आर्यिका पूर्णमती मताजींचे 'आत्मबोध शतक' मला खूप आवडते. अतिशय अर्थपूर्ण आहे. त्या मधल्या 87व्या कडव्यातल्या खालच्या 3 ओळींचा अर्थ समजला. पण पहिल्या ओळीच्या अर्थाबद्दल संभ्रम वाटतो. कोणत्याही 'पर पदार्थांला' कसं काय शरण मानायचं ? 'पर' सगळं शरण जाण्याला अयोग्य आहे आणि केवळ निजातम्यालाच शरण जायला, त्याचा अवलंब करायला पाहिजे ना ? अशरण भावना ही बारा भावनांमधली एक मुख्य भावना आहे. त्यात सर्व पर-पदार्थ शरण जाण्यास कसे अयोग्य आहेत ते सांगितले आहे. पण त्या पहिल्या ओळीत 'करना है' असं लिहिलंय, म्हणजे 'करायचं आहे', ते जरा मनाला खटकतंय. इथं एकदम उलटं लिहिण्याचं काय प्रयोजन ? मी बऱ्याच जणांना विचारलं.... कोणी म्हणलं हे असदभूत व्यवहार नयाचं कथन आहे. पण पुढचं-मागचं सर्व कथन अगदी निश्चय नायाचं असताना मधेच हे असं का ? कोणी म्हणलं की टायपिंग मधली चूक असेल, पण ऑडिओ मध्ये पण तसंच आहे. कोणी म्हणलं की पद्य लिखानाच्या नियमांमध्ये बसवण्यासाठी आणि त्याची गेयता टिकवण्यासाठी असे करावे लागत असते. पण पद्य लिहिण्याचे नियम पाळण्यासाठी तत्वर्थामध्ये तडजोड करून कसे चालेल ? पाहिलं वाक्य समजायला माझा काय घोळ होतोय ? कोणी समजावून सांगितले तर बरं होईल...
Vndami mataji🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️
वंदामी माताजी 🙏🌹🙏
शुद्ध आत्मभावों से सराबोर करने वाली रचना
वन्दामि माताजी
😊
Vandami mataji barambar
🙏 अति मधुर शिक्षाप्रद स्वयं का परिघय करवाने वाला गीत🙏👌
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mamta lad vandami mataji
Atmbodh shatak आध्यात्मिक उन्नति के लिए मोक्ष प्राप्ति के लिए सबसे अच्छा साधन है
जय...हो..माता.. की जय हो.. शत शत शत नमन. कर्म तैसे.फल.जन्म.से.लेकरं.अंत.तक.कर्म. कर्म. जय हो गुरु शिष्य की.
Mataji ko 🙏 naman vandna 🙏sakshat Kath me shrashuati mata virajman hai bahut hi sunder aatma ko santi mil gai 🙏🙏🙏🙏
Jainam Jayatu Shashnam 🙏🏻
🙏🙏🙏
🙏अति मार्मिक भावनात्मक गीत🙏
🙏🏻
वंदामि माताजी 🙏🙏
बहत सुन्दर रचना है मन प्रसन हो गया
Mata ji k charno me barambar Naman 🙏🙏🙏
कंठ कोकिला कोयल माता जी आपके चरणों में बारम्बार बन्दामि करता हूँ आपने भक्ति शतक में संसार पूरा सत्य बता दिया
वन्दामि माता जी
🙏 अति भावपूर्ण 🙏👌
Vandami mataji 🙏🙏
Vandami
Vandami Mataji aapko barmbar vandami 🙏
Namostu gurudev 🙏🙏🙏
.
. 🏵 संसार सागर पार करने की अनुपम विधि
VANDAMI🙏 VANDAMI🙏🙏 VANDAMI MATAJI🙏🙏🙏
माताजी के चरणों मे बारंबार वंदामि
🙏🙏🙏🙏🙏vandami - Rasila Gandhi
Bandami mataji
vandaami Maa
अध्यात्म का सागर
आर्यिका पूर्णमती मताजींचे 'आत्मबोध शतक' मला खूप आवडते. अतिशय अर्थपूर्ण आहे.
त्या मधल्या 87व्या कडव्यातल्या खालच्या 3 ओळींचा अर्थ समजला. पण पहिल्या ओळीच्या अर्थाबद्दल संभ्रम वाटतो. कोणत्याही 'पर पदार्थांला' कसं काय शरण मानायचं ? 'पर' सगळं शरण जाण्याला अयोग्य आहे आणि केवळ निजातम्यालाच शरण जायला, त्याचा अवलंब करायला पाहिजे ना ?
अशरण भावना ही बारा भावनांमधली एक मुख्य भावना आहे. त्यात सर्व पर-पदार्थ शरण जाण्यास कसे अयोग्य आहेत ते सांगितले आहे. पण त्या पहिल्या ओळीत 'करना है' असं लिहिलंय, म्हणजे 'करायचं आहे', ते जरा मनाला खटकतंय.
इथं एकदम उलटं लिहिण्याचं काय प्रयोजन ?
मी बऱ्याच जणांना विचारलं....
कोणी म्हणलं हे असदभूत व्यवहार नयाचं कथन आहे. पण पुढचं-मागचं सर्व कथन अगदी निश्चय नायाचं असताना मधेच हे असं का ?
कोणी म्हणलं की टायपिंग मधली चूक असेल, पण ऑडिओ मध्ये पण तसंच आहे.
कोणी म्हणलं की पद्य लिखानाच्या नियमांमध्ये बसवण्यासाठी आणि त्याची गेयता टिकवण्यासाठी असे करावे लागत असते. पण पद्य लिहिण्याचे नियम पाळण्यासाठी तत्वर्थामध्ये तडजोड करून कसे चालेल ?
पाहिलं वाक्य समजायला माझा काय घोळ होतोय ? कोणी समजावून सांगितले तर बरं होईल...
प
Bandami ma
🙏🙏🙏
Vandami mataji🙏🙏🙏
🙏🙏🙏
Vandami mataji🙏🙏🙏
Vandami mataji🙏🙏🙏
Vandami vandami mataji tejpalbhai aapka yeh strotra sunkar aatma ko Anupam ras pine komila vandami bhayandar (west) mumbai