Ashish Shelar Interview: 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडी फुटणार, माझं भाकित आहे!
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- नवाब मलिक आमदार म्हणून निवडून आले तरी सत्तास्थापनेची वेळ आल्यावर आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही. राजभवनात सत्तास्थापनेसाठी पत्र देऊ त्यात नवाब मलिकांची सही नसेल असं रोखठोक विधान भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे.
२३ नोव्हेंबरला महाविकास आघाडी फुटेल, महाविकास आघाडीची एक्सपायरी जवळ आलेली आहे असंही विधान त्यांनी केलं आहे.
#ashishshelar #bjpmaharashtra #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel #vidhansabhaelection2024 #vidhansabha
हा महाशय तर लोकसभे ल राजकीय संन्यास घेणार होता उद्धव ठाकरे ची सीट नाही तर ..याला कोणी किंमत देत नाही प्रशांत सर असल्या लोकांना बोलवो नका
हे महाशय कितीही सुसंस्कृत बोलले तरी पळपुटे आहेत
प्रशांत सर , अशा लायकी नसलेल्या लोकांची मुलाखत घेऊन तुम्ही स्वतः ची किंमत कमी करून घेत आहात.....
Khare ahe
लोकसभेला मवी आ च्या 10 पेक्षा जास्त जागा आल्या तर मी राजकारण संन्यास घेईल असं तु बोलला होता, घेतला का संन्यास? नाही ना, मग आता ही पोपट पंची बंद कर.
उद्धव पण घेणार होता जर मोदी 3 वेळा पी एम झाला तर नागडा चौकात उभ राहून भिक मागून जगिन हे का बोललं ..त्याच काय झालं
@@hmvchai_biscuit1677🔥🔥
कदम साहेब आम्ही यांची मुलाखत ऐकत नाही हे काय रेटून बोलणार सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आम्ही फक्त याच्यावराच्या कॉमेंट्स वाचतो त्यांनी पण जरूर वाचावे. जय शिवराय.
हे महाशय खुप हुशार अहेत !! लोकसभेला नंतर संन्यास घेनार होते ..! ह्याच्यवर कोण विश्वास ठेवनार …! मूलत २३ नंतर ह्याचिच हकलपट्टी होनर
कोण कोण आजचा video पुर्ण न बघता निघून जात आहे 😂
या मराठी माणसांनी वाट लावली आपली ओळखला पाहिजे या प्रो गुजरातीना
मग कराची सेना ला मदत करून परत कसाब आणणार का
@hmvchai_biscuit1677 ते तुझ्या सारखा नक्की करू शकतो कारण जसे विचार तसे आचरण शेवटी काय गुजरात प्रेम
दुसऱ्याची घर कधी फुटतेय याचीच वाट पाहत बसणे शिवाय पर्याय नाही.
शेलार आपली लायकी काय आहेः सर्व महाराष्ट्र राज्य ला माहित आहे
शेलार मामा ...हिमालयात जानार लिहून घ्या
आणी महाराष्ट्रातले मामा मामी नागपूर ला जाणार शेती करायला
यांनीच चिखल केला महाराष्ट्राचा
निवृत्ती घ्या...
Bjp मध्ये अशे अती उत्साही आणि अहंकारी लोक आहेत फडणवीस यांचे सर्व चमचे त्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात असतात नेता ही कपटी कारस्तानी आणि चेले ही
खोटं बोल पण रेटून बोल सकाळचं शपथ विधी कोणी केला ते आधी सांगा.. शेलार..
गप रे 😅😂
महाविकास आघाडी जिंदाबाद जय महाराष्ट्र जय भारत
हे भाजप वाले फक्त फोडाफोडी करू शकतात. बाकी यांचे कार्य शून्य आहे.
फुटणार की , फोडणार ?
MVA फुटणार नाही
यांना विचारा की महाराष्ट्रात बाटेंगे तो कटेंगे हे का आहे?
मूर्ख पणा..
हा लोकसभे नंतर संन्यास घेणार होता त्याच काय झाल ते वीचारा
यांचा बोलण्याचा tone असा बदलला आहे जसा फडण20 यांचा बदलला होता.
अहंकार..
सन्यास घेणारे हिमालय वाट बघत आहे😮😮😮😮😮😮😮😮😮
आधी संन्यास घ्यायला सांगा नंतर इंटरव्यू घ्या
सन्यास कधी घेणार ते सांग फक्त दिलेला शब्द पाळ पहिलं..
नुसतं शब्दांचे बुडबुडे ऐकून लोक पण आता कंटाळून गेली आहे आता
बाळासाहेबांनी BJP ला मोठे केलं..
शेलार काहीही सांगतील..
काय साहेब कोणाची मुलाखत घेताय
Ek No. Cha thapadya aahe...Ha tar sannyas ghenar hota..he media valyane tyala vicharla pahije Kai zal tyache
सत्य बोललात शेलार मामा पण उलटं होणार आहे महायुती तुटणार आहे 😂😂😂
अमित भाईना आता गांधीच्या खादीच्या प्रकल्पाची आठवण येते ह्याच्या वरून हे किती ढोंगी आहेत हे सिध्द होते.
सन्यास घेणार हॊते 😂😂
प्रशांत सर , आजच्या सर्व कमेंट प्रेक्षकांनी vdo न बघताच दिल्या आहेत......
फोडण्या शिवाय काय येत का नाही
ह्यांचे राजकारण संपले आहे
कुरेशी,जगुजराती सोसायटी मध्ये मुंबईचा मराठी लोकांना फ्लॅट नाही हे काय बटगे नाही.गुजराती मालकांच्या कंपनी मध्ये नॉन गुजराती ना नोकरी नाही हे काय हम एक है. प्रथम कुरेशी याचे उत्तर दे, लागला रेटून बोलायला.
तुम्ही बोले तैसा ना चाले खोटं बोल पण रेटून बोल 😊
Bjp hatav 😅
कदम साहेब कशाला ह्या bjp च्या YZ लोकांची मुलाखत घेता
ह्यांचा गुडग्यात मेंदू आहे
हा शेलार निव्वळ अडानचोट आहे
जनाब आशिष शेलार खर बोलले
Ashishji Shelar ,as per his last statement during the last time of Loksabha election, he should have gone to asylum.
Despite the above, he has been making a statement on SS UBT, we all Maharashtra loving people support MVA.
Mahayuti will not come to power in Maharashtra.
भावपुर्ण श्रद्धांजली ह्यांच्या विचारांना
यांची उत्तरं ही दूर दिल्लीश्वरांनी ऐकावीत आणि आपल्याला वजिरी मिळावी यासाठीची आहेत..सिंधूदर्गा बाटगे जसे इमाने इतबारे खाल्ल्या अन्नाला लाथाडत उध्दवजींना शिव्या घालतात त्यांचीच ही दुसरी काॅपी..
अशा फालतू लोकांचा interview घेऊन आपला व आपल्या subscribers चा वेळ वाया घालवू नये ही विनंती 😊
यांना बोलवून प्रशांतजींनी सर्वांचा फायदा करून दिलाय..यांना यांचा चेहरा दाखवणारा आरसा दाखवता आला..
सगळ्यात बोलताना टुकार वाटतो
BJP Hatava Maharashtra Vachava
BJP चे काही नेते असे आहेत की यांच्याकडे पाहून वाटते की हा नेता कसा झाला..त्यातलाच हा एक..ना बोलण्यात काही मुद्दे ना कसला अभ्यास.. 😂 #मोदीजीवी
मी mute volume करून फक्त इथे कमेंट वाचायला आलो😂😂
पर्मनंट नगरसेवक....
😂😂😂😂😂😂
सगळाच गुजराथी हट्टाचा विकास आहे...जपानचा विकास गुजरातचा विकास..बुलाट कमाई असणार पक्षाला
प्रशांत कदमांचा हा व्हिडिओ खरंच बघावासा वाटतो का. उगाचच काहीही
Shelar mama padnar hya veli
हा माणूस एवढा माज दाखवत आहे की त्याला वाटत आहे माझ्या एवढा शहाणा कोणीच नाही
प्रशांतजी काय हे
खरच का घेतली हि मुलाखत
विरोधी पक्षाचा पहिला इंटरव्यू घेतला आज …😄
हा लोकसभेला बोलला होता की महाविकास आघाडी ला १० च्या वर जागा आल्या तर राजिनामा घेणार ...पळपुटा
काका गट ८० + दादा गट ४० + अपक्ष ३० = बहुमत
हा कुठेच किंमत नसलेला भविष्य सांगतोय
Tuch futu nko mhanje bar 😂😂😂
हे महाशय बदला घ्या बदला घ्या जप करत आहेत. अती शहाणा त्याचा बैल रिकामा
२०१४ ला सत्ता स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते आणि ते सरकार शरद पवारांकडून कुबड्या उसनवारी ने घेऊन आले होते, सोईस्कर रित्या विसरतात सर्व जुमलेबाज भाजप नेते. ९५ च्या निवडणुकीत मोदी शहा तडीपार होऊन भुमीगत होते.
Prashant saheb tumch channel ami Avrjun Bagto pan ash Halcat lokana bolvu Naka. Tumi comment vach manje laksht yeyel.
😂😂😂😂😂
Pls do not call people who do not think, act, and wish the good of Maharashtra and India at large.
प्रशांत सर नमस्कार, क्रुपया आशा लोकांना परत बोलवू नका.
अश्या महाशयांना बोलवत नका जाऊ, झिरो क्रेडिबिलिटी आहे यांची
हा तर खोटे बोलण्यात मोदी ला पण मागे सारेल. आत्मचिंतन केलेल बोलण्यातून अजिबात दिसत नाही.
Likes Varun samjun Jaa hyana koni like karat nahie
Hya cha interview naka gheu please...hyancha aikun konala kahi fayda nahi time waste
शेलार तु 23 तारखेला पराभूत असशील.
Yeda mama😂😂
लोकसभा निवडणुकीत तुम्ही जे बोलला होता ते आधी पूर्ण करा ... जर महविकास आघाडी ची १० पेक्षा जास्त जागा आल्या तर मे राजकारणातून संन्यास घेणार हे बोलला होता ना मग कधी घेताय साहेब संन्यस ...( सलीम फेकू आणि त्याची टीम 😂😂😂)
शेलार तुमचं सरकार तरी येणार आहे काय किती बडबड करतात
येणार तर नानाच + उद्धवच
हे महाशयपण पडणार नक्की😂😂
मु॑गेरीलालके हसीन सपने!
Prashant sir, Aditya Thackerey chi mulakat ghya
BJP has only 9 seats in Loksabha.
Ajit Pawar yanchya barobar shapath ka ghetali
अब्दुला चेलार मियां.....
यांची सत्ता येणार बोलतोय 😂
Yala kashala bolavata
Prashant sir aslya lokanna bolat jau nakaa
Fadtus
Rajkaran😊
Chup
He bolty pn jr ek sit kami asel na ha Aashish shelar CM banvel mahayuti kdun
साफ खोटे बोलतात हे भाजप वाले आणी rss वाले
dehstil 80 percent contract Adani la kase milale 138 deshat tyala contact Indian government chya ashirwadane kashe milale Mumbai madhil 2200 acre land free Adani la ka Dili Mumbai madye development redelovment madhey Adani la 60 percent Tdr rights deun Mumbai koni vikli barobar Gujarat Adani port var 2 lakh crore che drugs fakt 5000 cr che dakhwale he contya ladkya gangster che drugs astat tya madhun kona konala share asto Maharashtra til 8 lakh crore chi investment jobs company gujrat la kasha gelya amhi public sagale janto 23 la bagha public ky karte te
I am only here for comments hyacha video kon baghnar bhavano comments bhar bharun hou dya views Kami aalya tari chalel.
निव्वळ फेकाफेकी.
Tumhala kon vichartay
Tumhi aadhi sanyas ghya
Chapari ahe ha
Tumhi sanyas ghenar hotat tyacha kay zal
😂😂
तुमचा हा व्हिडिओ आहे त्यातील चेहरा पाहून फक्त कमेंट करून न बघता सोडून देतोय
कदम साहेब तुम्हाला किंमत आहे आमच्याकडे नाही त्या भुरट्यां लोकांना बोलावून तुम्ही काय साध्य करताय