तुम्ही जे व्हीडिओ करता किंवा लाईव्ह दाखवता खूपच सुंदर असतात .त्यामुळे घरात बसून वारीत काय चालले हे कळते व आम्ही पण वरी बरोबर चालतोय असेच वाटते धन्य वाद खर तेच सांगते . ऑल द बेस्ट .
दिंडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्वच्छते विषयी लोकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे तुम्ही शूटिंग काढताना जेथे अन्नदान चालू आहे त्या तंबूत जात जा म्हणजे समोरून दिसेल फार चांगले कार्य आहे धन्यवाद भाऊ भाऊ
रामकृष्ण हरी माऊली
🌹🌹🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरि खुप छान मस्त बोलत हाय
राम कृष्ण हारी माऊली
दीपक लयं भारी
नवस कसला होता काय कळालच नाही माऊली राम कृष्ण हरी
Ok
Ravi aani Dipak tumhi j dakhavta te khupch sunder aahe aamhi Gharat basun varicha sampurn aanad ghet aahot raviche marathit bolane khup bhari aahe varit nakki Kay aani kase chalte te samjhte tumchya doghanche aabhari aahot aamhi
मस्त व्हिडिओ वारी सोहळायचे
ऋतुजा चे व्हिडिओ येत नाही दादा
दीपक भाऊ मस्त व्हिडिओ
मस्त सांगतोय दादा तु सगळें व्हिडिओ घरात बसून पाहते छान वाटते 🎉
तुम्ही जे व्हीडिओ करता किंवा लाईव्ह दाखवता खूपच सुंदर असतात .त्यामुळे घरात बसून वारीत काय चालले हे कळते व आम्ही पण वरी बरोबर चालतोय असेच वाटते धन्य वाद खर तेच सांगते . ऑल द बेस्ट .
दीपक,रविदादा आणि मामा तुमच्या सर्वांमुळे आम्हाला घरबसल्या वारी दर्शन छानपैकी घडत आहे👌👍माऊली माऊली..
दीपक भाऊ Farch chan
खूप छान बोलता दादा तुम्ही 😅
शासन आपल्या दारी
सुख शांती घरोघरी
🙏🚩🙏🚩🙏🚩
पाऊले चालती पंढरीची वाट
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 🙏🚩🙏🚩🙏🚩
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
सुख शांती घरोघरी
🙏🚩🙏🚩🙏🚩
दीपक भाऊ खूप छान वारी घडत आहे आम्हाला तुमच्यामुळे .. रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Nice 💫🌎
शुभ सकाळ दिपक महाराज 💐💐💐💐💐💐 छञपती संभाजीनगर हुन
दिंडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्वच्छते विषयी लोकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे तुम्ही शूटिंग काढताना जेथे अन्नदान चालू आहे त्या तंबूत जात जा म्हणजे समोरून दिसेल फार चांगले कार्य आहे धन्यवाद भाऊ भाऊ
खाऊन तिथंच कचरा टाकला
साफ करणाऱ्यांना वारीचं अर्धं पुण्य गेलं
Chhan karatha report khahi chukka nahi
गांवरान भाषा चांगली आहें
Ekdam mst video vari madhe gelya sarkh vatat ahe
राम राम
❤❤❤❤❤❤❤
Vidhrb marathwada 50% public
Thod shist pahije dusryana tras hou nye aaplyamule
Mast aahe
जय हरी माऊली 🙏🙏
Jai vithal
दादा माझी कमेटी का वाचत नाहीत
❤..........राम कृष्ण हरी.......❤❤.........छान मस्तच........❤❤❤.......माऊली........जय हरी.....
विठ्ठला
फुकट खायला मिळते म्हणून सगळे वारीत सहभागी होतात.
Ase nahi..Ram krushn hari