रानात घोटवेल शोधून आईने बनवली भाजी|घोटवेल रानभाजी कशी ओळखायची? Monsoon Vegetable Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • रानात घोटवेल शोधून आईने बनवली भाजी|घोटवेल रानभाजी कशी ओळखायची? Monsoon Vegetable Recipe
    #Forest #Monsoon #vegitables #amolsawantvlogs #Ghotvel
    Regular Update साठी Instagram ला Follow नक्की करा ☺️👇
    / amolsawantvlogs
    My Facebook ID 👇
    / amol.sawant.773
    AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
    t.me/+uOA7i1Yo...
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra Sindhudurg (Malvan) India

Комментарии • 76

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 2 месяца назад +1

    जुन्या म्हणी जुन्याच लोकां न पर्यंत च राहिल्या. तुझ्या आई जवळून जाणून घे. तसेच रेसिपी खुप छान, माझी आवडती भाजी.🎉🎉

  • @PrajaktaAkashVlog
    @PrajaktaAkashVlog 2 года назад +3

    पहिल्यांदाच वेलीची भाजी बघायला मिळाली. छान झाली भाजी. 👌👌👌

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Год назад +2

    अमोल मित्रा छान.
    उत्तम व्हिडिओ बनवला आहेस.
    तुझ्या आईने रानभाज्या बद्दल चांगली माहिती दिली. त्यामुळे आम्हाला रानभाज्या महिती झाल्या.

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 2 года назад +2

    खूप छान, आमच्या लहानपणी आमची आई बनवायची, आता फक्त आठवणी राहिल्या

  • @vaidehiganoo3665
    @vaidehiganoo3665 Месяц назад +1

    खूपच सुंदर video

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 года назад +1

    दादा तुम्ही नेहमीच छान रानभाज्या रेसिपी दाखवता त्याबद्दल खूप धन्यवाद.आणि आई तर खूपच शूर आहे एवढ्या जंगलात बिंदास जातात

  • @TANMAY_4301
    @TANMAY_4301 2 года назад +3

    Asech video bagayla khup avdtat 😍

  • @konkanilife
    @konkanilife 2 года назад +1

    धन्यवाद अमोल तुझ्यामुळे एक नविन रानभाजी समजली...

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 года назад +2

    👌👌😁 मस्स्तंच आहे रेसिपी...मी गावाला (रत्नागिरी) असली की जरुर बनवते..ते वेल पाऊस पडायच्या आधीच येतात...ही भाजी कडू नसते..माझी आई जाड्या चवळ्या घालून भाजी करायची..वाटप नसलं तरी चालते.. वरुन नुसतं खोबरं टाकलं तरी चालते..ही भाजी चवीला बरीचशी केळफुलासारखी लागते...

  • @prajaktajadhav2704
    @prajaktajadhav2704 2 года назад +1

    Bhari

  • @amishasawant7003
    @amishasawant7003 2 месяца назад +1

    Mastch

  • @user-et3sn8po1m
    @user-et3sn8po1m Месяц назад +1

    Mastach

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 2 года назад +2

    मस्त रेसिपी👌👌

  • @buntygawade916
    @buntygawade916 Год назад +1

    खूप सुंदर आहे

  • @jitubiradi3623
    @jitubiradi3623 2 года назад +1

    व्हिडिओ खूप सुंदर होता 😍😍😍

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +1

    मस्त भाजी

  • @archanarawool2709
    @archanarawool2709 2 месяца назад +1

    Ghotyachyavelichi bhaji kadu maste ti kel fulachya bhaji sarkhi lagte baki bhaji khup sundar🙏

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 2 года назад +2

    Nice👌👌

  • @riyabhave3558
    @riyabhave3558 2 года назад +1

    Bharii🤭❤

  • @sahilraghav681
    @sahilraghav681 2 года назад +2

    Nices.....

  • @swapnalinaik4290
    @swapnalinaik4290 2 года назад +1

    खूप छान

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 2 года назад +1

    Shaan

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад +1

    फारच छान भाजी. पहिल्यांदाच बघितली . आणि रेसिपी पण खुप छान, ते ही लोखंडाच्या कढईत केलेली ज्याने पौष्टिकता अजून वाढते.
    खुप छान व्हिडिओ!

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      Thank you ☺️😍❤️

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 2 года назад

      😁😁 लोखंडी कढईत केलेले पदार्थ पौष्टिक असतातच..पण ही कढई लोखंडी नाही आहे..जर्मनची आहे.. वापरुन काळी झाली आहे ती.. निरखून पाहिलं तर लक्षात येईल..

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 года назад +1


    सुंदर

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 2 года назад +1

    Chhan video .

  • @mai.malvani.magic.masala
    @mai.malvani.magic.masala Год назад +1

    छान 👌👌👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Год назад

      धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 2 года назад +1

    Mastch👌👌

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 2 года назад +1

    छान व्हिडिओ अमोल

  • @amolgaming
    @amolgaming 2 года назад +1

    Nice bro

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 2 года назад +1

    तुझ्या मुळे खूप भाज्या समजल्या

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      Thank you ☺️😍❤️

    • @jyotisawant1183
      @jyotisawant1183 2 года назад +1

      मी पण कोकणातली आहे दापोलितलिच पण भाज्या नव्हत्या माहित .......पण तुझे खरच छान विडिओ असतात तु बोललास मालवणी लाईफ ..( लकी दादाकडून शिकला स ) खरच छान असतात त्यांचे विडिओ खूप माहिती देतात ......

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      @@jyotisawant1183 Thank you so much 🥰🥰🥰

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 2 года назад +1

    नवीनच receipe पाहीली आज

  • @suchitachapnerkar1769
    @suchitachapnerkar1769 2 года назад +1

    Jangali suran khatat ka?

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +1

    भाजी कडवट म्हणून आयेक दिलंस काय रे पहिली खाऊक 😄 अशा भाज्यांसोबत एखादी भाकरी थापून दाखवत जा.. 👍

  • @dhruvvm2561
    @dhruvvm2561 2 года назад +1

    Ae tuka andurla mahit ha

  • @chandrakantgaikwad9459
    @chandrakantgaikwad9459 2 года назад +1

    pp

  • @prajaktajadhav2704
    @prajaktajadhav2704 2 года назад +1

    Bhari