तोंडाची चव वाढवणारा 15 मिनिटांत तयार होणारा स्वस्तात मस्त मुरमूऱ्याचा चिवडा | Murmuryacha chivda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • तोंडाची चव वाढवणारा 15 मिनिटांत तयार होणारा स्वस्तात मस्त मुरमूऱ्याचा चिवडा | Murmuryacha chivda | Chivda Recipe
    आज मि मुरमुरे वापरून महाराष्ट्रातील फेमस मुरमुऱ्याचा चिवडा बनून दाखवणार आहे. मुरमुरे काही ठिकाणी चुरमुरे म्हणूनही ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि नाशिक ही ठिकाणे हे फेमस आहेत. ही खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. हे परिपूर्ण संध्याकाळचे स्नॅक्स किंवा उत्तम ट्रॅव्हलिंग स्नॅक पर्याय असू शकतात. मुरमुरे सर्वत्र सहज उपलब्ध आहे. भेळ, भडंग, इत्यादी मुरमुरेच्या काही रेसिपी आपण पाहिल्या आहेत. या यादीत आणखी एक स्वादिष्ट भर पडेल. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी वापरलेले साहित्य:-
    1/2 किलो मुरमुरे/चुरमुरे
    20-25 लसूण पाकळ्या
    2 चमचे लाल तिखट
    100 ग्राम शेंगदाणे
    100 ग्राम डाळ्या
    कढीपत्ता, कोथंबीर
    1 चमचा हळद
    2 चमचे/चवीनुसार मीठ
    2 चमचे धना पावडर
    1/4 चमचा हिंग
    1/2 चमचा चाट मसाला
    3 चमचे पिठी साखर
    1 चमचा जिरे
    250 ग्राम जाड लसूण शेव ( ऐच्छिक)
    Key Words Using This Video
    Murmura chivda, chivda, मुरमुरा चिवडा,How to make Puffed Rice Chivda Murmura
    Murmure Ka Simple and Easy Chiwda Recipe in Snacks, How to make Puffed Rice Chivda Murmura, Murmure Ka Simple and Easy Chiwda Recipe, murmura chivda, murmura chivda recipe, how to make murmura chivdaMurrmura chivda, murmura k chivda, churmura chivda, murmure ka chivda, murmure ka chiwda, chivda murmura, murmra, murmara, moormara, murumura, murumra, murmra chivda, mrumuramurmura recipe for kids,murmura rice recipe,recipe of murmura,murmura poha recipe,murmura recipe at home,murmura chivda recipe,recipe with murmura,murmura recipe hindi,murmure namkeen recipe,murmura recipe in telugu,murmura upma recipe,murmura recipes snacks,murmura recipe in hindi,murmura recipes,murmura bhel recipe,murmura chaat recipe,मुरमुरा नमकीन,spicy puffed rice,spicy murmura chivda, नाष्ट्याचा आगळावेगळा पदार्थ, न्याहारीचा पदार्थ, Breakfast recipe, healthy breakfast recipe, instant breakfast recipe, Less oil breakfast recipe, Tiffin box recipe, Nasta recipe, batatyacha nasta, Nastyacha padarth,मराठी तडका रेसिपी, Marathi tadka recipe,healthy nashta, पौष्टिक नाष्टा, Weight loss recipe, diwali faral,दिवाळी फराळ, फराळाचे पदार्थ, चकली रेसिपी, लाडू रेसिपी, युनिक नाष्टा, झटपट नाष्टा, मुलांसाठी नवीन नाष्टा, ढोकळा,बेसन ढोकळा, मराठी तडका रेसिपी,थाळी रेसिपी, vej thali recipe, रोजची थाळी, जेवणाची थाळी
    #murmurachivda #खाद्याप्रेमी #मुरमुराचिवडा #puffedrice #murmurarecipe #snack #chivda #कोल्हापुरीभडंग #चिवडारेसिपी #1किलोप्रमाणातकोल्हापुरीभडंग #1किलोभडंगप्रमाण #सीक्रेटमसालाबनवुनकोल्हापुरीभडंग #झणझणीतकोल्हापुरीभडंग #चटपटीतकोल्हापुरीअंबाभडंग #अंबाभडंग #कोल्हापुरीअंबाभडंग #भडंगचिवडा #भडंग #भडंगरेसीपीमराठी #कोल्हापुरी #झणझणीतभडंग
    #चिवडारेसिपीखाद्याप्रेमी #दिवाळीस्पेशलभडंग #चिवडारेसीपी #भाजक्यापोह्यांचाचिवडा #specialchivada #chivda #कुरकुरीतभडंगचिवडा
    #दिवाळीफराळ #diwalifaral #दिवाळी #दिवाळीला
    #दिवाळीफराळ #ऑर्डरसाठीभडंग
    #अर्धाकिलोमुरमुरेभडंग #अर्धाकिलोभडंगचिवडाMurmurachivada #मुरमुराचिवडा #breakfastrecipe #ब्रेकफास्टरेसिपी #नास्तारेसिपी #Nastarecipe #Soojialookanasta
    #Nastarecipe #ब्रेकफास्टरेसिपी #Paratharecipe
    #ब्रेकफास्टरेसिपी #Breakfastrecipe #न्याहारीचापदार्थ #Healthybreakfastrecipe #Nastyachyarecipe #Lessoilbreakfastrecipe

Комментарии • 134