आतली_बातमी Live: Puja Khedkar प्रकरणानं उघड्या पडलेल्या व्यवस्थेत योगेशचं उत्तर... | Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 507

  • @rameshshetye6408
    @rameshshetye6408 3 месяца назад +140

    आशिष सर माझ्या भावाची मुलगी ही वडिल नसताना आणि नालासोपारा सारख्या चाळी मद्ये कठिण परिस्तिती मद्ये बिना मार्गदर्शन असुन तिही ca पास केले त्याचा आम्हाला खुप अभिमान आहे.

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 3 месяца назад +15

      अभिनंदन शेट्ये साहेब.. तिला शुभेच्छा 💐

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 3 месяца назад +2

      Abhinandan

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 3 месяца назад +1

      Abhinandan shetyesaheb🙏

    • @milindrane4977
      @milindrane4977 3 месяца назад +3

      मला आंनद झाला कारण स्पर्धा परीक्षा हे थोतांड आहे कारण ज्यांच्या जवळ पैसा आणि वशिला आहे तेच हे परीक्षा उत्तीर्ण होतात. आमच्या कोकणातील लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही याचा अर्थ आमच्याकडे बुद्धीमत्ता नाही असे टोमणे मारले जातात. आणि रोजगार देण्याच्या नावाखाली प्रकल्प लादले जातात.

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 месяца назад

      Congratulations ❤❤❤

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 месяца назад +25

    योगेश ठोंबरे मायलेकरांना सलाम..
    अशा बातम्यांनी जगण्याचे बळ वाढते..
    💐💐👏💐💐

  • @anilgurde423
    @anilgurde423 3 месяца назад +43

    तिचे upsc चे पेपर्स कोणत्या UPSC एक्स्पर्ट ने लिहिलेत ते सुद्धा शोधा

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 3 месяца назад +1

      या गोष्टीचा तपास करणे आवश्यक आहे

  • @youyogee
    @youyogee 3 месяца назад +32

    सगळ्यात महत्वाचे CA exam la reservation नाहीये.एकदम मस्त गोष्ट आहे.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 3 месяца назад +6

      हो फक्त टॅलेंट चालत.
      तिथ आंबेडकर अंबानी गांधी खान इ. चालत नाही

    • @vijayjagtap1166
      @vijayjagtap1166 3 месяца назад +1

      पत्रकार साहेबांनी हे सांगितलं नाही

  • @shailajashukla7970
    @shailajashukla7970 3 месяца назад +66

    अश्या अनेक पुजा शोधल्यास नक्किच सापडतील आशीष साहेब

    • @nishikantmore6007
      @nishikantmore6007 3 месяца назад +1

      खर आहे

    • @ram66614
      @ram66614 3 месяца назад

      बरोबर आहे

    • @latamane7652
      @latamane7652 3 месяца назад

      Right ✅️

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke 3 месяца назад

      अशांची खेटराणे पूजा केली पाहिजे

    • @sunilk4913
      @sunilk4913 3 месяца назад

      Pass झाले नोकरी मिळाली की त्याचं मार्गांनी सर्व जातात..

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 3 месяца назад +15

    C A पास झाला अभिनंदन भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @ganeshshelke3008
    @ganeshshelke3008 3 месяца назад +24

    ठोंबरे चे यश बघून आई चे डोळे भरून आले ते पाहून मला पण रडू आले धन्य ती भाजी विकणारी माता विशेष म्हणजे नवरा वारला आहे व स्वतः मेहनत घेते त्याला मुलाने पण त्या मेहनतीचे सार्थक केले

    • @gunakarselokar8810
      @gunakarselokar8810 3 месяца назад +3

      माझा पुतण्या अंकित गजानन सेलोकर मु, अडम ता कुही जिल्हा नागपूर हा 1 एकर शेती असणाऱ्या Each मुजुराचं मुलगा C A ची 1st ग्रुप ची परीक्षा उत्तीर्ण झालेल् आहे सर तो नोव्हेंबर 2nd ग्रुपची परीक्षा देणार आहे व पास नक्की होणार यात शंका नाही

    • @ushaparande1734
      @ushaparande1734 3 месяца назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉​@@gunakarselokar8810

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 3 месяца назад +16

    बढीया, आशिषजी जाधव !👌👍☝️🌹👏😊

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 3 месяца назад +33

    सगळी कडे भ्रष्टाचार उघड पणें चालू आहे

  • @ParshuramkondibaKamble
    @ParshuramkondibaKamble 3 месяца назад +4

    Aashish bhaiya तुमचा आम्हाला स्वाभिमान आहे.आपण खूपच छान मनापासून सत्य मांडल मोठ कष्टी होऊन तुम्ही है लाजिरवाणी काम देशात चाललेलं मांडल
    आपणास salute आहे.

  • @Mohiniraj-ir8lg
    @Mohiniraj-ir8lg 3 месяца назад +5

    आशिषजी, एकाच क्लीपमध्ये दोन भिन्न प्रवृत्तींचे दर्शन!पैशाच्या जोरावर बापाने मुलीसाठी उभारलेला पापाचा डोंगर व दुसरीकडे भाजी विकणारी माऊली नि तिच्या गुणी बाळाचा पराक्रम पहायला मिळाला!आपले मार्मिक भाष्य व हे संपादन खूप आवडले !सलाम!

  • @virajmane8982
    @virajmane8982 3 месяца назад +30

    हिला निलंबित करा मग तपास करीत राहा वर्षे न वर्षे चालू ठेवा

    • @writerstable2105
      @writerstable2105 3 месяца назад +1

      Tue

    • @satishraut5929
      @satishraut5929 3 месяца назад

      निलंबितच नाही एफ आय आर करुन जेलमध्ये रवानगी करायला पाहिजे ! खटला दाखल करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे , तोच खरा न्याय होईल ! जे योगेश सारखें मुलं कठोर तपश्चर्या करून काही मिळवतात त्यांच्या वर मोठें उपकार होतील !

  • @urmilasharma2274
    @urmilasharma2274 3 месяца назад +28

    ओबीसी का सर्टिफिकेट देने वाले अधिकारी पर भी करवाई जरूरी है जड़ ही खराब हो तो आगे तो सब बिक जाएगा ही

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 3 месяца назад

      तो तर रिटायर झाला असेल.

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 3 месяца назад +3

    धन्यवाद आशिष जाधव सर तुम्हांला गरीबांचि जाणीव आहे धन्यवाद सर

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 3 месяца назад +14

    आज पटलं मिडिया लोकशाही चा खरा चौथा आधारस्तंभ आहे

  • @Melwin333
    @Melwin333 3 месяца назад +6

    चांगल विश्लेषण number one, 👍👍👍

  • @prakashagre-i8w
    @prakashagre-i8w 3 месяца назад +1

    Thanks Ashish jadhav

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 3 месяца назад +3

    योगेश तुझे अभिनंदन ... पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा 💐 .... आशिष सर खुपचं छान माहिती दिलीत 💐

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 3 месяца назад +14

    धन्या आणि पंकजा हेच खरे मागचे सुत्रधार आहे अशी शंका निर्माण झाली आहे

  • @audumbarkutwal5435
    @audumbarkutwal5435 3 месяца назад +14

    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला बारा लाख रुपये कसे दिले यांनी

    • @harishchandraainapure8260
      @harishchandraainapure8260 3 месяца назад

      पंकजा मुंडे म्हणतात एक रुपया सुध्दा देणगी घेतली नाही. खरं काय.

    • @Nitinkasole
      @Nitinkasole 3 месяца назад

      चेक नाकारलाआणि कॅश घेतली असेल

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 3 месяца назад +10

    सलाम योगेश तुला आणि तुझ्या आईला

  • @bebigavali8555
    @bebigavali8555 3 месяца назад +7

    आशिष सर तुम्ही खूप खूप छान माहिती दिली आहे गरीब शेतकरी लोकांच्या मुलांनी काय करावे ? हुशार मुलांना पण खूप त्रास होतो ते म्हणजे सामाजिक आरक्षण 😔😔

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 3 месяца назад +13

    योगेश तुझं मनापासून अभिनंदन आणि आईला नमस्कार. तुम्ही दोघांनी जगासमोर आणि आताच्या तरुण पिढी समोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. तुमचे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आई मुलाचं प्रेम बघून , मला पण खूप भरून आलं आहे. फक्त आईला कधीही विसरू नको., तुझ्यासारखा चांगला मुलगा विसरणार नाही. तुझं यश बघून खूप खूप आनंद झाला. खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤❤❤

  • @anilpawara1483
    @anilpawara1483 3 месяца назад +5

    Congratulations bro keep it up 🎉

  • @user-96k
    @user-96k 3 месяца назад +27

    सलाम... भाजी विक्रेते आईचा लाडला ❤❤❤

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 3 месяца назад +13

    योग्य कारवाई व्हावी

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 3 месяца назад +16

    गेल्या २५ वर्षात non creamy Lear दिलेली आहेत ती सर्वांचे पुनर्परिक्षण व्हायला हवे.
    वर्ग एक व वर्ग दोन च्या मुलांना नाॅन क्रिमिलिअर प्रमाणपत्र मिळतातच कसे.
    हा चिंतेचा विषय आहे.

  • @anilgurde423
    @anilgurde423 3 месяца назад +23

    कॅट मधील अधिकाऱ्यांना पूजा ने किती मलिदा चारला

    • @satishraut5929
      @satishraut5929 3 месяца назад

      कोट्यवधी रुपये चारले असतील आपण कल्पनाही करू शकत नाही.

  • @prakashagre-i8w
    @prakashagre-i8w 3 месяца назад +1

    Shabash lokmat

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 3 месяца назад +5

    पूजा ची वर्तणूक बगितली तर ती UPSC स्वतःच्या बुध्दीने किंवा कष्टाने पास झाली असेल असे वाटत नाही.

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 3 месяца назад

    Dhanyawad Ashish sir . Nice video.. so informative ❤❤

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 3 месяца назад +10

    आशिष सर पुजाच्या वडीलाची मुलाखत बघितली तर डोक चक्रावून जाते लोक किती निरडावलेल असतात?

  • @VijayPawar-vu2tp
    @VijayPawar-vu2tp 3 месяца назад +1

    You are right sir

  • @urmilasharma2274
    @urmilasharma2274 3 месяца назад +12

    व्यवस्था ठीक हम सब को मिलकर करनी होगी मीडिया पत्रकार जनता इस के अहम भूमिका निभा सकती है यदि इस सब पर आवाज नहीं उठेगी तो लोकतंत्र खतरे में होगा सभी आम जनता से विनंती है इस मुद्दे को जोर शोर से उठाए ताकि आगे कोई ऐसा करने से पहले सोचेगा

  • @anilgurde423
    @anilgurde423 3 месяца назад +17

    कॅट ने खाजगी प्रमाणपत्र स्वीकारले च कसे

    • @prravindrass
      @prravindrass 3 месяца назад

      @ashishmundhe4362 ANIL SIR JSRA WACHA HYACHI COMMENT .

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 3 месяца назад +1

    एक नंबर विश्लेषण.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 месяца назад +33

    महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांची जनगणना केली तर सन 1995 नंतर अचानक विशिष्ट लोकांची संख्या वाढलेली आढळते.आरक्षणाच्या टक्केवारीपेक्षा जास्त भरती झाली असुन इतर मागासवर्गीय तसेच जनरल कॅटेगरीचे उमेदवारावर अन्याय झालेला आहे.

    • @dycgu
      @dycgu 3 месяца назад +2

      मला कळलं की तुझी जळत आहे त्या विशिष्ट लोकांमुळे 😂😂

    • @Shubhamjjj
      @Shubhamjjj 3 месяца назад +2

      आणि 1995 नंतर वाढली याचे कोणते पुरावे कोठे वाचलास ते दाखव

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 месяца назад

      @jaik..... 1994 मध्ये पवार साहेबांनी OBC लोकसंख्या खोटा आकडा दाखवून मराठ्यांच हक्काचं आरक्षण OBC च्या पदरात टाकलं...... त्याला विरोध करणाऱ्या शालिनीताई पाटील यांचं राजकीय अस्तित्व संपवलं.........

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 месяца назад

      ​@@Shubhamjjjतुला पुरावे हवे तर शरद च्या पापाचे पोतभर पुरावे आहेत लोकांकडे....... न्यूज डंका youtube channel वर नामदेव जाधव यांचा interview पहा म्हणजे सर्व घोटाळा समजेल............

    • @ganeshkeluskar7385
      @ganeshkeluskar7385 3 месяца назад +1

      सर..ही पूजा तर, हीरोईन निघालीच, पण...
      तिला प्रत्येक वेळी लागणारे,इतक्या प्रकारचे cirtificate ( दाखले ) देणारी व्यवस्था,कोणत्या औलादी असतील ? तेव्हा..
      हे प्रकरण अतिशय गंभीर आहे ! आणि म्हणून.. तिला तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! शिवाय.. ते संपूर्ण दाखले देणारे अधिकारी सुध्दा, शोधून काढून.. ताबडतोब निलंबित केले पाहिजेत ! धन्यवाद 🙏

  • @arnavproperties
    @arnavproperties 3 месяца назад +8

    खूप छान मुद्दा घेतला असे कित्येक लोक असतील की ज्यांनी वाईट काम करून माया जमवली असेल आणि बिचारे गरीब जे दिवस-रात्र अभ्यास करून या दिवसाची वाट बघतात की आम्ही आमच्या कुटुंबासाठी काहीतरी करू त्या सर्वांची यांना हाय लागणार आहे

  • @anilgurde423
    @anilgurde423 3 месяца назад +33

    पूजा ने MBBS प्रवेश वेळी फिटनेस प्रमाणपत्र दिले

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 месяца назад +1

    पैशासमोर सर्व मौन धारण करतात धन्यवाद!🙏🙏

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 3 месяца назад +2

    छान विश्लेषण.

  • @satalepramod
    @satalepramod 3 месяца назад +1

    खुप छान सर 🙏🏻

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali983 3 месяца назад +8

    ही सर्व चौकशी चालू राहील त्या चौकशीचे निरनिराळे अहवाल येथील हे सर्व अहवाल कोर्टामध्ये सादर केले जातील आणि नंतर तारीख पे तारीख चालेल आणि तोपर्यंत पूजा खेडकर यांची कमीत कमी 20 वर्ष आयएएस अधिकारी म्हणून नोकरी संपलेली असेल फक्त यातून लोकांची करमणूक होत आहे धन्यवाद

    • @satishraut5929
      @satishraut5929 3 месяца назад +2

      असं जर झालं तर खूप दुर्दैव आहे देशाच आणी सामान्य मेहनती विद्यार्थ्यांच

  • @ganeshshelke3008
    @ganeshshelke3008 3 месяца назад +9

    सगळ्याच upsc पास झालेल्या लोकांची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे ,अनेक मुल मुली अखंड मेहनत करतात त्यांचा विचार नक्की केला पाहिजे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 месяца назад

      हा जो उच्च class आहे यांना आणि यांच्या पोरांना सर्व हवं असतं........ नोकऱ्या, प्लॉट्स सर्व त्यांचं आहे.........

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 месяца назад

      यांना माध्यमावर्ग यांचा गुलाम वाटतो......

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 месяца назад +2

    Great information and nice video thanks

  • @dcbannotrathod1870
    @dcbannotrathod1870 3 месяца назад +2

    मेरा भारत महान

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 3 месяца назад +1

    Excellent, speech sir thanks

  • @manikraolabade8688
    @manikraolabade8688 3 месяца назад +7

    अभिनंदन 🎉

  • @nishikantmore6007
    @nishikantmore6007 3 месяца назад +4

    सर्व अधिकारी आहेत त्यांच्या मुलांची चवकशी झाली पाहिजे

  • @nitinmehta8335
    @nitinmehta8335 3 месяца назад +3

    जाधव सर आपण खूप छान विशेषतः ताज्या विषयावर माहिती देत असता अभिनंदन

  • @rayman9687
    @rayman9687 3 месяца назад +1

    Great sir... 👍

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 3 месяца назад +2

    भारतात हे असे चालणार .

  • @neetapatwardhan7852
    @neetapatwardhan7852 3 месяца назад +6

    योगेशचे खूप कौतुक ! अभिनंदन

  • @gahinathgavade2998
    @gahinathgavade2998 3 месяца назад +1

    मेहनतीला सलाम

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 3 месяца назад +15

    नको तेव्हा कॅमेऱ्यापुढे मिटू मिटू बोलणारे श्रधेय, आदरणीय,अभ्यासू, विद्वान, वंचितांचे कैवारी प्रकाश आंबेडकर हिच्या वडिलांना काय बघून नगर मधील तिकीट दिलं याचा खुलासा का करीत नाहित मूग गिळून गप्प का आहेत?.. 🤔
    त्यांच्या भक्तांनी तरी याचा खुलासा करावा 😮

  • @sbsharnangat
    @sbsharnangat 3 месяца назад +1

    आशिषजी जगातल्या सर्वोत्तम वीडियोपैकी एक वीडियो आपण शेयर केलात. तुसी ग्रेट हो

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 3 месяца назад +6

    मनःपूर्वक अभिनंदन!! 💐💐💐

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 3 месяца назад

    जाधव सर....जय जिजाऊ ,जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏 .सर छान विषय घेतल्या बद्दल धन्यवाद.

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 3 месяца назад +1

    आषीश सर
    खुप खुप छान विश्लेषण

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 3 месяца назад +3

    राधेशाम मोपलावरचे आर्थिक पराक्रम बाहेर काढा तरच आपण पत्रकार खरे आणि चौथा आधारस्तंभ समजू

  • @RupaliMohod-gt3jt
    @RupaliMohod-gt3jt 3 месяца назад

    सेटिंग जबरदस्त होत अति तिथे माती झाली

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад +5

    गेल्या दहा वर्षांत ज्या ज्या व्यक्तींनी आरक्षणाचा फायदा घेऊन पदं मिळविली आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. मोदीच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या धोरणाच खरं स्वरूप उघड पडतंय.

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 3 месяца назад +1

    खोटे कागदपत्र दाखल करून आयएएसच्या नोकऱ्या मिळाल्या किंवा छोट्या-मोठ्या नोकऱ्या मिळवल्या.
    कटोरत कठोर कारवाई झाली पाहिजे.
    चौकशी झाली पाहिजे

  • @Truthspeaker814
    @Truthspeaker814 3 месяца назад +12

    कोण राजकारणी आहे ह्या मागे??

  • @purushottamurkude3532
    @purushottamurkude3532 3 месяца назад

    खुप खुप अभिनंदन

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 3 месяца назад +1

    सर एकदम भेदक विश्लेषण करता आपण नमस्कार जय हिंद

  • @PramodMasutage
    @PramodMasutage 3 месяца назад +2

    आशिष सर, अन्यायाची ज्योत फक्त तुम्हीच तेवत ठेवू शकता .प्रशासन नाही.
    लगे रहो

  • @pramodinikothari1500
    @pramodinikothari1500 3 месяца назад +1

    Real hero

  • @pradipwakode7297
    @pradipwakode7297 3 месяца назад +1

    very nice 👍

  • @bhairavgangne4190
    @bhairavgangne4190 3 месяца назад

    👌👍

  • @snehalpawar2324
    @snehalpawar2324 3 месяца назад +10

    निलंबित करा हीला

  • @kamlakarshete9027
    @kamlakarshete9027 3 месяца назад

    धन्यवाद श्री जाधव साहेब फार छान माहिती दिली .

  • @ulhaschaudhari3393
    @ulhaschaudhari3393 3 месяца назад +1

    साधारणतः प्रशिक्षित आयएएस अधिकाऱ्याला sdo, डेप्युटी जिल्हा अधिकारी हे पद मिळत, आणि या दोन्ही अधिकाऱ्यांना केबिन असतातच. हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय.

  • @SopanKadar
    @SopanKadar 3 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @ShridharPatankar-h5z
    @ShridharPatankar-h5z 3 месяца назад

    असे अनेक पूजा खेडकर असू शकतील. पण या आईला झालेला आनंद हा खरा आनंद आणि परमेश्वराने दिलेले फळ आहे.6:00

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 3 месяца назад

    बाळा तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या पण वाटचालीसाठी खूप अभिमान वाटतो मला

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад

    योगेश अणि त्याच्या aiche खूप खूप aanand झाला. Akshrsha डोळ्यात पाणी आले. योगेश तुझ्या भावी वाटचालीस मनःपूर्वक shubhecha.

  • @youtubechannel1922
    @youtubechannel1922 3 месяца назад +1

    योगेश अभिनंदन

  • @shekharkadi6115
    @shekharkadi6115 3 месяца назад

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 3 месяца назад +1

    अभिनंदन ताई तुमचा मुलाला

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 3 месяца назад

    Good analysis

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 3 месяца назад

    आज पहिल्यांदाच आपण फार सत्य बोललात.

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 3 месяца назад +1

    अहो अशी साहेब माझा स्क्रीन शॉट काढून ठेवा कोणतीही काहीही कारवाई होऊ शकत नाही

  • @sunilkakde1345
    @sunilkakde1345 3 месяца назад

    धन्यवाद बेटा

  • @santoshnawle8142
    @santoshnawle8142 3 месяца назад

    ❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @Healthyme9
    @Healthyme9 3 месяца назад +2

    दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी ची चौकशी केली पाहिजे..

  • @ranemadam4994
    @ranemadam4994 3 месяца назад +1

    अभिनंदन योगेश

  • @vinodmore3164
    @vinodmore3164 3 месяца назад

    Aabhinandan parivars

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 3 месяца назад

    प्रकाश आंबेडकर,आपला पक्ष खरच वंचितांचा पक्ष आहे

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi 3 месяца назад +8

    हे सगळं ABP news चा मिडिया ट्रायल चालू आहे..... लोकमत ने दुसरी बाजू ही दाखवावी

  • @chhayatusharyeole7800
    @chhayatusharyeole7800 3 месяца назад

    खूप खूप अभिनंदन. योगेश

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 3 месяца назад +1

    सर हे प्रशासन विभाग भ्रष्ट अधिकारी राजकीय नेत्यांपेक्षा खतरनाक आहेत डोंबिवलीतील आई आणि मुलाची कहाणी बघुन डोळ्यात अश्रू येतात

  • @pandurangtakik1178
    @pandurangtakik1178 3 месяца назад

    Very nice introduction

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 3 месяца назад +1

    भ्रष्टाचारामध्ये जगात भारताचा एक नंबर

  • @gahinathgavade2998
    @gahinathgavade2998 3 месяца назад

    सत्तेचा माज

  • @anilpalande3182
    @anilpalande3182 3 месяца назад +1

    आशिष सर मी सुद्धा एक गव्हर्मेंट रिटायर आहे. आपल्या कडे मेडिकल, पोलीस वेरिफिकेशन, सर्व सर्टिफिकेट चेक केल्यावर आपल्याला जॉईन करून घेतले जाते.
    मग हिच्याबाबतीत हा निर्णय का घेतला upsc ने. त्याची चौकशी होणे जरुरी आहे. त्या गोष्टी वर आपण बोला सर.

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 3 месяца назад

    सर खरंच खूप वाईट वाटते.जी मुले खरंच खूप महिनात घेतात .त्यांचे काय होणार .

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 месяца назад +1

    अभिनंदन बेटा 💐💐💐🩷🩷🩷

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 3 месяца назад +1

    ज्यांनी ज्यांनी ओबीसी आणि EWS मधून मेडिकल क्षेत्र आणि सिव्हिल सर्विस मध्ये नोकरी मिळवली आहे त्या सर्वांच्या प्रमाणपत्रची फेर तपासणी झाली पाहिजे आणि सत्य नसतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

  • @pramodvaidya-h2k
    @pramodvaidya-h2k 3 месяца назад +1

    हिला डिस्चार्ज करा आणि क्रिमिनल केस दाखल करा