मस्त वाटला ताई सगळे मिळून मिसळून रहा भांडू नका सगळ्यांना आधार दे. चांगले पुण्या कमव अजून काही नाही या आयुष्यात सगळ्यांना मदत कर.तुझ पण अजून चांगला होईल आशीर्वाद घे सगळ्यांचा भडांन करून नको बस.
एकदा रेसेपी परत टाका मसाले भाताची जुन्या घरात राहत असताना तु बनवला होता ताई मसाले भात मी तसाच सेम बनवला होता मसाले भात आवडला होता मला परत मसाले भाताची रेसेपी टाक
पुनम ताई सासू-सासऱ्यांना जेवायला बोलावल्याबद्दल एक लाईक करणार
पुनम। ताई। मुझे सपोट करो मैने लाईक करी मै उस्मानाबाद से हुं मैं माहाराषट। से हुं
पूनमताई मनापासून लाईक करत आहे.आईला आणलस आणि सासू सासर्यांना पण बोलवल.आज तुझ्या सुंदर घराला शोभा आली.
ताई पीली. किती वेळा जेवते लगन होत परयनत जासत जाड होन चांगल नाही सतत खात असतेपीली
तुला काय करायच आहे तिच्या घरात खातीना का तू देतो आणून
मस्त वाटला ताई सगळे मिळून मिसळून रहा भांडू नका सगळ्यांना आधार दे. चांगले पुण्या कमव अजून काही नाही या आयुष्यात सगळ्यांना मदत कर.तुझ पण अजून चांगला होईल आशीर्वाद घे सगळ्यांचा भडांन करून नको बस.
Piya kitivela jevte Poonam sarkhi dhebri hot chalali hostel la hoti Teva chan barik zali hoti😊
10th la ahe tai piya
योगिता ताई कामात खूप हुशार आहे जिथे जाईल तिथे काम करते बिचारी
सगळ्या शी छान रहा चार दिवसाचै पाहुने
एकदा रेसेपी परत टाका मसाले भाताची जुन्या घरात राहत असताना तु बनवला होता ताई मसाले भात मी तसाच सेम बनवला होता मसाले भात आवडला होता मला परत मसाले भाताची रेसेपी टाक
सासू-सासऱ्यांना जेवायला बोलवलं खरंच मी पण एक लाईक करते खूप आनंद वाटला
Poonam tuzhe ata bagha bharlya sarkhae vatay sarvan ahet mhnun javayla Poonam tu khup chan javan karte
Khup ch....chaan...❤
Poone bas gharat konaala
Tochach ase bolu nako..
Tujyaa ghari khushi ni aalet..
Sugar vadli ani bhat dete parat bhar khayla aai la mag ajun vadel sugar
ऐवढया लोकांना ईतका कमी मसाले भात पुरेल का ताई
वांग बटाटा भात चहा शाबू देऊ नको कारला आणि शेवगा दे
ऐकऩंबर व्हीडीओ खुप छीनवाटत ऐकत्र पहायला
सगळयांन्या जेवन कराला बोलवस बर वाटल असेच बोलवत जा तुझ अजुन चांगल होईल.....आज लाईक केल
सासू सासरे बोलावले जेवायला पुनम आवडले मला मनापासून 👍👌
आज घर बरल्यासारख वाटल छान आहे भेत
Aai cha vaet vatay Atta God bless her aai raha Atta Tai kade
Makad mhanto majhach bocha laal
Poonam tai na lika kara
1nabar punam tai masala bhat sarv family sobat khaychi majach majach sasu sasre aai bahin muli kya mag punam masala bhat chi mja bhari aa
Khop chan kela masle bhat
Bhat thoda jast bnvaycha na prt sglyana lagla tr
Ase sgle golya melya ne bsun 4 ghas jast jatat manala Aanand Samadhan milte 🙏🏼
Yevdha bhat konala purnar gharat yevdi manse etar veli jast krte
👌👌👌👌
Testi chan video
आजची पंगत मस्त
Wow yammy yammy poonu yev ka जेवायला खूप छान झालाय भात very very टेस्टी 👌👌👌
Good very good 👍
आताचा विहेडियो मस्त
पुनम ताई तुमी मसाले भात खुपच छान बनवतात ओ
Aag Poonam aai LA sakhar sugar zali faqt rice deu nako wadti sugar batata, banana, sweet, deu nako
Atha ghar ghar vhatha
पापड भाजायला हावे होते
Kharc sasu sasryna bolvl asc kart ja
मुलींना शाळेत पाठवं
पणीर फुल आण शुगर कमी होते रात्री तीन फुलं भीजत टाकायचेआणी सकाळी पाणी गाळून प्यायला दे आयुर्वेदिक आहे माझी शुगर गेली
कसले फुल ताई?
Te kute bhette tai panir ful ani tyane sugar kami hote ka as kelyavar
पूनम ताई शुगर असेल तर भात वगैरे नाही द्यायचं त्याने शुगर जास्त वाढते
खुप छान भात आहे
Kup chan tai 👍
शुगर ला भात चालत नाही
ताई माझा चैनल मोनेटाइज करायचा आहे रवी दादा चा नंबर द्याना
बेलाच पान खायला सांग शुगर नियंत्रित राहील
खाऊ दे थोडे चेन्ज
पण हे घर तुझाच आहे का काम करते इथे
❤❤❤❤❤🎉