English Activity No .9 समान ध्वनीने सुरू होणारे शब्द👩🏫
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- उपक्रम क्रमांक न .९
समान ध्वनीने सुरू होणारे शब्द खेळ
या खेळामध्ये वर्गातील मुलांचे दोन गट पाडून फळ्यावर गुणांची चौक टाकली प्रथम खेळ कसा खेळावा हे समजून सांगितले .Ex. Doctor -Dog
अशा शब्दांचा नियमित सराव घेतल्यामुळे विद्यार्थी हा मनोरंजक खेळ उत्साहाने खेळू लागले . #chandasarsekar #school #activity #beed #educationalvideo #zpteachermarathi #teacher #dikshaapp #viral