मी स्वतः एकदा गोठ्या वर जावून पाहिले गुलाबराव दादा सोनवणे खरंच चांगले ,खरे बोलणारा भला माणूस आहे. मजूर लोक ब्लॅकमेल करतात ,हे मला त्या मजुरांच्या वागण्यातून जाणवले.बिहारी लोक आहे सगळे बायका मुले सोबत राहतात म्हणून टिकतात . गुलाबराव दादा अभिनंदन तुमचे ,मी प्राथमिक शिक्षक असूनही नांब्रतेने मी दादा चे पाया पडलो त्याचे कारण त्यांनी मला ज्ञान दिले. ते खूप आवा क झाले .गुरूंच्या पाया पडण्यात कमीपणा मनु नये
Farm Manager व cctv व इतर automization करून व मुक्त गोठा व franchaise मॉडेल वापरून याला corporate स्वरूप देता येऊ शकते.आपल्या 100 वर्ष्याच्या अनुभवाचा फायदा पुढील पिढीला व समाज्याला झाला पाहिजे..ही corporate entity होऊन पुढील हजारो वर्षे लोकांना चांगले दूध मिळाले पाहिजे..
राजस्थान मधून म्हशी आणताना व्हायला मशीन आणायच्या की गाभण म्हशी चांगल्या राजस्थानातील लोकांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवले जाते असे ऐकायला मिळते तुम्हाला तुम्हाला काय वाटते आपण छोट्या रेडा विकता का साधारणता किंमत किती ओरिजनल मुरा रेड्या
खूप छान अनुभव आहे आणि या जिद्दीच्या जोरावरच प्रचंड मोठ्या कष्टाने यश संपादन केले आहे एका रात्रीचे अथवा एका दिवसाचे हे यश नाही तर त्यासाठी कुटुंबातील सर्वांनी सहकार्य करूनच मोठे यश मिळवले आहे...साहेब तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या कष्टाला मानाचा मुजरा करतो
Khup Chan Margdarshan kele..
very Good Great Maharashtra 👍
मी स्वतः एकदा गोठ्या वर जावून पाहिले गुलाबराव दादा सोनवणे खरंच चांगले ,खरे बोलणारा भला माणूस आहे.
मजूर लोक ब्लॅकमेल करतात ,हे मला त्या मजुरांच्या वागण्यातून जाणवले.बिहारी लोक आहे सगळे बायका मुले सोबत राहतात म्हणून टिकतात .
गुलाबराव दादा अभिनंदन तुमचे ,मी प्राथमिक शिक्षक असूनही नांब्रतेने
मी दादा चे पाया पडलो त्याचे कारण त्यांनी मला ज्ञान दिले.
ते खूप आवा क झाले .गुरूंच्या पाया पडण्यात कमीपणा मनु नये
मी दौलतराव उगले गुरुजी
राळेगण सिद्धी ,तालुका पारनेर
मी गेलो होतो या ठीकणी
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ व गोठा पण भारी👍👍👍
अमोल सरांनी चांगली माहिती दिली👌👌👍👍👍
नावाप्रमाणे ग्रेट व्हिडिओ टाकला 👌👌👌
तुमचे खरच किती
आभार म्हनावे तेवडे
कमीच आहे धन्यवाद
Iii
आतुरतेने वाट पाहत होतो भाऊ ❤️🙏
भैंस 🐃 की वीडियो देखें हमारे चैनल पर 🏆🏆🐃
खुप सुंदर मुलाखत अभिनंदन आणि शुभेच्छा अण्णासाहेब आणि अमोल!
❤babaji profitch akdam aamchy aajobachy mind strok
Farm Manager व cctv व इतर automization करून व मुक्त गोठा व franchaise मॉडेल वापरून याला corporate स्वरूप देता येऊ शकते.आपल्या 100 वर्ष्याच्या अनुभवाचा फायदा पुढील पिढीला व समाज्याला झाला पाहिजे..ही corporate entity होऊन पुढील हजारो वर्षे लोकांना चांगले दूध मिळाले पाहिजे..
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
आज पर्यंत चा सगळ्यात छान आणि रियल लाईफ वर आहे
छान मुलाखत घेतली 👌👌💐💐
doni sonanvne saheb changli mahiti dili
लय भारी👌
खुप छान Presentation सर 🙌🏻
Khup chan...amchya shejari ahe ha gota ..
Great Maratha 👍👍👍👍
खुप छान माहिती
कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट केले तरच यश मिळेल.
O
राजस्थान मधून म्हशी आणताना व्हायला मशीन आणायच्या की गाभण म्हशी चांगल्या राजस्थानातील लोकांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवले जाते असे ऐकायला मिळते तुम्हाला तुम्हाला काय वाटते आपण छोट्या रेडा विकता का साधारणता किंमत किती ओरिजनल मुरा रेड्या
Laibhari slam tmcheya mehntila👌👌🙏🏽🌹🌹🌹🌹🌹
ओनली जाफराबादी पंढरपूरी
एकदा सर्व म्हशि व वळू दाखवायला हवा होता
खूपच उपयुक्त माहिती
सर खूप छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिली सर
Maratha samaj khup mehnati ahe
Mast great Maharashtra tumche Sagale video mast aastat
Thank you for upload thise video 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhai aap ke hai kya ye baffelo
@@afrozsayyed2189 Ha hai
Bhai mera business hai baffelo ka kabhi hamhare yaha ki bhi baffelo ka milk nikal kar dekho
Chan mahiti deli ,aagdi नियोजन आहे
भावा मुलाखती सोबत गोठा सुद्धा दाखवत जा
Nice video sir
Mastch, aamchya pan mhaishee aahet mla pan khup mhaishee karaychya aahet
Khupach chhan khup khup chhhhan👍🙏🏻💐🎉, mo no dya, pardya vikat miltat ka amhala10 hvya hotya 👍 please sanga
Mast mahiti dili dada
Sir You are doing great ...👍👍👍
Khup sunder mahiti dili sir
एकच नंबर माहीती दीली
Great👍👍👍
1 no knowledge ahi 💯💯
दिवसाला किती लिटर दुध आहे ❤
1 नंबर माहिती
Great video
भाऊ म्हशी चा गोठा पुर्ण दाखवत जा👍👍
बरोबर भाऊ
खुप छान आहे
Apratim sir khup motivated ahe ha vedio
Sir mla jayaachay ahe ya fhram trening gehneyasati
You people are really great as even after highly-qualified no proud feeling .
गोठ्यात कामासाठी माणुस मिळेल का
कष्ट आणि योग्य नियोजन याच्या बद्दल धन्यवाद
कव
छान माहीती आहे सर
Nice 👌
Nice interview
12 महीनाची रेडी कितीला विकता.....
तीन चार महिन्याच्या तपासुन म्हैस मिळतील का
Mast🤗
मस्त सर मुलाखत
Oner best presentation best
Maaz age 16 ahe mi kahi divsaat ch ha व्यवसाय chalu karnar ahe
Nice video👌
Income kon gheun janar ahe kaa but still it's ok 👌👌👌chan hota video
सर कुणीकडे आहे तुमचा गोठा प्लीज ऍड्रेस सांगावा पहायला येण्याची इच्छा आहे
स्वछता ठेवली तर बघायला बर वाटेल दुधाच्या दर्जा बद्दल ❓म्हैस स्वछ नसेल तर दुधात ही 🤔
महिना किती इन्कम आहे सांगा 🙏
Khup chahan
फक्त एकच तक्रार दूध कमी देत आहे म्हणजे म्हैस भंगार का? तिला द्यायची खाटकाला होना.
👍👍👍
लागवडीला आलेल्या रेडी मिळेल का
Ya vedio chi Story thevlyapasun vat baghat hoto
Mast
Dada ya dery farm cha adress bhetel.ka ani vist kela tr te swta mahiti dayayla astil ka tite
@@rahulkandhare8575तर 88
Nice Mitra
Very very good
Nice jo dhudh kadhato tyala pise nay milata dery wale aata sagale mothe aahe shetkari nahi
👌👌
ग्रेट सोनवाने साहेब
खूप छान अनुभव आहे आणि या जिद्दीच्या जोरावरच प्रचंड मोठ्या कष्टाने यश संपादन केले आहे एका रात्रीचे अथवा एका दिवसाचे हे यश नाही तर त्यासाठी कुटुंबातील सर्वांनी सहकार्य करूनच मोठे यश मिळवले आहे...साहेब तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या कष्टाला मानाचा मुजरा करतो
Nice✌️
किती एकर मध्ये आहे हा फार्म?
छान
Nice video
Nice
Padya miltil ka?
Tabela rent var dyayacha ahe konala hava asel tr contact kara... Mumbai palghar near hiway
Mast
Great
Chan
👍👍👍👍👍
दादा गोठ्यात कामा साठी कामगार भेटील ka
Kuthe pahije
आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र
Jay teli and maratha
Kiti ekrat ha farm ahe
Thank you sir
Nice.....
कुठला आहे फार्म
चांगलकाम
👍
Ek mahis chi kimmat kiti aahe
एका म्हैस चाऱ्या साठी किती जमीन लागते
1 duntha hirva chara ani dry chara 4 ton 1 varshacha
हार्दिक शुभेच्छा!
👌👌👍
Sir nashik chya nilesh khandve @ dindori yanchi mulakhat ghyana tyanni Punjab varun gayi anlya ahet and 500 mhashincha gotha ahe 🙏
Ok
@@GREATMAHARASHTRA thanks 🙏
Welcome 😊
@@vivekgadhave8435 kay mahit nahi
सुपर नेपीयर बीज मीलेल