मराठ्यांच्या इतिहासातील प्रमुख तीन व्यक्ती स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज , स्वराज्य रक्षण कर्ता छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तार कर्ता श्रीमंत थोरले बाजीराव सबंध हिंदुस्तानात मराठेशाही चा दरारा निर्माण केला ह्या तीन थोर व्यक्तींनी पण दुदैवाने ह्या तिन्ही व्यक्तींना अल्पआयुष्य लाभले, नाहीतर आज पूर्ण जगात मराठयांचा इतिहास खूप गाजला असता जय भवानी जय शिवाजी जय हिंद
नमस्कार, पालखेड च्या युद्धात जलद गतीने सैन्याची केलेली हालचाल व निजामाचा पराभव , निजाम "दाती त्रण" धरून आला , असे ही वर्णन ऐकले आहे , या लढाईचे इतिहासात विशेष नौद आहे, आपण खूप छान माहिती दिली आहे ,आजच्या तरुण युवा पिढीसाठी मार्गदर्शक अभ्यासू माहिती जी सहज सोप्या भाषेत दिली खरा इतिहास मांडण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे, प्रत्येक मोहिमेची अशीच माहिती द्यावी , ,,,, जय महाराष्ट्र
खूपच छान !!! सध्या महाराष्ट्रात हिंदूंच्या मध्ये इतिहासावरून वाद लावले जात आहेत, परंतु सादर विडिओ मध्ये सगळ्यां महत्तम व्यक्तींचा योग्य मान राखला जात आहे त्या बद्दल खूप आभार, आणि शुभेच्छा .....
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथे जाण्याचा योग आला... रावेरखेडी ( नर्मदातटी) खरगोन जिल्हा मध्यप्रदेश.... आजही तिथले स्थानिक लोक त्यांना श्रीमंत सरकार म्हणतात
दुर्दैव हेच कि शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे हे खूपच कमी वयात गेले. ते तिघेही आणखी काही वर्ष जगले असते तर इराण-इराक़पर्यंत आज हिंदवी स्वराज्य पसरले असते.
Hats off to Shree Bajirao Peshwa - The greatest warrior of all times. And thank you very much to Mr Parag ponkshe, Mr Anuj More,Mr Siddharth Behere & Mr Madan Deshpande .Keep it up guys.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ओळख दाखवण्यासाठी थोरले वगेरे अश्या शब्दांची मुळीच गरज नाही ते एक अद्वितीय महायोद्धा आहेत हे त्यांचं चरित्र वाचलेल्यांना समजतं .. राऊंचा इतिहास हा हिंदूस्तानाचा इतिहास आहे ... अतुल्य साम्राज्य निर्माण करणा-या या प्रतापसुर्याला मानाचा मुजरा 👑👑👑👑👑
थोरले बाजीरावच म्हटले पाहिजे, कारण श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे तेच " राऊ ". परंतू दुर्दैवाने शेवटी त्या साम्राज्याला उतरती कळा लावण्यात ज्यांचा हातभार लागला ते दुसरे बाजीराव होय. इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारणारे ते दुसरे बाजीराव होय. अतुलनीय पराक्रम करणारे रणमर्द " राऊ" !
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ. एक सल्ला व विनंती आहे. 🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठी इतिहासाची माहिती तशी प्रचलित आहे. जमल्यास आपण यादकालीन इतिहासावर देखील प्रकाश घालावा. त्यासोबतच मराठी भाषेचा उद्गम व तिची वाढ, ह्यावर देखील माहिती द्यायवी अशी आपणास प्रार्थना. 🙂
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे ते निष्ठावंत सेवक होते.. पण दुर्दैव आज निव्वळ ब्राम्हण कुळात जन्माला आले म्हणून त्यांची अवहेलना केली जाते
सत्य आहे दादा काही राजकारणी "बामणांना देशाबाहेर काढा त्यांची घरं जाळून त्यांचा बायकांची अब्रू लूटा", अशी भाषणे देतात 😢 आमचाच देशात आम्हीच आक्रमणकारी झालो😂 तेव्हा कितीही म्हंटलं कि या देशात राहून सेवा करू तरी.... देतील का हे लोक देशाची सेवा करायला?
@@अमोलभोर-ग9ठ Barobar ahe. Pan durdaiv he ahe ki amhi jativad manat Nahi, amhi purogami Ase mhannarech saglyat jaast jaatpat kartat, brahman va itar ase vaad nirman kartat. Marathyancha itihaasachi jaatinihay mandani kartat. Sambhaji Maharaj amche, Peshwe tumche ashi vibhagani kartat. He durdaiv ahe.
श्रीमंत बाजीरव पेशवे हे जगातील सर्वोत्तम सेनापती होते हे त्यांनी लढून जिंकलेल्या ४१ लढायातून सिद्ध होते. पालखेड ची लढाई हे त्याचे एक उदाहरण आहे. ह्या लढाईचा लष्करी अभ्यासात समावेश होतो यातच सर्व आले. आपण दिलेल्या माहितीमुळे माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
ओघवत्या भाषेत सांगितलेली शूरवीर बाजीराव पेशव्यांची महती तसेच त्याला दिलेली स्पष्ट चलचित्रांची जोड! खूप छान वाटलं हे अपरिचित इतिहासाचं पान. अशीच अनेक पानं सर्वसामान्यांना भविष्यातही पहायला मिळावी ही अपेक्षा आणि सदिच्छा, तसेच या उपक्रमाला खूप सार्या शुभेच्छा!
नमस्कार मान्यवर, ऐतिहसिक माहितीसह सुंदर सादरीकरण. आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे हे असामान्य योद्धे होते. जगातील सर्व सैनिक "अॅक्याडमित" आपल्या हिंदवी स्वराज्याप्रति प्राणपणाने लढणार्या सर्व शूरवीर योद्याची महतीचे धडे दिले जातात.《विशेषकरून भारतातील सर्व सैनिक अॅक्याडमित》सरसेनापती बाजीराव पेशवे तर सर्व लढाया जिंकलेले अजिंक्य योद्धे होते. सर्व अमर योद्यानां सादर दंडवत व मानाचा मुजरा.॥卐ॐ卐॥.
आपल्या व्हिडिओतील ग्राफिक्स..व स्पेशल इफेक्टस् चा तर मी चाहता अाहे ..आणि याउपर वीर रस निर्माण करणारं अापलं दमदार निवेदन..सर्व काही अतुलनीय. मराठेशाहीच्या समरांगणावरील आणखी व्हिडिओंची वाट पाहत आहोत. उदंड शुभेच्छा.
Shrimant Peshwa Bajirao Ballal Bhat ki jai 🚩🚩🙏🙏 . Tumcha sarkha ranpandit ani randhurandhar ani mahaveer yacha aadhi na kadhi jhala ani yacha pudhe kadhi honar hi nahi. Chhatrapatiinche Shrimant Peshwe 🚩🚩🇮🇳
ज्या मस्तानी सोबत श्रीमंत बाजीराव पेशवे आज ओळखले जातात.. त्याच मस्तानीने बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून कित्येक लढाईत त्यांना साथ दिली... तरी आपण त्यावर अगर video बनऊ शकला तर फार छान होईल... कारण आजच्या आधुनिक नव्या पिढीला कळून चुकेल की बाजीराव मस्तानी निव्वळ एक प्रेमकहाणी नसून एक शौर्य गाथा आहे.... हृदयापासून धन्यवाद मराठा हिस्टरी चॅनेल... आपला आभारी आहे जय शिवाजी, जय संभाजी, जय बाजीराव....
स्वराज्य विस्ताराचे जनक हे निर्विवादपणे शंभूपुत्र छ्त्रपती थोरले शाहु महाराजच होते । आणि विस्तारात छ्त्रपती शाहूंचे प्रधान बाजीराव बल्लाळ यांचा सिहांचा वाटा होता हे ही खरे आहे । कृपया इथून पुढे छत्रपती शाहूंच्या दैदिप्यमान कारकिर्दीला अनुल्लेखाने टाळू नका । धन्यवाद !!
ज्वलज्वलनतेजस संभाजीराजे पुत्र शाहूराजे छत्रपती ह्यांचे प्रधानपेशवे बाजीरावबल्लाळ ह्यांचा विजयोकर्ष हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात करणारा आहे केवळ शाहू छत्रपती ह्यांचा शब्द म्हणूनच दिल्ली खालसा केली नव्हती १८१३ इंग्रज येईपतोर भगवा जरीपटका दिल्लीवर फडकतं होताच🚩🚩🚩|| जयतु हिंदवी स्वराज्यमं ||
प्रतापसुर्य मराठा साम्राज्याचे अतिमहान सेनापती बाजीराव पेशवे याना मानाचा मुजरा अतिशय सुंदर विश्लेषण
बाजीरावांच्या कतृत्वाबद्दल अजूनही बराचसा महाराष्ट्र अनभिज्ञ आहे , त्यांची थोरवी सर्वाना कळावी यासाठी तुम्ही करताय ते काम खूप छान आहे
मराठ्यांच्या इतिहासातील प्रमुख तीन व्यक्ती
स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज ,
स्वराज्य रक्षण कर्ता छत्रपती संभाजी महाराज,
स्वराज्य विस्तार कर्ता श्रीमंत थोरले बाजीराव
सबंध हिंदुस्तानात मराठेशाही चा दरारा निर्माण केला ह्या तीन थोर व्यक्तींनी
पण दुदैवाने ह्या तिन्ही व्यक्तींना अल्पआयुष्य लाभले, नाहीतर आज पूर्ण जगात मराठयांचा इतिहास खूप गाजला असता
जय भवानी जय शिवाजी जय हिंद
महाडजी शिंदे??
The list is incredibly big ! Santaji, Dhanaji, Rajaram, Tararani, Kanhoji Angre, Mahadji Shinde, Malhar Rao Holkar.............................................
......,..............
.............
........
........
.............
Mavale !
Madhavrao peshwe Ani mahadji shinde pan
नमस्कार, पालखेड च्या युद्धात जलद गतीने सैन्याची केलेली हालचाल व निजामाचा पराभव , निजाम "दाती त्रण" धरून आला , असे ही वर्णन ऐकले आहे , या लढाईचे इतिहासात विशेष नौद आहे, आपण
खूप छान माहिती दिली आहे ,आजच्या तरुण युवा पिढीसाठी मार्गदर्शक अभ्यासू माहिती जी सहज सोप्या भाषेत दिली खरा इतिहास मांडण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे, प्रत्येक मोहिमेची अशीच माहिती द्यावी , ,,,,
जय महाराष्ट्र
Mahadji shinde pan
खूपच छान !!!
सध्या महाराष्ट्रात हिंदूंच्या मध्ये इतिहासावरून वाद लावले जात आहेत, परंतु सादर विडिओ मध्ये सगळ्यां महत्तम व्यक्तींचा योग्य मान राखला जात आहे त्या बद्दल खूप आभार, आणि शुभेच्छा .....
खरंय. सध्या महाराष्ट्रात इतिहासातून जातिवाद चालू आहे. इतिहास नेमका कशासाठी शिकायचा असतो हेच आपण विसरलोय वाटतं...
Shikshit asayla pahije actually lokani. Nahitar he rajkarani Lok Kay bhandan lavnyat patait
छानच..! असे शुर व स्वामीनिष्ठ पेशवे थोरले बाजीराव यांना अामचा मानाचा मुजरा..!
श्रीमंत पेशवे बाजीराव यांना शतशः प्रणाम
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथे जाण्याचा योग आला... रावेरखेडी ( नर्मदातटी) खरगोन जिल्हा मध्यप्रदेश.... आजही तिथले स्थानिक लोक त्यांना श्रीमंत सरकार म्हणतात
वा, आपणही त्यांना नावाने हाक न मारता, त्यांना *श्रीमंत बाजीराव पेशवे* असच म्हणावे....
Thnx for info Sir
Uttam!
Pan Asech Ekhade Smarak Aplya Ya Marathi Mulkhat Ka Nahi Banvanyat Aale!
Hey Aplyasathi Lajirvaney Nahi Ka?
Attacha Ghadila Jey Konohi "PESHVE VANSHAJ" Aahet tey Samanya Mansache Life Jagat Aahet!
Ani Ajacha Ghadila Jey Koni Raj Vilasi Ayush Bhogat Aahet, tyat Ekhi Peshva Nahi!
Karan Peshve Swami Nishta Hotey!
Ani tyani Kuthlehi Vatandari, Chatrapati & Itar Sardar Yancha Shivay Aplya Kade Thevali Nahi!
@ Umesh Bhagat, khara aahe. Aaj Peshwyanche wanshaj Punyat rahtat. Pan te prasiddipasun dur aahet. Britishanni tyanchi sampatti japta keli, Indian govt ne pan tyanna parat dili nahi. Tyanni swatachya kashtane sagla milawalela aahe. Te kadhi hi aamhi Bajirao Peshwe yanche vanshaj aahot asa mhanun maaj karat nahit. Atishay sadhe panane wagtat
Mee pan muddam jaun pahili ahe
Panhyalawar afjaal khanana chya samadhi la jast lok pahatat
दुर्दैव हेच कि शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे हे खूपच कमी वयात गेले. ते तिघेही आणखी काही वर्ष जगले असते तर इराण-इराक़पर्यंत आज हिंदवी स्वराज्य पसरले असते.
Right
बरोबर बोलत
माधवराव पेशवे हे ही लवकर वारले
Aani Madhavrao Peshwe pan
जय श्री राम
धन्य ते वीर योद्धा पेशवा बाजीराव यांना शत् शत् नमन.
धन्यवाद बाजीराव पेशवे माहिती दिल्या बद्दल ।। जय शिवराय।।
Hats off to Shree Bajirao Peshwa - The greatest warrior of all times.
And thank you very much to Mr Parag ponkshe, Mr Anuj More,Mr Siddharth Behere & Mr Madan Deshpande .Keep it up guys.
अप्रतिम योद्धा.
झकास व नमस्कार
Bajirao is best cavalry commander in indian history
Very true
अजून भरपूर व्हिडीओ बनवा बाजीराव यांच्यावरती धन्यवाद
शिवशंभू चे स्वराज्याचे साम्राज्य करणारे रणमार्तंड समरधुरंदर
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ओळख दाखवण्यासाठी थोरले वगेरे अश्या शब्दांची मुळीच गरज नाही ते एक अद्वितीय महायोद्धा आहेत हे त्यांचं चरित्र वाचलेल्यांना समजतं .. राऊंचा इतिहास हा हिंदूस्तानाचा इतिहास आहे ... अतुल्य साम्राज्य निर्माण करणा-या या प्रतापसुर्याला मानाचा मुजरा 👑👑👑👑👑
हो कारण बाजीराव पेशवे दोन होऊन गेले
थोरले बाजीरावच म्हटले पाहिजे, कारण श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे तेच " राऊ ". परंतू दुर्दैवाने शेवटी त्या साम्राज्याला उतरती कळा लावण्यात ज्यांचा हातभार लागला ते दुसरे बाजीराव होय. इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारणारे ते दुसरे बाजीराव होय. अतुलनीय पराक्रम करणारे रणमर्द " राऊ" !
Thorle mhanje mothe. Pudhe Peshwait Shivaji Maharajanna hi thorle Chhatrapati ase sambodhayche.
छान माहिती दिलीत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🚩🙏
आणि तुम्ही हा अपरिचित असा इतिहास सांगून खूप तुमचं खुप मोठ कार्य सुरू आहे ...तुमच्या या कार्याला सलाम सर 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
जय शंभुराजे
जय श्रीमंत बाजीराव पेशवे
The great
मनुष्य जन्माने नव्हे तर कर्मांने महान असतो.. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाजीराव पेशवे
अजुन महाराष्ट्र श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रम कही लोकांना माहिती नही तुम्ही मस्त माहिती दिली आणि माहिती द्यावी ही विनंती
शुरा मी वंदिले जय शिवराय जय शंभुराजे जय बाजीराव पेशवे जय महाराष्ट्र
खूप छान ... अपरिचित माहिती मिळाली ...आणि मला सार्थ अभिमान आहे .. साताऱ्यातल्या रहिमतपूर या ऐतिहासिक अशा गावचा आहे 🙌🏻😎🚩🚩🚩🚩🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर संभाजी महाराज की जय!
राऊ स्वामी की जय!
Bajirao peshwa ki jai
अतिशय सोप्या सरळ भाषेत विस्तृतपणे खरा इतिहास लोकांपर्यंत पोचवत आहेत त्यासाठी खूप खूप आभार आणि धन्यवाद
हरहरमहादेव जयभवानीमाता वंदेमातरम🚩🚩🚩🙏
Bajirao Peshava
One of the Most Supirior Warrior of India
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ. एक सल्ला व विनंती आहे. 🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठी इतिहासाची माहिती तशी प्रचलित आहे.
जमल्यास आपण यादकालीन इतिहासावर देखील प्रकाश घालावा.
त्यासोबतच मराठी भाषेचा उद्गम व तिची वाढ, ह्यावर देखील माहिती द्यायवी अशी आपणास प्रार्थना. 🙂
खूपच छान माहिती दिली ,मराठा साम्राज्य बद्दल इतकी माहिती नव्हती दिली त्याबद्दल धन्यवाद
Very nicely explained
Ek ch no ashy mheti nasle la itihaas ha aikyla va sangy la kup ch avdle ajun Ashi Chan Chan video upload karta raha Ami aho tumchy sobta....
What a master military tactician Bajirao Peshwe was. In any country he would have been regarded as a national hero. But not in India.
The reason is obvious, it is the same reason why Swatantryaveer Sawarkar is not considered a national hero.
अतिशय महत्वपूर्ण आणि सुंदर इतिहास या व्हिडिओ मुळे कळाले 🙏
आणि आपल्या इतिहासकारांना ह्या महायोध्याला केवळ मस्तानीच्या प्रेमी ह्याच भूमिकेत सादर केला!
Itihaas karanni navhe kahi bindok lokanni jyanna bajiravancha parakramch mahit nahi
बाजीराव पेशवे बद्दल खूप छान इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे ते निष्ठावंत सेवक होते.. पण दुर्दैव आज निव्वळ ब्राम्हण कुळात जन्माला आले म्हणून त्यांची अवहेलना केली जाते
थोरल्या बाजीरांचे कर्तृत्व हे मातीने नाकारले नाही ।
तुम्ही आम्ही कोण ।
Dhiraj Jadhav, anek Jan aahet tyancha kartutwa nakarnare. Karan te Bramhan hote mhanun
सत्य आहे दादा काही राजकारणी "बामणांना देशाबाहेर काढा त्यांची घरं जाळून त्यांचा बायकांची अब्रू लूटा", अशी भाषणे देतात 😢
आमचाच देशात आम्हीच आक्रमणकारी झालो😂
तेव्हा कितीही म्हंटलं कि या देशात राहून सेवा करू तरी.... देतील का हे लोक देशाची सेवा करायला?
@@swanandgore1946 Mala tari koni ajun bhetla nahi Bajiravanche kartutva nakarnara.. Durdaiv, Ajun khup sare senani sudha aahe te ajun itake prakash zotat aalele nahi. Santaji Ghorpade, Dhanaji Jadhav, ani ajun anek. Krupa karun ata ithe parat jativad aanu nako. Karan bhagvyakhali ladhalela pratyek jan Maratha hota(jatichya arthane nahi tar karmachya aadhare) . Babasaheb Purandarencha pustak vacha.
@@अमोलभोर-ग9ठ Barobar ahe. Pan durdaiv he ahe ki amhi jativad manat Nahi, amhi purogami Ase mhannarech saglyat jaast jaatpat kartat, brahman va itar ase vaad nirman kartat. Marathyancha itihaasachi jaatinihay mandani kartat. Sambhaji Maharaj amche, Peshwe tumche ashi vibhagani kartat. He durdaiv ahe.
खूप सुंदर माहिती दिलीत। आजच्या तरुणांनी हे ऐकणं खूप आवश्यक आहे।।
श्रीमंत बाजीरव पेशवे हे जगातील सर्वोत्तम सेनापती होते हे त्यांनी लढून जिंकलेल्या ४१ लढायातून सिद्ध होते. पालखेड ची लढाई हे त्याचे एक उदाहरण आहे. ह्या लढाईचा लष्करी अभ्यासात समावेश होतो यातच सर्व आले. आपण दिलेल्या माहितीमुळे माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
अतिशय सुंदर आणि सत्य इतिहास मांडलात. असेच व्हिडिओ परत बघायला मिळावेत.
खुप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ.
आपल्या उपक्रमास शुभेच्छा...
रणपंडीत बाजीराव पेशवे यांस त्रिवार अभिवादन
I liked this video . Fantastic.
मस्तच आहे इतिहास आपला #अलीबाग़ पेंड गवर्मेंट कोलोनी
मराठ्यांचा तेजस्वी इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूपच मस्त!
आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला आणि तो इतका आवडला की लगेच मी चॅनेल सब्सक्राइब केले!!
Very nice information about the past glorious history of pedhwas
अभूतपूर्व माहितीबद्दल तसेच इतिहास समजून घेण्यासाठी आपण जे कष्ट घेत आहात याबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद.
तुफान विडिओ आहे. जबराट✌✌✌
very beautiful information ! Bajirao Peshwe- a dazzling cavalry expert !
Thank you very much for this new and very informative form of video.
BEST MOTIVATIONAL SPEECH ON THIS WAR, JAI SHIVAJI JAI BAJIRAO 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
aaplya kokanatle ahet, aai chiplun chi aahe tyanchi(bajiravanchi) ani vadil shrivardhan che
जय शिवाजी जय बाजीराव
excellent, never lost a battle
खुप धन्यवाद, खुप सुंदर माहिती मिळाली..
महान योध्दा,,,, बाजीराव पेशवे,,,,, खूप छान माहिती दिली,,,,, धन्यवाद
Chattarpati shivaji Maharaj ki Jai 🚩🙏
पेशवा बाजीराव स्वर्ग से जन्मे घुड़सवार योद्धा हैं ⚔️🚩 - jadunath sarkar
छत्रपति संभाजी महाराज जी की जय 🚩
।। जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।।
ओघवत्या भाषेत सांगितलेली शूरवीर बाजीराव पेशव्यांची महती तसेच त्याला दिलेली स्पष्ट चलचित्रांची जोड! खूप छान वाटलं हे अपरिचित इतिहासाचं पान. अशीच अनेक पानं सर्वसामान्यांना भविष्यातही पहायला मिळावी ही अपेक्षा आणि सदिच्छा, तसेच या उपक्रमाला खूप सार्या शुभेच्छा!
खूप च छान विडिओ dada... उत्तम माहिती दिली.... मस्त आवाज आणि छान भारावून गेलो आम्ही. अजून व्हिडिओस बनवा. रिप्लाय द्या
Wooooow the Great Maratha general. Thank you for show casing us the real history.
खुप छान आवडले आणि नक्की च अधीक माहीती दिली
नमस्कार मान्यवर,
ऐतिहसिक माहितीसह सुंदर सादरीकरण.
आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे हे असामान्य योद्धे होते.
जगातील सर्व सैनिक "अॅक्याडमित" आपल्या
हिंदवी स्वराज्याप्रति प्राणपणाने लढणार्या सर्व शूरवीर योद्याची महतीचे धडे दिले जातात.《विशेषकरून भारतातील सर्व सैनिक अॅक्याडमित》सरसेनापती बाजीराव
पेशवे तर सर्व लढाया जिंकलेले अजिंक्य योद्धे होते.
सर्व अमर योद्यानां सादर दंडवत व मानाचा मुजरा.॥卐ॐ卐॥.
आपल्या व्हिडिओतील ग्राफिक्स..व स्पेशल इफेक्टस् चा तर मी चाहता अाहे ..आणि याउपर वीर रस निर्माण करणारं अापलं दमदार निवेदन..सर्व काही अतुलनीय. मराठेशाहीच्या समरांगणावरील आणखी व्हिडिओंची वाट पाहत आहोत. उदंड शुभेच्छा.
खुपच सुंदर माहिती व जबरदस्त विडिओ..
श्रीमंत बाजीराव पेशवे समाधी #marathashasan2
बाजीराव यांच्या भोपाळ च्या लढाई वर ही असाच एक व्हिडिओ बनवा , ही नम्र विनंती 🙏🏻
बाजीराव पेशवे यांच्या कर्तृत्वास मानाचा मुजरा
Yeh sab Shri Chhatrapati maharaj ka aashirwaad hai! Jay ho Maratha, Jay Maharashtra. Jay Jijaau!
Masterpiece of strategic mobility!🚩
खूप सुंदर माहिती
Great video on greatest Indian warrior shrimant Peshwa Bajirao
Khup chan mahiti milali Thanks
आम्हाला बाजीराव पेशवा यांचा पूर्ण इतिहास हवा आहे
वा .. खूप छान. दक्षिणेतिल नाहि. /* भारतातील एकमेव मोहरा */
Bahutek sarnaubat sataji ghorpade tyahi peksha varchad hote
Very good information and wonderful explanation
Shrimant Peshwa Bajirao Ballal Bhat ki jai 🚩🚩🙏🙏 . Tumcha sarkha ranpandit ani randhurandhar ani mahaveer yacha aadhi na kadhi jhala ani yacha pudhe kadhi honar hi nahi. Chhatrapatiinche Shrimant Peshwe 🚩🚩🇮🇳
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची छान माहिती मिळली. आपले निवेदन मुद्देसूद प्रभावी आहे. धन्यवाद.
खूप छान अभ्यास आहे आणि व्हिडिओ खूप आवडला
माझ्या जन्मगावचा इतिहास..!
वंदे मातरम्
अप्रतिम आहे 🚩🚩🚩🚩🚩
Khup Chhan.
Jay Shivaray.
छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या कार्याला हिंमतीला त्यांच्या सेनापती श्रीमंत बाजीरावांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
Farach uttam Lai bhari please keep doing this good work
ज्या मस्तानी सोबत श्रीमंत बाजीराव पेशवे आज ओळखले जातात.. त्याच मस्तानीने बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून कित्येक लढाईत त्यांना साथ दिली... तरी आपण त्यावर अगर video बनऊ शकला तर फार छान होईल... कारण आजच्या आधुनिक नव्या पिढीला कळून चुकेल की बाजीराव मस्तानी निव्वळ एक प्रेमकहाणी नसून एक शौर्य गाथा आहे.... हृदयापासून धन्यवाद मराठा हिस्टरी चॅनेल... आपला आभारी आहे
जय शिवाजी, जय संभाजी, जय बाजीराव....
अतिशय सुंदर!!! पानिपतच्या पराभवानंतरची मराठा साम्राज्याची गरुडझेप,महादजी तसेच माधवरावांच्या पराक्रमावर व्हिडिओ बनवावा.
Khup sunder mahiti
धन्यवाद sir
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल
इतिहास आपली सुद्धा नोंद घेईल
Chan ritya sarva kahi samjavale. Mast
यापूर्वी ही माहिती वाचली, पण, ही माहिती उत्कृष्ट
🙏मल्हार राव होळकर 🙏
तुम्ही दिलेली माहिती अतिशय मस्त detailed aste....thanks 😊
khup khup khup chaan mahatvachi mahiti
khup khup khup jiwe paar dhanywaad
Masta.....thank you so much
बाजी आणी शिवाजी म्हणून धर्म संस्थापन
स्वराज्य विस्ताराचे जनक हे निर्विवादपणे शंभूपुत्र छ्त्रपती थोरले शाहु महाराजच होते ।
आणि विस्तारात छ्त्रपती शाहूंचे प्रधान बाजीराव बल्लाळ यांचा सिहांचा वाटा होता हे ही खरे आहे ।
कृपया इथून पुढे छत्रपती शाहूंच्या दैदिप्यमान कारकिर्दीला अनुल्लेखाने टाळू नका ।
धन्यवाद !!
Bhava ashe video banavatja, bhari aahe 👍
सुंदर व्हिडिओ आहे धन्यवाद
Very nice
ज्वलज्वलनतेजस संभाजीराजे पुत्र शाहूराजे छत्रपती ह्यांचे प्रधानपेशवे बाजीरावबल्लाळ ह्यांचा विजयोकर्ष हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात करणारा आहे केवळ शाहू छत्रपती ह्यांचा शब्द म्हणूनच दिल्ली खालसा केली नव्हती १८१३ इंग्रज येईपतोर भगवा जरीपटका दिल्लीवर फडकतं होताच🚩🚩🚩|| जयतु हिंदवी स्वराज्यमं ||
अप्रतिम
ईतका शूर माणूस पण मस्तानी मुळं जास्त फेमस झाला
Tich tar vait ahe dada....
राम राम तुमचे सर्व विडिवो खुप शिकण्यासारखे आहे
The great shrimant Bajirao peshave sarkar...
Tumchya thor karyas manacha mujra 🙏🙏
खूप सुंदर सादरीकरण👌👌👌👌
खूप छान माहिती दिली तुम्ही
मराठा साम्रज्य अजरामर राहो
अत्यंत मार्मिक वर्णन