Swarajya Saudamini Tararani - स्वराज्य सौदामिनी ताराराणी - Ep 01 - Full Episode - 15th November 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    Episode 01: Tararani's Teary Eyes.
    ------------------------------------------
    Tararani has been seen practicing sword and she is also remembering lessons from her dad where he tells her tips and tricks for sword fighting and when she is done with it she has tears in her eyes because it's been 40 days since Shambu Maharaj has been held, hostage.
    About Swarajya Saudamini Tararani:
    ----------------------------------------
    After the death of Chhatrapati Shivaji Maharaj and the killing of Chhatrapati Sambhaji, Aurangzeb seized the opportunity to demolish the Maratha Empire, but Tararani pledged to Swaraj to finish Aurangzeb and took the reins of the dwindling empire in her hands as the wife of Chhatrapati Shivaji Maharaj's youngest son Rajaram. Though her path was full of obstacles, she rose like a phoenix and resurrected from the ashes. She regrouped various factions of the Maratha army. Like a coveted general, she guided two brave generals Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav in a series of battles against Aurangzeb. In a period of seven years, Tararani defeated most of the Mughal generals to recapture the major portion of the Maratha Empire. Aurangzeb realized that he was fighting a losing battle. Aurangzeb - who came down to Dakhkhan with a vow to crush the Marathas - finally breathed his last in Dakhkhan. Warrior queen Tararani fulfilled her pledge. She upheld the glory and power of the saffron flag like never before.

Комментарии • 333

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +62

    जय सईबाई, जय सोयराबाई, जय पुतळाबाई, जय सकवार बाई,व इतर राणीसरकार साहेब,जय येसुबाई साहेब,जय ताराराणी साहेब

  • @ajayjawale5962
    @ajayjawale5962 2 года назад +158

    धन्य ते छत्रपती शंभूराजे ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान दिले
    आणि मृत्युंजय झाले

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 2 года назад +55

    🚩🚩स्वराज्य रक्षीणी महाराणी ताराराणी साहेब यांना त्रिवार मानाचा मूजरा 🚩🚩

  • @riteshjadhav4530
    @riteshjadhav4530 2 года назад +69

    "दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
    ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
    ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
    खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
    रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
    प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
    🙏🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @learnwithvijay8758
    @learnwithvijay8758 2 года назад +305

    अप्रतिम कलाकृती.... स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज नंतर चा इतिहास स्वराज्य रक्षिणी ताराराणी दाखवल्या बद्दल खुप धन्यवाद 🙏 🚩जय शिवराय

    • @ajit-125
      @ajit-125 2 года назад +8

      स्वराज्य रक्षक संभाजी महाराज म्हणायचे कळल का

    • @chetanpatel6329
      @chetanpatel6329 2 года назад +3

      Jay shivray

    • @arjunzende3909
      @arjunzende3909 2 года назад

      D

    • @baburaomutkhede8904
      @baburaomutkhede8904 2 года назад

      @@chetanpatel6329 .

    • @Himachalilocal
      @Himachalilocal 2 года назад

      Hindi main kha dekh sakte hai?

  • @akashdhotarkar8904
    @akashdhotarkar8904 2 года назад +124

    हमे क्या कोई मारेगा, हम तो यमराज को भी अपने सामने झुकाया हैं.छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩

  • @ajayladekar2925
    @ajayladekar2925 Год назад +12

    स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यां नंतर चा इतिहास स्वराज्य रक्षिणी सौदामिनी तारारानी दाखवल्या बदल खूप खुप आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराबाई राणी साहेब आपनास मानाचा मुजरा 🚩🙏🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 Год назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर महाराणी ताराराणींने स्वराज्य जिवंत ठेवले
    आज देखील महाराजांचा हा महाराष्ट्र असाच लढत राहिल आणि छत्रपतींचा वारसा पुढे चालू ठेवले.

  • @ashutoshghige
    @ashutoshghige 2 года назад +172

    एक मराठी माणूस म्हणून छत्रपतींचा इतिहास आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण संभाजीराजांच्या हौतात्म्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी महाराणी ताराईंनी कशी सावरली हे या मालिकेतून चांगल्या रीतीने मांडले आहे. आंतरराष्ट्रीय टीवी शोज साठी त्यांचा पहिला पायलट एपिसोड खूप महत्वाचा असतो आणि या मालिकेने भारतीय टीवीवर एक चांगला शो कसा सुरु करावा याचे चांगले उदाहरण दिले आहे.

  • @poojashirke2150
    @poojashirke2150 Год назад +23

    शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास कळला होता पण पुढचा इतिहास काय असेल हे कित्येक वेळा मनात विचार आला पण हे जाणले सोनी मराठी ने खूप खूप आभार

    • @megha-dd6zp
      @megha-dd6zp Год назад

    • @psbalonecr2110
      @psbalonecr2110 11 месяцев назад

      सासुसु्नांच्या भांडणपलीकडे मालिका बनवणाऱ्यांची बुद्धी असली पाहिजे. संभाजी महाराज्यांची आणि स्वराज्य जणांनी जिजामाता मालिका बघून खूप अभिमान वाटला आता. संताजी धनाजी तसेच सर्व मराठे मावळ्यांवर पण मालिका काढायला पाहिजेत येणाऱ्या पिढीला आपला सुवर्णं इतिहास माहित असायला पाहिजे कारण जाणून बुजून आपला इतिहास मागच्या पिधीपासून लांब ठेवला, पण सूर्य उगवायचा राहतो का.

  • @rameshwarbagal8130
    @rameshwarbagal8130 2 года назад +43

    खूप छान मालिका सुरू आहे,,, सर्व मावळ्यांनी अप्रतिम काम केले..
    त्रिवार मानाचा मुजरा ...

  • @vikrammane6679
    @vikrammane6679 2 года назад +66

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🥺🙏🙏🙏

  • @swinil1103
    @swinil1103 2 года назад +46

    युद्धाची तयारी ही शांततेत करायची असते - the best strategy to prepare for any tough examination.

  • @FactBook.323
    @FactBook.323 2 года назад +83

    औरंग्या तुझी गर्दन छाटल्या आणि कबर खोदल्या शिवाय ताराराणी, संताजी आणि धनाजी गप बसणार नाही.
    हर हर महादेव I

  • @balajijadhav5231
    @balajijadhav5231 8 месяцев назад +58

    तारारानी बद्दल जशी मालीका आहे तशीच मालीका माहारानी येसूबाई वरही असावी .

  • @dipalikhopkar2578
    @dipalikhopkar2578 2 года назад +41

    धन्यवाद पूर्ण एपिसोड दाखवल्या बदल 🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩🚩

  • @ravisable9155
    @ravisable9155 2 года назад +18

    जय भवानी 🚩🚩
    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩
    जय शभुंराजे 🚩🚩
    जय महाराणी एसु बाई 🚩🚩
    जय महराणी ताराराणी साहेब 🚩🚩🚩

  • @prashantkedar2928
    @prashantkedar2928 Год назад +8

    मी आजपासून हे एपिसोड पाहण्यास सुरुवात केली आहे आशा आहे की ज्या प्रमाणे (स्वराज जननी जिजा माता) जसे एपिसोड प्रस्तुत केले या चैनल कडून तसेच या ही सिरीयल चे संपूर्ण एपिसोड प्रस्तुत होतील .!🙏 मी एक मराठी प्रेक्षक म्हणून आपला आणि आपल्या सर्व टीम चा खूप आभारी आहे. #_जय_शिवराय.!!🙏🚩

  • @gajanandeshmukh4348
    @gajanandeshmukh4348 2 года назад +17

    छ.संभाजी महाराज..😢😢

  • @sourabhpatil5467
    @sourabhpatil5467 2 года назад +43

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @its_villain_style5226
    @its_villain_style5226 9 месяцев назад +8

    आज 01/01/2024
    रोजी स्वराज्य रक्षक संभाजी ही
    सिरीयल संपली खुप हाल झाले माझ्या राज्याचे खऱ्या आयुष्यात आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी सिरीयल सुरू झाली

  • @khemrajninave6700
    @khemrajninave6700 2 года назад +33

    जय राजमाता जिजाबाई साहेब
    जय छत्रपती शिवाजी महाराज
    जय स्वराज्य रक्षक संभाजीराजे महाराज
    पुणाँ भाग दाखवली धन्यवाद सर

  • @dipakingale3983
    @dipakingale3983 2 года назад +24

    छञपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Год назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!🚩❤️🙏🏻
    छत्रपती संभाजी महाराज की जय..!!🚩❤️⛳🙏🏻
    छत्रपती ताराराणी की जय...!🚩⛳🧡❤️🙏🏻🙏🏻🔥🥺🥺😭😭🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bhagwathamane4075
    @bhagwathamane4075 Месяц назад +1

    आपण छत्रपती संभाजी राज्यांच्या ईतिहासा नंतर ताराराणी याचा ईतिहास दाखवून आम्हाला क्रुतार्थ केले त्या बद्द्ल आपल्याला मानाचा मुजराआता क्रुपया ताराबाई राणी साहेब यांच्या नंतर चा ईतिहास सलगपणे दाखवावा संपूर्ण महाराष्ट्र आपला आभारी राहील. ईतर कोणत्याही मालिका यांच्या तुलनेत कोठेही नाहीत आम्ही एकही भाग सोडत नाहीत आपले दिग्दर्शन कौशल्य तसेच पात्रांची निवड व त्यांचा अभिनय ह्या मुळे आमच्या पुढे खराखुरा इतिहास उभा केला कुठलाही अवास्तव पणा येवू दिला नाही त्या बद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद व शुभेच्छा.

  • @55ruturajshinde91
    @55ruturajshinde91 Год назад +5

    खरंच अप्रतिम मालिका सुरू केली 🙇🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 2 года назад +12

    स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका परत सुरू करा

  • @suvarnakharmare9090
    @suvarnakharmare9090 2 года назад +12

    जय शिवराय जय शंभूराजे 😭🚩🚩 🙏🙏

  • @महाराणीयेसूबाई-र8ष

    जगदंब स्वराज्य भवानी चां मळवट पुसला...

  • @shivdinvisheshbyshubham
    @shivdinvisheshbyshubham 2 года назад +13

    याच्या नंतर स्वराज्य विस्तारक शाहुजीराजे ही मालिका आली तर मस्तच बाजीराव पेशवेचा सर्व ईतिहास निघेल.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +9

    जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे,जय शाहूराजे

  • @chandrashekharwarankar5154
    @chandrashekharwarankar5154 2 года назад +16

    मुजरा धाकल्ल धनी शंभूराजे

  • @poojabedarekar4347
    @poojabedarekar4347 2 года назад +23

    छ्त्रपती महाराज संभाजी की जय

  • @Dvspatil
    @Dvspatil 2 года назад +17

    एक मराठा लाख मराठा जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय ताराराणी

  • @Samba96k
    @Samba96k 6 месяцев назад +2

    तुमचं आमचं नाथ काय जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤❤🎉

  • @pradnilkamble3083
    @pradnilkamble3083 2 года назад +11

    ।। जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज ।।

  • @Hairstylist_saidyaa
    @Hairstylist_saidyaa 3 месяца назад +1

    ताराराणी सरकार 🙏🏻🥹
    हंबीर मामासाब ह्याची लेक
    धन्य ते आईबाप 🥹
    स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब
    स्वराज्य विचार. राजे शिवछत्रपति
    स्वराज्य रक्षक राजे संभाजीमहाराज
    आतास्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब
    🙏🏻🙏🏻
    त्रिवार मनाचा मुजरा❤

  • @kirti.12795
    @kirti.12795 10 месяцев назад +5

    स्वराज्य रक्षक संभाजी नंतर स्वराज्य सौदामिनी ताराराणी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊❤️❤️❤️

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 2 года назад +19

    आम्ही भाग्यवान उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहतोय..!!!

  • @kaveris43
    @kaveris43 Месяц назад

    जय जिजाऊ आऊसाहेब
    जय सईबाई महाराणीसाहेब
    जय राजाऊ(येसूबाई राणीसाहेब)
    जय ताराऊ (राणीसाहेब)
    त्रिवार मुजरा🙏
    🙏🙏

  • @soorajmohite3094
    @soorajmohite3094 2 года назад +9

    *🚩🚩🙏🏼 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🏼*

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 День назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ माझी आवडती मालिका महाराणी ताराबाई

  • @rushikeshkadu-ph1yc
    @rushikeshkadu-ph1yc 8 месяцев назад +1

    छत्रपती राजाराम महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी ताराबाई राणी साहेब यांना मानाचा मुजरा.... 🚩🙏⚔️

  • @sp.creation9394
    @sp.creation9394 2 года назад +10

    जय भवानी,जय शिवाजी,जय शंभुराजे,जय थारा राणी. हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @nivrutttinamdeosawandkar4404
    @nivrutttinamdeosawandkar4404 2 года назад +25

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @kiranpatil621
    @kiranpatil621 2 года назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मी स्वराज सौदामिनी ताराराणी रोज न चुकता बघतो पण ऐक विनंती आहे पण आपण सिरयल दाखवत असताना आपण त्यानंचे चेहरे हजार वेळा फोटो काढल्या सारखे कशाला दाखवता आपण नाही कि आपण कालपणीक सिरयल दाखवताय ऐक लक्षात असुद्या आपण ईतीहासाची मालीका दाखवताय त्याचामुळे थोड भान असुदे एवढीच विनंती जय शिवराय 🚩🙏

  • @nivrutttinamdeosawandkar4404
    @nivrutttinamdeosawandkar4404 2 года назад +8

    छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे प्रेरणास्थान

  • @ganeshtribhuwan7163
    @ganeshtribhuwan7163 Год назад +2

    जय महाराणा प्रतापसिंह जय शिवराय जय शंभूराजे. जय जिजाऊ माँ साहेब

  • @snehalbagade8744
    @snehalbagade8744 2 года назад +9

    धाकलं धनी 😭😭😭🙏🙏🙏🙏🙏❤

  • @prashantpatil-wp5oe
    @prashantpatil-wp5oe 2 года назад +4

    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभुराजे 🚩

  • @rahulvetal933
    @rahulvetal933 2 года назад +10

    हे माझ्या राजा कसं करायचा तुमच्या बलिदानाची परतफेड . जोड नाही राज तुम्हाला .. काय बोलायचं आता ..... निःशब्द 😭

  • @pandurangtekale2746
    @pandurangtekale2746 2 года назад +5

    शंभू राजे आजही तुम्ही आहात

  • @Hairstylist_saidyaa
    @Hairstylist_saidyaa 3 месяца назад

    ताराराणी सरकार 🙏🏻🥹
    हंबीर मामासाब ह्याची लेक
    धन्य ते आईबाप 🥹
    स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब
    स्वराज्य विचार. राजे शिवछत्रपति
    स्वराज्य रक्षक राजे संभाजीमहाराज
    आतास्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब

  • @GorakMate-ey4vb
    @GorakMate-ey4vb 8 месяцев назад +3

    आमच्या देवासारखा राजांचा इतिहास दाखवल्याबद्दल धन्यवाद

    • @VaishnaviJadhav9730
      @VaishnaviJadhav9730 8 месяцев назад +1

      देवासारखा नाही दादा देवच...

  • @shyamjadhav1414
    @shyamjadhav1414 2 года назад +4

    खूप् खूप धन्यवाद एपिसोड अपलोड केल्या बद्देल

  • @siddharthppawar
    @siddharthppawar Месяц назад

    Kanhoji shirke ithe jyotyaji banle ❤❤

  • @islamic_bint
    @islamic_bint 2 года назад +220

    Mi muslim ahe pan mi maharashtrat rahti mala garv hote ki mi ek maharashtrian muslim ahee

    • @vijaykapure4172
      @vijaykapure4172 Год назад

      आपल्या सारखे विचार करणारे खूप कमी आहेत, हकीम खान सूर या अफगाणी मुस्लिम ने महाराणा प्रताप यांना शेवट पर्यंत साथ दिली,हल्दीघाटी च्या युद्धात अकबर च्या विरोधात लढताना त्यांचे मस्तक धडा पासून वेगळे केले गेले तरी त्यांनी हार नाही मानली.

    • @prathameshbole2305
      @prathameshbole2305 Год назад +12

      namaskar tumhala tai

    • @akshaybhiseco.
      @akshaybhiseco. Год назад +9

      Jay shivray tai

    • @rohankambli9746
      @rohankambli9746 Год назад +5

      Jay shivray

    • @prakasrayka5759
      @prakasrayka5759 Год назад +2

      Wah

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 2 года назад +3

    धन्यवाद आपण पूर्ण एपिसोड पाठवल्याबद्दल जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @gaikwadbajirav3123
    @gaikwadbajirav3123 Год назад +9

    स्वराज्याचे धाकले धनी वीरांचे वीर होते पण नियतीने घात घेतला , नाही तर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य काय 1 वर्ष सुधा राज्य करून दिले. नसते .🚩🚩🚩🚩🚩
    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय .

  • @Hairstylist_saidyaa
    @Hairstylist_saidyaa 3 месяца назад

    ताराराणी सरकार 🙏🏻🥹
    हंबीर मामासाब ह्याची लेक
    धन्य ते आईबाप 🥹
    स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब
    स्वराज्य विचार. राजे शिवछत्रपति
    स्वराज्य रक्षक राजे संभाजीमहाराज
    आतास्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब
    त्रिवार मनाचा मुजरा❤ 13:22

  • @babusawant6110
    @babusawant6110 2 года назад +3

    🚩🚩हर हर महादेव🚩🚩

  • @jayashripawar1346
    @jayashripawar1346 9 месяцев назад +1

    हर हर महादेव 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @anilturakanepatil334
    @anilturakanepatil334 2 года назад +7

    Jay Shivray ,
    Jay Shambhuraje...

  • @vivekkolhe74
    @vivekkolhe74 2 года назад +5

    Chtrapti sambhji maharaj ki Jay🙏🙏🙏

  • @karannaik5865
    @karannaik5865 Год назад +2

    Khupch chan

  • @vaibhavjadhav1735
    @vaibhavjadhav1735 2 года назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @priyankaraut7391
    @priyankaraut7391 2 года назад +4

    tq so much episode upload kelyabaddl tumche khup khup abhar

  • @ParasramDhage-h1q
    @ParasramDhage-h1q 6 месяцев назад +1

    औरंग्या तूला छत्रपती संभाजी महाराज यांनी संपवल असते पण आमचे गदार झाले होते नाहि तर आमचे छत्रपती संभाजी महाराज तूला संपवल असते महा रानि ताराराणी स्वराज्य संभालळ होते संताजि धनाजि ❤️🙏

  • @shantaramdawakhar161
    @shantaramdawakhar161 Год назад +2

    जय शिवराज

  • @itsgouri3833
    @itsgouri3833 2 года назад +12

    Swrajya chya bhavani cha malvat pusla tya saitanane😭😭😭

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 2 года назад +14

    We should demand Maharashtra got that, after 4th standard we should teach history of shamburaje and maharani tararani in 5th standard.
    Why r hiding them fro history and teacher mughals and British in more details.
    Please spread the word. We need to come together on this issue irrespective of our ideology and political opinions.

  • @vikisharma8096
    @vikisharma8096 2 года назад +4

    My favourite

  • @sanjaymote3439
    @sanjaymote3439 2 года назад +4

    हर हर महादेव

  • @_____sahil_____6044
    @_____sahil_____6044 2 года назад +2

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 2 года назад +8

    धन्यवाद पूर्ण एपिसोड पाठवल्या बद्दल

  • @dineshjangid2062
    @dineshjangid2062 7 месяцев назад

    Jai shree veer chatrpati shiva ji maharaj hinduRaksk chatrpati sambhaji Raje ko koti koti pranam sat sat naman 🙏

  • @siddharthkapse4655
    @siddharthkapse4655 Год назад +4

    खूप छान मालिका आहे ❤❤❤

  • @bhordeanna5862
    @bhordeanna5862 11 месяцев назад

    आम्हि महाराष्ट जय महाराष्ट ........

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 2 года назад +5

    जय शंभुराजे

  • @kundlikghadge4971
    @kundlikghadge4971 Год назад +2

    अप्रतिम

  • @hitmanfans3345
    @hitmanfans3345 2 года назад +7

    Jay shivray jay sambhu raje🙏🚩

  • @sanjaymote3439
    @sanjaymote3439 2 года назад +6

    जय भवानी जय शिवाजी

  • @BalumohateThanks
    @BalumohateThanks 6 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @kandekarbs4770
    @kandekarbs4770 2 года назад +5

    जय शिवराय

  • @bhoiteyashgaming4412
    @bhoiteyashgaming4412 2 года назад +6

    Jay shivaray

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 2 года назад +3

    *जय ताराराणी*
    *जय शिवराय* 🚩

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 4 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    हे कोणत्याही जाती विरोधी नव्हते

  • @Narendrakadam9
    @Narendrakadam9 Месяц назад

    Shambhu Raje 🙏

  • @nitindeshmukh9356
    @nitindeshmukh9356 3 месяца назад

    जय भवानी जय शिवराय

  • @dnyaneshwarbhalerao2773
    @dnyaneshwarbhalerao2773 6 месяцев назад

    मुजरा ताराराणी आऊ सिहेब

  • @itstixyosyodyosyodyodhoc1795
    @itstixyosyodyosyodyodhoc1795 2 года назад +4

    Most underrated serial

  • @bhagwandinkar4326
    @bhagwandinkar4326 2 года назад +4

    छान

  • @nitinsalunke7623
    @nitinsalunke7623 Месяц назад

    Ha tar swarajya rakshak sambhaji madhala kanhoji shirke

  • @advait.rpatildiva5thpatil946
    @advait.rpatildiva5thpatil946 2 года назад +2

    Apratim

  • @nitinpachavan5828
    @nitinpachavan5828 2 года назад +3

    🚩🚩jay shivray🚩🚩

  • @itsgouri3833
    @itsgouri3833 2 года назад +6

    पण एक समजलं नाही जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची कैद व हत्या झाली तेव्हा ताराराणींचे वय कमी होते इथे एवढ्या मोठ्या कशा दाखवलय?

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 11 месяцев назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩

  • @manishkalangutkar908
    @manishkalangutkar908 Год назад

    Swarajya saudamini⚡🚩

  • @archanabukan9975
    @archanabukan9975 6 месяцев назад

    1nbr malika 👍👌

  • @haripawar3781
    @haripawar3781 Год назад +2

    😭😭🚩