स्वप्निल तू खरा ट्रेकर आहेस, तुझे प्रवास वर्णन खरोखरच अप्रतिम असतात. तुझ्यापासून शिकण्यासारखे बरेच काही असते व्हिडिओ मधून. तू अनेक कठीण परिस्थिती मधून मार्ग काढतोस आणि सह्याद्री लोकांपर्यंत पोहोचवतो. कुठलीही अतिशयोक्ती शिवाय तू सोप्या शब्दात वर्णन असते. Keep it up bro❤
स्वप्निल तू खरा ट्रेकर आहेस, तुझे प्रवास वर्णन खरोखरच अप्रतिम असतात. तुझ्यापासून शिकण्यासारखे बरेच काही असते व्हिडिओ मधून. तू अनेक कठीण परिस्थिती मधून मार्ग काढतोस आणि सह्याद्री लोकांपर्यंत पोहोचवतो. कुठलीही अतिशयोक्ती शिवाय तू सोप्या शब्दात वर्णन असते.
Keep it up bro❤
खूप खूप धन्यवाद
सहज , सोप्प , आणि मनाला आवड़नार प्रवास वर्णन अप्रतिम विडियो स्वप्निल सर❤👌
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर
असेच रेंज ट्रेक करत जा
आणि आम्हाला सह्याद्री समजाऊन सांगत जा
❤❤❤❤❤❤❤
सुंदर व्हिडिओ आहे
Maharashtra cha Bear Grills
♥️ Swapnil Pawar ♥️
धन्यवाद
Nice Video Sir ❤
धन्यवाद 🙏🚩⛺
mastttt
वा . नेहमीसारखेच उत्तम
खूप खूप धन्यवाद
फार फार सुंदर व्हिडिओ आणि मोजक्या शब्दात वर्णन करतो तु !!! खुप छान व्हिडिओ!!!
खूप खूप धन्यवाद
Khup masta...... 🎉😊❤
Khup Bhari ❤
अप्रतिम ❤
👌👌👌
Amazing 🤩
धन्यवाद
👍👍👍
🙏
❤❤❤
सर तुमच्या बरोबर एकतरि ट्रेक करायचा आहे माला ❤
सर जमेल का ?
माझं गाव् बारी कळसुबाई .
Dog😂 amhi pan yenar
hahaha... ho na
ट्रेक साठी चांगले शूज कोणते आहेत, कृपया माहिती द्या
Action Trekking किंवा CTR
@@Raanvata07 Dhanyawad
👍👍👍
❤️❤️❤️