Varandha Ghat | Varandha Ghat Road Trip | Varandha Ghat In Monsoon | Varandha Ghat Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 сен 2022
  • Varandha Ghat | Varandha Ghat | Road Trip | Varandha Ghat In Monsoon | Varandha Ghat Maharashtra
    ▬▬▬▬Social Media▬▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    for any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google map link :---
    goo.gl/maps/SkuRmwyGpedTa7Q98
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना निसर्गरम्य वातावरण लाभलं आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे तेथील वातावरण देखील खूप सुंदर बनलं आहे. हिरवीगार झाडे, उंचच्या उंच डोंगरमाळा, उंचावरून पडणारे धबधबे तसचं, त्या हिरव्यागार परिसरात आढळणारे निरनिराळे प्राणी, पक्षी, फळे, फुले यामुळे तेथे जणू काही स्वर्गच अवतरल्या सारख वाटते. आज आपण अश्याच एका नैसर्गिक पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत.
    पर्यटक प्रेमीना भ्रमंती करण्यास आल्हाददायक आनंद देणारा हा घाट असून दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी येतात. सहयाद्री पर्वताच्या मध्यभागी स्थित असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभागून हा घाट कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडांच्या मध्यभागी समर्थ रामदासस्वामी यांची शिवथरघळ आहे.
    वरंध हा घाट पुण्यापासून सामारे ११० किमी दूर असून महाडपासून सुमारे २५ किमी दुरिवर आहे. या घाटाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या घाट रस्त्यावर असलेलं वाघजाई माता मंदिर, या मंदिराजवळून आपणास डोंगर माध्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची तसचं, खोलवर दऱ्या खोऱ्यांची सुंदर प्रलोभनीय दृश्ये आपल्या दृष्टीस पडतात.
    पुण्यावरून कोकणाच्या दिशेने जातांना आपणास सुमारे ३००० फुटांच्या खोल दऱ्यांमुळे मानवी वस्त्यांची अतिशय खडबडीत खोरी निर्माण झाल्याचे निर्दर्शनास येते. तसचं, वरंध घाटाच्या उताराच्या दिशेने माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे वसली आहेत. तर घाटाच्या वरच्या देशेला भुते आहेत अशी येथील नागरिकांची भावना आहे. घाटाच्या मध्ये वाघजाई नावाचे भूत आहे.

Комментарии • 193

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  Год назад +39

    घाटात घाट - वरंधा घाट . पुण्याहून जाताना भोर ते महाड दरम्यान हा घाट लागतो . पुण्याहून हे अंतर साधारण ९० किमी आहे . निसर्गपर्यटन साठी हा घाट अतिशय समृद्ध आहे . येथील रानफुले , धबधबे , डोंगररांगा , तलाव , ढगांची दाटी , हिरवाई , पक्षी म्हणजे अभूतपूर्व आनंदाची पर्वणी ! या घाटातुन प्रवास करताना आलेला अनुभव या व्हिडिओतून मी तुमच्यासाठी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय . तेंव्हा तुमचा अभिप्राय व्हिडिओच्या खाली कंमेंट करून कळवा .

    • @ashokvelhankar89
      @ashokvelhankar89 Год назад +2

      हा घाट पुण्याहून जातांना आता ओपन आहे का? तेथून शॉर्टकटने शिवथरघळ येथे जाता येईल का?

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 Год назад

      @@ashokvelhankar89 हो नक्की

    • @shivamgosavi45
      @shivamgosavi45 Год назад +2

      हा घाट आता पुण्यावरून भोर ते महाड पर्यंत जाण्यासाठी चालू आहे का , आणि bikes साठी safe असेल का ? कारण मी आता news बघितली की हा घाट ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहील.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад +1

      @@shivamgosavi45 sure ahe 👍🏻

    • @shivamgosavi45
      @shivamgosavi45 Год назад

      @@vitthalsalekar3995 udya yayacha plan ahe

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Год назад +8

    सोमनाथ मस्तच पावसाळ्यात घाटांची मजा औरच असते त्यात तुझं शूटिंग व भाषा यामुळे तर आणखीन मजा येते बघायला धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 Год назад +3

    Very dangerous ghat to pass.Long back we travelled by ST bus from Bhor to Mahad.One of my uncles met with accident in ST bus long back.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Год назад +6

    छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. निसर्ग रम्य वातावरण. सोमनाथ दादा तुमच मधुर निवेदन, सगळेच कसे एकच नंबर..नमस्कार. 🙏🙏

  • @dnyaneshwarbhoite1801
    @dnyaneshwarbhoite1801 Год назад +5

    सोमनाथ सर नेहमी प्रमाणे अप्रतिम वरंधा घाट आणि परीसर खूप च छान आपल्या सुमधुर आवाजातील विवेचनामुळे प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐🙏

  • @FattesingPalande
    @FattesingPalande Год назад +4

    प्रत्येक भेटीच्या वेळी हा घाट वेगळा व सुंदर दिसतो...
    🌹🌹🌹

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 Месяц назад +1

    मला तुमचे व्हिडीओ खूप खूप आवडतात... निसर्गरम्य फोटो, अतिशय छान शब्द रचनातर ऐकताना इतके छान वाटतेय.. 👌👌👌👌👌धन्यवाद तुमचे

  • @ushaupadhye6898
    @ushaupadhye6898 Год назад +2

    शुद्ध व रसाळ भाषा , अप्रतीम फोटोग्राफी

  • @nnitinddhadave9110
    @nnitinddhadave9110 Год назад +2

    दादा तुम्ही ज्या वळणावर थांबला होता त्या ठिकाणी एक छान शिवकालीन ऐतिहासिक ठिकाण आहे

  • @ajitgoradspeaks
    @ajitgoradspeaks Год назад +2

    चित्रण आणि वर्णन अगदी अप्रतिम

  • @ganeshdudhale7963
    @ganeshdudhale7963 Год назад +2

    तुमचे व्हिडिओ ज खूप भारी असतात माहिती छान देता उत्तम शब्दांत ..👌👌👌

  • @shivajithorat2712
    @shivajithorat2712 Год назад +1

    सुंदर वर्णन
    नयनरम्य दर्शन

  • @balajigunb
    @balajigunb Год назад +2

    खुफ मस्त.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Год назад +3

    छान सोमनाथजी, पावसाळ्यात निसर्गाचे विविध रूपे दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @gorkhkoli9269
    @gorkhkoli9269 Год назад +2

    भाऊ,सुंदर, घाट,आहै

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 Год назад +1

    सर हे मी पहिले आहे खूपच सुंदर आहे हे, अक्षरशः मन हरपून जाते येते, मी तर भर पाऊस पडत होता तेव्हा गेलो होतो, तेथे मोबाईल रेंज वगैरे काहीही नसते आपण आणि आपणच,
    एकदा तर S.T bus गेलो होतो, बस बंद दुसरी बस येईपर्यंत आम्ही सगळे थेतेच,
    आणि हो सर तुह्मी नवीन गाडी घेतली का असेल तर खूप खूप अभिनंदन, मोठी पॉवरफुल गाडी , आराम दायक , आता लांब लांब जा आणि आम्हाला आनंद घ्या आणि द्या

  • @deepakjoshi3502
    @deepakjoshi3502 Год назад +1

    अप्रतिम व्हिडिओ, बघतानाच एवढ प्रसन्न वाटतं तर गेल्यावर किती वाटेल ह्याचा अंदाजच करवत नाही

  • @sameerlahane
    @sameerlahane Год назад +2

    Ek no video 😊

  • @yashwantdalavi804
    @yashwantdalavi804 Год назад +2

    Khup chhan..
    Sajjangad, Thoseghar ani Chalkewadi ha ek chhan project hoil tumcha..

  • @sonalikanse5399
    @sonalikanse5399 Год назад +2

    अप्रतिम!!! 👌👌👌✌️✌️✌️👍👍👍😊

  • @sushilavlog9466
    @sushilavlog9466 Год назад +1

    Khup chan banvlay sir vidio

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 Год назад +2

    मस्त

  • @dineshpujari9813
    @dineshpujari9813 Год назад +1

    इस वीडियो को देखते हुए ऐसा लगता है के एक सुंदर कविता को सुन रहे हो और सफ़र भी हो रहा है अप्रतिम सौंदर्य बोध है

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 Год назад +3

    Beautiful 🤩, Drone photography Simply Great

  • @sandipnayak2473
    @sandipnayak2473 Год назад +2

    I am waiting for new videos awesome...

  • @jitendragolambade8754
    @jitendragolambade8754 Год назад +1

    Superb Bhasha shaili shooting nice

  • @im.rakeshgaykar
    @im.rakeshgaykar Год назад +2

    khup chan

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. Год назад +2

    सुंदर घाट सुंदर video🤗

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut Год назад +1

    अतिशय सुंदर

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Год назад +1

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @babannatu5900
    @babannatu5900 Год назад

    धन्यवाद खुप छान आहे अप्रतिम फोटो व्हिडिओ ... आभारी आहे

  • @dhananjaygunde.mh4122
    @dhananjaygunde.mh4122 Год назад +1

    👌Jay ⛳Maharashtra ❤

  • @AjitVenupureFilms
    @AjitVenupureFilms Год назад +1

    Sundar vide kela ahe

  • @sandeshsalunke5316
    @sandeshsalunke5316 Год назад +2

    Mesmerizing 🥰

  • @travel2Exploreplaces
    @travel2Exploreplaces Год назад +2

    Very new location....subscribed by travel2Explore places

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 Год назад +2

    अप्रतिम घाट आहे हा, माझ्या वर्षातुन 5/6 वेळेस जाणे होते,
    प्रत्येक ऋतुत हा घाट नवीन भासतो

    • @sunnybhan8583
      @sunnybhan8583 Год назад

      How is the current road condition from Mahad to Varandh ghat to Bhor .. planning to go tomorrow e

    • @shantanukaduskar6414
      @shantanukaduskar6414 Год назад

      @@sunnybhan8583 रस्ता पावसाने खराब झाला आहे,माझी पण जून पसुन चक्कर नाही
      महाड ते वाघजाई पर्यन्त चांगला आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      28 th August ka gelo hoto road changlya hota

    • @nomadmarathivlogs7057
      @nomadmarathivlogs7057 Год назад

      ST जात नाही या रस्त्याने दादा मला जायचे होते

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 Год назад +1

    सुरेख

  • @mangeshkulkarni7153
    @mangeshkulkarni7153 Год назад +2

    मस्त विडिओ.. सर आज च आम्ही काळू वॉटरफॉल माळशेज चा ट्रेक केला अतिशय अविस्मरणीय अनुभव.. तुम्ही सुद्धा नक्की अनुभवा आणि आपल्या ड्रोन मधून दाखवा.. 😊

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Год назад +1

    Drone 📷 chi कमाल..excellent view

  • @shatrughnatole3304
    @shatrughnatole3304 Год назад +1

    वरंध घाट हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. कारण माझं गाव भोर आहे आणि माझी सासरवाडी माणगाव आहे. त्यामुळे आम्हाला त्या घाटातून जावे लागते.

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil Год назад +3

    Amazing 🤩

  • @nnitinddhadave9110
    @nnitinddhadave9110 Год назад +2

    दादा छान वाटलं तुम्ही आमचं भोर आमचं निराधेवघर धरणं वरंधा घाट दाखवलं तुमचे विडिओ खुप छान असतात

  • @rajendramorye7989
    @rajendramorye7989 Год назад +1

    उत्तम शब्दांकन

  • @kewalacademypreschool859
    @kewalacademypreschool859 Год назад +2

    Awesome 👍👍

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    Beautiful location । सहल पाहिजे एकदाची

  • @rajanibk
    @rajanibk Год назад +3

    खूप छान माहिती व्हिडिओ आहे लोकेशन टाकता येईल का

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад

    खूप छान सोमनाथ दादा खूप छान नजराणा तुमची व्हिडिओ शूट करण्याची पद्धत आणि माहिती पण छान प्रकारे explain करून सांगता मस्त व्हिडिओ

  • @shwetusdiary
    @shwetusdiary Год назад +1

    Khup chan vatale

  • @queen-suneeta
    @queen-suneeta Год назад +2

    Mast👌👌

  • @rajushinde419
    @rajushinde419 Год назад +2

    Very nice.👌👌🙏🙏

  • @user-mz7fv1pw9l
    @user-mz7fv1pw9l 2 месяца назад +1

    दादा, खूपच सुंदर व्हिडिओ बनवलाय. मी माझ्या गावाला जाताना याच घाटातून जात असतो. मी हे नेहमी पाहात असतो.

    • @user-mz7fv1pw9l
      @user-mz7fv1pw9l 2 месяца назад

      Hello sir, मी पण एक RUclipsr आहे. आणि तुम्ही Drone camera कोणता वापरता हे जर सांगितलं तर खूप बरं होईल कारण मला सुद्धा Drone camera घ्यायचा आहे

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 Год назад

    फारच अप्रतिम, सुंदर, छान आणि बरच काही 👌👌👌

  • @manoharkokane8013
    @manoharkokane8013 Год назад

    अतिशय सुंदर निसर्ग चित्रण केले आहे

  • @Santoshb2227
    @Santoshb2227 Год назад +1

    Mast ch

  • @KrushnaChawali
    @KrushnaChawali Год назад

    सुंदर निसर्ग🌿

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @ravindrapatil7953
    @ravindrapatil7953 Год назад +1

    Nehami pramanech ati sundar

  • @pravinrasal5742
    @pravinrasal5742 Год назад +2

    Video chhan ahe pan khup shota ka kelat long time video karaycha na sir.

  • @mohanajayaraj4743
    @mohanajayaraj4743 Год назад +6

    All your videos are not like normal RUclipsr traveller videos... Every video seems to be a unique documentary...selection of each place and deep studying of that place... BGM, camera shots and your voice-over makes your video pleasant... 👏👏👏

  • @MW-kw9xc
    @MW-kw9xc Год назад +2

    Varandha Ghat is blessed

  • @tukaramhake4899
    @tukaramhake4899 Год назад +2

    Mee 12tyre 25 ton mahad to lonand varandha ghat pravas kela, pan tin cornarla gadila khup problem ala, khup chad ani hevy corner

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 Год назад +3

    Mast . Apratim...the best scene was of clouds cmng down which reminded of nandi hills - bangalore...agadi same to same

  • @vishwasrakh
    @vishwasrakh Год назад

    खुप छान माहिती आणि चित्रीकरण 👌

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 Год назад

    Khup chan video 📹

  • @hiteshprajapati7112
    @hiteshprajapati7112 21 день назад

    If I travel in my car with family from Pune to Goa. Which route is best as per below parameters. Nice Road conditions, safe to travel with family, beautiful scenic views of Ghats and peaks and curvy roads, food and petrol pump availability, waterfalls, good height of ghats for scenic views. So, for above requirements which route is best ?? Varandha ghat, Anuskura ghat, Gaganbawda ghat, Phonda ghat, Amboli ghat. Please reply in details..

  • @avinashjadhav6208
    @avinashjadhav6208 Год назад +2

    We are following your video and recently visited Pristine villa mulshi to celebrate our 25 th weddings anniversary

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    Dron shots ❤️❤️

  • @ravindran25
    @ravindran25 Год назад +1

    Superb......

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 Год назад

    Bhaau mi pan hya ghatatun pravas kelay khup bhiti vatte Ani nisarg tevhadach chhan Sundar 😁❤👍👌🙏

  • @Sushantdk
    @Sushantdk Год назад

    खुप सुंदर व्हिडिओ आहे, पावसाळ्यातील वरांधा घाटाचे हे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर रुप तुमचा कॅमेरा मधुन बघताना खुप छान वाटले.. धन्यवाद.

  • @Coolingpeople
    @Coolingpeople Год назад

    Somnath Sir Khup Divsani Video aala Pan mast hota

  • @ujwalaa345
    @ujwalaa345 Год назад +2

    👌👌👌

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Год назад +2

    खूप छान 👍👍👍👍👍

  • @akshaykalamkar_1991
    @akshaykalamkar_1991 Год назад +1

    खूप छान दादा... खुप आवडलं

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      Thank you !!

    • @akshaykalamkar_1991
      @akshaykalamkar_1991 Год назад

      @@SomnathNagawade tumche sagale video baghto me.. Tumcha aawaj.. माहिती sangta.. Khup mastt watt.. I really really like it.. God bless you

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Год назад +1

    सुंदर निसर्ग चहु बाजुला दाट धुके व पावसाच्या सुंदर सरी
    डोळ्यांना सुखावणारा सुंदर नजारा.....
    जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर त्याचे स्वर्गात रूपांतर झाले आहे. पूर्णपणे भेट देण्यासारखे आहे परंतु कृपया रस्त्यावर सतर्क रहा कारण ते भूस्खलनामुळे अवरोधित झाले आहेत आणि हुशार माकडांपासून सावध रहा. अन्नासाठी खूप मर्यादित पर्याय आहेत म्हणून ते घेऊन जाणे चांगले.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Год назад

    खूपच छान

  • @rohanjadhav4465
    @rohanjadhav4465 Год назад

    Khup divsani sir …

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Год назад +1

    😍😍😍♥️👌

  • @poleexplorer
    @poleexplorer Год назад

    What are things to do or explore if we're planning one day trip from Pune to Varendha Ghat.?

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Год назад

    निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावांची अप्रतिम फोटो शुटिंग बघून मन प्रसन्न प्रसन्न होतं तुम्ही खूप प्रामाणिक आणि छान काम करत आहात God bless 💓

  • @sumitpawar7174
    @sumitpawar7174 Год назад

    sir big fan ....

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 Год назад

    👌👌👌🌹🌹🌹🌺🌺💐💐 very nice s.dada

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @KrushnaChawali
    @KrushnaChawali Год назад

    तुमचे संपूर्ण विडिओ मी पाहतो

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 Год назад

    a pair of your eye is the best camera of the world 🤗🙂😍

  • @maheshchaudhari463
    @maheshchaudhari463 Год назад

    8.27 👍

  • @happylife9483
    @happylife9483 Год назад

    Starting music ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      🙏🏻

    • @happylife9483
      @happylife9483 Год назад

      @@SomnathNagawade punayat rahaila asun avdhe Chan place ahe he mahit navte...sir... thank you 👍

  • @abhaykohirkar4364
    @abhaykohirkar4364 Год назад +2

    Dear sir Very nice. U r soo lucky t g t places and N joy and Earn Also ✨️ 😌 💖. One thing w maharashtrain are simple and eat simple. That too in simple tiffin and plates
    Though I love th way our Gujarati bhai bring tiffin and Punjabi also
    By the way yr son we see always roam with u. Don't he has any studies

  • @ready_rounder
    @ready_rounder 11 месяцев назад +1

    तुम्ही गाडी कोणत्या ब्रँड ची घेता ते महत्त्वाचे नसते. ती घेऊन तुम्ही फिरायला कुठे जाता ते महत्त्वाचे असते. पार्किंग मध्ये लावलेल्या BMW पेक्षा घाटावर थांबून निसर्ग दर्शन करणारी WagonR कधीही बरी.

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Год назад

    एकच नंबर व्हिडिओ होतां वंरध घाट परत कंदी आला तर नक्की भेट होईल आपली आमच्या गावचे धरणं निरा देवघर पण मी खुप वाट बघीतली पण नाही भेट झाली

  • @sunnybhan8583
    @sunnybhan8583 Год назад +2

    Wonderful and inspiring vlog ! How is the road condition from Mahad to Varandh ghat to Bhor ? .. planning to go there tomorrow. Please guide . Thanks

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 Год назад

    सर तुमची शब्दरचना खुपच चांगली आहे

  • @aaryashete8653
    @aaryashete8653 Год назад

    Waghjai javalchya sagle stalls ata band karnyat ale ahet ....karan nuktach tithe eka stall var darad kosalvun tya stallchalkala gambhir dukhapat zali ...pudhe ashi durghatna ghadu naye mhnun kadachit....😊mi bhor madhech rahte tyamule ya ghatat khup vela gele ahe mi pn tumhi kelelya ya varnanamule parat javasa vattay...😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Swargiy. Nisarg. Soundarya..

  • @sachin.ghabak
    @sachin.ghabak Год назад

    good morning sir

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @alhadb4253
    @alhadb4253 Год назад

    Very beautiful... very well done.
    Is the ghat road and overall road in above average/good condition

  • @kirankhot7484
    @kirankhot7484 Год назад

    Dada 2 varshapurvi road chi condition khup kharab hoti ..
    ata kashi ahe situation ??
    dapoli sathi ha route cha vichar kartey

  • @aniketmahadik2987
    @aniketmahadik2987 Год назад

    Mala tr parat gavala zayche Iccha zagi zali ahe

  • @nileshvarade3235
    @nileshvarade3235 Год назад

    Khup sundar.. bike ni firan yogya ahe ka?

  • @allcountry2679
    @allcountry2679 Год назад +1

    Innova kadhi ghetli

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 Год назад +1

    मी वरंध गावचा आहे

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 Год назад +1

      हो का मी भोर निरा देवघर धरणं जवळ आमचं गाव आहे