तुमच्या गाण्याची दरवेळेस आतुरता असतेच , आणि ते कोणताही गाणं असुदे १ नंबरच असणार आणि हे हि गाणं मांगाचा कल्ला या गाण्यानी तर कल्लाच केला, really this is superb song, i like this song जय लहुजी जय अण्णा
कडक गाणी आहेत आहे...मनापासून धन्यवाद आहे चंदनभाऊ.जय लहुजी अजून लहुजी,आन्नाभाऊ साठे चि गाणी काढवि अपेक्षा आहे.पुन्हा मनापासून कडक आनी पिवळा भडक जय लहुजी भाऊला
एेकुनी आवाज तुमचा समाधान वाटे मना. कीती गुन गाऊ तुझे रे चंदना तुझे रे चंदना. नको धन पैसा गाडी मौज ते ऐटीत रहान. फक्त कानी पडाव तुमच गोड गान. गुरु चंदन माझ शंभर नंबरी खर सोन्याच नान. या चंदना मुळे कीती गोर गरीबाची संसार घरे बसले. म्हणून तर विकासला रुप चंदनाचे देवापरी दीसले. थोडेसे सुचले. म्हणून रचले.
त्याला नीट समजून सांगा अक्षय भाऊ तुम्ही त्याला याच गाण्याच्या कमेंट मध्ये बघा त्याचीच कॅमेन्ट आहे only anand adarsh shinde त्यामध्ये बघा आणि त्याला नीट सांगा
जेव्हा पासून (चंदन सर/ सजन सर) आणभाऊ ची गाणे काढत आहेत तेव्हा पासून youtube वर गाणे sarch करताना मनातील निराशा मिटुनच गेली कारण अण्णाभाऊंची गाणी कोण गातच नव्हतं मित्रानो आज आपण सरांना मानलं पाहिजे
साहित्यरत्न लो.अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवांना मानाचा जय लहुजी ..
सुपरहिट जयंती गित ...चंदन कांबळे मांगाचा पठ्ठा
Jay bhim la visarli ka kay
तुमच्या गाण्याची दरवेळेस आतुरता असतेच ,
आणि ते कोणताही गाणं असुदे १ नंबरच असणार
आणि हे हि गाणं मांगाचा कल्ला या गाण्यानी तर कल्लाच केला,
really this is superb song, i like this song
जय लहुजी जय अण्णा
गुरुवर्य आपल्या समाजावर कित्येक अन्याय अत्याचार होत आहे त्या विरोधात दंड डोकण्या साठी चे गाणी गायले तर मी तुमचा ऋणी राहील जय लहुजी
नक्कीच तुमच्या शब्दाचा मान ठेऊ .नक्की गाणे तयार करु
वा गुरुजी आता आख्या महाराष्ट्रात आपल्याच गाण्याचा कल्ला ......👍
जय लहुजी अभिषेक ओंकार तुमच्या संगीत गीत कडक गुरू जी
कडक गाणी आहेत आहे...मनापासून धन्यवाद आहे चंदनभाऊ.जय लहुजी अजून लहुजी,आन्नाभाऊ साठे चि गाणी काढवि अपेक्षा आहे.पुन्हा मनापासून कडक आनी पिवळा भडक जय लहुजी भाऊला
एेकुनी आवाज तुमचा
समाधान वाटे मना.
कीती गुन गाऊ तुझे रे
चंदना तुझे रे चंदना.
नको धन पैसा गाडी
मौज ते ऐटीत रहान.
फक्त कानी पडाव
तुमच गोड गान.
गुरु चंदन माझ शंभर
नंबरी खर सोन्याच नान.
या चंदना मुळे कीती गोर
गरीबाची संसार घरे बसले.
म्हणून तर विकासला रुप
चंदनाचे देवापरी दीसले.
थोडेसे सुचले. म्हणून रचले.
🤘
खुप खुप सुंदर ...
Khup sundar
खरंच गुरुजी एक ऑगस्टला मांगांचा कल्ला
मातंग समाजाची शान चदंन सर अशीच आणखी येउद्या
जय लहुजी जबरदस्त सॉंग
जय लहुजी जय अण्णाभाऊ
सुपर से उपर साँग आहे नुसता rada 1augast आम्हीं श्रणी आहोत जय लहुजी जय भीम
जय लहुजी जय भिम जय शिवराय
सुपर very nice song Jay Anna jay lahuji...
हालगीच्या ठेक्यात नाही हालनारा हल्ला
मांगाच्या पोरान कसा केलाया कल्ला
👌👌 कडक गुरुजी👌👌
Jay lahuji
अक्षय शिंदे भाऊ एक जण माझ्यासोबत जातीवाद करतोय तो म्हणतोय कि महारामुळे तू स्वतःला कट्टर मांग म्हणू शकतो
त्याला नीट समजून सांगा अक्षय भाऊ तुम्ही त्याला याच गाण्याच्या कमेंट मध्ये बघा त्याचीच कॅमेन्ट आहे only anand adarsh shinde त्यामध्ये बघा आणि त्याला नीट सांगा
त्याच नाव अजय बनसोडे आहे
सांगा ना भाऊ त्याला
जेव्हा पासून (चंदन सर/ सजन सर) आणभाऊ ची गाणे काढत आहेत तेव्हा पासून youtube वर गाणे sarch करताना मनातील निराशा मिटुनच गेली
कारण अण्णाभाऊंची गाणी कोण गातच नव्हतं
मित्रानो आज आपण सरांना
मानलं पाहिजे
बरोबर आहे भाऊ
𝓗𝓸 𝓷𝓪 𝓫𝓪𝓻𝓸𝓫𝓪𝓻 𝓪𝓪𝓱𝓮🙏
Ha Bhau
गुरुजी एकाच नंबर 🌹🌹🌹 क्रांतिकारी जय लहुजी.🙏🙏
एक नंबर पप्पा ❤
जय लहुजी जय भीम जय शिवराय
जबरदस्त सरजी जय लहूजी जय आण्णा
खुप छान गुरूजी जय लहुजी
एक नंबर गुरु जी एक नंबर जय मल्हार जय लहुजी
Aajun gani kadha lahuji salve yanchi tumchya aavajacha nad karaycha ny chandan sir......jay lahuji🙏🙏
kharch khup chan chandan guruji
खूपच छान अभिनंदन गुरुजी गीत गायल्या बद्दल जय लहुजी
संगती जबरदस्त आहे नो च्यालेंज समाजभुषणाला
kadak song guruji
🙏🙏Jay lahuji🙏🙏
१ नंबर गाण आहे मला खूप आवडले
गुरुजी एक दम भारी
मस्त आहे गाण सर जय लहुजी
Jay bhim jay shivray
Kdk
नाद खुळा गाणं ह्यावर्षीच
Mast bhau Jay lahuji
एकच नंबर गुरुजी👌👌👌👌
Kadak Song Jay Lahuji 🚩
Jay lahuji Jay ana 💛💛👌👌
Very nice जय लहुजी जय आण्णा .
जय लहुजी चंदन भाऊ
*Jay Shivray Jay Lahuji Jay Bhim*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
जय लहुजी मस्त आहे गीत
मस्त जय लहुजी
Kdk chandan sir
साजन भाऊ ला मानाचा जय लहुजी
Kadkk aa guruji
लय भारी गुरूजी
💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💕💕💕💖💖💖💗💗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय लहुजी जय अण्णाभाऊ..सर साळवेवादी वर गीत लीहाना
लहु फकीरा साठेवादी
जय लहूजी गुरु जी ❤❤
Kdkkkkkkk jay lahuji
जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
यांना म्हणतात मांगाची खरी शान
१च नंबर गाण
चंदन भाऊ कडक मस्त माहोल
kadkkkkkkkkkkkk guruji 👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍👍👍
भाऊ कडक गायलात 👌👌👌👌
Lay bhari 👌👌👌👌👌
1 nambar guraji
ANNA BHAU SATHE jayantichya HARDIK SHUBHECHYA SIR💗🌷🌷
जय लहुजी जय आण्णा ❤❤
Kadakk
Kadak
1 namber bhav Jay lahuji
nice yar 👌👌👌👍
Chandan bhau kadak aahe songs jay lahuji jay anna
कडक गुरुजी
Mast Guruji
Sangit ani git Ek no
Jay lahuji guruji🙏🙏
Kadak kallla
Jay lahuji guruji
जय लहुजी सर
Chadan sar kdk
kadaakkk guruji
1 no saheb....💯✔
Raada bhau jay lahuji cha
जय lahuji kdkk
Nice song guruji
छान
Jabardassst 👍❤️❤️❤️❤️❤️ Jay lahuji
Kdkk
Dada Shinde shahi sobt annabhau Sathe yanche songs kadha dada
जय.लहुन.जय.आना.
very nice sir Gan vajvu atta 1 August la
मांगाच्या नादाला लागायचे नाही
Jay lahuji 💛💛🙏
Kadak jay lahuje
Kadakkkkkkk
कडक गुरूजी
कडक
Khup chan gan ahe chandan Sir jay lahuji
Kdk song
Nad khula
Kadkk
👌👌👌👋❤❤❤
Jay lahuji jay lahuji jay lahuji
जय लहुजी🙏👑
Jay lahuji 💛
Jay lahuji jay bhim
Full kadakkkkk songs 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice guruji
तुफान
जय लहुजी
jay lahuji