Это видео недоступно.
Сожалеем об этом.
NASA Boeing Starliner: Sunita Williams, Butch Wilmore हे International Space Stationमध्ये अडकलेत का?
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2024
- #bbcmarathi #NASA #Boeing #BoeingStarliner #StuckInSpace #SunitaWilliams
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' 5 जून रोजी अंतराळात झेपावलं. 'बोईंग' ही अशी कामगिरी बजावणारी दुसरी खासगी कंपनी ठरली. पण 8 दिवसांच्या मोहीमेसाठी गेलेले हे अंतराळवीर अजूनही परतू शकलेले नाहीत.
स्टारलायनरमध्ये बिघाड झालाय का? अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेयत का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
सुनिता विल्यम्स देवाच्या कृपेने लवकरच पउथ्वईवर विराजमान होवो.
गोष्ट सोपी कुठे आहे गोष्ट तर सोपी तेव्हढीच धोक्याची आहे.
नासा म्हणजे समजण्या पलिकडचे 👍🏻
Sounds Good!!!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏
Why it's always Boeing??
नक्की ठोस बातमी सांगा
ते नासावाले सांगणार आणि लोक ऐकणार🙄 कोणाला माहिती खरी परिस्थिती काय आहे ते.
स्वताची चूक लपविण्यासाठी नासा वेळ काढत
आहे हा बेजबाबदारपणा आहे कल्पना चावलाच्यावेळी सारखीच परिस्थिती होती
भावपू
ह्याला तुम्ही खबरदारी म्हणता!!!
बोईंग बदनाम होते आणि आता होणार! 😢
She is american not indian
mele tar mele
2 tar ahet
Itake tar roj bhushi dam la maratat