पैसा असेल तर बिझनेस उभा राहतो हेच खरं...... तुला सर्पेाट होता म्हणुन झालं आई वडिलांच अभिनंदन की त्यांनी इतका विश्वास टाकला मला तर साधं Bcom करायला घरून 10000 सुध्दा मिळाले नाहीत स्वतःच कमवुन स्वतःच शिकावं करावं लागतय....पैसा है तो सबकुछ है.......
भाऊ तुला मी ओळखत नाही पण तू मराठी असल्यामुळे मला तुझा आभिमान वाटतो तू दाखुन दिलास की मराठी मुलाने मनावर घेतलं की तोही मारवाडी गुजराती समजला टक्कर देऊ शकतो आणि सबंध मराठी समाज हा श्रीमंत होऊ शकतो. मग कशाला आरक्षण हवयं आपल्याला. जय महाराष्ट्र 🚩जय शंभूराजे 🚩
दिवाळी ला माझा मित्र शिरूर ला आजी कडे गेला होता येताना मामा नी त्यांच्या मित्र चे दुकानात जाऊन कपडे घेतले माझा मित्र शिरूर वरुन मचंर ला आल्यावर मी विचारले कपडे कुठून घेतले तेव्हा पासून मी आता पर्यंत शिरूर वरुन 4वेळा कपडे घेतले ❤️❤️❤️❤️
Sat bara motha asun jmt nahi he amchya mitrani dakhvun dily jagala, jidd ichha mehnat ani nidan aplyanchi tri sath lagte, Dhanu proud of you bro, business field mdhla Sachin Tendulkar bnnar tu ❤
सर लय भारी आहे 👍 तुम्हाचा सारखच माझं आयुष्य झाल आहे 🥲 मला पण तुम्हाचा सारखच काय तर करायच आहे पण 😕मला घरचा सपोट नाही आहे सर 😕 पण मला काय पण करुन तुम्हाची शाखा घेयची आहे ✌🏻
Jithe तुझ्याकडे नसणारा shoes punyatun aanun customer la vikala इथेच जिंकला. इथे च मारवाडी दुकानदार पुढे जातात. आपण पण काहीच कमी नाहीये जर attitude nit ठेवला तर. Customer satisfaction is key.
प्रत्येक motivation speech मध्ये एक निरीक्षण केलं. की प्रत्येकाच्या मागे थोडा तरी आधार असतो... उद्या पडल्यावर आधार देणारे असतात.. म्हणून पडण्याची भीती नसते... पण ज्याच्या मागे कोणताच आधार नसतो.. तो कधीच रिस्क घेत नाही
Every lower middleclass Engineering Or CET giving student who want to go to Pune can feel this Hats off to u Ani ekdamm detail sangitla tumhi Nakkich motivation milel aamhala
खुप छान वाटते आपला मराठी माणूस आपले मराठी भाऊ.. व्यवसाय करत आहे व स्वताच्या साम्राज्य उभे करत आहे व स्वता मालक बनत आहे व ते Success पण करून दाखवत आहे..! 🔥✌ Best Luck Brother 💐
Your last line inspired me and many more ppl ..ani shikalel kadhi ch vaya jat nai..shevati civil madhe kelelya study ne ch tumhi swatacha brand suru kelay...shevati nashibat je lihun theval te honar but je pahije tya sathi prayant he nkki ch kele pahije.
.. @#ग्रेट... saccha माणूस .... राजा........ @## दिस जातील दिस येतील... @##hope.......@## whatever you do, do must.... efficiently.......@#काय होतास तू काय झालास तू.... @#आवडत ते करा...
Same here bro... Mla pn tech vatt ki mi life mde kahihi kru shkt nai , mi pn engineering fail zaloy paper detoy prt prt rojch radayla yet yaar as situation jhalie
शुन्यातून विश्व निर्माण केलंय माझ्या मित्राने........ keep it up bro 👍
No milel ka Dhanjay cha
Konta business kartoi
Thanku so much bro
छान
@@dhananjaynarawade5410 I love you my sweet bro I am you a big fan ❤️😘💯🙏
1 गोष्ट सांगायची झाली म्हणजे फक्त 2 प्रकारची लोक मोठे झाले
1. अनाथ
2. ज्याच्या घरच्यांचा पाठिंबा असणारे
पैसा असेल तर बिझनेस उभा राहतो हेच खरं...... तुला सर्पेाट होता म्हणुन झालं आई वडिलांच अभिनंदन की त्यांनी इतका विश्वास टाकला मला तर साधं Bcom करायला घरून 10000 सुध्दा मिळाले नाहीत स्वतःच कमवुन स्वतःच शिकावं करावं लागतय....पैसा है तो सबकुछ है.......
💯🥺
Paise important आहेत आज काल
Financial ani moral support important aahe
मराठी माणुस काही पण करू शकतो, business, नौकरी सर्व profession ......जय शिवराय🙏🚩🚩 जय महाराष्ट्र🙏🚩
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात 😇
खर्या अर्थाने:
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट 👌
Love from shirdi
❤️🔥
😍😍
@@dhananjaynarawade5410❤️
❤❤❤
Hi
नातेवाईक तुम्हाला मदत नाही करत...पण खाच्चिकरण नक्की करतात
💯
True
खच्चीकरण होत पण त्यातून जो सावरतो
तो TOP होतो
Chuk aahe mala natewaikani madat keli aani protsahan pan dile.
Right🙄❤️
तुमचे वडील great aahet तुमच्यावर खूप trust kela tyani yevdhi मदत केली पण तुम्ही पण जिद्दीने करून दाखवला great
Thanks
काही अडाणी लोक मराठी माणूस काही करू शकत नाही अस म्हणतात. त्यांच्या थोबाडावर मारण्यासारखा आहे हा विडिओ 🤟🏾
तिथे संघर्ष असतो तिथेच प्रगती असते दादा खूपच छान तुझ्या संघर्षला सलाम व पुढील वाटचालीस मनापासून हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Thanks
भाऊ तुला मी ओळखत नाही पण तू मराठी असल्यामुळे मला तुझा आभिमान वाटतो तू दाखुन दिलास की मराठी मुलाने मनावर घेतलं की तोही मारवाडी गुजराती समजला टक्कर देऊ शकतो आणि सबंध मराठी समाज हा श्रीमंत होऊ शकतो.
मग कशाला आरक्षण हवयं आपल्याला.
जय महाराष्ट्र 🚩जय शंभूराजे 🚩
Jay shivaray bhava
@@dhananjaynarawade5410
शिवरायांचा तर सर्व जय घोष करतात पण छत्रपती शंभुराजे यांची आढवान जास्त कोणी काढत नाही म्हणून,
जय शंभुराजे🚩
Jay Shivray Jay Shambhuraje 🚩🚩🚩
खरोखर शून्यातून करोडो कमाविले. सलाम त्याच्या जिद्दीला. हा आदर्श प्रत्येक तरुणाने घ्यायला हवा.
खूपच उत्तम मार्गदर्शन करणारा ठरला हा व्हिडिओ आणि तुमचा प्रवास. सकाळच्या वेळी पहिला हा व्हिडिओ मन प्रसन्न झालं.. 🤩😍
दिवाळी ला माझा मित्र शिरूर ला आजी कडे गेला होता येताना मामा नी त्यांच्या मित्र चे दुकानात जाऊन कपडे घेतले माझा मित्र शिरूर वरुन मचंर ला आल्यावर मी विचारले कपडे कुठून घेतले तेव्हा पासून मी आता पर्यंत शिरूर वरुन 4वेळा कपडे घेतले ❤️❤️❤️❤️
Thanks
शिरूर मध्ये कुठे आहे .
@@priyamalusare2823 near bora college
Dhananjay was my batchmate ,its really proud moment for me 🎉🎉 keep it up brother ,all the best fr ur future 👍🏻👍🏻
Thanku so much sarval 🙏
Pappa na dakhv vidio tyancha fav student hoto mi 😀
@@dhananjaynarawade5410 bhau tumcha नंबर द्या ना
@@dhananjaynarawade5410 shop kuthe aahe shirur madhe
@@dhananjaynarawade5410 bhau mi shikrapur madhe aahe shop che nav de mala .. Ujjwal
Keep it bro दुनियादारी एक side ला ठेवून सर्व विसरून गरिबीतून शून्यातून विश्व निर्माण करायला वाघाच काळीज पाहिजे 🌹
Yas Boos You Ar Great 👍👍
तुझ्या वडिलांनी तुला पैशाची मदत केली त्यामुळे तु इतका मोठा बिजनेस उभा करू शकला तुझे वडील ग्रेट आहेत
Thanks
जबरदस्त मेहनत घेतली आपण सर ,सलाम करतो ,यश हे मेहनती वर अवलंबुन असते
He is such a Inspiration for all the marathi youth for becoming Businessman.
खूपच छान आहे तुझा प्रवास ,तू छान प्रगती केलीस घरच्यांचा विश्वास आणि संयम हा ही तुझ्या यशात महत्वाचा भाग ठरला
🖤🖤
The best example for failure to successful journey....
Thanks to motivated everyone..
💯🙏
Great story ya josh talk chi all story's mla khup aavdtat n khup inspiration milat
खरंच खूप मोठी हिम्मत आहे भाऊ तुझ्यामध्ये मराठी माणूस कधीच हर मनात नाही हे दाखवला तू 😀
Sat bara motha asun jmt nahi he amchya mitrani dakhvun dily jagala, jidd ichha mehnat ani nidan aplyanchi tri sath lagte, Dhanu proud of you bro, business field mdhla Sachin Tendulkar bnnar tu ❤
सर लय भारी आहे 👍 तुम्हाचा सारखच माझं आयुष्य झाल आहे 🥲 मला पण तुम्हाचा सारखच काय तर करायच आहे पण 😕मला घरचा सपोट नाही आहे सर 😕 पण मला काय पण करुन तुम्हाची शाखा घेयची आहे ✌🏻
Weldon bro खरच परिस्थिती आपल्याला खुप काही शिकवुन जाते . खरंच तुम्ही शुन्यातुन विश्व निर्माण केले proud of you bro👍
Jithe तुझ्याकडे नसणारा shoes punyatun aanun customer la vikala इथेच जिंकला. इथे च मारवाडी दुकानदार पुढे जातात. आपण पण काहीच कमी नाहीये जर attitude nit ठेवला तर. Customer satisfaction is key.
Thanku so much
प्रत्येक प्रॉब्लेम च्या मागे कुठे न कुठे एक यशाचा मार्ग असतो आणि ज्याने तो शोधला तो शिखरावर जाऊन पोहचतोच फक्त थांबायचं नाही. 👌👍👍💐
💯💯✅
🙏👌
Khar ahe bro
मित्रा तुझ्या जिद्दी ला तोड नाही तुझा चार वर्षांचा काळ हा इतर मित्रांना आदर्श ठरू शकतो. तुझी दिवसेंदिवस अशीच प्रगती हो वो यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍
Thanks bro
खुप व्यवस्थित समजण्यासारखे सांगितले धन्यवाद भाऊ...जोश talk टीमला खुप खुप धन्यवाद
Proud of you my brother ❤️
No milel ka Dhanjay cha
Yes
Thanku sis
@@dhananjaynarawade5410 hii no patv
Tai mla no pahije dada cha pliz send kara
धनंजय नरवाडे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/7FgcEbfzMpb
I know him ...... belonging from same village.
Proud of you 💫💥
धीरूभाई आंबनी फक्त 7 वी पास होते पण अक्कल हुशारी नि कष्ट ने मोठे झाले
Mai vi changa , Mera dost vi changa . Rishtedaar .......
सगळे नातेवाईक सारखेच
प्रत्येक motivation speech मध्ये एक निरीक्षण केलं. की प्रत्येकाच्या मागे थोडा तरी आधार असतो... उद्या पडल्यावर आधार देणारे असतात.. म्हणून पडण्याची भीती नसते... पण ज्याच्या मागे कोणताच आधार नसतो.. तो कधीच रिस्क घेत नाही
अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन! मराठी माणूस तुमचा अभिमान आहे. 👍 🙏 🙏 👍 🙏 👏 👏 👏 👏 👏 👏 All the best to you.!
Dada lai Bhari vatla video pahun .. life made khup struggle kela ahat ani khup problems face kala ahat... proud of u🙏
Really great.Besides, you are an honest and humble.May God continue to bless you!
खूप छान, शून्यातून विश्व निर्माण करणारे, प्रेरणादायी
खूप danger situation मधून गेले दादा तुम्ही 💐💐💐💐💐
Bhau bolnyamdhun evdhi himmat nirman zali khrch khup aabhari tuza
Every lower middleclass Engineering Or CET giving student who want to go to Pune can feel this
Hats off to u
Ani ekdamm detail sangitla tumhi
Nakkich motivation milel aamhala
Khup chaan vichar ani khup chaan guidelines dili thanks bro...
Great achievement.... Superb...
Congratulations mitra Maharashtra boys suddha best entrepreneur Banu shaktat he tumchyatun disun yete.best off luck future.
Amazing brother
एक नंबर खूप अभिमान वाटतो दादा तुझा
Thanks
Swapnil narawade ani dj narawade khup bhari manas ahe sai brand ek number
Thanks bro
Most inspiring real life business story of a middle class boy😍😍😍😍🔥🔥🔥🔥
खुप छान वाटते आपला मराठी माणूस आपले मराठी भाऊ.. व्यवसाय करत आहे व स्वताच्या साम्राज्य उभे करत आहे व स्वता मालक बनत आहे व ते Success पण करून दाखवत आहे..! 🔥✌
Best Luck Brother 💐
Thanku so much bhava
Tu himmat nahi harala , tyach khup Kautuk krnya sarkh ahe , great success 👍
SPECIAL THANKS FOR JOSH TALK👍👍
Soooooo...Proud of you dadu ❤️
Keep it up Dhanu … 👍🏻 Happy to see u on this peak of success 💐
Thanku
@@dhananjaynarawade5410 mala ladies shop open kraych aahe punyamadhe tr Kahi suggest krnar ka , kuthe open kru ks kru.
माझी पण हिच condition आहे 😔😢🥺
माझ्या पपा नी पण शून्यातून business development केलं आहे ते पण वयाच्या 16 वर्षा पासून सुरुवात केली
Hard work is key to success....
कठोर परिश्रमाला पर्याय नाहीं. छान व्हिडिओ.
Great bro.. patience must be important for every situation
❤️🔥
Khar ahe kahi pn changal kaam karnyasathi time dyavach lagto..
Mitra tuzyavr garv vatla mla, khhuppch chhan, pudhchya vatchali sathi shubhhechha..
करून दाखवलस भावा ❤️
भावा तू करोड मुलांसाठी inspiration आहेस.....❤
Your last line inspired me and many more ppl
..ani shikalel kadhi ch vaya jat nai..shevati civil madhe kelelya study ne ch tumhi swatacha brand suru kelay...shevati nashibat je lihun theval te honar but je pahije tya sathi prayant he nkki ch kele pahije.
Thanku
.. @#ग्रेट... saccha माणूस
.... राजा........ @## दिस जातील दिस येतील... @##hope.......@## whatever you do, do must.... efficiently.......@#काय होतास तू काय झालास तू.... @#आवडत ते करा...
सगळ्यांच्या घरची परिस्थिती अशीच आहे मित्रा 🥺😢
Proud of you dj ❤️😍
Simplicity level 🔥
खुप छान शेटजी खूप अभिमान वाटतो तुमचा 💯👍
Thanku so much
great achievement... amazing❤️👍🏻
Thanks
@@dhananjaynarawade5410 bhau number dena tuza please business sathi help pahije
Bhau khup bhari vatl tuza video baghun ek confidence ala ki pn kahi karu shakto
Thank you brother hya video sathi
Great great great 💪
Such a inspiration 👌
Thanks
Nice story Dhananjay 👌👌 keep it up ✌️ all the best for ur bright future 👍💐💐
Thanku so much bro
Great, Where there is a will there is a way.
Very motivational!! Keep it up
Truely Inspirational Sir! ✨✌🏼
Thanku so much
@@dhananjaynarawade5410 bhau number dena yaar business sathi help pahije..
Dhanawad 🙏🙏🙏 Dhananjay bhaya❣️
Thankyou so much 🙏🙏🙏🙏
Help a lot 🔥
Bhavachi story mala sarvar zyast aavadli
Keep it Bhava
Same here bro...
Mla pn tech vatt ki mi life mde kahihi kru shkt nai , mi pn engineering fail zaloy paper detoy prt prt rojch radayla yet yaar as situation jhalie
Marathi family kadhich business ka support nahi karat🙏🙏
Ct bora clg shirur भावा सार्थ अभिमान तुझा
Very inspiring story Brother ❤️
Very inspiring story dada keep it up !👍👍👍
Very relatable bro 👍🏻
खूप प्रेरणादायी संघर्ष आहे 👍👍💐💐
Thanku so much everyone 🙏
No milel ka
No milel ka
Which clg bro
Shop ch nav ky ahe
Hii...mo no milel ka
You are very very Good work..
Simply Great effort !
Really proud of you 👍
Thanku so much 🙏
Owo sir khub chhan story thanks for information ..... emotional to successfully story🙏
Thankuuu
Proud of you my son ❤️👌👌
खूपच छान सॅल्युट आपल्या कार्याला
Most motivating and inspiring video
It's a reality of the world 😃😃💯💯
Same story Brother ✨👍
Super very inspiring
खूप छान मोटिवेशनल व्हिडिओ 👌🤝
शुन्यातुन विश्र्व निर्माण केलं भाऊ तुम्ही
Was totally depressed thank you for motivation ❤️🥺
Great sir 👑 really inspiration ❤️
Mitra tujhi story aani majhi story jawal paas same aahe khup chaan waatley video baghun all the best for your future bhawa🔥🔥🔥🔥
अप यशा नतरच यश येतो💌