मोठ्या ताई 😊 खूप छान आहे पाहुण्यांच्या आवाज खूप गोड आहे ऐकून मन शांत झाले स्वयंपाक ताई छान करतात पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर छान विडिओ बनव ना आवडेल आम्हाला मुलींची काळजी घ्या
Hi komal🤗खूप भारी वाटतय ग भारतातले vlog बघायला खूप धावपळ होत असेल ना तुझी वेळ पण मॅनेज कराव लागत असेल पावसाळी वातावरण आहे थोडी सुस्ती आळस पण येतो तरी तू उत्साहाने सगळ करताना दिसतेस तुझा हाच गुण मला खूप आवडतो❤मोठ्या ताई खूप भारी आहेत ग सेम मनोज जीजूंच्या आई सारख्या आहेत शांत हसतमुख स्वभावाच्या❤आत्याचा खूप जीव आहे भाचींवर तेवढ्याच परी बेला पण प्रेम करतात आत्यांवर किती खुश दिसताहेत दोघी❤खूप सुंदर आहे ताईंच घर मस्त स्वच्छ ठेवलय एकदम टापटीप जेवण पण खूप छान बनवलय👌❤तू मदत करत होतीस ते खूप आवडल कधीच कुठे गेल्यावर बसून नाही रहात भारी आहेस तू❤ताईंचा आवाज खूप सुंदर आहे एकदम प्रसन्न वाटत होत ऐकताना खरच खूप पाॅझीटीव आहेत ताई❤कोमल तुझ्या भेटीची खूप आतुरतेने वाट बघतेय कधी येइल तो दिवस❤भक्तीमय vlog👌❤love u pari bela komal❤😘🍫
Nice video. कोमल ताई तुम्ही किती उत्साही आहात जराही कंटाळा आळस नाही. लगेच कामाला सुरवात करता. ताईंनचे घर छान प्रशस्त आहे. नीटनेटके ठेवले आहे. जेवणाचा मेनू 1नंबर temting होता. सगळ्यांनी मस्त एकत्र जेवण एन्जॉय केलेत. तुम्ही सगळे खाली बसुन जेवता ते मला फार आवडते. परी बेला भारतात अल्यापासून खुश आहेत. बेला ला आता बरे वाटते आहे का?. त्या ताईंनचा आवाज छान आहे 🙏. Love you all ❤❤❤❤
सुंदर आवाज छान च 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च अफलातून च जाम भारी सुंदर खूपचं ❤❤❤❤❤❤कोमल आत्या पण लय भारी स्वयंपाकात हुशार ❤❤❤❤❤❤❤
खरंच खूप छान वाटले मोठी ताई la पाहून ❤ तू गेलीस तिथे भेटलीस. परी बेला la किती आनंद झालं आतुला पाहून.❤ असेच खुश रहा आनंदी रहा तुम्ही सर्व जन... ताई स्वामींचे केंद्र आहे जवळच दर्शनाला जाऊन या ❤❤ स्वयंपाक अप्रतिम केला ताईने.... मस्त दिसते आहेस रेड ड्रेस मधे ❤❤❤vlog खूप म्हणजे खूप भारी होत आहे काय सांगू एकच नंबर ❤❤❤ असेच मस्त मस्त vlog बनव तायडे....❤❤❤😘😘🥰🥰🥰🥰❣️🧿🧿🧿🧿🧿
कोमल मनोज दादा चाया बहीनी खुप छान आहे दादाला दोन बहीनी आहे दादा खुप नशीबवान आहे देवाने दोन बहीनी दिलया आहे कोमल तुला बहीन नाही ना पण तुझाया ननद बहीनी सारखाया आहे आसे च प्रमे कायम रहुदेया तु खुप लकी आहेस कोमल❤
❤खूप खुश आहेत ताई, खूप छान घर आहे ताई चे,छान स्वयंपाक बनवला आहे त्यांनी,छान enjoy करा तिकडे ❤😊खूप छान गीत बोलले आहे,आणि खरच आवाज खूप गोड आहे 💝छान विडिओ आहे
कोमल आज खूप छान दिसत आहे ड्रेस खूप सुंदर आहे.. खरंच त्याचा गोड आवाज आहे. त्यांनी गाणं खूप छान गायलं एक तू निरंकार. प्रेमाने बोला धन निरंकार जी.. माझी बहीण पण याच्या मध्ये आहे.❤
खुप छान कोमल ताईचे घर खुपच छान आहे आणि ताई ठेवते पण खूप छान मोठेचे मोठ आहे घर खूप दिवसांनी भेटल्यावर खुप आनंद होतो परी आणि बेला पण खुश आहेत आत्याला भेटुन आणि मी म्हणाले होते की आपण कुठे ही जा आपल्या ला थोडेफार काम करावेच लागते आणि तु खरच गेल्या गेल्या पोळ्या केल्या छान वाटले ताईला पण खूप आनंद झाला चला मजा करा भरपूर गप्पा मारा
Hi komal tai khup chhan aahe aavaj tyancha ❤❤khup chhan vlog khup bhari Jevan khup chan banavl taini tai tuzi red dress madhali reel khoob Bhari hoti love you all ❤❤❤
Hi Tai..Aaj cha tuja dress mast aahe..tu pan khup sweet disate Tai...motya Tai same aai sarkhe distata..chan aahe Tai Jevan pan chan hot .... dindori la gele aahe tar Swami chya mahatt jaun ya...❤
ताईंचा आवाज खूप छान आहे ताई तुमचा डेस खूप छान आहे onilen घेला आहे का J1 khup chan बनवलं होतं ताई तुम्ही सगळ्यांना खूप छान वेळ देतात Nice video Tai 👌👌👌👌👌
मोठ्या ताई 😊 खूप छान आहे पाहुण्यांच्या आवाज खूप गोड आहे ऐकून मन शांत झाले स्वयंपाक ताई छान करतात पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर छान विडिओ बनव ना आवडेल आम्हाला मुलींची काळजी घ्या
ताई दिंडोरी ल गेलीच आहे तर स्वामी समर्थांच दर्शन नक्की घे❤❤
ताई छान गाण आहे
श्री स्वामी समर्थ🙏😊
Swami samarth Dindori Kendra Cha Video baghyla Awdel 🎉
तिथे मोबाईल वर शूट करण अलाउड नाही आहे ताई
Shree Swami samarth ❤
आत्या आत्याच असते किती प्रेम असते भाच्यानवर❤
कोमल, ताईंनी गायलेले भक्ती गीत ऐकून मन भरुन आलं . तू कुठेही छान एकरुप होतेस. खूप छान वाटलं.
आम्ही ही निरंकारी आहोत 😊या माताजी ना ऐकून खूप छान वाटले. खरंच हा मार्ग खूप छान आहे जीवनाचे सार्थक होते आणि मुलही खूप संस्कारक्षम होतात .
Wow ताईंचा आवाज खरच खूप सुंदर ऐकून positive वाटलं🙏🥰🥰
ताईंचा आवाज खूपच गोड आहे. बेला परी किती गोड बोलतात. घर खूप छान आहे.
तुझी नणंद तुझ्या सासू सारखी दिसते same 🥰
Ho
माझे सासरे पण खुप आवडिने हे गाणे म्हणत होते ते आता नहित पण त्यांची खुप आठवण आली आज तुमच्या मुळे ताई 😊😊
Hi komal🤗खूप भारी वाटतय ग भारतातले vlog बघायला खूप धावपळ होत असेल ना तुझी वेळ पण मॅनेज कराव लागत असेल पावसाळी वातावरण आहे थोडी सुस्ती आळस पण येतो तरी तू उत्साहाने सगळ करताना दिसतेस तुझा हाच गुण मला खूप आवडतो❤मोठ्या ताई खूप भारी आहेत ग सेम मनोज जीजूंच्या आई सारख्या आहेत शांत हसतमुख स्वभावाच्या❤आत्याचा खूप जीव आहे भाचींवर तेवढ्याच परी बेला पण प्रेम करतात आत्यांवर किती खुश दिसताहेत दोघी❤खूप सुंदर आहे ताईंच घर मस्त स्वच्छ ठेवलय एकदम टापटीप जेवण पण खूप छान बनवलय👌❤तू मदत करत होतीस ते खूप आवडल कधीच कुठे गेल्यावर बसून नाही रहात भारी आहेस तू❤ताईंचा आवाज खूप सुंदर आहे एकदम प्रसन्न वाटत होत ऐकताना खरच खूप पाॅझीटीव आहेत ताई❤कोमल तुझ्या भेटीची खूप आतुरतेने वाट बघतेय कधी येइल तो दिवस❤भक्तीमय vlog👌❤love u pari bela komal❤😘🍫
Dhan nirankar ji
Nice video. कोमल ताई तुम्ही किती उत्साही आहात जराही कंटाळा आळस नाही. लगेच कामाला सुरवात करता. ताईंनचे घर छान प्रशस्त आहे. नीटनेटके ठेवले आहे. जेवणाचा मेनू 1नंबर temting होता. सगळ्यांनी मस्त एकत्र जेवण एन्जॉय केलेत. तुम्ही सगळे खाली बसुन जेवता ते मला फार आवडते. परी बेला भारतात अल्यापासून खुश आहेत. बेला ला आता बरे वाटते आहे का?. त्या ताईंनचा आवाज छान आहे 🙏. Love you all ❤❤❤❤
Tya ताई निरंकारी stsngla जातात त्यांना धन निरंकार जी
कोमल खुप छान ब्लॉक . ताईंचा आवाज खुप छान होता . माताजींचे भजन ऐकुन मन भारावून गेले
नणंदे कडे गेल्या गेल्या चपाती केल्यास असंच मिळून मिसळून रहा गुड गर्ल 🌹
आमच्या sasubai पण करतात... निरंकारी माताजीच.... आणि त्याचा आवाज khup bhari...ahe...mast
कोमल तू भारीच आहेस जिथे जाशील तिथली होऊन जातेस.तुझ्या नंदुबाई खूप छान आहेत आणि त्यांचे घरही सुंदर आहे. मजा करा.व्हिडिओ छान.
ताईंचा आवाज खूप गोड आहे.नणंद ताईंचा पाहूणचार एक नंबर....😊
सुंदर आवाज छान च 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च अफलातून च जाम भारी सुंदर खूपचं ❤❤❤❤❤❤कोमल आत्या पण लय भारी स्वयंपाकात हुशार ❤❤❤❤❤❤❤
ताईचा आवाज खुप गोड आहे.
मस्त विडिओ
Jith jayil tithe hathbhar lavte ch.....mazya sarkhich ahes tu..komal❤😊...down to earth always...sagli kade mix hotes lagech...mhnun mla tuze video khup aavdhtat
कोमल खुप छान भजन झाले ताईंचा आवाज खरच खूप गोड आहे छान वाटले त्यांना भेटून
खूप छान गाणे म्हंटले ताई नी👌👌
Tai jya taini geet mhantal tyana Dhan nirankar sang me jejurihun ahe amhi satsang karto matajinchi
खरंच खूप छान वाटले मोठी ताई la पाहून ❤ तू गेलीस तिथे भेटलीस. परी बेला la किती आनंद झालं आतुला पाहून.❤ असेच खुश रहा आनंदी रहा तुम्ही सर्व जन... ताई स्वामींचे केंद्र आहे जवळच दर्शनाला जाऊन या ❤❤ स्वयंपाक अप्रतिम केला ताईने.... मस्त दिसते आहेस रेड ड्रेस मधे ❤❤❤vlog खूप म्हणजे खूप भारी होत आहे काय सांगू एकच नंबर ❤❤❤ असेच मस्त मस्त vlog बनव तायडे....❤❤❤😘😘🥰🥰🥰🥰❣️🧿🧿🧿🧿🧿
कोमल मनोज दादा चाया बहीनी खुप छान आहे दादाला दोन बहीनी आहे दादा खुप नशीबवान आहे देवाने दोन बहीनी दिलया आहे कोमल तुला बहीन नाही ना पण तुझाया ननद बहीनी सारखाया आहे आसे च प्रमे कायम रहुदेया तु खुप लकी आहेस कोमल❤
Atya kiti khush zali Pari Bela la bhetlyavr ❤ Chhan avaj ahe tya taincha 👌
धन निरंकार जी माताजी गीत खूप छान घेतलं😊
कोमल ताई तू घातलेला ड्रेस खूप सुंदर आहे त्या ड्रेसची लिंक असेल तर शेअर कर मला खूप आवडलं
Tu hi nirankar
जय सद्गुरु जय गुरुदेव दत्त
Kiti god avaj ahe tya tai ch mazhi mammy pn karte निरंकारणच धन निरंकार tai
Tumacha nandant che aawaj tumacha sasu bai sarakha ch aahe.
कोमल मी तीन वेळेस भजन ऐकले खुप सुंदर आवज आहे ताई चे❤❤
❤खूप खुश आहेत ताई, खूप छान घर आहे ताई चे,छान स्वयंपाक बनवला आहे त्यांनी,छान enjoy करा तिकडे ❤😊खूप छान गीत बोलले आहे,आणि खरच आवाज खूप गोड आहे 💝छान विडिओ आहे
tai video purn bhagnya aadhi sangte please dindori mathat jaun ya poriche darshan hou dya
Khup chan vedio tai khup chan sugran aahet naki 1 recipi share kar👍👌
खूप छान भजन मंडळ ताईने नमस्कार सांगा ताईंना
Nachniche papad kase kartat taina vichara na
भक्तिमय वातावरण मस्त कोमल
Komal tu khup great aahe tu jikade jate theay aapli shi hote tu nadand bhaini bhaini sarkhe rahatat tuzi Tai khup Chan aahe tu pan Chan diste aahe
ताई तू traditional dresses online घेते की shop मधून घेते.Please सांग ना. online घेत असचील तर link share कर ना please 🤗
Komal Tai ne Aaj ghatlela dress chi link❤❤❤
बोल सद्गुरू सुदीक्षा सेविंदर हरदेव सिंग महाराज कि जय निरंकारी राजमाता गुरुबच्चन महाराज कि जय
Dhan nirankar ji Komal tai tu pn yekada sangat LA ja tya tai sobat Mataji bless you taicha aavaj khupach sundar aahe
व्हिडिओ खूप छान. भजन आणि आवाज अप्रतिम ❤❤
Dhan nirankar ji🙏🙌🌹
Tai red dress kothun घेतला??
Tuze nanand khup chan ahy ani tumch doghinch bonding baghun khup chan vatl
कोमल आज खूप छान दिसत आहे ड्रेस खूप सुंदर आहे.. खरंच त्याचा गोड आवाज आहे. त्यांनी गाणं खूप छान गायलं एक तू निरंकार. प्रेमाने बोला धन निरंकार जी.. माझी बहीण पण याच्या मध्ये आहे.❤
Tai tuja kurta khup chan ahe kuthun getl
ताईचा आवाज खूप गोड आहे. गीत छान वाटले
Bela la baray ka. Aata . Tai cha aavaj chan ahe.
Tumchya vlog madhe jya Navin tai ahe tya majhya sasubai ahe 😊😊😊 very nice video ,
Tya jya tai ala hotay na ami sudha tya gurunch karto khup ch mast geet bole tya khup Sundar ❤
Kuac chan vlog❤️ताईचा आवाज खुपच गोड ahye👌🏻
So cute pari Bela 😘 सगळ्यात भारी व्हिडिओ आहे ❤❤
Nice to see you spending time with your family and lovely Bhajan sung by tai
प्रेमाने बोला धन निरंकार जी
Mothya Taichung awaz same mummy sarkha ahe. Dindori hun saptashringi gad jawal ahe ekda jaun ye
वांगे भाजी recipe दाखवन खूप छान दिसते आहे भाजी
ताईंचा खूपच गोड आवाज खूप छान वाटले❤❤
ताई दिंडोरी पासून सप्तशृंगी गड खूप जवळ आहे
ताईचा आवाज खरच खूप सुंदर आहेत.
Nanand ani Vahini chi ek number jodi 🥰🥰
खुप छान कोमल ताईचे घर खुपच छान आहे आणि ताई ठेवते पण खूप छान मोठेचे मोठ आहे घर खूप दिवसांनी भेटल्यावर खुप आनंद होतो परी आणि बेला पण खुश आहेत आत्याला भेटुन आणि मी म्हणाले होते की आपण कुठे ही जा आपल्या ला थोडेफार काम करावेच लागते आणि तु खरच गेल्या गेल्या पोळ्या केल्या छान वाटले ताईला पण खूप आनंद झाला चला मजा करा भरपूर गप्पा मारा
त्या ताईंचे गाणे खूप छान वाटले आवाज पण छान आहे व गाणं पण अर्थ पूर्ण आहे
नंनद भाव जाई प्रेम पाहुन मन भरून आल कोमल तु खुपच छान आहे
Tai me Nashik madhech rahte panchvati maze maher ahe
Papad khup chhan zalet kase banvlet . possible zal tr
हाय कोमल आतभाच्चीचे प्रेम पाहून छान वाटले जेवन छान केले गाणं खूप गोड आहे❤🎉❤🎉
Dress online ghetla asel tr link send kra n
Komal tai ne Aaj ghatlela dress link❤
Hi komal tai khup chhan aahe aavaj tyancha ❤❤khup chhan vlog khup bhari Jevan khup chan banavl taini tai tuzi red dress madhali reel khoob Bhari hoti love you all ❤❤❤
धन निरंकार जी
ताई & माताजी
कोणते गाव आहे dindori mdhe
धन निरंकार जी !!
कोमल भावाचे लग्नाचे व्हिडियो कुठे आहेत .कुठल्या भावाचे लग्न आहे
Komal kutehi jate tu sarvana madat kartes .. khup mast watate .. Pari Bella pan aatya sobat enjoy karat ahe
Hi komal, me tuze sagle vlogs pahate.. Pan hi mazi pahilich comment aahe dear.. Aaple Bhartiy pehraav aani traditional dress madhye kharach tuze vlog ajunch jivhalyache hotat.😊🙏🏻
Hi khoop Chann Aahe Taiche Ghar.Taiche Geeth pan chann Hote.Tuzi family Khoop chann Aahe dear.Enjoy India Trip
Amazing, tai s bhajan ,awesome bhakti. Today's video ❤😊
This is the right way to bow and take the blessings. Komal ❤. Otherwise people do it for the sake of doing 🙄
🙏
di mala tr jevn bgun yeuch vatat hot jevayla 😋😋...red dress chan vatat hota belachya atu mastay nice vlog tya taii alya hota tya pn chan vatlya swabhv..jithe geli di tithe mix houn jate ...N Swaminch darshan nkki ghe
Kharche khup Chan gani hoti asha lokaancha sobat rahal tar positiveti naki Yael 😊😊😊
Hi Tai..Aaj cha tuja dress mast aahe..tu pan khup sweet disate Tai...motya Tai same aai sarkhe distata..chan aahe Tai Jevan pan chan hot .... dindori la gele aahe tar Swami chya mahatt jaun ya...❤
Mi pn tai satsang mdhil ahe...dhan nirankar ji mataji...tumchya tondun matajinche naav aikun chan vatl...
Komal Dindori la gele ahe tr Shri Swami Samarth cha darshan gheun ye Manoj che Tai pan sugran ahe Aai sarkhe ❤❤❤
Tai tu IND la aalyanantr yoga krt nahi ka??
Doindori la kute rahtat tai because me pn tikade rahayche plz sang
Taicha आवाज खूप छान आहे. अंगावर शहारे आले
Taicha avj khup chan ni avj pn
Khupach chan video...especially tain cha aawajatle bhajan🎉..asach rahunde nanda-bhavjayiche prem❤..from London
गुड मॉर्निंग कोमल
खरच त्या ताईच आवाज खूप छान आहे
या ताईंचा आवाज खरच खूप छान आहे
Today's blog is very nice .My Mr is working in dindori municipal council now there so many development are in the process & so many complete
Dindori la kuthe rahta
बेलाला टिकली खुप सुंदर दिसते❤
छान आवाज आहे ताईंचा आणि गीत पण सुंदर आहे ❤
धन निरंकार जी 🙏🏻🙏🏻
धन निरंकार जी
ताईंचा आवाज खूप छान आहे ताई तुमचा डेस खूप छान आहे onilen घेला आहे का J1 khup chan बनवलं होतं
ताई तुम्ही सगळ्यांना खूप छान वेळ देतात
Nice video Tai 👌👌👌👌👌