सारसबाग नाव पडण्यामागे अजून एक गोष्ट सांगतात कि तिथल्या झाडांवरती सारस नावाचे पक्षी येऊन बसायचे आजही फेब्रुवारी ते मे पर्यंत हे पक्षी त्या झाडांवरती आढळतात
Either than the other states our maharashtra State is mostly different here's culture, language, festivals, dressing style and tradition is very elegant and unique so every indian see maharashtra with different eye contact because all these things are very inspirational and heart touching.
मला आठवत असलेल्या गाजलेल्या चित्रपटांची माहिती देत आहे. राहूल थिएटर:- उद्घाटन 'विनिंग' या इंग्रजी सिनेमाने (१९७०).झाले. तेथे Mackenna's Gold, ToraToraTora हे गाजलेले चित्रपट लागले होते. पूर्वी ग्लोब नावाचे थिएटरात matinee.ला १९६५ साली नया दौर (दिलीप-वैजू) लागला होता. Matinee चा चित्रपट १ ते २ आठवड्यात उडायचा पण नया दौर तब्बल ८ आठवडे चालला होता. विजयानंद थिएटरात मराठी चित्रपट 'सांगत्ये ऐका' १३१ आठवडे चालला होता. अपोलो टॉकीजला लागलेले बहुतेक चित्रपट रौप्यमहोत्सवी व्हायचे. 'शोले' अपोलोलाच लागला होता. भानुविलास टॉकीजला 'लाखाची गोष्ट' लागला होता. त्याचा नायक राजा गोसावी हा त्याच टॉकीजला बुकींग क्लार्क म्हणून 'लाखाची गोष्ट' ची तिकीटे फाडत होता. ही जगातील तमाम चित्रपट जगतातील एकमेव घटना असावी. डेक्कनला हिंदविजय टॉकीजला 'टेन कमांडमेंटस' पाहीला. राहूल टॉकीजच्या आधी बहुतेक इंग्रजी चित्रपट अलका, वेस्ट एंड, एम्पायरला लागत. १९६५ - ७३ काळात पुण्यातील थिएटरात उन्हाळी, दिवाळी सुट्टीला राजकपूर चित्रपट महोत्सव, दिलीपकुमार चित्रपट महोत्सव असत. या नटांचे गाजलेले चित्रपट प्रत्येकी १ - २ दिवसांसाठी दाखवत.
पुण्यामध्ये सेंट पॅट्रीक चर्च, सेंट पॉल्स चर्च, सेंट मेरीज चर्च, डविड ओव्हेल सिनेगॉग, अशी बरिच चर्च आहेत. ईस्ट स्टीट, मेन स्ट्रीट, मॉलेदीना रोड, मॉलेदीना गॉन्ट रोड, वेस्ट एन्ड टॉकीज, तसेच पुणे स्टेशन, ससुन हॉस्पिटल, जनरल पोस्ट अॉफिस, रेसकोर्स, सिमला अॉफिस, महात्मा फुले वाडा, अशा बऱ्याच ठिकाणांची माहिती नंतरच्या विडिओमध्ये देणार आहे.

Thanks for information our old & gold Pune
Thank you.
Thank You.
Thanks
Nice information..
Thanks
Either than the other states our maharashtra State is mostly different here's culture, language, festivals, dressing style and tradition is very elegant and unique so every indian see maharashtra with different eye contact because all these things are very inspirational and heart touching.
Thank you very much for the comment sir.
You know our Maharashtra is backbone of Indian economy.
Khup chan mahiti dili ahe..old fotos baghun kharach tya kaalaat harvun gelo..khup chan asel to kaal hyat prashnach nahi.
होय सर.
@@bhorkary.p.8398 kon madam ?😂
Great bro
Thanks
Pune was a much better planned city during Nanasaheb Peshwe's time. There were total 37 big planned gardens in Pune at that time.
Thanks great😊👌
Thanks
Good information and photos. But there are many mistakes. For example, vishrambag wada was built by Bajirao 2nd, not by Nanasaheb.
पुण्यातील जुन्या थिएटर ची माहिती द्याल का 1940 ते 2000 या वर्षे तील कोणता चित्रपट कुठल्या थिएटर मध्ये कीती आठवडे चालला गाजला हिंदी मराठी
पुण्यातील जुन्या थिएटरची माहिती देऊ शकता का . कोणत्या थिएटर मध्ये कोणता चित्रपट गाजला होता ..
मी पुण्यातील थिएटर बद्दल माहीती देऊ शकेन पण त्या थिएटर मध्ये कोणता चित्रपट गाजला हे मला माहीत नाही.
@@bhorkary.p.8398 😂😂
मला आठवत असलेल्या गाजलेल्या चित्रपटांची माहिती देत आहे. राहूल थिएटर:- उद्घाटन 'विनिंग' या इंग्रजी सिनेमाने (१९७०).झाले. तेथे Mackenna's Gold, ToraToraTora हे गाजलेले चित्रपट लागले होते. पूर्वी ग्लोब नावाचे थिएटरात matinee.ला १९६५ साली नया दौर (दिलीप-वैजू) लागला होता. Matinee चा चित्रपट १ ते २ आठवड्यात उडायचा पण नया दौर तब्बल ८ आठवडे चालला होता. विजयानंद थिएटरात मराठी चित्रपट 'सांगत्ये ऐका' १३१ आठवडे चालला होता. अपोलो टॉकीजला लागलेले बहुतेक चित्रपट रौप्यमहोत्सवी व्हायचे. 'शोले' अपोलोलाच लागला होता. भानुविलास टॉकीजला 'लाखाची गोष्ट' लागला होता. त्याचा नायक राजा गोसावी हा त्याच टॉकीजला बुकींग क्लार्क म्हणून 'लाखाची गोष्ट' ची तिकीटे फाडत होता. ही जगातील तमाम चित्रपट जगतातील एकमेव घटना असावी. डेक्कनला हिंदविजय टॉकीजला 'टेन कमांडमेंटस' पाहीला. राहूल टॉकीजच्या आधी बहुतेक इंग्रजी चित्रपट अलका, वेस्ट एंड, एम्पायरला लागत. १९६५ - ७३ काळात पुण्यातील थिएटरात उन्हाळी, दिवाळी सुट्टीला राजकपूर चित्रपट महोत्सव, दिलीपकुमार चित्रपट महोत्सव असत. या नटांचे गाजलेले चित्रपट प्रत्येकी १ - २ दिवसांसाठी दाखवत.
छान. खूपच चांगली माहिती दिलीत काका तुम्ही हो 👍
Alka Talkies - Ramesh kini khoon Prakaran
Tummhi apuri mahiti dili ahe....pune madhe june Church khup ahet ....tyachi mahiti tummhi dili asti tar...purna vatle aste.....
पुण्यामध्ये सेंट पॅट्रीक चर्च, सेंट पॉल्स चर्च, सेंट मेरीज चर्च, डविड ओव्हेल सिनेगॉग, अशी बरिच चर्च आहेत. ईस्ट स्टीट, मेन स्ट्रीट, मॉलेदीना रोड, मॉलेदीना गॉन्ट रोड, वेस्ट एन्ड टॉकीज, तसेच पुणे स्टेशन, ससुन हॉस्पिटल, जनरल पोस्ट अॉफिस, रेसकोर्स, सिमला अॉफिस, महात्मा फुले वाडा, अशा बऱ्याच ठिकाणांची माहिती नंतरच्या विडिओमध्ये देणार आहे.
Correct !
bhavana pohochlya
Bhi email kar na pic sagle
Thank you
Pune city in a mess now
No planning at all
Punes conditions is going to become like Mumbai now.