Mazya katdyacha joda shivavaa ।। माझ्या कातड्याचा जोडा शिवावा..!! Original song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 301

  • @dsb4771
    @dsb4771 6 месяцев назад +417

    इकडे बहुतेक लोक इंस्टा ची रिल्स बघून आलेले असतील

  • @myhomeatumarkhed9769
    @myhomeatumarkhed9769 Месяц назад +48

    रिल्स पाहून मी हे गाणं शोधलं. अप्रतिम सूर आणि रचना.

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 22 дня назад +14

    मी तर रिल्स बघुन आलोय 👌😊 मला आवाज लय आवडला ,, आमच्या घरी आमचे बंधु महाराज आहेत मि कधिच लावणी आईकत नवतो पण हि लावणी आईकली हे स्वार काळजात गेले 👍💝🙏

  • @narendrashinde756
    @narendrashinde756 Месяц назад +27

    पोटासाठी नाचते मी...... या तोडीची लावणी.. खूप छान

  • @amardipkumbhar4828
    @amardipkumbhar4828 3 года назад +83

    जीवनात आई,वडील, गुरु यांच्या उपकाराची परत फेड करता येत नाही म्हणून गीतातून ऋण मुक्ती साठी केलेला निश्चय वाखंन्या जोगा आहे ताई तुमच्या आवाज, ठेका, शब्द काळजाचा ठाव घेतात. ताई............. गात रहा...... गात रहा....... 👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 सारखं ऐकत रहावं वाटत.

  • @santoshsalve6719
    @santoshsalve6719 2 месяца назад +9

    मी ही लावणी दररोज ऐकतोय काय सुंदर लिखाण केले आहे चंदन गुरुजी यांनी सलाम त्यांना

  • @akashdangle3408
    @akashdangle3408 3 года назад +23

    छान लावणी चंदन काबळे साहेब मस्त तुमची लेखनी कोनाला जमनार नाही जय लहूजी

  • @gitaigaveigave8623
    @gitaigaveigave8623 4 года назад +31

    एकचं नबंर आहे गुरूजी तुमची लावण . गुरूजी तुमचा नादच खुळा आहे. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला गुरूजी तुमच्या पायत राहावा .गुरूजी तुमला माझे लाख लाख 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम .

  • @sevenstar5236
    @sevenstar5236 4 года назад +54

    सलाम या लेखणीला✍️

  • @adkjgik3151
    @adkjgik3151 3 дня назад

    ह्या वरून सुंदर लावणी मी आजपर्यंत बघितली नाही.. अप्रतिम...

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 Год назад +18

    अतिशय गोड गायन हृदयाला भिडणारे शब्द,त्याच तोडीचं संगीत विशेषतः: संवादिनी व ढोलक शब्दातीत.संवादिनी आणि ढोलकीवर बोटं फिरतात की संवादिनी आणि ढोलकी बोटावर वाजतात,याचं कोडच आहे.गुरुजी हृदयापासून अभिनंदन!!

  • @prashantkhude8671
    @prashantkhude8671 3 месяца назад +10

    काय गायन सेवा ताई हार्मोनियम काय ते लेखन संगीत चंदनजी कांबळे खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ....

  • @nitinkudale1868
    @nitinkudale1868 2 дня назад

    अतिशय खूप छान मनाला भावणार गान अप्रतिम संगीत गायकी खूपच छान

  • @lalashinde4454
    @lalashinde4454 8 дней назад

    अप्रतिम आवाज आहे माझ्याकडे शब्द नाहीत या आवाजाला खरंच तोड नाही

  • @shriramdhuwali484
    @shriramdhuwali484 2 месяца назад +6

    अतिशय शांत एका कलाकाराचे मन त्यांच्या भावना डोळ्यातल्या अश्रू प्रमाणे शब्दात उतरवले आहेत..

  • @babudunage5023
    @babudunage5023 25 дней назад +1

    चंदन गुरुजी तुम्हास दिल से सलाम , ह्या वरून नक्की आहे की कला ही मांगांच्या घरीच जन्माला येते . .

  • @amolsonwane2327
    @amolsonwane2327 Год назад +7

    रक्त मध्येच कलागुण आहे दादा💐👌👍

  • @ravindratayde5490
    @ravindratayde5490 2 года назад +5

    गुरू जी मन हरून गेले राव आणि महामुनी जी ची आवाज लय भारी

  • @bhagwanpawar1177
    @bhagwanpawar1177 2 года назад +7

    चंदना सारखा सुंगध शब्द रचनेत आणि संगीतात आहे....👌👍👌👍त्यामुळे आम्हाला फार आवडले......😊😊😊भगवान खुश हुवा......👌👍👌

  • @kishorkulkarni7716
    @kishorkulkarni7716 9 месяцев назад +5

    फार सुंदर आवाज आहे ताई . सतत ऐकायला आवडते . चंदनजीचे शब्द व ताई तुझा आवाज तोड नाही . संगीत तर आतिशय सुंदर .

  • @DayanadSutar
    @DayanadSutar Месяц назад +5

    ताई तुम्ही ताल लय स्वरांची गुंफून खुप छान गायलीआहेत्या साठी खुप खुप धन्यवाद

  • @PADMINIGARAD-d8m
    @PADMINIGARAD-d8m 6 дней назад

    खुप खुप सुंदर लेखणी आणि आवाज तर खुप च छान आहे❤❤❤ lot's of love 💕💕💕

  • @solsearun
    @solsearun 4 года назад +12

    काय शब्द आणले आहेत गुरूजी...सलाम तुमच्या लेखनीला

  • @sureshmore4810
    @sureshmore4810 4 года назад +8

    अप्रतिम लावणी व सुरेख लेखणी।
    ऐकून मन तृप्त झाले ऐकून लावणी।

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Месяц назад +1

    जड मतीची,अज्ञानाच्या चालीरीतीची,बंधने तोडून,समस्त मानवजातीचे हित जपणाऱ्या गुरुस सर्मपित असणारी ही लावणी हिस मानाचा मुजरा,,जय महाराष्ट्र🎉

  • @sanjaysali3511
    @sanjaysali3511 Месяц назад +3

    खुप छान भाव आहे या गाण्यात मी आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @mauligejage8496
    @mauligejage8496 4 года назад +16

    ह्या लवणीचा मेन मुखडा साजन बेद्रे लिहला
    माझ्या कातड्याचा जोडा शिवावा

  • @vijaydhavale8786
    @vijaydhavale8786 4 года назад +8

    अ प्रतिम लावणी माझा सलाम या कलाकारांना

  • @SudarshanGade-d7x
    @SudarshanGade-d7x 19 дней назад

    अ प्रतिम लावणी.... आणि काय आवाज..... सलाम.....

  • @bharatbankar1037
    @bharatbankar1037 4 месяца назад +3

    खूपच सुंदर गायन🙏🙏🙏

  • @adagale7955
    @adagale7955 4 года назад +14

    क्या बात है. लेखनिला जोड नाही. आवाजाला तोड नाही . प्रजक्ता ताई खुप सुंदर

  • @navnathshelar9318
    @navnathshelar9318 Месяц назад +3

    तुमच्या आवाजाला तोड नाही ताई👌👌👌👌😘😘

  • @ganeshjaybhave5868
    @ganeshjaybhave5868 23 дня назад

    खूपच सुंदर आवाज अन शब्द खूपच छान

  • @punjajikhillare5907
    @punjajikhillare5907 Месяц назад +2

    खूप गोड आहे आवाज 👌👌अप्रतीम

  • @vijaykhutwad3848
    @vijaykhutwad3848 3 года назад +24

    गीतकार,गायक, हार्मोनियम वादक, तबलावादक यांना माझा त्रिवार मुजरा!

    • @VSKMusic-dj4zc
      @VSKMusic-dj4zc 7 месяцев назад +3

      🤦🏻‍♂️🤔🤔🤔🤔🤔🤔🌹🌹🌹👌🏻👌🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @shivajilokhande8416
      @shivajilokhande8416 2 месяца назад +1

      प्रत्यक्ष अकलूज या ठिकाणी आनंद घेतलेला आहे मी आपल्या मताशी सहमत आहे

  • @9999mayurpawar
    @9999mayurpawar Месяц назад +2

    वाह वाह काय आवाज काय शब्द ❤👌

  • @suniljadhav2658
    @suniljadhav2658 14 дней назад +1

    barobar

  • @HanumanMagar-f3b
    @HanumanMagar-f3b 8 дней назад

    अप्रतिम आवाज ❤

  • @PravinBhawar_official
    @PravinBhawar_official 4 года назад +3

    ek no prajakta tai
    guruji aaple lyrics ani music khup khup chhan....
    waaaaaaahhhhh sarvach 1 no zalay......

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 4 года назад +5

    खतरनाक गुरूजी क्या बात हे

  • @ravibhalerao107
    @ravibhalerao107 18 дней назад

    Jhan lavni chndan kable saheb mast tumchi lekhani konala Jamnar nahi jay lahuji 💛😎💛

  • @मरिमाताप्रसन्न

    पप्पांच गाण म्हणजे एक नंबर लेखणी

  • @akshaykawale1358
    @akshaykawale1358 Год назад +2

    मन भरून येण्यासारखी चाल आणि शब्ध रचना

  • @sonukate3753
    @sonukate3753 15 дней назад

    खूप छान गाणं आहे

  • @rohanadagale923
    @rohanadagale923 9 месяцев назад +1

    काय लेखनी आहे चंदन जी गुरुजी तुमच्या सारख कोणी नाही आणि होनार पन नाही ❤🙇🏻‍♂️🙏🏻

  • @sunilshinde4365
    @sunilshinde4365 5 месяцев назад +5

    super Harmonium master❤❤❤❤❤❤❤

  • @sakarampatil3640
    @sakarampatil3640 4 года назад +5

    चदन काबळे साहैब जय लहुजी 👌👌🙏🏻

  • @vasntchavan471
    @vasntchavan471 4 года назад +5

    लय भारी आहे एकदम छान 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @amolsakat3534
    @amolsakat3534 4 года назад +4

    Waaa khup chyan

  • @AmolMali-j6f
    @AmolMali-j6f 10 месяцев назад +1

    खुप छान दिदि दादांची आठवण झाली

  • @KALAKAR_BANJO_EVENT
    @KALAKAR_BANJO_EVENT 4 года назад +1

    चंदन जी खुपच दिलखेच शब्द रचना आवाज अप्रतिम आणि सर्वात महत्त्वाची आणी सुरेख साथ तबला वादकाची अप्रतिम खुप छान

    • @mayurchaudhari0009
      @mayurchaudhari0009 4 года назад

      या गाण्यातं कोणाकोणाचं कौतुक करावं हेच कळत नाही.गाण्याचे बोलं तर अप्रतिम आहेचं परंतु काय तबला आणी हार्मोनियम वाजवलाय १ नंबर कारण मी ही तबला व हार्मोनियम विशारद आहे.
      खुप छान👏👏👏👏

  • @Nimmi987
    @Nimmi987 9 месяцев назад +1

    एकदा गान ऐकल की ऐकतच रहाव अस वाटत . अर्थ पूर्ण आहे ही लावणी खुप सुंदर

  • @daryamusic9515
    @daryamusic9515 Год назад +1

    वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह 👌👌👌👌

  • @मरिमाताप्रसन्न

    वाटच पाहत होतो पप्पा नादच

  • @maheshlokhande5157
    @maheshlokhande5157 4 года назад +2

    वाहह चंदन दादा क्या बात है

  • @eknathpanchal7141
    @eknathpanchal7141 4 года назад +1

    वाह! चंदन जी कांबळे खुप छान

  • @JyotiGaikwad-kj8rz
    @JyotiGaikwad-kj8rz Месяц назад

    Kay shabda wha wha atishay sunder avaj music khup sunder

  • @avinashrajguru9403
    @avinashrajguru9403 4 года назад +4

    Guruji ky likhan ahe tumch wa wa ky bat hain ani gayaki apratim ,tabala pan laych bhari ,ani haramoniyam tar nadach nay karaycha....

  • @gsaentertainment7007
    @gsaentertainment7007 3 года назад +1

    👌 खुप छान...

  • @DadaGhandge-x8o
    @DadaGhandge-x8o Месяц назад +1

    मस्त

  • @rajeshpednekar3408
    @rajeshpednekar3408 3 года назад +2

    खूप खूप छान अप्रतिम शब्दरचना मनाला भिडणार गाणं सलाम तुम्हाला

  • @uttampatil3445
    @uttampatil3445 17 дней назад

    आवाज 1नंबर आहे

  • @anantasathe109
    @anantasathe109 25 дней назад

    Khupch chan

  • @AruPatil-fg1uf
    @AruPatil-fg1uf Месяц назад

    काय शब्द रचना केली आहे आणी आवाज पण मणाला वागणारा आवाज आणी गित

  • @mahendrakoli3900
    @mahendrakoli3900 Месяц назад

    अप्रतिम खूपच छान आवाज

  • @sandipmahapure-v1y
    @sandipmahapure-v1y Год назад

    Kay Tabla ....Kay music.... Vaaaaaaaaaaaaaaaaaa....l
    Lekhani.... Mind-blowing
    ❤❤❤❤❤❤❤
    Chandan sir........
    Speechless ...
    Jay lahuji...... Jay Matang👌👌👌👌👌

  • @sureshindurkar9269
    @sureshindurkar9269 2 года назад +1

    Super se uper .chan

  • @daulatthakare551
    @daulatthakare551 3 года назад +2

    सुंदर आवाज आह्रे

  • @SomanathShinde-c9t
    @SomanathShinde-c9t Год назад

    मन भरुन आलं किती वेळा आयकावं तेवढं कमी आहे

  • @sagarbharaskar7744
    @sagarbharaskar7744 4 года назад +2

    खुप छान एक नंबर

  • @arvindmotghare2533
    @arvindmotghare2533 4 года назад +1

    अप्रितीम गीत आणि गायण very nice

  • @dhapsedadarao9764
    @dhapsedadarao9764 Месяц назад

    गायन अप्रतिम आहे. थेट काळजाला जाऊन भिडलं ❤❤
    एकच नंबर लावणी आहे खुप काही शिकण्या सारखं आहे ...
    खुप खुप धन्यवाद कलाकारांचे मी त्यांचा मनापासून आभारी आहे ⚡🔥🌱🌱💐💐💐

  • @Kunalt-p7m
    @Kunalt-p7m 16 дней назад

    Yek nambar ❤❤

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 4 года назад

    लयचभारी न प्राजक्ताताई

  • @ravijogdand7864
    @ravijogdand7864 2 месяца назад

    वा अप्रतिम जबरदस्त

  • @anandbhadakawad7063
    @anandbhadakawad7063 4 года назад +2

    वा अप्रतिम दादा 👌👌👌👌👌

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 4 года назад

    लयचभारी न चंदन सर कांबळे

  • @YogeshLokhande-n4t
    @YogeshLokhande-n4t Месяц назад

    खुप छान मी आईकतो मला खुप आवडल❤

  • @arry_rider
    @arry_rider 3 года назад +1

    1 no bhau salam chandan kambalena.....

  • @SopanEkade
    @SopanEkade 13 дней назад

    Super tai

  • @cz30uhh
    @cz30uhh 3 года назад +4

    अप्रतिम शब्द रचना ,
    शब्द ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं 🙏🇮🇳

  • @MayurMokashi-i2g
    @MayurMokashi-i2g Месяц назад

    खुप छान लावली मन प्रसन्न झालं . 👌👌👌

  • @SambhajiHatkar-o8r
    @SambhajiHatkar-o8r 20 дней назад

    एक नंबर गान

  • @vijaykawale8261
    @vijaykawale8261 4 года назад +1

    जबरदस्त विषय

  • @akashjadhav9274
    @akashjadhav9274 Месяц назад

    या गीत मधून आयुष्यातली सर्व उपकार डोळ्या समोर येतात 😢

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 3 месяца назад +1

    खूप छान गायले ताई तूम्ही

  • @krishnakalushindeofficial6380
    @krishnakalushindeofficial6380 4 года назад +7

    Kya bat hai

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 4 года назад +2

    खुपच छान गुरुजी

  • @rudrabansode7649
    @rudrabansode7649 4 года назад +1

    Khup sundar avaj ahe prajkta tai tumcha👌👌👌👌👌👌

  • @dvarkakamble2407
    @dvarkakamble2407 3 года назад +1

    लयभारी गीत

  • @shravanshitole8695
    @shravanshitole8695 Год назад

    सर्वात एक नंबर लावणी

  • @DinkarDongare-vg8iw
    @DinkarDongare-vg8iw 3 месяца назад +2

    Farach.sundar.

  • @rajendrabhandare3522
    @rajendrabhandare3522 2 года назад +1

    1. No.🎇❤️👌👌

  • @कपिलकेशवे
    @कपिलकेशवे 9 месяцев назад

    आवाज खूपच गोड आहे

  • @lahumaske1476
    @lahumaske1476 4 года назад +2

    लई भारी ताई

  • @choleramesh
    @choleramesh 11 месяцев назад

    Wow kya baat hai ❤🎉

  • @meme_god8539
    @meme_god8539 7 месяцев назад +3

    पेटी मास्टर...एक नंबर भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @prashanttour4335
      @prashanttour4335 6 месяцев назад

      बाहुतेक तुम्ही पण १ कलाकार आसवेत , कारण १ कलाकारच दुसऱ्या कलाकाराची खरी कला ओळखतो कलेला वाव देतो .👌👍

  • @kumarshegar6123
    @kumarshegar6123 11 месяцев назад

    खूप चांगला आवाज 👌👌

  • @sadashivbirajdar1731
    @sadashivbirajdar1731 4 года назад +1

    मनापासून सलाम लेखणीला
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VK-kv3tl
    @VK-kv3tl 5 месяцев назад +2

    शप्पत..... काय भारी वाटतंय 🎉🎉😊 खरंच मन प्रसन्न झालं 😊