Maaybhavani tujhe lekaru - Rahul Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 685

  • @ashishwaghmare8925
    @ashishwaghmare8925 4 года назад +193

    Children listen : tony kakkar
    Young listen: Arijit Singh
    Adult listen: rahat Fateh ali khan
    Legends listen: PT. Rahul Deshpande.
    Are you agree hit like here 😎

    • @MK-fg1er
      @MK-fg1er 4 года назад +1

      Very Well Said

    • @ashishwaghmare8925
      @ashishwaghmare8925 4 года назад +1

      @@MK-fg1er ho

    • @MPatil-ri1ig
      @MPatil-ri1ig 3 года назад

      Plz don't compare anyone with anyone❤🙏

    • @snehalekbote1995
      @snehalekbote1995 3 года назад

      Lata tai

    • @MD-rb2zv
      @MD-rb2zv 3 года назад

      सगळेच यांच्यापुढे पालापाचोळा वाटतात

  • @nikhilpatkar8368
    @nikhilpatkar8368 4 года назад +97

    मला राग, थाट, लक्षण काही काही समजत नाही..पण तुमचं गाणं आणि तुमचा आवाज असा काही मनात आणि नसानसात घूमतो की नुसतं ऐकतच राहावंस वाटतं 🙂🙂🙏🙏👌👌👌👏👏👏

    • @suchetasule794
      @suchetasule794 2 года назад +2

      Mala हे गाणे खूप खूप आवडते त्यात आपण गायलेले मग काय दुधात साखर.मी आपले थोडे बहुत कार्य क्रम ऐकलेत चां मी नेहमी हे गणे देवीची पूजा केली की लावते . छान.वाटत.मन भरून येते.

  • @SachinNagotkar
    @SachinNagotkar 3 года назад +2

    Heart'❤️ touch काळजात भिडल

  • @SuperFawkes
    @SuperFawkes 4 года назад +70

    R.D. - my driver in Uttarakhand had goosebumps listening to you this morning... enroute to Kedarnath.. perfect way to start our journey ☺️

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 года назад +5

      Thank you 😊🙏🏼

    • @rajeshmeera
      @rajeshmeera 4 года назад +1

      Magic of his mesmerizing sound quality ,

    • @supriyageed7959
      @supriyageed7959 4 года назад +1

      Even I get the same,tumchya gaanat kalechya prati samarpan aani godwa, prem disun yetey

    • @shrikantdeshpande1352
      @shrikantdeshpande1352 4 года назад

      Great. Very nice sir

    • @rahulbadve5856
      @rahulbadve5856 4 года назад +1

      Yes.Agreed.Bhav purnapune otun mhanlay.Awaaz tar Kay saraswati Ch jivha var vaas aahe

  • @supriyakhadilkar7333
    @supriyakhadilkar7333 3 года назад +10

    तूच दिलेली मंजूळ वाणी
    डोळ्यांमधले निर्मळ पाणी
    तुझ्या पूजना माझ्या पदरी
    याविण दुसरे नाही
    🙏🙏🙏🙏

  • @madhaviiyer1275
    @madhaviiyer1275 4 года назад +28

    जगभर चाललेल्या ह्या मृत्यूच्या भीषण थैमानात खरच आर्त स्वरात भाविक त्या जगत्जननीला आळवित आहेत.हे देवी!!! ह्या वैश्विक आपत्तीतून संपुर्ण जगाचे रक्षण कर!!!
    राहुलजी !!! तुम्ही घातलेली साद ही मनाच्या खोल गाभ्यातून आलेली जाणवते.माय भवानीची करुणा भाकतानाचा तुमचा स्वर्गीय स्वर आम्हाला मंत्रमुग्ध करतो..आणि मनात शांतरस विश्वास निर्माण करतो की आता सगळे स्थिरस्थावर होइल.
    खरच आम्ही खूप नशीबवान आहोत की आपल्यासारखे legend भारताला लाभले आहेत.आई जगदंबेची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुम्च्या आवाजावर अशीच अखंड, अविरत बरसू दे हिच तिच्या चरणी नम्र प्रार्थना.
    😊🙏🏼
    आदिमाया अम्बाबाई
    सार्या दुनियेची आई
    उधे ग अम्बाबाई आई उधे ग अम्बाबाई 😊🙏🏼

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 года назад +3

      Dhanyawad 🙏🏼😊

    • @mahavirghante4258
      @mahavirghante4258 4 года назад +1

      @@RahulDeshpandeoriginal
      speechless Rahul Da
      Aai shapath
      Mala majhya aaichi aathwan aali
      Heartfelt thanks for soulful song
      Parat ekada dhanyawad

    • @anjalipathak9732
      @anjalipathak9732 4 года назад +1

      अप्रतिम ...

  • @shardul85
    @shardul85 4 года назад +43

    राहुल जी...केवळ अप्रतिम!!
    यावर्षी नवरात्रोत्सव दरवर्षी सारखा नाही...पण अगदी खरं सांगतो...तुमच्या या आजच्या गाण्याने नवरात्रीच्या नऊही दिवसांचा आनंद एकवटून आला. यावर्षीच्या नवरात्रोत्सवाला 'चार चाँद' लागले असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
    तुमच्या आवाजाला एक दैवी झळक आहे... जसं ग दि मां च्या लिखाणात दिसायची, पु लं च्या विनोदात झळकायची...तुमच्या आजोबांच्या गाण्यात ऐकू यायची...
    अतिशय उत्तम गायकी...
    #मंत्रमुग्ध

  • @vitthalpatil4887
    @vitthalpatil4887 Год назад +10

    आपल्या स्वरांवर बसवून थेट आईच्या कुशीत नेल्या बद्दल मनापासुन खुप खुप धन्यवाद राहुल दादा...! आई भवानीची कृपा तुमच्यावर अशीच अखंड राहो..

    • @sharayuudyasinhpatil849
      @sharayuudyasinhpatil849 7 месяцев назад

      खूपच सुंदर. नविन गाणे शिकणाऱ्याला खूपच खूपच उपयोगी असे आहे. धन्यवाद

  • @madhurimendse1699
    @madhurimendse1699 Год назад +3

    सद्गुरू गजानन महाराजांचे आवडते भजन अतिशय सुंदर भक्तिभावाने गायले आहे👉 🙏🙏

  • @PrashantKumar-um6tm
    @PrashantKumar-um6tm 3 года назад +11

    राहुल जी, साष्टांग प्रणाम । हर बार आंख में आंसू? माँ के आवडते बेटे ने मुझे भी माँ से मिलवा दिया । इसके लिए धन्यवाद कहना बहुत कम होगा । माँ आपको शिखर पर पहुंचाए ।

  • @dr.sindhutayade6623
    @dr.sindhutayade6623 3 года назад +2

    Apratim sir 🌹 khup khup Sunder 🙏

  • @dnyaneshwarpatare9518
    @dnyaneshwarpatare9518 3 года назад +1

    खुप छान परंतु लतादीदी म्हणजे लतादीदीच कुणीच आव्हान देऊ शकत नाही

  • @Shantanu.gite.guruji.
    @Shantanu.gite.guruji. 3 года назад +1

    खुप सुंदर छान आवाज आहे तुमचा ऐकतच राहाव असं वाटतं

  • @surabhikulkarni9842
    @surabhikulkarni9842 Год назад +2

    मी हे रोज ऐकते गाण परत परत ऐकावस वाटत तुम्ही गात रहा आम्ही ऐकतच राहू

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 4 года назад +2

    Khupch chhan gaaile aahe mi sudha baher bhajanache program karate tyamule tumachi sarvach gaani mi aikate

  • @tanishqruke2470
    @tanishqruke2470 3 года назад +2

    Tuzya Dhardar Awajat itaki mardawata kashi?Rare combination

  • @amitaprabhu860
    @amitaprabhu860 Месяц назад

    Rahul जी....सादर प्रणाम 🙏⚘️🙏
    खरच लहान मुल आईच्या कुशीत जाऊन सुखावतं...तसेच हे तुम्ही गायलेले मंजुळ वाणी चे हे भक्तिगीत हृदयात जाऊन त्याच सुखाची अनुभुती देऊन गेली 🙏🙏🙏

  • @archanadanke967
    @archanadanke967 3 года назад +1

    खुप सुरेख 👌👌🙏🏻🙏🏻

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 4 года назад +33

    सुरेल, शांत आणि सहज भक्तिभाव🙏 शांतादुर्गा डोळ्यापुढे आली.. केवळ स्वतःच अनुभूती न घेता श्रोत्यांनाही ती मिळवून देणे हे एक दिव्य कर्म आहे. तुम्ही साधता ते.

  • @amitkadam6353
    @amitkadam6353 Месяц назад +1

    Jay Aadishakti ♥️🙏🏻☺️

  • @harshashailesh1507
    @harshashailesh1507 3 года назад +2

    Rahul ji Namaskar
    Hey song tumcyha aavajat manje ik prakare tya Maay Bhoomichi SEVA ch.
    Khoop chan Apratim
    Dolyatun Aksharshaha 😭pani yeta🙏👍
    Aaj Renuka mate che pun darshan zale
    aaj astami pun aahe

  • @rameshkhadson697
    @rameshkhadson697 Месяц назад +1

    वाह! राहुल जी अतिसुंदर आवाज़, फार सुंदर रीति ने गीता बद्दल समजावून सांगितले आणि राग आणि पकड़, शब्द नाही. मी आपल्याला नेहमी ऐकतो, बघतो, फार आनंद होतो आणि कमीत कमी काही क्षण स्वतः ला विसरून जातो. मां सरस्वती *लता दीदी ह्यांना ह्दया पासून शत शत शत नमन*

  • @surabhikulkarni9842
    @surabhikulkarni9842 2 года назад +1

    डोळ्यांमध्ये पाणी आले इतकं हे गाण मनात गेले आणि ती माय भवानी डोळ्यासमोर आली तुमचा आवाज मंत्रमुग्ध करतो खुप काही बोलायच तुम्ही असेच गात रहा आम्ही ऐकतच राहु

  • @vpiyarao
    @vpiyarao 3 года назад +2

    Rahul jee tumcha aabhaar 🙏

  • @snehalsathe1227
    @snehalsathe1227 3 года назад +2

    Namskar, Rahulji! Atyant chhan gaana ahe he. Tumhi surekhach gaylat pan ek bit fast gayla astat tar ajun jaasta chhan vatla asta. Abhipraay kewal vayaktik samjava, he vinanti. Mul gaane surekhach ahe pan tumchyakadun amchya apeksha jastach astat, he titkech khare! Jara jari kami vatla ki khatakta. Arthat yala karnibhut tumhich aahat karan tumhi amhala uttamottam detay na! Gaanyatun tumhi Ishwarcharni leen hoat astaa, he samadhiavastheparyanta pohochave!Arthat dhyanatil samadhivastha mhantiye me! Uttam gayak ani Uttam Vyaki honyasathi punhach Subhechha!!!💐

  • @renukabapat8038
    @renukabapat8038 29 дней назад

    खूप सुंदर राहुल, इतर कोणतेही वाद्य नसतानाही गाण्यात तल्लीन व्हायला होत...... अर्थात तुझ्या आवाजात जादू च आहे......शास्त्रीय संगीताची ओळख नसतानाही नवीन पिढी ला तुझी गाणी परत परत ऐकावीशी वाटतात हेच खूप मोठं यश आहे....
    असच गात रहा.... गाते रहो 😃❤

  • @mandarkhare738
    @mandarkhare738 Год назад +1

    माय भवानी चा वरदहस्त असाच आपल्या मस्तकी राहो हीच देवी चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @renukadeo6217
    @renukadeo6217 3 года назад +1

    Rahul Sir Maay bhavani khub sundar shikvl avghad ahe ... pan jitkyanda aikal tikyanda man khub prasann zal ...Thank you so much.

  • @aneshwardharmadhikari5841
    @aneshwardharmadhikari5841 Месяц назад

    प्रेमळ आई चे रूप व त्या जगदंबेचे स्वरूप आपल्या मधुर गाण्या ने हृदयाचा ठाव घेते

  • @shreenathashetty7921
    @shreenathashetty7921 4 года назад +1

    Thanks very good song sung by you navarathri vacation very good bhakti song god bless you wish you happy dasara thanks

  • @VishalJadhav-se1tl
    @VishalJadhav-se1tl 3 года назад +2

    Sir.. Gana Aikla aani Akshrasha Dole band zale samor aamchya Kulswamini Mahakali Aai cha chehra dolyasamor aala. Aani dolyat aapoap pani aala.. Jasa kahi Mahakali aai ne kharach khushit ghetla... Khup chaan...

  • @vitthaldofe5592
    @vitthaldofe5592 2 месяца назад +3

    खरंच शब्द सुचत नाही काय बोलावे ❤

  • @botboy5358
    @botboy5358 3 года назад +2

    Aaki aawaj bahut hi pyaari h sir very nice

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 года назад +6

    सुखद अनुभव😇.... लहानपणी नवरात्रात रोज हे गाणं ऐकलय.. आजकाल क्वचितच ऐकू येत... खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @maharashtramaza3482
    @maharashtramaza3482 3 года назад +1

    Rahulji ..apratim..

  • @vaishalibhoite5449
    @vaishalibhoite5449 4 года назад +2

    सकाळपासून तुमच्या गाण्याची वाट बघत होतो.... अतिशय आनंद झाला आजचं गाणं ऐकून... शब्द नाहीयेत राहुलजी आज.... आमची कुलदेवी भवानी माता... प्रत्यक्ष भवानी माताच डोळ्यासमोर उभी राहिली. खुप कृतज्ञता वाटत होती. खुप भाव जागृत झाला. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे खरंच गाण्यानंतर बोलण्या सारखं काही राहिलं नव्हतं. गाण्यातून सगळेच भाव कळले होते. पण तुमचं बोलणं खुप मनापासून होतं. अनुभूती व्यक्त होत होती... आमचा नवरात्रीचा उपवास खुप सात्विक होत आहे. तुमच्या गाण्यातून खुप ऊर्जा मिळते. हे अगदी खरं आहे. रेणुका देवीचं दर्शन झालं आज.छान वाटलं. 🙏.
    एक अतिशय नम्र विनंती करू शकते का.... फक्त video च्या शेवटी कृपया cut हा शब्द थोडासा वेगळा वाटतो. खुप सुंदर सात्विक वातावरण तुमच्या गाण्याने तयार झालेलं असतं त्यात cut हा शब्द नको वाटतो. त्याऐवजी दुसरा शब्द म्हणू शकतो का...फक्त विनंती.... खुप खुप कृतज्ञता..... 🙏🙏🙏🌹

  • @anushreeaj
    @anushreeaj 3 года назад

    अप्रतिम ! ऐकत राहावेसे वाटते .फारशी ऐकिवात नसलेली गाणी सुद्धा आपलीशी वाटतात .

  • @zodonff4043
    @zodonff4043 4 года назад +1

    Khupch chaan sir agdi chaaan 👌👌👌👌💪💪💪💪🤗 sir tumhi khup Chan piano vajavta

  • @devmoghe3121
    @devmoghe3121 4 года назад +2

    Kup chan. Sashat. deviche rup. .samor ale bhavpurn gayalat. Nehami .tasech gata. Danyavad

  • @swatideshpande5041
    @swatideshpande5041 4 года назад +5

    राहुल जी नेहमी प्रमाणे खूप खूप छान झाले गाणे 👌👌👌शांत शांत वाटले ऐकून.... देवीच्या मंदिरात तिच्या समोर बसून ऐकल्यासारखे वाटले....जे सध्या शक्य नाही त्याची अनुभूती दिलीत🙏🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद

  • @Saishray-1990
    @Saishray-1990 4 года назад +2

    rahul dada tumchyamule apli marathi gani ajun non maharashtrian lokan parynt pohochtayt tehi tujya avajat hyacha khup anand vatato

  • @nandinijoglekar9700
    @nandinijoglekar9700 3 года назад +1

    अप्रतिम

  • @vrindabolinjkar3861
    @vrindabolinjkar3861 4 года назад

    राहुलजी , हे गाणे माझं अतिशय आवडतं आहे.. लतादीदी नंतर हे कुणी ही गावु नये असे वाटतं... तुम्ही मात्र हे खोटे ठरवले.... तुमचं गाणं नंतरचं विश्लेषण अप्रतिम ... आईच्या कुशीत गेल्या सारखं वाटतं हे गाणं ऐकुन

  • @shilpavast5919
    @shilpavast5919 4 года назад +12

    शुध्द स्वर शुध्द भावनेने भक्तिने परिपूर्ण हृदयापासून गायलेले गाणे अनुभवण्याचा आनंद ही माय भवानीची कृपा🙏🙏🙏
    अधिकाधिक लोकांना हे भाग्य मिळो ही मनापासून प्रार्थना👍

  • @sandhyaavachat6141
    @sandhyaavachat6141 Год назад

    खूप छान म्हटले . साक्षात आई भवानी डोळ्यासमोर अवतरली.

  • @nehaupadhyaya8307
    @nehaupadhyaya8307 4 года назад +3

    Renuka is very sweet child. I love her Marathi ❤️❤️😘😘🥰🥰🤗🤗.Love you Renuka ❤️❤️!!

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 3 года назад

    गाण्यातलं सौंदर्य तितक्याच ऊत्कटतेनं समजाऊन दिलंय ज्या आत्मियतेनं तुम्ही गाता ! गाणं नव्या नं भेटतं ! खूप आवडतं गाणं आहे माझं !

  • @nagnathkamshettiartsingerm900
    @nagnathkamshettiartsingerm900 Год назад +1

    Tumchya jibhevar sarswati ahe
    Chaan avaj ahe dada

  • @satishkende4033
    @satishkende4033 4 года назад +5

    दादा....
    ऐकून असे वाटत आहे की मी माझे कुलदैवत माहूरगड रेणुका मातेच्या मंदिरात तिच्या समोर उभा राहून ऐकत आहे.

  • @shradhasamant8957
    @shradhasamant8957 4 года назад +3

    राहुल जी काय साॅलीड गाण समजून सांगितले आहे. अगदी समर्पक शब्दात

  • @milindsurdikar7895
    @milindsurdikar7895 4 года назад +4

    सुप्रभात 🙏
    इतकं सुंदर, सुरेल, आर्त आर्जव... आई भवानीने नक्कीच मानून घेतली राहुलदा ही सेवा🙏🙏
    तुझ्या स्वरांना दाद द्यायला आता शब्द नाहीत... नितांतसुंदर... 👌👌 Journey from earthly to heavenly 🙏🙏

  • @yogitaapte533
    @yogitaapte533 4 года назад +3

    आम्हा सर्व श्रोत्यांचे आयुष्य तुमच्या सारख्या कलावांतंमुळे सुरेल झालं आहे. व्यक्त होण्याचा प्रामाणिकपणा फारच भावतो.🙏

  • @kirankulkarni7003
    @kirankulkarni7003 3 месяца назад

    अशीच छान छान गाण्याचे बारकावे सांगत चला सर खुप छान खुप गोड मधुर भूप आहे माहिती होतं पण सुक्ष्म निरीक्षण विवेचन अप्रतिम

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 4 года назад +3

    अतिशय सुंदर..सुरेख.. खरंच जागर वेगळा, आळवणी वेगळी, पण मुळ एकच भक्तिरस..अप्रतिम गीत, संगीत आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वरात शांतपणे डोळे मिटून ऐकण्यात आनंद मिळतो..त्याच भक्तिरसात आम्हाला नेल्याबद्दल खुप धन्यवाद आणि शुभशिर्वाद..एक विनंती भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..नम्ममा नी...
    सुंदर परी ला रेणुका खुप खुप शुभशिर्वाद..❤

  • @maithilikulkarni1581
    @maithilikulkarni1581 4 года назад +2

    Sadhya tumhala shant rasat ramayla avdt ahe..ani tumchya mule tumchya ch shant rasat amhi ramtoyet! ☺️

  • @aniruddhdixit1958
    @aniruddhdixit1958 3 года назад +2

    Sunder nakkich ha aavaj deva paryant pohchat asnar. 🙏

  • @arajesh07
    @arajesh07 Год назад

    अप्रतिम, आपण संगीताच्या माध्यमातने जी आई ची सेवा केली आहे ती देखील लक्षणीय आहे 🙏🏼

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 4 года назад +2

    khup sundar bolat sir..apratim shant gane ahe..tumchya avajat khupach surekh vatal..khup manapasun tumhi devichi seva ya 9 divsat karat ahat..apratim..n supercute renuka...omg..she is saying "TV VAR BAGHUN GANE BASAVNAR"tell her that TV varchya saglya channels peksha kititari jast dyanacha khjina tichya gharatach ahe...

  • @dr.suchetasawant2773
    @dr.suchetasawant2773 4 года назад +4

    Suranchi श्रीमंती पाहून आम्ही धन्य झालो! असेच चमकत रहा! उत्तरोत्तर तुमची श्रीमंती vadhat राहो ही देवाजवळ प्रार्थना! 🙏🙏🙏

  • @raginibhanage2037
    @raginibhanage2037 3 года назад +1

    Khup chhan 👍

  • @netra21daoo
    @netra21daoo 4 года назад +2

    हे नवरात्री खऱ्या अर्थाने सुरू आहे असे वाटतय तुमच्या रोज येणाऱ्या पुष्पांजली मुळे 🌺🌺🙏🙏

  • @MD-rb2zv
    @MD-rb2zv 3 года назад +1

    अतिशय सुंदर भक्तीगीत. साक्षात भवानी मातेचा आशीर्वाद मिळालाय असच वाटतय. तुमच्यावर हा आशीर्वाद सतत आणि कायम असूदे हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

  • @rameshkalke1837
    @rameshkalke1837 3 года назад +5

    अप्रतिम...!!!आवाज, गाण्याचा अर्थ सर्वच अप्रतिम रे मित्रा. न भूतो ना भविषती,,!!! खूप खूप शुभेच्छा आणि असेच गात राहा.

  • @kunda129
    @kunda129 4 года назад +3

    Apratim, man shrant karanare Devi che Bhakti geet... Rahul Ji, you are simply mind blowing 👌🏻👌🏻👌🏻🌺🙏🏻🙏🏻🌺

  • @myhobby8748
    @myhobby8748 4 года назад +3

    Listening the song for the first time. Thanks RUclips for making available great songs of India by great singer like Rahulji. Thank u sir. Almost without background music! Excellent. I wish I would learn Marathi! I could understand what you say.

  • @Transmanialangs
    @Transmanialangs 4 года назад +2

    व्वा !! खूप सुरेख राहुल दादा.. हा नवरात्रीचा जागर फार सुरेख होतो आहे. - प्रसन्न हरणखेडकर

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 3 года назад +3

    खूप सुंदर रित्या सांगत आहात.अप्रतिम.नवरात्रीच्या शुभेच्छा 💐

  • @siddharthbhagwat1131
    @siddharthbhagwat1131 3 года назад +1

    फार सुंदर.

  • @pritishinde7633
    @pritishinde7633 3 года назад

    अंगावर काटा आला
    आर्तता केवळ अप्रतिम

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 4 года назад +1

    👌👌👌👌👍👍🌺🌺🌹🌹🌷🌷 kharach sundar gayale ahe.

  • @sangitashende7592
    @sangitashende7592 4 года назад +2

    अप्रतिम गायकी ..
    सुरेल भक्तीगीत ....ऐकतच राहावे असे मंजुळ स्वर ....वा खूप छान ....नवरात्र विशेष पर्वणीच...khup dhanyvad

  • @herdmay1
    @herdmay1 4 года назад +3

    His charm increases further when you see that he is reassuring the kid who made some noise, rather than frowning for having spoilt a perfect video. And was spontaneous and unpretentious like his singing.. can anyone be so good? Or am I too big a fan??

  • @rishik7991
    @rishik7991 3 года назад +1

    Ek varsh zala.. Khup vela he gaan aikla.. Khup vela ya ganya ne dheer dila.. Anand dila.. Dhanyavaad saglyana jyani he gaan banavala. Rahul ji tumhala suddha dhanyavaad.. Khup chhan.. God bless!!! Happy Navratri 2021 everyone.. Every year I will come here I am sure.. :)

  • @sunitasurendran2001
    @sunitasurendran2001 4 года назад +14

    Listening to this at dusk, a perfect prayer to The Divine Mother....The little one coming along, is a bonus , the Mother is confidential as Bala TripuraSundari...Children are intuitive & receptive to the Divine vibrationns..Blessings 🙏🙌

  • @shrirangkulkarni3301
    @shrirangkulkarni3301 Год назад +1

    अप्रतिम गायन राहुलजी, अप्रतिम सादरीकरण विश्लेषण

  • @artlife408
    @artlife408 4 года назад +43

    Your soul has been singing for many lives. And this is not just useless over the top complement. I dint get solace listening to some of the originals also. Thank you for this rendition.

  • @swatigandhi464
    @swatigandhi464 2 года назад

    अप्रतिम ..मातेच्या मंदिरात आहोत अस वाटल..तू अमला अविनाशी कीर्ती ..सुंदर समजून दिलेत

  • @paragtoal8685
    @paragtoal8685 Год назад

    खरंच आहे राहुल सर, तुम्ही विशद केल्याप्रमाणे शांत रसात जास्त रमायला होतं, आणि खरंच डोळ्यातून पाणी आलं आणि तुमच्या स्वरांच्या द्वारे भवानी जगदंबेच्या कुशीत सामावल्या सारखं झालं आणि साक्षात त्रिवार वंदन त्या त्रईंना, सरस्वती आईच्या लेकरांना, ज्यांनी ही निर्मिती घडवून आणली. 🙏

  • @amarishwarty8511
    @amarishwarty8511 4 года назад +2

    फारच प्रसन्न वाटल सकाळी तुमचं हे गाणं ऐकून. तुम्ही अशेच सुंदर गीते आमच्यापर्यंत पोचवत रहा .धन्यवाद.

  • @gayathrideviprasannasundar7776
    @gayathrideviprasannasundar7776 3 года назад +2

    Generally songs on Durga Devi are highly energetic and powerful but this song is so soothing, pleasing and full of devotion. I could imagine the Goddess smiling and Swinging to this song. I am south Indian and I know a very llittle marathi. Thank you for sharing. Hi Renuka 😊

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 4 года назад +2

    खुप सुंदर !!! अत्यंत भावपूर्ण गायन.👌👌 तुझी संगीत सेवा ,सुरपुजा नक्की मातेच्या चरणी पोहोचेल.खूपच सुंदर 👌

  • @babitashejwal4964
    @babitashejwal4964 4 года назад +1

    Rahul Dada apratim. Shabd nahit tumche kautik karayla. Thank u very dada

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 3 года назад +1

    फक्त 🙏🙏🙏🙏 राहुल जी 😊

  • @GanAkruti1429
    @GanAkruti1429 4 года назад +1

    Rahul Dada vishwache aart lata Mangeshkar yaanch
    Khup chan abhang ahe plz tumhi ekda sadar karal ka.

  • @sachinkulkarni3454
    @sachinkulkarni3454 4 года назад +3

    जातिवंत कलाकाराला काहीही शोभते जय भवानी राहुलजी एकदम छान

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 2 года назад

    राहुल दादा नेहमीप्रमाणे छान विश्लेषण 🙏🙏 नवीन गाणं शिकणाऱ्यांसाठी.

  • @jayeshvispute9258
    @jayeshvispute9258 4 года назад +4

    किती सुंदर... 🥰
    नवदुर्गेतील वात्सल्यपूर्ण रूप दाखवणारं हे गीत ऐकताना डोळे मिटून घ्यावेत. आईने डोक्यावरून हात फिरवल्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
    अप्रतिम राहूल दादा. 🙏🏼😊

  • @archanashenolikar3333
    @archanashenolikar3333 4 года назад +2

    भक्ती रस आणि शांत रस यानी ओथंबलेले गीत....वा वा मस्तच 👏👏👍🙏 शब्द आणि सूर अप्रतिम 👌👌

  • @prakashprabhu8186
    @prakashprabhu8186 4 года назад +5

    This is a favourite song in our family remembering our Beloved Amba Bhavani of Kolhapur..There is no comparison with the original sung by Lathaji. She is eternal!...But I loved listening in your voice........As it gives a different feel and interpretation.
    All your recent uploads have one unique feature....Your ability to personalise without disturbing the original....
    As always....Once again.....A big Thank You!!

  • @aparnakarnik4960
    @aparnakarnik4960 4 года назад +8

    एकदम छान. मी काल guess करत होते की तुम्ही उद्या काय सादर कराल, तेव्हा माझ्या डोक्यात हेच गाणं आल की हे म्हटले तर किती छान होईल. आणि आज मनातली इच्छा पूर्ण झाली. गाणं खूप छानच झालं.👍👌🙏

  • @sandhyaavachat6141
    @sandhyaavachat6141 Год назад

    आईला बोलावण्याची आर्तता तुमच्या गाण्यातून दिसते . यूट्यूब वरची तुमची सर्व गाणी मी आवर्जून ऐकते. खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @nimishpatgaonkar
    @nimishpatgaonkar 4 года назад +1

    माझ्या आईचे हे अत्यंत आवडते भजन होते आणि तिच्या कडून ऐकून ऐकून आमचेही अत्यंत आवडते भजन झाले होते. दुर्दैवाने काल माझी आई हे जग सोडून गेली आणि आज हे गीत ऐकत आहे. तुम्ही अप्रतिम गायले आहेच पण त्याबरोबरच आईच्या आठवणीने भरून आले. आता जेव्हा जेव्हा हे गीत ऐकू येईल तेव्हा ते नुसते कानापर्यंत न राहता थेट ह्रदयात पोहोचतील. मनापासून धन्यवाद..🙏🙏

  • @TheAmey007
    @TheAmey007 4 года назад +2

    भवानी माते पर्यंत नक्कीच पोहचली असेल हि आराधना🙏🙏🙏
    रेणुका ताई चे दर्शन झाले आज😍😍😍

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 4 года назад +2

    Kharach shant ani Mrudu prassan sakal
    Je shubhankar purnatava nei
    Suprabhat Rahul Sir 🙏
    Renukache darshan zale wa amache 👌
    Navratri chi kumarikache darshan zale🌹🌻🌷

  • @vasudhamitragotri2771
    @vasudhamitragotri2771 4 года назад +3

    Thanks Rahulji for singing this song. Nehami sarkhech aprateem! Sakali ekhadya devalat devi samor basalyasarakhe watale. Renuka as sweet as ever. Masst aapalya vishwat ramaleli . God bless her.

  • @vandanadesai213
    @vandanadesai213 3 года назад

    राहुल देशपांडे दैवी वरदान, एक सात्विक वारसा असा आवाज आपण म्हण्टलेली "सेवा मानून घे आई "ऐकून डोळ्यात पाणी आली आपली आर्त हाक " माय भवानी " पर्यंत पोहचली असं वाटलं, सर देव तुम्हला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना 🙏

  • @mandarparkhi3708
    @mandarparkhi3708 4 года назад +1

    वा 👌 सुंदर गायन व explanation

  • @GaneshShinde-d9o
    @GaneshShinde-d9o Год назад +1

    🌹🌺👌👍naes song 🙏

  • @CharutaAKulkarni
    @CharutaAKulkarni 4 года назад +2

    खूप शांत वाटले ऐकून...अप्रतिम आवाज...खूप खूप धन्यवाद...माय भवानी आपल्याला सुखी ठेवो! #मंत्रमुग्ध

  • @mohiniatre1237
    @mohiniatre1237 3 года назад +2

    राहुल नेहेमीप्रमाणे सकाळची सुरवात सुरमयी मंगलमयी केल्याबद्दल खूपखूप धन्यवाद.!!!!!