नमस्कार तुमच्या आवाजातली ही आर्त हाक ऐकून या वैश्विक संकटातून तारायला जगदंबा आशिर्वाद घेऊन आल्याचा भास झाला... अतिशय भावपूर्ण, आर्त... शतशः नमन. तुमच्या या गीतांच्या प्रवासाचा आनंद या you tubeमाध्यमातून आमच्या घरात आणि मनात आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वागीश्वरीचा तुम्हाला मिळालेला आशिर्वाद. Actually असं म्हणतात की' तुमचा शब्द खाली पडत नाही. ' तुमच्या स्वरांत इतकं वजन असतं की ते तरंगत ऐकणार्याच्या मनात उमटत राहतं. तुमची साधना आणि तुम्हाला लाभलेली कृपा यामुळे हे सहजपणे तुम्ही व्यक्त करता. आम्हाला घर बसल्या यात सामावून घेतलं या करता या you tube channel ची कल्पना सुचणारे, हे video shoot करणारी आणि गाण्याच्या शेवटी आम्हाला भेटणारी रेणूका सगळ्यांना धन्यवाद.. मी government च्या covid tellymedicine मधे पेशंटचे callsघेते आणि मागचे काही दिवस emergency cases बघून मनात चिंतेचे जे पण विचार येत होते ते आजच्या या आर्त भजनानी घालवून, मनात आशा वाढवली.. खूप धन्यवाद राहूलजी आणि कुटुंब.
डोळे आपोआप मिटले , हात आपोआप जुळले आणि मन मातेच्या चरणी रुजू झाले. राहुल , तुम्ही म्हणजे सगळ्या मराठी भाव जगताचा आवाज आहात. आणि आमची हाक आईला पोचवत आहात. तुम्हाला मनपूर्वक आभार.
राहूल जी!! काय प्रचंड दैवी आवाज लावला!! कमाल आहे तुमची।अत्यंत सुंदर गायला!! मला वाटते कि तुम्ही गायन क्षेत्रात एका अश्या स्थान ला पोहचला कि रोज ची जी तुमची गाणी असतात ना आणि त्या नंतर चे तुमचे समजावणे ते एका प्रवचनां सारखे किंवा सत्संगा सारखे वाटते!! You glow when you render. Absolutely amazing!!
नवरात्र, नवदुर्गा आणि तुमची आर्त हाक आणि हृदयाला भिडणारे स्वर...सार काही वंदनीय...आम्ही कानात साठवून घेत आहोत...पुढील गाणी काय असतील याची कल्पना करत आहोत...रागांची नवलाई तुमच्यामुळे कळते...त्यासाठी खास धन्यवाद
अप्रतिम..आजची तिसरी माळ....आता रोज एक उत्सुकता असते आज कोणतं गीत? पण एक छान वातावरण तयार होतं..रेणुकाच्याच वयाची माझी नात आहे..पण सगळं असंच या पिढीचं असलं तरीही अत्यंत हुशार आहेत..त्यांच्या बालपणात त्यांच्यावर या कोरोनामुळे खुप बंधनं आलीत .. हे सगळं दु:स्वप्न जाऊन ही बाळं मोकळी खेळायला लागोत हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना
Thank You , he gan khup divsani aikal khup chhan watal he gan jara mage padale hote pan apratim gan ahe ganyache shabd ani asha taincha awaj keval vilakshan ahe pan aaj tumachya awajat eaikun khupach chhan watale .............. thank You
काय चमत्कार आहे संगीत आणि शब्दांचा. नुसते तंबोर्या चे स्थाई स्वर वातावरण आणि मनाला भारावून टाकतात डोळे आपोआप मिटले जातात आणि मग तुमच गाण सुरू होत .आज तर एक वेगळाच अनुभव होता. अस वाटल ही प्रार्थना ही आळवणी कधी संपूच नये. अशी तंद्री लागली. आणि अस वाटत कि तंबोर्या तून ही जणू मारव्या चे सूर निघत आहेत.हा माझा स्वतः चा अनुभव आहे. प्रत्येक वेळी तुमच गायन आणि विश्लेषण एका वेगळ्याच माहोल मधे घेऊन जातात. असेच गात रहा. आता तंबोरा कि स्वर पेटी ह्याच्यात न उलझण च चांगल .फक्त गाण एनजाॅय कराव. नाही का?
राहुल जी खूप खूप आभार आपण नवरात्रा मध्ये अतिशय सुंदर आणि भावपूर्ण श्री अंबा मातेची गाणी सादर करून सर्वाना खूप आनंद देत आहात , ही म्हणजे देवीचीच कृपा आहे , खूप खूप धन्यवाद , असेच गात राहा
You said your daughter Renuka doesn’t listen! Trust me she is observing you.....you are setting a good example through your honesty, hard work, dedication and she sees it and she later will cultivate similar values. 🙏🏽
Everything is possible with abundant krupa..by whatever name you give... ten days of Ganapati, now Navratri seva where in every atom is involved, so rightly said---outcome stupendous offering 🙏🙏🙏
Self motivation to sing everyday..keep it up Sir. It’s the highest respect to self. Pls continue motivating self and singing everyday sir till Dussehra 🙏
रोज़ तुम्ही म्हणता माहीत नाही उद्या गाईन की नाही पण तरी रोज आम्ही मात्र वाट बघतोच की कदाचित आले असेल गाणे आजचे पुष्प🌺 आई तुमच्या कडून ही कार्य करून घेते आहे आणि पुढे पण करून घेत राहील.. किती प्रांजळपणे कबूल करताय, रेणुका ऐकतच नाही 😂.. आमची मुले पण ऐकत नाहीत हो.. मी तर सोडूनच दिलाय.. आजच्या पुष्पा बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 जगदंब जगदंब 🌺🌺
छान वाटतं तुम्हाला ऐकून. गाण्यातले बारकावे छान सांगता. ज्यांना इच्छा असूनही गाणं शिकता येत नाही, त्यांच्यासाठी ही पर्वणीच म्हणायची. रागाची माहिती, पलटे सांगता हे जास्त आवडलं मला. सहज, सोपं करून सांगता की साधारण कान असलेलाही समजून जाईल. कधीतरी..ये ग ये ग विठाबाई... प्लीज.🙏
खूप छान स्तवन!.....indeed each and every atom of our body is listening very curiously and devotedly..the song and the explanation after it!.....आणि हो मुल मनस्वी असतात त्यांना तसच राहू ध्यावे राहुलजी!!
दसरयापर्यंत हा सुध्दा संकल्प तुम्ही पूर्ण करणार नक्की. शुभेच्छा . आतापर्यंत च्या सगळ्या गाण्यांनी खरोखरच एक चैतन्य निर्माण केले आहे असेच नेहमी गाणी गाऊन रसिकांचे मन तृप्त करावे ही विनंती . नेहमीप्रमाणे प्रश्नच नाही. मधेच रेणुकासारख म्हणालात तानपुरा बंद हो गया . जय अंबे गीत गायन छान. रेणुका सुध्दा गायन शिकेल. अजून लहान आहे.
आज ही राहुलजी !!! कमालच केलीत तुम्ही.अद्वीतीय अनुभूती होती. नाही नाही म्हणत चार सुंदर देवीची गाणे झाली की!!! आज तर असे वाटले की, आमच्या बरोबर देवी सुद्धा तुमच्या गाण्याची वाट पाहत असेल. वाट पाहणार च्..नवदुर्गा आहेत ना त्या...शैलपूत्रि,ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुश्मांंड़ा, ह्याना तर गाणी ऐकायला मिळाली.बाकिच्या देवी पण आतुर असतिल तुमचा स्वर्गीय स्वर ऐकण्यासाठी. श्रीकृष्णाची गोष्ट आपण वाचतो आणि सोडून देतो.त्यातून शिकवण घेत नाही. बालपणी खूप खोड्या करणारा,गोकुळात मनसोक्त लीला करणारा कृष्ण मोठ्या वयात एक दैदीप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले .का? कारण त्यांचे मन ही समाधानी असेल.कारण बालसुलभ भावनेने त्याना जे जे मनास वाटले ते ते करित होते.वयनुस्सार विविध गोष्टी त्या त्या वयात कराव्यातच नाहितर अकाली प्रगल्भता येते...
Atishaya sundar !! You know I am 36 and based in singapore ... and listening to your songs made me find a proper marathi instructor and I am learning how to sing, even if it’s rather late in life ! Khupach sundar... thank you for inspiring me .... and specially gaaynaanantar che anecdotes and so so brilliant 🙏🏼 thank you
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची कृपा सदोदित राहो आपणावर 🙏 माझ्या सारख्या कित्येकांना जगण्याची स्फूर्ती तुमच्या गाण्यातून मिळत आहे.फार मोठं सत्कार्य तुमच्या कडून तुमच्या ही नकळत घडतंय. Beautiful rendition as usual 🙏🙏
Thank u sir for sharing your childhood days! The father in you is another aspect of you. Great! You remind us the " Gurukul" siksha of ancient India. Thanks. Here, in West Bengal, there is Durga Puja preparation! Though covid has taken away the joy of celebration, we are experiencing excellent songs sung by you.
इतका सुंदर मारवा फक्त श्री. राहुल देशपांडे च गाऊ शकतात ..Hats of to you ..Great❤️
आई अंबाबाई आपल्यावर अशीच प्रसन्न राहो....❤❤❤❤
नमस्कार तुमच्या आवाजातली ही आर्त हाक ऐकून या वैश्विक संकटातून तारायला जगदंबा आशिर्वाद घेऊन आल्याचा भास झाला...
अतिशय भावपूर्ण, आर्त... शतशः नमन.
तुमच्या या गीतांच्या प्रवासाचा आनंद या you tubeमाध्यमातून आमच्या घरात आणि मनात आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
वागीश्वरीचा तुम्हाला मिळालेला आशिर्वाद. Actually असं म्हणतात की' तुमचा शब्द खाली पडत नाही. ' तुमच्या स्वरांत इतकं वजन असतं की ते तरंगत ऐकणार्याच्या मनात उमटत राहतं.
तुमची साधना आणि तुम्हाला लाभलेली कृपा यामुळे हे सहजपणे तुम्ही व्यक्त करता.
आम्हाला घर बसल्या यात सामावून घेतलं या करता या you tube channel ची कल्पना सुचणारे, हे video shoot करणारी आणि गाण्याच्या शेवटी आम्हाला भेटणारी रेणूका सगळ्यांना धन्यवाद..
मी government च्या covid tellymedicine मधे पेशंटचे callsघेते आणि मागचे काही दिवस emergency cases बघून मनात चिंतेचे जे पण विचार येत होते ते आजच्या या आर्त भजनानी घालवून, मनात आशा वाढवली..
खूप धन्यवाद राहूलजी आणि कुटुंब.
Anek dhanyawad 🙏🏼😊
तुम्ही फक्त आणि फक्त भक्ती गीतेच गायली पाहिजे ..कारण आता आपल्या कडे भक्ती गीत इतक्या सुंदर आणि भावूक गाणार कुणी नाही ...
धन्य हो आपले आई वडील ..
Being a Bengali , im a devotee of Ma Durga/Kali, i love marathi language and this song♥..so here to listen the song again..
आजचा अनुभव दैवी, श्री महालक्ष्मी च्या मंदिरात फिरवून आणलंत सूरांच्या पंखावर बसवून
केवळ शब्दातीत अनुभव 🙏
Kolhapur deviche darshan ghadavile surekh .🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷👌👌👌👌👍👍👍👍
तुमचं गाण ऐकून भान विसरून गेलो,डोळ्यातून पाणी वाहायला लागले, तुमचा आवाज शब्दातीत आहे.Great sir
माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आवडते गायक.धन्यवाद राहुलजी
डोळे आपोआप मिटले , हात आपोआप जुळले आणि मन मातेच्या चरणी रुजू झाले. राहुल , तुम्ही म्हणजे सगळ्या मराठी भाव जगताचा आवाज आहात. आणि आमची हाक आईला पोचवत आहात. तुम्हाला मनपूर्वक आभार.
अप्रतिम राहुलजी 👌👌👏👏
पुन्हा पुन्हा ऐकावीत अशी एकाहून एक सरस गाणी गायली तुम्ही
वाह वाह, खुप छान पद्धती ने मारवा दाखविला
सुर्याला वाटले तरी तो नित्य ऊगवतो...तशीच तुमच्या सुरांची आभा हृदयातील तिमिराला प्रकाशित करते...
सहजतेने रसीकांशी संवाद हे आपलं सामर्थ्य आहे!
अतिशय सुंदर आवाज, नक्कीच जगदंबे ला पोहोचले. सर असेच एकदा कृष्ण भजन होऊन जाउदया🙏
रेशमी आवाज आणि भक्ताची तळमळ आर्तता. आपल्या गाण्यातून जाणवते अप्रतिम. अप्रतिम अप्रतिम
Kup. Sunder. Arta. .swarat .alavale ahe. Manala..bhavale ..Rangachi .mahiti pan. details. to pan .upauakta. .manapasun .danyavad. asech .apale. margdershan. .labhu. de
तुम्हीं मनापासून प्रामाणिकपणे गाता, तुम्हीं स्वरानंद स्वतः घेता त्यामुळे गायनात आर्तता निरागसता आहे . म्हणूनच हृदयाला भिडतो 🌹
Agdi kaljacha thav ghetlat sir Apratim👌 kharech khupch Sundar
देवीची सदैव कृपा राहु देत. शास्त्रीय संगीत🎤🎼🎹🎶 आणि नाट्य संगीत शिवाय एवढी सुंदर गाणी गाताय परमेश्वराचा वरदहस्त आहेच
राहूल जी!! काय प्रचंड दैवी आवाज लावला!! कमाल आहे तुमची।अत्यंत सुंदर गायला!! मला वाटते कि तुम्ही गायन क्षेत्रात एका अश्या स्थान ला पोहचला कि रोज ची जी तुमची गाणी असतात ना आणि त्या नंतर चे तुमचे समजावणे ते एका प्रवचनां सारखे किंवा सत्संगा सारखे वाटते!! You glow when you render. Absolutely amazing!!
Thank you !
खूप खूप धन्यवाद , तारील तुज अंबिका , कशाला धरिसी मनी शंका .शरद जांभेकर यांचं गाणे गावे ही विनंति.
खूपच अप्रतिम।
दादा अजय अतुल यांचे अनेक songs तुमच्याकडून ऐकावेसे वाटतात
नवरात्र, नवदुर्गा आणि तुमची आर्त हाक आणि हृदयाला भिडणारे स्वर...सार काही वंदनीय...आम्ही कानात साठवून घेत आहोत...पुढील गाणी काय असतील याची कल्पना करत आहोत...रागांची नवलाई तुमच्यामुळे कळते...त्यासाठी खास धन्यवाद
खरं सांगतो ह्या वर्षीचं नवरात्र खूपच सुंदर वाटतंय, तुझ्या आवाजातल्या एक से एक सुंदर आरत्या ऐकून
Dada kup dhanya zalo amhi he aaikun ....kup kup dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏
स्वरजागर 🙏
खुप सुंदर, हृदय स्पर्शी
जगदंबेची आराधना अप्रतिम
संकलन,सादरीकरण खूप सुंदर
आमचं नवरात्र इतकं भक्तीपूर्ण आणि संगीतमय करताय तुम्ही
तुमचं खूप कौतुक आणि आभार
Dada tuzhi aart haak phochali tila...
Tu great aahes dada... 🙏🙏🙏 Tula shataasha pranam🙏🙏🙏
राहुलजी, आपण हे गाणं फारच अप्रतिम गायलं आहे ❤️
गाणंही फारच सुंदर आहे, जगदीश खेबुडकरांची गाणी मला पर्सनली आवडतात.
धन्यवाद 👍
अप्रतिम..आजची तिसरी माळ....आता रोज एक उत्सुकता असते आज कोणतं गीत? पण एक छान वातावरण तयार होतं..रेणुकाच्याच वयाची माझी नात आहे..पण सगळं असंच या पिढीचं असलं तरीही अत्यंत हुशार आहेत..त्यांच्या बालपणात त्यांच्यावर या कोरोनामुळे खुप बंधनं आलीत .. हे सगळं दु:स्वप्न जाऊन ही बाळं मोकळी खेळायला लागोत हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना
Dada❤️🙏
Thank You , he gan khup divsani aikal khup chhan watal he gan jara mage padale hote pan apratim gan ahe ganyache shabd ani asha taincha awaj keval vilakshan ahe pan aaj tumachya awajat eaikun khupach chhan watale .............. thank You
काय चमत्कार आहे संगीत आणि शब्दांचा. नुसते तंबोर्या चे स्थाई स्वर
वातावरण आणि मनाला भारावून
टाकतात डोळे आपोआप मिटले जातात आणि मग तुमच गाण सुरू होत .आज तर एक वेगळाच अनुभव होता. अस वाटल ही प्रार्थना ही आळवणी कधी संपूच नये. अशी तंद्री लागली. आणि अस वाटत कि तंबोर्या तून ही जणू मारव्या चे सूर निघत आहेत.हा माझा स्वतः चा अनुभव आहे.
प्रत्येक वेळी तुमच गायन आणि विश्लेषण एका वेगळ्याच माहोल मधे घेऊन जातात. असेच गात रहा.
आता तंबोरा कि स्वर पेटी ह्याच्यात न उलझण च चांगल .फक्त गाण एनजाॅय कराव. नाही का?
Big fan of you Sir
अप्रतिम अनुभूती 🙏
तिसरा दिवस तुमच्या या गाण्यामुळे छान पार पडला. 👌🙏
Blissful 🙏blissful 🙏blissful 🙏💐🌹🧡
ऐकुण मन शांत झाल, आणी गाण्यां नंतर जे बोलन ते पन तिटकच मना ला भिड़त, खूप प्रेम आणि आशीर्वाद , सुखी रहा, असच सुंदर सुंदर गाणी गात रहा💖🌸
Rahulji tumcha awwaz mhanje Kumar Gandharvaji ani Tumchya Aajobancha samanvay. Mast Sundar👌👌👌
केवळ सुंदर 👏👏👏👏👏
Bharich 💯🙌🙏
Sir Thank you ....man trup jhal gaan yakun ....
Dada khup sundar Apratim
अप्रतिम 👌👌👌👌👌💐
She is not listen to you means she will become a v good singer...
Enjoy your days sir..,....God is there......
राहुल जी खूप खूप आभार आपण नवरात्रा मध्ये अतिशय सुंदर आणि भावपूर्ण श्री अंबा मातेची गाणी सादर करून सर्वाना खूप आनंद देत आहात , ही म्हणजे देवीचीच कृपा आहे , खूप खूप धन्यवाद , असेच गात राहा
Jai Mata di apke charno Mai pranaam 🙏🏻
Khup chan
अतिशय भावपूर्ण, मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे.🙏
Namaskar be always blessed with the blessings of durga maa
जय देवी जय जगंदंबे ......राहुल जी
Namaskaar sir , jaiy maa jagadambeiy
राहुलजी अप्रतिम... 🙏👌🌹 रेणुका तुमचं गाणं ऐकती आहे हे...... खूप छान आहे.
प्रत्येक गाण्याचा सोबत त्याचा राग सांगून त्याच्या विषयी माहिती सांगता ही खूप छान पद्धत आहे खूप आभार🙏
Maa Jagdambe bless you 🙌🙌🙌
So much of divinity 🙏💐
Salute to you Sir .. 😍😍😍
🙏Rahul ji 🙂 khoop chaan Jai Ambe🍎💐
🙏❤️🙏jai devi Jagdambe 🙏❤️🙏
अतीशय सुरेख 🌹🌹👏👏👌👌👏👏🌹🌹
You said your daughter Renuka doesn’t listen! Trust me she is observing you.....you are setting a good example through your honesty, hard work, dedication and she sees it and she later will cultivate similar values. 🙏🏽
Everything is possible with abundant krupa..by whatever name you give... ten days of Ganapati, now Navratri seva where in every atom is involved, so rightly said---outcome stupendous offering 🙏🙏🙏
Wah!. So beautiful. Can picture Aayi Ambe🙏🙏🙏
खूप खूप सुंदर गायलतं अंगावर रोमांच आले.आम्हाला सुद्धा शिकायची इच्छा आहे.
Self motivation to sing everyday..keep it up Sir. It’s the highest respect to self. Pls continue motivating self and singing everyday sir till Dussehra 🙏
रोज़ तुम्ही म्हणता माहीत नाही उद्या गाईन की नाही पण तरी रोज आम्ही मात्र वाट बघतोच की कदाचित आले असेल गाणे आजचे पुष्प🌺
आई तुमच्या कडून ही कार्य करून घेते आहे आणि पुढे पण करून घेत राहील..
किती प्रांजळपणे कबूल करताय, रेणुका ऐकतच नाही 😂.. आमची मुले पण ऐकत नाहीत हो.. मी तर सोडूनच दिलाय..
आजच्या पुष्पा बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
जगदंब जगदंब 🌺🌺
🙏🏼😊
छान वाटतं तुम्हाला ऐकून. गाण्यातले बारकावे छान सांगता. ज्यांना इच्छा असूनही गाणं शिकता येत नाही, त्यांच्यासाठी ही पर्वणीच म्हणायची.
रागाची माहिती, पलटे सांगता हे जास्त आवडलं मला. सहज, सोपं करून सांगता की साधारण कान असलेलाही समजून जाईल.
कधीतरी..ये ग ये ग विठाबाई... प्लीज.🙏
Very nice 👌
Precious !! काही कलाकृती आपल्याला थेट मंदिराच्या गाभार्यात घेऊन जातात. Feeling blessed !!🙏
Thank you !🙏
खूप छान स्तवन!.....indeed each and every atom of our body is listening very curiously and devotedly..the song and the explanation after it!.....आणि हो मुल मनस्वी असतात त्यांना तसच राहू ध्यावे राहुलजी!!
Please sing: भस्म विलेपित रूप साजिरे आणूनिया चिंतनी अपरणा तप करिते काननी...!!🙏
Oh yes! Please do.. my sasubai's favourite.. She used to sing it while doing household tasks.
❤❤❤
खूप छान👌
राहुलजी
नाही पुण्याची मोजणी
हे गीत कधी गाणार
What a voice ❤️👌👌👌
जय देवी...blessing to hear you.After Ganpati festival even नवरात्री उत्सव आपण आम्हाला देवी चे साक्षात दर्शन घडविले
Jai Ambhe Jagadambe 🙏🙏🙏🙏🙏superb rendition. Dhanyawaad Sir....🙏💐👏🏻👏🏻👏🏻vey soulful and divine feeling .
So beautifully sung thanks 👍
Melodious! Thanks 🙏🏼! Yes ! Missed the adorable kid. But I understand. Your voice was amazingly beautiful today.
Beautifully sung by you Rahul. Loved this song in your voice too. Stay blessed..
दसरयापर्यंत हा सुध्दा संकल्प तुम्ही पूर्ण करणार नक्की. शुभेच्छा . आतापर्यंत च्या सगळ्या गाण्यांनी खरोखरच एक चैतन्य निर्माण केले आहे असेच नेहमी गाणी गाऊन रसिकांचे मन तृप्त करावे ही विनंती . नेहमीप्रमाणे प्रश्नच नाही. मधेच रेणुकासारख म्हणालात तानपुरा बंद हो गया . जय अंबे गीत गायन छान. रेणुका सुध्दा गायन शिकेल. अजून लहान आहे.
आज ही राहुलजी !!! कमालच केलीत तुम्ही.अद्वीतीय अनुभूती होती.
नाही नाही म्हणत चार सुंदर देवीची गाणे झाली की!!! आज तर असे वाटले की, आमच्या बरोबर देवी सुद्धा तुमच्या गाण्याची वाट पाहत असेल. वाट पाहणार च्..नवदुर्गा आहेत ना त्या...शैलपूत्रि,ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुश्मांंड़ा, ह्याना तर गाणी ऐकायला मिळाली.बाकिच्या देवी पण आतुर असतिल तुमचा स्वर्गीय स्वर ऐकण्यासाठी.
श्रीकृष्णाची गोष्ट आपण वाचतो आणि सोडून देतो.त्यातून शिकवण घेत नाही.
बालपणी खूप खोड्या करणारा,गोकुळात मनसोक्त लीला करणारा कृष्ण मोठ्या वयात एक दैदीप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले .का? कारण त्यांचे मन ही समाधानी असेल.कारण बालसुलभ भावनेने त्याना जे जे मनास वाटले ते ते करित होते.वयनुस्सार विविध गोष्टी त्या त्या वयात कराव्यातच नाहितर अकाली प्रगल्भता येते...
Anek dhanyawad 🙏🏼😊
🌼🙏🏽🤗
Khup chan...
Atishaya sundar !! You know I am 36 and based in singapore ... and listening to your songs made me find a proper marathi instructor and I am learning how to sing, even if it’s rather late in life ! Khupach sundar... thank you for inspiring me .... and specially gaaynaanantar che anecdotes and so so brilliant 🙏🏼 thank you
Dakshata, it is never too late for good things. Keep it up.
Thank you 😊 and it’s never too late to start :-)
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची कृपा सदोदित राहो आपणावर 🙏 माझ्या सारख्या कित्येकांना जगण्याची स्फूर्ती तुमच्या गाण्यातून मिळत आहे.फार मोठं सत्कार्य तुमच्या कडून तुमच्या ही नकळत घडतंय.
Beautiful rendition as usual 🙏🙏
I was waiting for your song before going to bed. आज कुठलं गाणे याची उत्सुकता अलते. अप्रतिम !
🙏🌹🌹 जय अंबे जगदंबे
प्रभाती सुर नभी रंगले तुझे आणि नवरात्राच्या चवथ्या दिवसाची सुरवात अतिशय मंगलमय झाली.🙏
Thank u sir for sharing your childhood days! The father in you is another aspect of you. Great! You remind us the " Gurukul" siksha of ancient India. Thanks. Here, in West Bengal, there is Durga Puja preparation! Though covid has taken away the joy of celebration, we are experiencing excellent songs sung by you.
सुंदर🌺
May you always be blessed with this abundance 🙏
सुंदर, सुंदर आणि सुंदर भावपूर्ण
Khup Chan Dada.👌🏻👌🏻
Soulful voice 👏👏👏👏
Aapko sunte sunte kab rone lagi pata hi nahi chala....spiritual # motivational 🙏🙏
🙏🏼😊
@@RahulDeshpandeoriginal Thank you Sir 🙏🙏
you yourself is an institution sir...amazing to hear you sir...
I love the way you said taanpoora band ho gaya.... ☺☺
खूप आर्तता आहे. खूप आवडल.
Extraordinary devotional song I just like to listen on and on
राहुल जी आणि आज आपला आवाज खूप खास लागला आहे ,खरंच देवीची कृपा !!!!