Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बातमी उचलून धरल्या बद्दल अभिनंदन पुढारी न्यूज
धन्यवाद...शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल...🙏
20% निर्यात शुल्क हटवलेच पाहीजे
यापूर्वी दादा भुसे हे ही कृषी मंत्री होते पण त्यांच्या कार्यकाळात देखील त्यांना कांदा प्रश्न मिटवता आला नाही आता हे माणिकराव काय करतात ते पाहू🤔🤔🤔🤔
आज कांद्याचे भाव कमी झाले आहे 1200-1700 रुपये विकत आहे आणि त्याच कांद्याला लागणाऱ्या खताचे भाव 200 नी वाढले म्हणजे 1700ची बॅग 1900ला झाली
निशुल्क निर्यात पाहिजे
धन्यवाद शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल
ते गोयल आले होते त्याच काय झालं
Pudhari ne news highlight kelyabaddal dhanyawad
Dhanyawad pudhari news
म्हणजे अजुन निर्णय होणार वारे सरकार करांना रातोरात मिळुदया पैसै शेतकऱ्यांना 😢😢.
धन्यवाद!
भाव वाढले की रोतोरात भाव पाडतात पण भाव कमी झाले तेंव्हा कुणीच लक्ष देत नाही..
काही च अपेक्षा नाही या सरकार कडून
कांदे संपल्यावर कराकमी
या सरकारमध्ये दम नाही
Niryat shulk lavakar Kami kara
कधी शेतकरी मेल्यावर का
नहीं करणार
shunya kara kayamche
शेतकरी गाफील नाही कांदा आला तसा विकु राहीला
बातमी उचलून धरल्या बद्दल अभिनंदन पुढारी न्यूज
धन्यवाद...शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल...🙏
20% निर्यात शुल्क हटवलेच पाहीजे
यापूर्वी दादा भुसे हे ही कृषी मंत्री होते पण त्यांच्या कार्यकाळात देखील त्यांना कांदा प्रश्न मिटवता आला नाही आता हे माणिकराव काय करतात ते पाहू🤔🤔🤔🤔
आज कांद्याचे भाव कमी झाले आहे 1200-1700 रुपये विकत आहे आणि त्याच कांद्याला लागणाऱ्या खताचे भाव 200 नी वाढले म्हणजे 1700ची बॅग 1900ला झाली
निशुल्क निर्यात पाहिजे
धन्यवाद शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल
ते गोयल आले होते त्याच काय झालं
Pudhari ne news highlight kelyabaddal dhanyawad
Dhanyawad pudhari news
म्हणजे अजुन निर्णय होणार वारे सरकार करांना रातोरात मिळुदया पैसै शेतकऱ्यांना 😢😢.
धन्यवाद!
भाव वाढले की रोतोरात भाव पाडतात पण
भाव कमी झाले तेंव्हा कुणीच लक्ष देत नाही..