शिवचरित्रातील शंभूराजे -डॉ अशोक राणा Sambhaji Maharaj history Dr Ashok Rana Marathi Darshan Chhava

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 3

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 День назад

    Hi

  • @prasad2463
    @prasad2463 3 дня назад

    मिर्झा राजे जयसिंग हे औरंगजेबांचे मनसबदार व राजस्थानातील एक उच्चवर्णिय क्षत्रिय राजे होते.क्षत्रियकुलवंतस शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आखलेल्या मोहिमेच्या यशा करता बगुला मुखी देवीच शतचंडी अनुस्ठान हे त्यांच्या आज्ञेने आपल्या धन्या करता त्यांच्या पदरच्या राजस्थानी ब्राम्हणांनी केले होते.त्यात पुण्यातल्या मराठि भाषिक ब्राम्हणांचा संबंध काय ? (४.९ मी.)
    दोन हिंदु क्षत्रिय राजे सैन्य घेऊन आपापसात लढत होते.त्यात ब्राम्हणांना बळिचा बकरा का करता ?

    • @khadapaa6813
      @khadapaa6813 3 дня назад

      पुरंदर तहाच्या वेळी संभाजी महाराजांचे वय नक्की किती होते?