भारताची महासत्ता होण्याची वाटचाल (भाग - १) - आर्थिक पैलू | श्री. चंद्रशेखर नेने
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- भारताची महासत्ता होण्याची वाटचाल (भाग - १) - आर्थिक पैलू | श्री. चंद्रशेखर नेने
Bharatachi Mahasatta Honyachi Vaatchaal (Bhaag - 1) - Aarthik Pailu | Shri. Chandrashekhar Nene
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
खूप छान माहिती व मुलाखत आहे श्री. नेने सरांची 👍🏼😇
सुंदर विडिओ
🙏🙏🙏
खुप सुंदर मुलाखत 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
छान विश्लेषण, right from 17th century. भाग २ ची प्रतीक्षा राहिल 🙏🏽
खुप छान विश्लेषण सर
अमंत्रम् अक्षरं नास्ति
नास्ति मूलं च अनौषधीम I
अयोग्य मनुष्यं नास्ति
योजकः तत्र दुर्लभ:II
हा श्लोक Tata motors मधे Purchase dept. Office मधे एका कागदावर प्रिंट केलेला मी पाहिलाय
भाग २ केव्हा येणार
मग रुपया का घसरत आहे. भक्त अर्थतज्ञ आहेत हे महाशय
भाग 2 कधी टाकणार???
बांगलादेश देश निर्माण हे केवळ इंदिरा गांधींचे कर्तृत्व नाही. त्यात भुट्टोचाही सहभाग आहे. कारण पूर्व पाकिस्तानातील नेते हे भुट्टोपेक्षा लोकप्रिय होते. तेच पाकिस्तानचे पंतप्रधान झाले असते.....
अफगाणिस्तानवर कधीही आक्रमण झालं नाही? काहीही 😁 कुठून आणता असे पाहुणे?
Nene sir ,you can't be expert by defaming Neharu unless u get paid by some one
In short ... he is continously defaming Nehru ji.... he missed out many good things nehru ji did😅
It was lecture with agenda to defame nehru ji
मेधा पाटकर टुकार बाई