राजभाज्या महोत्सव | पूर्वजांनी लावलेला आहे. हजारो रानभाज्यांचा शोध | पावसाळ्यात बहरल्या रानभाज्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 60

  • @vidarbhaspecialpakkalaands7710
    @vidarbhaspecialpakkalaands7710  2 года назад +7

    या व्हिडिओच्या सुरवातीला जी रानभाज्यांची लिस्ट दिली आहे.ते सर्व व्हिडिओ मी या चॅनल वर अपलोड केलेले आहे.ते तुम्ही बघू शकता. तसेच इतर रानभाज्यांचे व्हिडिओ देखील मी अपलोड करीत राहील, तर ते बघण्यासाठी या चॅनलच्या संपर्कात रहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि त्यामध्ये काय कमी आहे, व्हिडिओ कसा वाटला, त्याबद्दल कमेंट सुद्धा करा.

  • @nipunnilkhan1792
    @nipunnilkhan1792 2 года назад +2

    खुप छान video
    रानभाज्यां ची छान माहिती दिली

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад +3

    रानभाज्या ची माहिती खूपच छान

  • @mohanchoudhari527
    @mohanchoudhari527 2 года назад +3

    पावसाळ्यात विपूल प्रमाणात उपलब्ध असणार्या, विविध प्रकारच्या, रानभाज्या
    मानवासाठी खुप महत्वाच्या‌ आणि आरोग्य वर्धक आहेत, बर्याचशा ‌ भाज्या औषधी गुणधर्म असलेल्या आहेत.
    खुप छान माहिती आणि व्हिडिओ

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Год назад +1

    👌👌👌👌👍 खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @sakshideshmukh9513
    @sakshideshmukh9513 2 года назад +5

    खूप छान 🥰🤩 तुम्ही बिया लावल्या, हे खूप आवडले🥰🤩🥰🥰🥰🤗

  • @vimaldhule5136
    @vimaldhule5136 4 месяца назад +1

    अप्रतिम माहिती दिली ताई.

  • @surbhigardenandnature6956
    @surbhigardenandnature6956 2 года назад +2

    Like 3👍
    Useful information dear
    Save tree save the life 🌱🙏

  • @kavitaandfamilyvlog8628
    @kavitaandfamilyvlog8628 2 года назад +2

    छान 👌 व्हिडिओ 👍

  • @vaishalibhagat5770
    @vaishalibhagat5770 Год назад +1

    खुप खुप छान माहिती दिली रान भाज्या विषयावर धन्यवाद 🙏

  • @RajuN
    @RajuN 2 года назад +5

    तुम्ही खऱ्या पर्यावरणस्नेही आहात. तुम्हाला सलाम. 🙏

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  2 года назад +1

      भाऊ ते आपल्या साठी आहेत.व आपण त्यांच्यासाठी म्हणजे (निसर्ग)

    • @RajuN
      @RajuN 2 года назад +2

      @@vidarbhaspecialpakkalaands7710 एकदम बरोबर. निसर्गापासून दूर गेले तर आपलीच हानी आहे.

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Год назад +1

    खूप छान सादरीकरण

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 2 года назад +2

    विविध प्रकारच्या वन औषधी व त्यांचे सविस्तर उपयोग सांगीतल्या बद्दल धन्यवाद

  • @rupalimorankar6905
    @rupalimorankar6905 5 месяцев назад +1

    Apratim video.He shalet shikvayala hav,asa mala vatat

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  5 месяцев назад +1

      हो.आता काही शाळांमध्ये रानभाज्यांचे मेळावे घेत आहेत.

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 Год назад +1

    फारच छान माहिती दिलीत.मी चिखली,बुलढाणा येथे राhato.कदाचित तुम्ही याच भागात कोठे तरी राहत असलेल्या आसव्यात ,असे भाषा बोलीवरून वाटले. वाटले.

  • @vijaywadekar9541
    @vijaywadekar9541 2 года назад +1

    खुप सुंदर

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  2 года назад

      धन्यवाद

    • @vijaywadekar9541
      @vijaywadekar9541 2 года назад

      हे खुप लोकांना माहीत सुध्दा नसतील तुम्ही खूप सुंदर माहिती दिली गावच्या आठवणींना उजाळा दिला खूप छान

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 2 года назад +1

    Chhan banawla video. Ani agti correct sangitle ranbhajya chi aawad asnaryanchya baddal. Maza pun ha khup jiwhalyacha vishay aahe.

  • @r-k_gayn2395
    @r-k_gayn2395 2 года назад +1

    खूप छान माहीती दिली तुम्ही आमच्या कडे या सर्व भाज्या आहेत पण काही भाज्याना आम्ही गवत समजत होतो आत्ता माहीत झाले या भाज्यांबद्दल thanks

  • @nehamohite2355
    @nehamohite2355 2 года назад +1

    सोलापूर जिल्हा त आम्ही ब्राह्मी मी चा भाजी ला सुपारी च गवत म्हणतो

  • @digambarkadam9205
    @digambarkadam9205 2 года назад +2

    या भाजीचे नाव भोकरण आहे

  • @minalbhojane7712
    @minalbhojane7712 Год назад +1

    Yala undirkani mhntat

  • @MotoHome-o5p
    @MotoHome-o5p 3 месяца назад +1

    बोपली, मंडूकपर्णी,

  • @हिंदमातासोशलफाऊंडेशन-ङ4ल

    Nisrgani aaplhyala khup kahi Dil aahe pan geta aal pahije

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv Год назад +1

    या भाज्यांचे. फोटो सह सविस्तर माहिती मिल्येल काय व कुठे व कशी करायची पद्धत व त्यांच्या अवशाधी उपयोगाची माहिती कुठे उपलब्ध होईल. Rameshrao पाटील नांदेड

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  Год назад

      मी यापैकी जवळपास सर्वच भाज्यांचे व्हिडिओ अपलोड केले आहे.भाजीची ओळख रेसिपी आणि औषधी गुणधर्म सर्व माहिती दिली आहे.तेव्हा आपण विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या यूट्यूब चाॅनल ला सबस्क्राईब करून माहिती मिळवू शकता.

  • @nitindange7569
    @nitindange7569 21 день назад

    😊😊. 🙏☺️👍👌👏

  • @Simply_Asha_Passion
    @Simply_Asha_Passion 4 месяца назад +1

    Gabholichi bhaji Mumbai, palghar madhya kuthe milel ?

  • @nirmalamhaske4610
    @nirmalamhaske4610 4 месяца назад +1

    माझ्याकडे kartulyacha वेल आला पण तुम्ही म्हणाल्यासारखे छोटे kartule येतात आणि पिवळे होऊन पडून जातात,तर वाढण्यासाठी काय करायचे

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  4 месяца назад

      मी असं ऐकलं आहे की आजूबाजूला नर वेल पाहिजे.

  • @shobha2984
    @shobha2984 Год назад +1

    मताळू लाच karande म्हणतात का?

  • @AartiChhabria-j3z
    @AartiChhabria-j3z 5 месяцев назад +1

    ही बाजी कुठ म्हणतात मला सांगा

  • @anilbobade1167
    @anilbobade1167 Год назад +1

    गोपीन

  • @latadodke1275
    @latadodke1275 2 года назад +1

    बोपची ला गोपन म्हणतात

  • @nikitamanjeelgulghane5226
    @nikitamanjeelgulghane5226 2 года назад +1

    Gofan mantat bopli la

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 5 месяцев назад +2

    गालीचासारखा वेलाला सुपारी वेल म्हणतात व त्याला तण म्हणतात इकडे

  • @Rajknyarajput8745
    @Rajknyarajput8745 Год назад +1

    बोपलीच आहे ती