कमी वेळात कमी मेहनत घेऊन उपवासाचे रूचकर पदार्थ आपण करून दाखवले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ खूप सुटसुटीत झाला आहे.त्यामुळे बघताना कंटाळवाणा वाटत नाही.धन्यवाद ताई 💐🙏
**जयश्रीगणेश, नमस्कार ,ताई ! ! **माझी Comment पहिली ! !😊☺️ **आपण,अतिशय सुंदर, सोप्या रेसिपी दाखल्या आहेत. व सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे. **अनेक धन्यवाद, व अनेक शुभेच्छा ! !**जयश्रीगणेश**🙏🙏
खुप छान दाखवलेत सगळेच पदार्थ .. . 👌👌👌। , 😊 मला एक विचारायचे होते की माझे अपेपात्र मध्ये काय झाले माहिती नाही त्याच्यात आप्पेच बनत नाहीत चिकटून जातात , नवीन च आहे ते फक्त 3 दाच आप्पे बनले नंतर बनले च नाही काही उपाय आहे का
🙏 खरं म्हणजे उपवास हे व्रत आहे . देव हवा म्हणून उप+ वास असे आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे . निवास असा शब्द . परंतु आता खाण्याच्या पदार्थाचे जवळ रहाणे आणि वास घेत रहाणे असे झाल्या ने सगळे उपवासाची टिंगल टवाळ्या करतात . देव धर्म आणि संस्कृती याचा नीट अभ्यास करण्याची आता वेळ आली आहे असे वाटते🙏🙏🙏🌹🌹
Thank you Tai. He idea ekdam superb. Tention free😊
🤗 khup khup dhanyawad
Hi upvasachi recipe tumhala nakkicha Avdel 🙏👇
ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
Same mishrana pasun phar changelepadarath sangitele
😅🎉@@shambhaviskitchen
खूप छान,सात्विक,बनवायला सोपे असे पदार्थ आहेत.तुमच्या हळुवार बोलण्याने ते अजुनच सात्विक वाटत आहेत.असे वटत आहे की आताच खायला बसावे.धन्यावाद ताई.
😊 खूप छान वाटले 😊
खूप खूप धन्यवाद 🤗🙏
कमी वेळात कमी मेहनत घेऊन उपवासाचे रूचकर पदार्थ आपण करून दाखवले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ खूप सुटसुटीत झाला आहे.त्यामुळे बघताना कंटाळवाणा वाटत नाही.धन्यवाद ताई 💐🙏
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले.
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🙏
फारच छान आहे ही रेसिपी एकाच साहित्यातून एवढे मस्त पदार्थ तयार करता येतात हे पाहून कौतुक वाटले नक्कीच करून बघू
🤗 खूप खूप धन्यवाद 🙏
खाली दिलेली उपवासाची रेसिपी नक्की बघा.तुम्हाला हीसुद्धा खूप आवडेल👇 ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
**जयश्रीगणेश, नमस्कार ,ताई ! !
**माझी Comment पहिली ! !😊☺️
**आपण,अतिशय सुंदर, सोप्या रेसिपी दाखल्या आहेत. व सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे.
**अनेक धन्यवाद, व अनेक शुभेच्छा ! !**जयश्रीगणेश**🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🤗
खूपच छान ताई
मी आजच करून बघते...माझा नऊ दिवसांचा उपवास आहे त्यामुळे वेगळा फराळ मिळेल तुमच्या रेसिपी मुळे मला पण आणि घरातल्यांना पण..😊
खूप खूप धन्यवाद. हा व्हिडीओ नक्की बघा 👇🤗🙏 ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
Wows that's a great recipe mam nice👍👍👍👍 so sweet recipe thank you mam
Most welcome 😊 🙏
Khup mast respy banvli tai tumhi❤❤
Nakki banva 🤗
khup chan hote 🙏
छानच पदार्थ तयार केले
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अतिशय सूंदर छान ,प्रकार ही वेगळे कंटाळा येणार नाही ग ताई नक्कीच करून बघू एकादशी आली आहे
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🙏
Khupch chan, 😋tension free😊
Khup khup dhanyawad 🤗
खूपच छान आहे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलीआहे
खूप खूप धन्यवाद 🤗
नक्की बनवा 🙏
खुप सुंदर आहे मस्त
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Idea kupach Sundar akach batterche bharpur items😮🎉🎉😊
Khup khup dhanyawad 🤗🙏
खूप छान व सोप्या पद्धतीने चार ही पदार्थ दाखवले, नक्की आज ट्राय करणार आहे.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मस्तच रेसिपी ❤
खूप खूप धन्यवाद 😊
Nice 🙂 , thanks 🙏🏻 for recipes
Thanks for liking 😊
Keep watching 🙏
खूपच छान झाली भजी 😊मस्तच
खूप छान 👌😊🙏
Chan ahet sarv padarth banvle ahet mi nakki try karen
Khup khup dhanyawad 😊🙏
Mastach 👌👌👍👍I will definitely try 👌👌
Khup khup dhanyawad 😊🙏
सर्वच पदार्थ अगदी कमी वेळेत होणारे आणि छान आहेत
🤗नक्की बनवून बघा खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान ताई👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
सर्व रेसिपी खूप छान आहे.
नक्की बनवून बघा 😊🙏
पदार्थ खुपच छान आहेत. दहिसर पूर्व, mumbai धन्यवाद
नक्की बनवा.🙏
खूप खूप धन्यवाद 🤗
Very nice so sweet recipe 👍👍🙏🙏
Thanks a lot 😊🙏
खूपच छान पदार्थ बनवलेत तुम्हीं ताई ❤
खूप खूप धन्यवाद 😊
मस्तच 👌👌किसणी ची लिंक द्या न 😊
🤗🙏
@@shambhaviskitchenii
खूप छान पदार्थ बनवले
खूप खूप धन्यवाद. नक्की बनवा 😊🙏
अतीशय सोप्या पद्धतीने साबुदाणा पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे 😊😊
आषाढी एकादशीला नक्की बनवा 😊🙏
खूप सुंदर रेसिपी संगितलीत 🙏
खूप खूप धन्यवाद 🤗
ही रेसिपी बघा. तुम्हाला खूप आवडेल 🙏 👇
ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
खुप छान एका पदार्था पासून अनेक पदार्थ ❤🎉
नक्की बनवा 😊
छान होतात 👌🙏
Very.nice.to.good.
Thanks a lot 🤗
Try it 🙏
खूप छान आयडिया आहे. पदार्थ खूप छान आहेत.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mast ideas & receipe
Khup khup dhanyawad 😊
Nakki banva 🙏
रेसिपी खूप आवडली उपवासाला करून बघतो ❤❤❤❤❤
नक्की बनवा 😊🙏🙏
Nice recipe 😊
खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन उद्या नक्की
खूप खूप धन्यवाद 😊🙏
he pith bnvun freez mdhe thevu shakto ka
Ho. Theu shakta 😊🙏
खूप छान recipe मस्त
नक्की बनवा 😊🙏
Aaprtim Tai shabdach nahi etakyasopya padhatine sangta tufaani ethaleet padaarth Dhanyavad Tai👏👏👏
Ashadhi ekadashila nakki banva 🤗🙏🙏
मस्त आहे सर्व रेसिपी
🤗🙏
Tai cha awaz pn Ani tumhi sudhha.sangnyachi paddat khup Chan aahe.
Khup chan 🤗🙏
खुप छान पदार्थ आहेत
नक्की बनवा 🤗🙏
धन्यवाद ताई 😊😊
😊🙏🙏
खूप छाऩ ताई मिआजच बनवते धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup c chan tai
Khup khup dhanyawad 😊
Chan ashet ,4 hi padartha
Khup khup dhanyawad 🤗🙏
खुप छान. करायलाही सोपं आहे.
😊 हो 🙏🙏
सोपी आणि सुटसुटीत रेसिपी खूपच छान❤
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की बनवून बघा 🙏
Khupch Chan👌👌
😊🙏
Tumcha sangn padhat phar chan aahe
🤗 khup khup dhanyawad 🙏
Nice recepi
Try it 🤗🙏
खूप छान पदार्थ आहे
खूप छान होतात.
नक्की बनवा 😊🙏
Very nice superb
Thanks a lot 🤗🙏
खुप छान आहे ताई ❤
खूप खूप धन्यवाद 😊
Very nice recipes.
Glad you like them! 😊🙏
Khup chhan
Thank🌹
🤗🙏
खूपच छान !
खूप खूप धन्यवाद 😊
👇ही रेसिपीही ट्राय करू शकता 🙏 ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
छान छान
😊🙏
अरे व्वा,फारच मस्त की❤
आषाढी एकादशी लानक्की बनवा 🤗🙏
Khup khup mast I will try
😊🙏🙏
Very nice and tasty recipe 👍🎉🎉
Keep watching 😊🙏
Apatim❤❤
Nakki banva 😊🙏
Tyancha aawaj ani tone paddhat. Bolnyachi asu shakte ashi ....
Kharh khup chan idea tai
फारच सुंदर.
एकादशीला नक्की बनवा 😊🙏
Very nice
So nice 😊
मि नक्की बनणार आहे उद्या
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chhan barik sarik goshti chi pn sangtana kalji ghetli aaheb😊
Khup khup dhanyawad 😊🙏
Sundar recipes!
Khup khup dhanyawad 😊
खूप छान आहे ताई🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान ❤
😊🙏
पदार्थ mast
🤗🙏
खूप छान ताई ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🤗
उपवासाची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल 🙏👇 ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
खुपच सुंदर आहे
नक्की बनवून बघा 😊🙏
खुप छान
🤗🙏
खुप छान ताई
खूप खूप धन्यवाद 😊 👇
ruclips.net/video/96HZnZ0LRMk/видео.htmlfeature=shared
खुप छान ताई 🙏मी आज बनवते
😊 खूप खूप धन्यवाद 🙏
खूप.छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏
छानच
👌👌👌mast
Nakki banva 😊🙏
Khup chhan❤
Khup khup dhanyawad 😊
खुप छान दाखवलेत सगळेच पदार्थ .. . 👌👌👌। , 😊 मला एक विचारायचे होते की माझे अपेपात्र मध्ये काय झाले माहिती नाही त्याच्यात आप्पेच बनत नाहीत चिकटून जातात , नवीन च आहे ते फक्त 3 दाच आप्पे बनले नंतर बनले च नाही काही उपाय आहे का
हा आप्पेपात्राचा प्रॉब्लेम आहे. आप्पेपात्राच्या साच्याला थोडे जास्त तेल लावा. 😊🙏
अप्रतिम
नक्की बनवून बघा 😊
Khupach chan
🤗🙏
खरच
😊🙏
Superb
Thanks 🤗
Chhan
😊🙏
🙏 खरं म्हणजे उपवास हे व्रत आहे . देव हवा म्हणून उप+ वास असे आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे . निवास असा शब्द . परंतु आता खाण्याच्या पदार्थाचे जवळ रहाणे आणि वास घेत रहाणे असे झाल्या ने सगळे उपवासाची टिंगल टवाळ्या करतात . देव धर्म आणि संस्कृती याचा नीट अभ्यास करण्याची आता वेळ आली आहे असे वाटते🙏🙏🙏🌹🌹
Mast👌🏼👌🏼
🙏🏻🙏🏻
😊🙏
👌👌 mast mam Ty.
Khup khup dhanyawad 😊🙏
Mastch
😊🙏
लय भारी 👌
😊🙏
Khupch chan❤
Khup khup dhanyawad 😊
Must
😊🙏
Chan
😊🙏
All the recipe basti nice👍👍👍👍 recipe mam
Thanks a lot 😊
फारच छान, ताई
😊🙏
Tyani itaki chan recipe sangitli tyach appreciation kara na
Khup khup dhanyawad 🤗 🙏
Mast. Lay. Bari. Like. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊 Khup khup dhanyawad 😊🙏