महाबळेश्वर सारखे मक्याचे पॅटिस रेसिपी | Mahabaleshwar special corn pattice by kanchan bapat recipes|
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- @KanchanBapatRecipes #cornpatties कॉर्नपॅटिस #cornpatticerecipemarathi #मक्याचेपॅटिस #cornpatice #kanchanbapatrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #winterrecipe #marathirecipe #snackrecipe #makyachepatticerecipe #cornkebab #कॉर्नकबाब #cornrecipe #makaipattice #मकईपॅटिस #makkacutlet #मक्याचेकटलेट #makaitikki #मकईटिक्की
Ingredients
2 sweet corn / स्वीट कॉर्न
अर्धा tsp Cumin seeds / जिरं
Green chilies /हिरव्या मिरच्या
Coriander /कोथिंबीर
Ginger /आलं
Salt /मीठ
4 big bread slices / ब्रेड स्लाइस
4 - 5 potatoes / बटाटे
2 tbsp Cornflour / कॉर्नफ्लॉअर
How to make Mahabaleshwar style corn pattice, corn pattice recipe marathi, कॉर्न पॅटिस रेसिपी मराठी, corn pattice recipe marathi by kanchan bapat recipes, महाबळेश्वर सारखे कॉर्न पॅटिस रेसिपी मराठी, मक्याचे पॅटिस रेसिपी मराठी, मक्याचे पॅटिस रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज, corn pattice recipe in marathi,
Yummy yummy
Thanku 😊👍
Very tasty
Thanku so much !
खूप छान रेसिपी मक्याचे दाणे काढण्याची व पारी बनवण्याची पद्घत खूपच छान व मनापासून आवडली मस्त .धन्यवाद
Thanku so much 👍😊
मॅडम तुम्ही अगदी सहज व सोपे सांगता, त्यामुळे रेसिपी करून बघाविशी वाटते😊
Thanku so much !
होय खुप सोपी करून सांगितली. कणीस मधील दाणे काढण्याची पद्धत अणि रेसीपी पण खमंग झाली आहे 👍 👌 👌 🌹
Thanku so much ! 😊👍
Always welcome
Thank you very much for the recipe... It turned out fantastic
My pleasure 😊
Always welcome...
मस्त 👌🏼👌🏼
Thanku !
Chan pattice tai tumhi khup chan sangta
Thanku so much ! 😊👍
खूप छान दिसत आहे मस्त सुंदर आणि आकर्षक नक्की करून बघेन धन्यवाद मॅडम
Thanku so much 😊👍
Khup chan...tumhi itkya diwasani recipe dakhavlit...i was waiting for your recipe
Thanku so much !
Recipes नियमित येतात.. कदाचित तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल..
मस्त रेसिपी.छान . नक्की करून पहाते.
Thanku so much 😊👍
Always welcome
मस्तच. लगेचच गरमागरम खावेसे वाटले.
😁Thanku so much
खूपच छान रेसिपीआहे, फणसाची भाजीचा पण video कराल का?
Sure.. फणस मिळाला तर दाखवेन नक्की
Always welcome
मस्त रेसिपी
Thanku !
मस्त .. खूप छान 👍👌
Thanku so much 😊👍
Wah wah❤
Thanku so much 😍👍
Mast
Thanku !
छान पदार्थ कशापद्धतीने
बनवावे त्याचे स्पष्टीकरण छान देता आपण 🙏धन्यवाद _माधुरी
Thanku so much 😊👍
Always welcome
Super 👍👌
Thank you
व्वा व्वा, खूप सुंदर.चला या रविवारी काय करावे हा प्रश्न मिटला 😊
व्वा छानच.. ट्राय करून बघा..
Perfect
Thanku !
👍🏽. वालाचे बिरडे रेसिपी दाखवाल का.
Sure.. दाखवेन लवकरच
Thank you
मस्त आणि फस्त 😂😂अरूणा (पटवर्धन)पाटील
Thanku so much 😊👍
सारणासाठी मोठा बाऊल घेतला असता तर बरे झाले असते. सारण चांगले मिक्स पण झाले नाही.
Hmm.. थोडंसं लहान झालं...
मस्त 👌👌
Thanku !
Mast
Thanks 🤗