झटपट रवा उपमा | सूजी उपमा | उपीट | How To Make Rava (semolina) Upma | Easy Breakfast Recipe
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- Thank you for watching.
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
कांदापोहे रेसिपी : • झटपट कांदेपोहे आणि गवत...
Please
Do Like, share and subscribe❤️
अप्रतिम उपमा🤤
बाबे ची आई आल्यामुळे सबस्क्राईबअस अजून वाढले आणि वाढत जाणार🙌🏼
अभी आणि बाबी रेकॉर्डिंग आणि एडिटिंग पण छान🤝
New asun sudhdha ekdum pro ...
Ani kiti hi subscribers wadhale tari .mi mi karu naka .. ani paise miltat mhanun kuthakehi vdo banavu naka
Hi Taee upama mastch Good farach Sundar samajaun saganyachi Meylekichi padhht Thankyou Moraya
Prasadacha sheera pan dakhwa
Khup chaan. Sangaychi paddhat suddha sopi ani sadhi.
Your way of explaining is so homely. Even your daughter and son very good👍👍👍👍
उपमा छान झाला ताई रेसिपी आवडली
शीरा आणि उपमा दोन्ही रेसिपी परफेक्ट प्रमाण. बघून लगेचच खावासा वाटतो. अतिशय सुंदर.
"झटपट नाश्ता" छान उपक्रम काकू..... अभि तू पण एखादी रेसिपी करून दाखव..... खूप उत्सुकता !!!
Khoopach chan zaleli disato. Eakdum bhari.👌👌👍😋😋
उपमा सुंदरच👌👌👌👍
परंतु तुमचा साधेपणा आणि सांगण्याची पद्धत खूप खूप आवडली . तुमच्या पुढील पदार्थांसाठी खूप शुभेच्छा😘😘😘
Ya Pramane banavilela upama Chhan hoto . 👌👌
मस्त झाला उपमा.अशाच रेसिपी दाखवत जा.आणि तुमची दोन्ही मुलं खूप गुणी आहेत.त्यांना आमचा मनापासून आशिर्वाद आहे.तुम्ही बिंदास बोला आम्ही समजून घेऊ हळू हळू तुम्हाला सवय होईल.मावशी घावन रेसिपी दाखवा.
Tumhi shegadaane vaaprt nahi ka
रेखा सुरेश पाटील छान उकमा शिकवा परत
मावशी तुमचं आणि मुलांचं बोलणं मला खूप आवडतं. रेसिपी पणं छान असतात...
मी खुप आभारी आहे तुमची.....या आधी मी ट्राय केला होता उपमा ह्या त्या youtubers च बघून पण नीट होत च नव्हता....पण काल तुमचा हा व्हिडिओ पाहिला सगळ्या टिप्स लक्ष्यात घेतल्या नेमक काय चुकलं हे समजलं....आणि अगदी आज सकाळी त्या प्रमाणे मी उपमा बनवला ...... फार छान झाला होता उपमा..... Thank you so much तुम्हाला.........आमच्या सारख्या new begginers ला अगदी अस सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल Thanks 🙏🏻
धन्यवाद ❤️😊
कृष्णाई, तुम्ही मायलेकी खूप छान व शुध्द मराठी बोलत, अशा सोप्या पारंपारीक रेसीपी एकटे राहणाऱ्या मुलांनी सहज करता येईल अशा दाखवता, नवीन पिढी यू ट्युब बघून करणारी आहे, त्याना नक्कीच फायदा होईल
काकी तुम्ही फार गोड आहे. आणि तुमची मुले सुध्दा सुस्वभावी आहे. एक नंबर उपमा झटपट आणि सोपा. करून बघते. 🙏
फत्त एक लाईक कृष्णांई च्या आई साठी .उकमा फार फार छान झाला.
काकू तुम्ही हा मुलांसाठी झटफट नास्ता हा उपक्रम खूप सुंदर आहे 👏👏👏👏👏अजून विडिओ बनवा
दादा माझा ही चॅनेल आहे
भेट दे
खुप छान उपमाची रेसिपी दाखवलीत ऐकदम सोपी बदंत
Ek number kaku upma mast zalay
U can keep water to boil on other gas upma will still become fast.👍
खूपच.मस्त.समजाऊन.सांगितले. मावशी.
अभि व बाबी खूप कष्ट करतात, तुम्ही भाग्यवान आहात, आज मुलं आई ला हात भार लावतात, मी तुमच्या बहीण चे शुभांगी चे विडीओ पाहिलं,आता रत्नागिरी आहेत
Khupach chhan
खूप छान समजवता.खूप गोड आहात.
तुम्ही छान सोप्या पद्धतीने समजावून सांगता त्यामुळे रेसिपी चांगली लक्षात येते 🙏 बाबे बद्दल काय प्रश्न च नाही खूप छान सुसंस्कृत मुलगी आहे तुमची 🙏
Ho barobar
@@indianvoiceofkrushnakirtie😊
Nice recipe thanku so much 🙏🙏
ताई छानं झाला आहे उपमा तुमची आणि कृष्णाईची बोलण्याची पद्धत खुपच मधाळ आणि स्वच्छ आहे.भाषा फारच शुद्ध आहे,ऐकायला बरे वाटते.
Chan samjavun sangta...tai
ताई तुम्ही काळजी करु नका आम्ही समजू शकतो आपले प्रेक्षक समजूतदार आहेत कॅमेरासमोर होत अस भल्याभल्याची बोबडी वळते तुमचा साधेपणाच आम्हाला आवडतो
No
Ho agadi khare
Yes
@@sukanyadixit3451 mmm
Zakas 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🎉🌹🌹🙏🌹 Rekha babar
Tai tumache khup khup Aabhar
Tumhi sangitalya pramane banavala upama khup chhan.zala thank you
Khoop chhan thank you,mavshi.May god bless ur family.
Amhala ashach quick ani tasty nashta ani jewnachya recipes dakhva. Chhan vatla baghun!
चागले सांगितले तुम्ही काकु!!.....टेंशन घेऊ नका!......पहिल्या वेळच्या मानाने तुम्ही छानच सांगितले.......आणि तुम्ही छान दिसत आहत.......साडी सुंदर आहे!☺
Khup changla video
Ekdum mast. I just love all your recipes and the way u explain them and make things so simple. God bless you always!! 🙏
Ek no upama Tai Chan sangta
उत्तम 😋
खूप पाऊस आहे, छान वाफाळलेला उपमा😋
तुमच्या रेसिपी छानच असतात
फार छान समजावून सांगता
धन्यवाद तुम्हा सर्वांना 🙏
खूप सुंदर उपमा बनवायला सांगीतल
खुपच छान ❤❤❤
कृष्णा ई क्या सर्व रेसिपी खूप छान करतें अभि लवकरात लश्कर रेसिपी दाखवा ताई आपल्या कोकणातील सात कापाचे घावणे दाखवा
atishay chan paddat .
ताई खूप छान पध्दतीने उपमा दाखवला आवडला गाडीवरील सर्व पदार्थ दाखवा तुमच्या फॅमिलीचे पदार्थ पहायला फार बरे वाटते बडबड कमी आणि काम जास्त
Agadi khare bolalat ..kuthehi mi pana nahi ahe
ताई उपमा सुंदर झालाय आणी आपली समजावून सांगायची पद्धत खूपच आवडली.
Lavakarach tumache subscribers 1000000 hovu det ashi sadguru charani prarthana🙏🙏🙏 karate
ताई खूप छान झाला आहे तुमचा उपमा बघूनच आवडला आमच्याकडे हळद टाकलेल्या उपम्याला सांजा म्हणतात उद्या नाश्त्याला असाच उपमा बनवणार
Babi excellent, Babis mom also excellent 👍👌stay blessed,🙏
Khup chan bhanavtat kaki very nice😋
कृष्णाई, तुम्ही मायलेकी खूप छान व शुध्द मराठी बोलत, अशा सोप्या पारंपारीक रेसीपी एकटे राहणाऱ्या मुलांनी सहज करता येईल अशा दाखवता, नवीन पिढी यू ट्युब बघून करणारी आहे, त्याना नक्कीच फायदा होईल
ताई तुम्ही खूप छान बोलतां तुम्हाला उगाच वाटते आपल्याला बोलतां येत नाही तरी बिनधास्त बोला नविन स्वयंपाक करणार्याना तुमच्या छोट्या छोट्या टीप्स खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांवर खूप सुंदर संस्कार केले आहेत ते दोघेही तुमच्या प्रमाणेच सुस्वभावी मितभाषी आहेत कृष्णाई तर जीथे जाईल तीथे नंदनवन करेल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा आणि दोन्ही मुलांना शुभाशीर्वाद. ज्योती गुप्ते
उपमा तर छानच झालाय 😍😋👌
त्याच बरोबर योग्य माप आणि मार्गदर्शन खुप खुप छान 👍
अमित इसम ख आभवाणी
कारण आम्ही तुमचे सर्व पदार्थ घरी करतो खूप छान होतात
तुमच्या रेसिपी मध्ये हिंगाचा वापर नसतो .उपमा आणि पोहे मध्ये पण टाकत नाही का तुम्ही?पचनासाठी चांगला असतो हिंग आणि चव पण छान येते.
Wow awsome Upma tai 😋 me kadhi kadhi kanda ghalat nahi. Only 🍅tomato vaprate. Thanks❤🌹🙏 for sharing.
आई खूप छान बनवला उपमा. मला तूमच बोलण खूप आवडत. तूम्ही शांतपणे समजावता. तूम्ही छान दिसता. तूमची दोन्ही मुलं कुष्णाई आणी अभी स्वभावाने छान आहेत. तूमची खूप प्रगती होणार. तुम्हाला जेव्हा यूट्यूब कडून पहीली कमाई मिळेल तेव्हा मी खूप खूश होणार.
🙏तुमची उपमा बनवण्याची कृती खूप छान आहे मला आवडी तुमची उपमा रेसीपी अशाच छान छान रेसिपी बनवा तुमची फेमिली खूप गोड आहे नमस्कार शुभेच्छा 🌹🙏हरी ॐ
रेसिपी खूप छान आहे तुम्हाला तुमच्या मुलाची साथ असली तर घाबरून जाऊ नका तुम्हाला माझा नमस्कार आणि तुमच्या मुलांना माझा आशिर्वाद 👌👍🙏🤗
ताई शिरा खूपच छान झाला धन्यवाद ताई बनवून बघितला सर्वांना आवडला
खूप खूप सुंदर सुसंस्कृत आणि सुस्वभावी परिवार आहे ताई आपला 🙏श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या सोबत राहोत हिच त्यांच्या चरणी प्रार्थना
must kaki kahi tension naka gheu amhi tumche sagle vedio bghto.khup like kerto
अरे उपमा एक नंबर काकी बोलायची सवय काय होईल हळु हळु जस येइल तस बोलुन टाकायच घाबरायचे नाही आणि जिकडे आई हुशार ना तिकडे मुलगी हुशार असणारच छान व्हिडीयो मस्तच
Wah kay chhan upma jhali ahe tumhi man mokle pana ni recipe sangitli ahe ati Uttam
Your recipes are much better than Shubhangi keer
छान ताई आवडली पद्धत
Masta upma,mi pun asache banvate❤️
Khupch chyan poushtik recipe👌🏻👍🏻🙏🏻😀
दुसऱ्या शेगडीवर पाणी तोपर्यंत उकळून घेतलंत तरं वेळ कमी लागेल.
Ho pan mg udidachi dal kacchi rahil na
No.1 Upama
ताई तुम्ही खूप छान आहात व तुमची दोन्ही मुलंही शांत आहेत. पण अभी घंटी वाजवायला का येत नाही. रेसिपी मस्तच.सुरुवात तर झाली आहे छानच
Khul chhan , Aai👌👌🙏👍🌹🌹
अन्नपूर्णा फॅमिली..खूप मस्त काकू असेच नाश्ता रेसिपी दाखवा
खुपच छान अति सुंदर
Tai you explain very well, and your recipes are really good that I get tempted to try to those. And equally talented your daughter is!
L0⁰00⁰
थँक्स ग्रेट झाला उपमा
Chaan छान मस्त रेसिपी आवडली
मस्तच...👌 मी पहिल्यांदाच ही पध्दत बघीतली😊😋😋😋अप्रतीम...!
Khup chan 😊👌👌
Aap ka banaya hua upma accha laga ❤❤❤❤❤
वाह !! फार छान सांगितले ताई, करून पहतोच
U can add groundnuts and chana dal also in phodni.
Kupach chhan👌
V nice, God bless u & ur family.
Nice & simple recipe which I wanted to learn. Thanks
Khup chan kaku👌
मावशी तुम्ही उपमा खूपच सोप्या पद्धतीने शिकवला
तुम्ही छान समजावून हि सांगतात.. Thank u
मस्त...
Maushi mast upma,, udya sakali mi asach karun bghen
Chan padhy ahe tai tumchi
Nice reciep
बाबी .बाबींची आई शुभांगी कीर ची बहीण हो न
Kup kup chan
Excellent. Too good.
खूप मस्त ,,
TaiTumhe Babi kupach chan samjaun sangata.Kup Sundar bolata.Amche tumacha mulanna kup Aashirvad ahet.Kup Subscriber tumhala like karatil.
खूप छान
ताई छान आहे उपमा रेसिपी
Khup chhan samjun sangtat kaku 👍
खूप छान समजावून सांगीतल्या बद्दल धन्यवाद.
😋😋😋😋😋😋😋 yummy 👌👌 Mst. Laju nka khup chhan samjaun sangta
उपमा रसिपी मस्तच व किती छान आपुलकीनी सांगता तुम्ही 😍
कृष्णाई तुझ कुटुंब खुपच छान व गोड आहे
खूप छान ...
ताई ,उपमा अगदी झकास झाला.त्याचा कलर तर अप्रतिम👌ताई, काही हरकत नाही ,खूपच छान बोलतात तुम्ही.👌👍
Very nice and simple recipe ,thanks
Maste zala upama
Me pan try Karen asach upama🙏👌🏻
छान रेसिपी दाखवली अगदी सहज सोप्या पद्धतीने नवीन शिकण्यास सुरुवात केलेल्या मुलिसाठीअशाच रेसिपी दाखवा
Very nice recipe please give exact amount of each ingredients for all recipes
आझ मी ही रेसिपी नासटयात बनवली होती. अतिशय छान बनली, सूपर... 👌👌👌🙏
Yummy.I wish god give you a bright future.Best luck for all of you.
Mast
छान उपमा सांगण्याची पध्दत छान आहे.👌👌
खूपच मस्त.रेसिपी शेवटी तुम्ही ताट वाढलं की अस वाटत ...की आता खायला बसावं❤️
Khup chan. Upamyache patele khup chan aahe. कुठे milel ?