गावरान मेवा | भाग १९ | Gavran Meva | EP 19 | Star Marathi
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आत्ता तुमच्या व्हाट्सअप वर मिळवा
📰 दैनंदिन बातम्या 🎭 मनोरंजन 👩⚕ आरोग्य 💁♂ राजकीय 💼 जॉब
👍 आताच जॉईन करा Like Up डिजिटल न्युज पेपर👇🏻👇🏻👇🏻
Join Now: likeup.in/
संज्या, गणप्या आणि दाम्याची कशी झाली फजिती पहा आजच्या गावरान मेवाच्या भागात.
एपिसोस अवडल्यास नक्कीच Like करून Share करा.
© ® 2019 Star Marathi ALL RIGHTS RESERVED
Facebook- / starmarathi.in
Instagram- / starmarathi
Website- starmarathi.in/
For Business enquiries: starmarathi1@gmail.com
Marathi Movies : starmarathi.in
Marathi Viral News : starmarathi.me/
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आत्ता तुमच्या व्हाट्सअप वर मिळवा
📰 दैनंदिन बातम्या 🎭 मनोरंजन 👩⚕ आरोग्य 💁♂ राजकीय 💼 जॉब
👍 आताच जॉईन करा Like Up डिजिटल न्युज पेपर👇🏻👇🏻👇🏻
Join Now: likeup.in/
मी या वेबसिरीज चा भाग आहे याचा मला गर्व वाटतो....गावरान मेवा म्हणजे आता एक कुटुंब झालेलं आहे...स्टार मराठी त्याच बरोबर लेखक किरण बेरड यांचे मनापासून धन्यवाद...त्यांनी विश्वास ठेवला..आणि गणप्या च पात्र करण्याची मला संधी दिली...आणि सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार असंच प्रेम करत रहा.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Mahesh Kale zKo
@@snehalambat9053 zko mhnje kay?
Mahesh Kale
Very nice acting Mahesh
लय हसलो राव......ऐकच नंबर भाऊ
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
खुपच मस्त..हसुन हसुन पोट दुखायला लागल..
नाद खुला भाग
Supar
खुप छान मालिका संज्या च पात्र अक्षरश जिवत अभिनय
सर्वच कलाकार फिट्ट आहेत
खरच खूप सुंदर आहे ईपिसोड ❤️😘😍👌👌
फारच छान एपिसोड खूपच हसलो
गावरान मेवा खरंच लई भारी.....👌👌👌
भाग 19 भारी आहे .
खूप हसलो मी .
I like you video. Vaishali ,Sonapur deshapande
एकच नंबर आजचा एपीसोड
ATI Sundar video aahe
Khup.chan comedy karoto
खुप छान आहे भाऊ...... पण गाव खुप सुंदर आहे तुमचे 👌👌👌👌
नमस्कार मी तुमचे सर्व एपिसोड पाहिले आहेत मला हा गावरान मेवा खूप आवडतो पहिला नवीन एपिसोड बनवा की अजून
Sanju bhaula mazha namskaar
नमस्कार
Kharch bhau khup hashlo yarr 😂😂😂😂👌
Sarpanch sheb 🙏
Very nice 😀
खुप छान मनोरंजन केल
Tridev khatarnak ahet, 😃😄😀🤣😃😄😄😊😊
बरोबर आहे भावा 🙏 🙏
लय हरवले राव मस्त शिन
Ek number 👍👍
खूप उशिरा आणला भाग खूप वाईट वाटते आणि रागही येतो 8 दिवसाला म्हणजे 8 दिवसाला भाग आला पाहिजे
बरोबर आहे
Nice one bhava
कडक एपिसोड आहे👌👌👌👌👌
लयभारी एपिसोड 👌👌👌
एकच no.☝️☝️
Hasun hasun pot dukht aahe Rav,kay ti jabardast acting ani nagarchi bhasha Tim la Best of luck
वा मजा आली 😀😀
सर्वांचा अभिनय खुप छान आहे !
Tuje video aahet na khup chaan astat
फक्त 21 च भाग आहेत का पुढील भाग लवकर काढा,हा भाग खुप छान आहे,जय भिम जय शिवराय..
लई हासवलं राव
मंजा आली राव 🙏😄😄😄😄😄😄😄
Royal aahes bhava tu
Mast khup aavdal
सर वेळोवेळी एपिसोड टाकत जा खूप वाट पहावी लागत आहे ...
गावरान मेवा 1 नंबर
नबर चि शान
मी तर लईच हसलो राव
Nai all them work
This episode really very nice ekhdham jhakaas episode 👌👌👌👌👌👍👍👍👍
Bharich👌👌👌
शिलाजीत एक नंबर
😀😄😄😄 mast
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
लय हासलो राव....Maz pan asach झालं होत....ही ट्रिक भारी आहे...😆😆😆😆😆
नाग नागीण 👫👫👫👌👌👌👌👌
Kadak no 1
Very nice😄😆😆
व्वा एकच नंबर
हुशार आहे हा मन्याभाऊ
No1 aahe
Saglyat bhari episode bhai
गणप्या संजय लय भारी 😂😂😂😎
डायरेक्शन कलाकारांचे काम अगदी सुरेख आहे पण काही ठिकाणी संवाद व्यवस्तीत ऐकू येत नाहीत रेकॉर्डिंग कडे थोडं लक्ष द्यावे
Gavran meva khup chan
हा एपीसोड खूप म्हणजे खूप आवडला हसून हसून पोट दुखायची पाळी आली धन्यवाद
Good entertainment yaar
१कच.नंबर👌👌👌👌😀😀😀😀😀😀
Super bhau
Khupch chan very nice vido
super 🤣😂
तुमचा एपिसोड खूप छान आहे पण music बंद करा कारण बोललेलं कळत नाही music चालू फक्त तेव्हडी काळजी घ्या सर
👌👌👌👌khupach comedy...
super 😂
Lay bhari
Gauri khup mast and manish
मी वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओची ...भाग शक्य असल्यास लवकर काढत जा ....plz ..
गाव खूप मस्त आहे
Lay no 1sanjay Rao ganpat Rao lay haslo Rao🤣🤣😂
Very nice bhavano
Bhava khup best👍👍👍
खुपच छान आहे
बरोबर आहे
छान आहे विडीओ
मस्त
😄😄😅😆😂👌
Kadak marathi
खूपच सुंदर भाग होता 😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👍
ऐकच नंबर राव🥇
शेती वरती व्हिडिओ काढत जा खूप छान आहे हा व्हिडिओ
मजा आली राव
अगला एपिसोड कब दिखाने वाले हो।हम कबसे राह देख रहे है।दिखाओ ना अगला एपिसोड ।प्लीज 🙂
Yar super episode s
Very nice
Very nice 👍👍👍😊
लेखकाचा नाद नाही...प्रत्येक संवादांत जोक
Bhauch kharay, Nag nagin Astana khade nastat marayche. Mastch
Bhari episode
Nice bhau
नुसते फोक् च्या फोक् 😃
लयच भारी होता हा ईपीसोड मस्तच
लयीभारी
या तिघांशीवाय मजा नई गावरान मेवा ला।
Lay bhari😀😀😀😀
Best apisot
Me tension free zhalo yaar bhava
खर हे भो नाग नागीन कोणत गाव