात सरपंचाच्या ड्रायव्हर ची पण चौकशी हॉयला पाहिजे नक्की
आदल्या दिवशी त्याचा भाऊ धनंजय हाॅटेलात येतो व आरोपी आणी पी.एस आय याना भेटतो व दुसऱ्या दिवशी खून होतो याचा अर्थ काय समजायचा
गेम केला वाटते
भावानेच गेम केला.....सखा भाऊ पक्का वैरी
नक्कीच इथे संशयाला जागा आहेच. भावाने भावाचा काटा नाही ना काढला?
ठरविलेल्या प्लॅन मद्ये मागे पुढे च येतात लोक, मिळून सोबत येत नाही.
दया कूच तो गडबड हे 😮😮
काही गडबड झाली नाही
संतोष देशमुखचा भाऊ म्हणतोय आरोपींना फाशीची शिक्षा नको जन्म ठेपेची शिक्षा द्या.आस संतोष्चा भाऊ कसा म्हणेल.म्हणजे लोकांनी काय समजायचं नक्की. दय्या कूच तो गडबड है. हे वाक्य या घटनेत बरोबर शूट होतंय. यात सरपंचाच्या ड्रायव्हर ची पण चौकशी हॉयला पाहिजे नक्की
स्पष्टीकरण न पटणार आहे...आदल्या दिवशी भेटुनसुध्दा एवढ्या क्रुरतेने खुन केला गेला या गोष्टी संशयास्पद आहे.
Right
थोडी तरी लाज वाटू द्या धड धड मागून आलेत तरी दया कूछ गडबड है म्हणणारे त्यांच्यात काही तरी गडबड है 😂😂
भांडण मिटवायला गेलेला आहे भाउ
वारे सरकार धनंजय मुंडे वाल्मीक कराड ज्यांनी सरपंचांना मारले ती व्हिडिओ अजूनही समोर आणि त्यांच्या भावाचा व्हिडिओ पारस लवकर कुठे आलाय
बिल देऊन देत नाहीत याचा अर्थ आरोपी आणि भावा मध्ये चांगले संबंध आहेत
Are tith psi hota mhanun .....tyane bill dil ......tya video dist psi ni tyala bolaval......
कूच tobgadbad है
काय चाललय राव ..
चायनल बंद करून भिका मागा आता त्याला माहीत आहे का उद्या असं होईल ते मी तरी व्हिडिओ काढतो मी आपलं पैसे कमवायचे धंदे तुमचं
धक्कादायक
हम सब पागल है
Yachi chavkashi Kara pahile
Dhakkadayak
देवा भाऊंना मिळालेले प्रचंड यश, मुंडेचा विजय आणि नंतर मिळालेले मंत्रिपद या मुळे काही जनाची झोप उडाली आहे
Va re pathyaaas😂
या तिघानच प्लॅन काय झाला केला निष्पाप भावाचा बळी घेतला
ह्यान च सुपारी दिली का काय....