"रानभाजी"जंगलातील अळू(तेरा)काढून बनवले गाठये|आईच्या हातची रेसिपी|काजू लागवड|Rainy Vegetables
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- "रानभाजी"जंगलातील अळू(तेरा)काढून बनवले गाठये|आईच्या हातची रेसिपी|काजू लागवड|Kokan Vlog
#monsoon #Kokan #Forest #Vegitables #amolsawantvlogs
जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
t.me/+uOA7i1Yo...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Khupache mast
Thank you so much ♥️😍🥰
छान रेसिपी, पहिल्यांदाच अळू चे गुठळ्या रेसिपी पहिली.
Thank you so much ♥️😍🥰
New n nice
🙏❤️😍
मस्त
Thank you so much ♥️🥰😍
No no
माझी काकू बनवते हि रेसीपी मला आवडते .video बघताना काकूची आठवन आली .आता मूलांनच्या शाळेमूळे गावाला जाता येत नाही पावसातून.बाकी video छान होता.
Thank you so much 🥰♥️😍
कमी साहित्यात होणारी झटपट रेसिपी 👌 बघूनच भाकरी वांगडा खावशी वाटली.. 👍
Thank you 🥰😊💗
Mast recepi, please background music khupach karkash ahe Tyne video pahavase vatat nahi ,do loudly n karta kami awas dheva so we can see the video
Okk Thank you ❤️
किती छान 👌
शहरामध्ये नाही मिळत बघायला गावाकडची मज्जाच वेगळी आहे
धन्यवाद 😍😊
वाह, फारच छान व्हिडिओ! अशी भाजी पहिल्यांदाच बघितली. आईंना खुप धन्यवाद!🙏
Thank you 🥰😊💗
Kokan and rainy season ❤️❤️ mast vlog
Thank you ❤️😍
👌👌
कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद आहे खुप छान व्हिडिओ "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
Thank you so much ♥️♥️♥️♥️
Hawro Kutholo !
पहिल्या वेळी अळच्या गाठीयाचीभाजीपाहीलीना
Thank you so much 😍😍😍😍
1 नंबर रेसिपी खूपच सुंदर
Thank you 😊😍
Khup Chan video 😍
Thank you 🥰😊💗
Khup Chan jangal , kajuche rop, gathiye mast 👌👌
Thank you 😍😊😍
👍👍👍👍
Thank you 😍
खूप छान अमोल, दिवसेंदिवस अनुभवातून तुझे videos खूप छान बनत आहेत. Keep it Up. 👌👌👌👍👍👍 एकदा पावसाळ्यातली रानामधील भटकंती पण दाखव, जमल्यास.
Thank you so much 😍❤️😊
छान व्हिडिओ अमोल
Thank you so much 🥰💕🥰
पहिल्यांदा ही भाजी अशा प्रकारे बनवलेली पाहीली आईना धन्यवाद 🙏🙏
Thank you so much ♥️😍🥰
अमोल खरंच खूप छान, काजूची लागवड असे वाटते खरंच तिकडे यावे गावाला ,आईचा आवाज छान आहेत
Thank you so much 😍❤️😊
Waaaaa... khup chan tondala pani sutl... Aluchya pananchi hi recipe kadhi khalli nvhati n mahit pn nvhati pn aata nkki tray krnar... Thanks Aai...🙏🙏🙏
Thank you 🥰😊💗
खूपच छान माझी आई पण अशीच बनवते अळूच्या गाठया
Thank you 🥰😊💗
Khuch changla zala video!😍😍😍😍
Thank you 🥰😊💗
Tumhi dada kunikade rahata
Malvan
खूप छान
Thank you so much 🥰💕🥰
मस्त लय भारी. माझ्या आवडीची भाजी 👌
Thank you so much ❤️😊😍
Wow
Thank you 🥰😊💗
Ekdam bhari.
Thank you 🥰
खूप छान आहे
Thank you 🥰😊💗
गाठये मस्तच, तेर्याची पातळ भाजी फतफते पण होते, चणे, शेंगदाणे घालून
Ho Thank you 😍
Mast video.. Maajhi Aai Karaychi.. Recipe mahit navati.. Kaki ni keli mhanun kalali... Thank you
Thank you 🥰😊💗
खुप छान अमोल आसेच नवीन व्हिडिओ काढत जा खुप मजा येते व्हिडिओ पाहायला
Thank you so much ♥️😍🥰
We too in Mangalore make these gathiyas with these colocasia leaves.
Ok Thank you 😍❤️☺️
खुप छान ⭐⭐
Thank you so much 🥰💕🥰
वा पहिल्यांदाच पाहीली अशी अळू गाठ्याची भाजी खूप छान❤
Thank you so much 🥰🥰🥰
Nice
खुप छान व्हिडिओ
Thank you 😍❤️☺️
👍👍🙏🙏
Thank you
चुरून म्हणजे काय
चुरून म्हणजे सुरण
अच्छा
@@vaishalijoshi3687 te malvani mdhe amhi churun bolto
Krushnai gazane yanchi aloo chi recipe paha. Lal dethache aloo he changle astat aani pandhare khajwale astat
Nice... amol keep it up🤗
Thank you Saniya ☺️☺️☺️❤️❤️❤️❤️😍😍😍😍
Kaso asas.. Masta video👌👌👌👌👌👌
Me mast Thank you 🥰😊💗
तुम्ही म्हणता पांढरे देटाचे अळू चांगले पण आतापर्यंत आम्हाला हेच माहित आहे की कळ्या detache अळू चांगले. रेसिपी छान आणि नवीन आहे आमच्यासाठी
जंगलात भेटणाऱ्या कळ्या देठाच्या अळूला खाज येते आणि जे अळूवडी साठी अळू असते ते काळ्या देठाच असतं
Ya ulat kalya kiva dark brown rangachi dandi aslele aluu chi pane hi khanyas yogya aastat. Bhaji valyankade pan pandhrya dandi che alloo kadhi pahile nahit. 🚩
खूपच भारी
Thank you 😍❤️☺️
NYC Vlog 👌🏼💯
Thank you 🥰☺️🥰
छान
Thank you 😍❤️☺️
अळुची अशी भाजी पहिल्यांदा पाहिली पण छान बनविली आईंनी कोकणात कोणते गाव आहे ते सांग मग आम्ही फिरायला तिकडे आलो कि येऊं तुमच्या कडे धन्यवाद
सिंधुदुर्ग मध्ये असगणी गाव
Churun manje kay ?
चुरून म्हणजे मराठी मधे सुरण 😁
आमका लय आवडतात अळबी गाठये लय भारि भावा
Thank you so much 😊😍
Nice Dada
Thank you ☺️😍❤️
1st comment bro
Love you 👌👌
Thank you ☺️😍❤️
अनिकेत रासम चि म्युझिक लावली का
Music koni vikat ghetleli nhi ahe kon pn lavu shakto
गाव कोणते? नाव नाही सांगितले गावाचे.
Malvan mdhe Asgani Gav
वृक्षारोपण करण्यात आले पाहुन आनंद झालाय जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहीजे
🙏👍
Thank you 😍❤️☺️
काजू ची शक्यतो कलम लाव लवकर धरतात
Hoo Thank you 🥰😊💗
I lovee this seen its too greenery💚seens i love that .....your mom is so...cute🤗.....and god bless you keep growing❤
Thank you so much Saniya ☺️❤️😍
अरे मित्रा कोळंबी ची पांढऱ्या रस्याची व्हिडिओ टाक ना
Ho nakki