Buy Or Sell Stock Analysis in 1 min.| कोणताही शेअर वाढणार की पडणार ओळखा फक्त 1 मिनिटात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июл 2022
  • Hindi RUclips channel / @shambhurajkhamkar-hindi
    💁‍♂️ ट्रेडिंग जर्नल घेण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा :-
    imjo.in/4CN5Xq
    🔰 आमच्या Online Advance Technical Analysis Mastery Course जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन Msg करा.
    wa.me/message/Z2EZUGVJQUF3C1
    🎯आमच्या Whatsapp Community ग्रुपला आताच जॉईन व्हा आणि मार्केट अपडेट मिळवा.
    chat.whatsapp.com/JCOpUVDGSIS...
    आमच्या फ्री टेलिग्राम ग्रुपमध्ये आजच जॉईन व्हा.
    t.me/shambhurajkhamkar
    SKTA बरोबर तुमचा गुंतवणूक प्रवास सुरू करा खालील लिंकवर जाऊन आपले डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या डिमॅट स्पेशल ग्रुपचे मेंबर व्हा .
    📲Upstox - upstox.com/open-account/?f=2RBF
    📲Angel One - angel-one.onelink.me/Wjgr/iiq...
    📈📊 Nifty आणि Banknifty मध्ये ८०-९०टक्के हून जास्ती Accuracy असलेल्या आमच्या Special Group ला जॉईन करा. imjo.in/WQvdCS
    👨‍💻Mutual Fund गुंतवणूक करण्यासाठी आजच आमचे अँप डाउनलोड करून मोफत सल्ला मिळवा.
    play.google.com/store/apps/de...
    🌐 🚦म्युच्युअल फंड बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमशी आजच संपर्क साधा.
    98-22-500-374 / 70-5252-9090
    शेअर मार्केट विषयी अधिक माहिती तसेच आमचे ॲडव्हान्स कोर्सेस आणि वर्कशॉप विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या.
    www.khamkarsview.com / www.skta.in
    📲अधिक माहितीसाठी आमच्या टीमशी आज संपर्क साधा.
    880-280-9090 / 98-22-500-374
    wa.me/message/Z2EZUGVJQUF3C1
    📱 तुम्ही सोशल मीडियावरून आम्हाला कनेक्ट होऊ शकता
    linktr.ee/Shambhurajkhamkar
    #buysell
    #Investment
    #shambhurajkhamkar
    #sharemarketinmarathi

Комментарии • 584

  • @The-Logical
    @The-Logical Год назад +18

    Thanks sir.
    तुमचे सर्व प्रथम आभार,तुम्ही जी माहिती देता ती योग्य आणी सोपी आहे.
    मराठी माणसाला सहज रित्या समजेल त्याची माहिती मिळेल या शब्ध रचनेने तुम्ही हे ज्ञान देता.तुमचे हे योगदान खूप मदतगार आहे आमच्या साठी.

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Год назад

      आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊

    • @jitua394
      @jitua394 Год назад +1

      Sir i learning sher market but your video was a very good 👍 👌🏻

    • @sunilborkar3980
      @sunilborkar3980 2 месяца назад

      Pap

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 2 года назад +3

    मी शेअर मार्केट चे बरेच व्हिडिओ pahaat असतो पण तुमचा हा व्हिडीओ खूपच महत्वपूर्ण वाटला आहे धन्यवाद सर जी

  • @ashokshinde5623
    @ashokshinde5623 2 года назад +3

    सर आपले खूप खूप धन्यवाद आपले व्हिडिओ बघून माझा बराचसा अभ्यास झाला आहे आपले कॅन्डलस्टिकचे सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहेत तरीही मी आपला वर्कशॉप जॉईन करणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने ट्रेडिंगला सुरुवात करणार आहे सध्या मी लॉन्ग टर्म स्टॉक चे खरेदी करत आहे दर महिन्याला सरासरी दहा ते पंधरा हजार मी इन्वेस्ट करत आहे मागील वर्षी माझा बँक निफ्टी निफ्टी ऑप्शन मध्ये पन्नास ते साठ हजार रुपये लॉस झालेला आहे सध्या मी ऑप्शन ट्रेडिंग करत नाही आपले व्हिडिओ मला खूप मार्गदर्शन करतात आपले खूप खूप धन्यवाद सर ❤️❤️❤️❤️

  • @omkaranandkar2179
    @omkaranandkar2179 6 месяцев назад +2

    सर आज पर्यंत मार्केट कधी पडत आणि कधी वाढत हे माहीत नव्हत पण आज योगा योगाने तुमचा सहज youtub ला video हा पहिला ते पाहून एकदम मस्त वाटल आणि समजल. फक्त तुमच्या मुळे सर मना पासून धन्यवाद सर असेच सर तुम्हीं video बनवत रा आमचा तुम्हाला फूल suport aahe❤❤❤❤❤

  • @sachindhekane1193
    @sachindhekane1193 2 года назад +3

    इतकी महत्वाची माहीती तेही फ्री मध्ये तुमच्याशिवाय दुसरे कोणीच देऊ शकत नाही. धन्यवाद सर 🙏

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 2 года назад +9

    🙂 धन्यवाद सर , तुमच्या मुळे शेअर बाजारची खूप छान माहिती मिळते आम्हां बिगनर लोकांना . आभारी आहे . अशीच माहिती देत रहा . 🙏🙏

    • @Yunus_Hukkeri7127
      @Yunus_Hukkeri7127 4 месяца назад

      *तुम्ही ट्रेडिंग करता की investing?*

  • @pritidandawate9151
    @pritidandawate9151 2 года назад +3

    खूपच छान सर मार्केट शिकण्याची आवड निर्माण होते आपले व्हिडिओ सगळेच मार्गदर्शन डीटेल्स मध्ये असतात त्याने खुप फायदा होतोय

  • @urbankokani7387
    @urbankokani7387 2 года назад +2

    खूप छान सोप्या भाषेत एकदम पटकन समजेल अस समजवून सांगितल शेअर मार्केट वरच्या एवढ्या जणांच्या व्हिडिओ बघितल्या पण एवढ्या सोप्या आणि डिटेल मध्ये माहिती देणारी... तुमची व्हिडिओ वाटली खूप छान सर ..... ❤️अजून अश्या व्हिडिओ बनवा आणि आपला मराठी माणसाला शेअर मार्केट मधल्या महत्वाच्या गोष्टी समजून सांगा....जेणे करून आपला मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या खंबीर होईल.....

  • @lotanchsudhari560
    @lotanchsudhari560 2 года назад +3

    समजावून सागण्याची पध्दत व उदाहरणे अप्रतिम आहे

  • @VijayGaikwad3484
    @VijayGaikwad3484 2 года назад +3

    खुप छान माहिती आणि तीही अतिशय सोप्या भाषेत...धन्यवाद सर 😊

  • @sachintayshete2787
    @sachintayshete2787 Год назад +1

    सर खूप छान माहिती सांगितली, माहितीमुळे शेअर चा confidence वाढला आहे सर तुमच्यामुळे धन्यवाद सर.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 года назад +1

    सर तुम्ही खूप सुंदर,महत्व पूर्ण माहिती rsi बद्दल सांगितली. कौतुकास्पद धन्य वाद 👌👌👍🙏

  • @vinoddombale.7
    @vinoddombale.7 2 года назад +1

    सर तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितले आणि समजले पण, thank u sir

  • @manishbhosale4073
    @manishbhosale4073 2 года назад +3

    धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही बनवलेला व्हिडिओ खूप आवडला साहेब टाईम प्रेम किती ठेवायचा

  • @ravindrachaudhari873
    @ravindrachaudhari873 9 месяцев назад +1

    खूप सुंदर सर तुम्ही सुंदर व साध्या भाषेत सांगता शिक्षण कमी असलेली व्यक्ती ला समजेल असे समजून सांगता तुमचे खूप खूप धन्यवाद ❤

  • @amjadarab
    @amjadarab 2 года назад +4

    Very good strategy explained in simple way. Thank you Sir for your valuable guidelines

  • @gopalmhetre8496
    @gopalmhetre8496 2 года назад +2

    Khup chan vedio ahe thank you so much sir 16/6/22 bajaj finance rsi below 30 ahe bye call indicator det ahe

  • @sunilgade288
    @sunilgade288 3 часа назад

    सर,तुमची भाषा खूप सोपी आहे धन्यवाद

  • @shree_digital_photography_25
    @shree_digital_photography_25 2 года назад +2

    व्हिडीओ खुप छान आहे खुप काही शिकायला मिळालं
    खुप खुप धन्यवाद

  • @abhijeetpawar4792
    @abhijeetpawar4792 2 года назад +3

    फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद,, सर

  • @durgashankar7147
    @durgashankar7147 Год назад +1

    Thank you, Tumchyakadun khup mahatwache clearification milale

  • @gajananrudrakanthwar5563
    @gajananrudrakanthwar5563 2 года назад +3

    सर खूप सोप्या शब्दात समजवून सांगितले

  • @vishwaslanjekar6971
    @vishwaslanjekar6971 Год назад +2

    अतिसुंदर सोप्या सरळ मराठी माणसाला समजेल असेच आपले शिकवणे आहे सर मनापासून धन्यवाद

  • @sudhirranmode2480
    @sudhirranmode2480 Год назад +1

    सर खूप छान तुम्ही जे समजावतात ते पटकन लक्षात राहते

  • @nikhildhok5140
    @nikhildhok5140 2 года назад +1

    Khupch Chan sopya bhashet sagitl sir tumhi thanku. Sir

  • @shankarjampalwar4786
    @shankarjampalwar4786 2 года назад +2

    सोपा भाषेत समजावून सांगितले धन्यवाद सर

  • @dipalikamble3740
    @dipalikamble3740 2 года назад +5

    Thank🙏🙏 you so much give us golden knowledge👍👍

  • @pravinjadhav7369
    @pravinjadhav7369 2 года назад +2

    नवीन लोकांना खूप उपयुक्त विडिओ 👌👌

  • @VAIBHAVPATIL-vf2fz
    @VAIBHAVPATIL-vf2fz 2 года назад +1

    एकदम समजायला सोपे आणि चांगला व्हिडिओ सर

  • @pramodvhadge2004
    @pramodvhadge2004 2 года назад +6

    खूप छान माहिती दिली सर 👍🏻👍🏻

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 2 месяца назад

    खूपच महत्वपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद सर.

  • @sssssB44498
    @sssssB44498 2 года назад +1

    Sir khupch upyukt mahiti milali video mdhun Thank you ... new subscriber

  • @amolkamble901
    @amolkamble901 2 года назад +2

    खुप छान माहीती दिली सर. एक supply and demand वर व्हिडिओ अपलोड केले तर बरे होईल

  • @dhavalkhose7307
    @dhavalkhose7307 2 года назад +2

    Nice sir खूप छान माहिती दिली .

  • @sandipyedge86
    @sandipyedge86 2 года назад +2

    ITC RSI above 70
    Making bearish candle stick on daily time frame.
    Shriram transport same structure Thursday la banavle hote and Friday la tyachi reaction dili ahe....

  • @sachinkalkumbe8882
    @sachinkalkumbe8882 2 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली सर 🙏👌👌

  • @narayanjagtap5553
    @narayanjagtap5553 2 года назад +1

    छानच माहिती दिली आहे.धन्यवाद.

  • @sonalipawarpatil9007
    @sonalipawarpatil9007 2 года назад +1

    Khup sare vdos baghatey UTube wr , pn Marathi aani tumchyakadun sopya padhtine aani khari mahiti kalel ase watatey ..so subscribed your channel.

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 2 года назад +2

    फारच छान समजून सांगता sir

  • @babytae5152
    @babytae5152 2 года назад +4

    Very good explanation sir. I got clear idea about technical analysis...RSI and bands due to your nice explanations.

  • @gajanansarkate3536
    @gajanansarkate3536 2 года назад

    खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏

  • @sujeetzende6632
    @sujeetzende6632 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत सर👍👍

  • @sangitatodakar1487
    @sangitatodakar1487 2 года назад +3

    Khub Sundar Mahiti dili sir

  • @Ringing_244
    @Ringing_244 2 года назад +1

    Khup chan Mahiti sir.. Thank you🙏

  • @sachinsupekar3293
    @sachinsupekar3293 2 года назад +1

    Sar atishy Sundar mahiti dili dhanyvad. 🙏🌹🙏

  • @prathameshpadave555
    @prathameshpadave555 2 года назад +1

    Khup khup Dhanyawaad Sir 🙏

  • @dilippatil8380
    @dilippatil8380 2 года назад +1

    Very good information sir Thank you very much

  • @rupeshparte5498
    @rupeshparte5498 2 года назад +2

    खूपच छान माहिती सर 🙏

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 Год назад +1

    खुप खुप खुप छान आहे माहिती धन्यवाद सर

  • @subhashmulay5886
    @subhashmulay5886 2 года назад +1

    Good Information, and techniques of teaching

  • @A-B-C2100
    @A-B-C2100 2 года назад +2

    Useful information sir
    Thank You 🙏

  • @chintudesai3498
    @chintudesai3498 2 года назад +2

    Sir , it's really simple to understand ....

  • @ashoksakhare3067
    @ashoksakhare3067 2 года назад +2

    माहिती खुप छान दिली.

  • @jagannathchinta6235
    @jagannathchinta6235 2 года назад +1

    Khup Chan mahiti dila sir thx sir

  • @ajaybodhe7984
    @ajaybodhe7984 2 года назад +3

    Great video sir 👌👌
    Plz make video on options bying 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prashantchillarwar2441
    @prashantchillarwar2441 2 года назад +2

    खुप छान माहिती आहे सर

  • @pandavas5354
    @pandavas5354 Год назад +1

    🙏🙏🙏धन्यवाद सर जी 💐💐💐

  • @nitinkor5819
    @nitinkor5819 2 года назад +1

    खूप छान सर... धन्यवाद...

  • @sanjaykardile99
    @sanjaykardile99 2 года назад +1

    Good information, thank you sir.

  • @anitakunjir9027
    @anitakunjir9027 Год назад

    खूप छान माहिती सर..धन्यवाद

  • @balasomemane9221
    @balasomemane9221 2 года назад +2

    सर खूप चांगली माहिती मिळाली

  • @dhanrajkhamkar9244
    @dhanrajkhamkar9244 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर !!!!

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад +1

    छान माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद

  • @spatil1123
    @spatil1123 Год назад +1

    खुपच छान वाटला सर आपला Video 👍👌

  • @laxumankanitkar6634
    @laxumankanitkar6634 Год назад +1

    फार छान माहिती धन्यवाद

  • @deepakjangam7783
    @deepakjangam7783 6 дней назад

    अप्रतिम माहिती दिली... धन्यवाद.

  • @deepalirajhans7977
    @deepalirajhans7977 Год назад

    सर तुम्ही दिलेली माहिती खुप छान आहे धन्यवाद

  • @ashwinikadam8227
    @ashwinikadam8227 2 года назад +1

    Khupach chan ,,Sir,🙏

  • @sandeepshingar6112
    @sandeepshingar6112 2 года назад +1

    Very nice sir.Thanku very much.

  • @valmikkedar8899
    @valmikkedar8899 2 года назад +2

    Brief but very good information.

  • @vijaychordiya4991
    @vijaychordiya4991 2 года назад +1

    छान माहिती फार थोड्या वेळात दिली

  • @bhagwatdeokar751
    @bhagwatdeokar751 5 месяцев назад

    फारच छान माहिती दिली सर आभारी आहे

  • @aj3304
    @aj3304 Год назад +1

    Nice information sir ji, Thank you.

  • @shivajidighe4917
    @shivajidighe4917 2 года назад +1

    Awesome video at perfect time. ... *#SKTA**#*

  • @vandanazagde5041
    @vandanazagde5041 13 дней назад

    Khup chan mahiti milali

  • @Subhashwabale9637
    @Subhashwabale9637 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @sadashivrpalve7077
    @sadashivrpalve7077 2 года назад +2

    Very good information sir, 👍👍👍👍

  • @maddy010144
    @maddy010144 2 года назад +7

    धन्यवाद सर तुमच्या मुळे शेयर मार्केट मधील प्रवास थोडा सोप्पा झालं....

    • @ganeshbhise2985
      @ganeshbhise2985 Год назад +1

      सर आपले व्हिडीओ खूप छान असतात , त्यामुळे खूप मोलाची माहिती मिळते .
      धन्यवाद.

    • @Shambhuraj_khamkar
      @Shambhuraj_khamkar  Год назад

      Thanks Sir

  • @ramakantteli8920
    @ramakantteli8920 2 года назад

    खूपच छान मार्गदर्शन आहे

  • @ignathidushing5156
    @ignathidushing5156 2 года назад +1

    Thanku

  • @vijayrane5426
    @vijayrane5426 2 года назад +1

    Very nice sir. Thanks.

  • @dnyaneshwarvarpe9836
    @dnyaneshwarvarpe9836 Год назад

    Sir Chan vatli mahati 🙏 dhanyvad sir 🙏

  • @mahendrasalunke1110
    @mahendrasalunke1110 2 года назад +2

    1 no khup chan

  • @tanajikhutwad3869
    @tanajikhutwad3869 2 года назад +2

    छान माहिती दिलीत

  • @anubandarkar9994
    @anubandarkar9994 2 года назад +2

    खूप छान विडिओ होता.

  • @kumarkale4657
    @kumarkale4657 2 года назад +2

    Great Sirji

  • @babangaikwad1027
    @babangaikwad1027 Год назад

    Nice video for beginners.
    Thanx for information

  • @madanshivdavkar1371
    @madanshivdavkar1371 2 года назад +2

    छान माहिती

  • @PratapKondhare
    @PratapKondhare 2 года назад +3

    Nice information keep it up sir 👍

  • @HanmantraoZare
    @HanmantraoZare 15 дней назад

    धन्यवाद सर .मी तुमचे प्रथम आभार मानतो

  • @ajitkashid9103
    @ajitkashid9103 2 года назад +1

    Good knowledge sir....👍

  • @Karuna_2010
    @Karuna_2010 2 года назад +1

    Khup chan sir👍

  • @suryakantbiradar8675
    @suryakantbiradar8675 2 года назад +2

    Khup chhan

  • @sukhadevkatke9272
    @sukhadevkatke9272 Год назад

    छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @mrdpisal
    @mrdpisal 2 года назад +2

    खुपच छान

  • @sangitbari5881
    @sangitbari5881 2 года назад +2

    डोळे उघडले. dhanyawad

  • @vilasnaikwadi1903
    @vilasnaikwadi1903 Год назад +1

    छान समजावून सांगितले सर

  • @sarthakbhagat2445
    @sarthakbhagat2445 2 года назад +1

    Very very good information sir

  • @deepalirajhans7977
    @deepalirajhans7977 Год назад

    धन्यवाद सर

  • @dileepsonar4122
    @dileepsonar4122 2 года назад +2

    अतिशय छान