पाच ही मुद्द्यांचा एकच निष्कर्ष आहे, तो म्हणजे, 🌹शांतिमध्ये शक्ती असते 🌹 मी पण याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतो, 🙏 आणि दुसरे एक म्हणजे, शाळेत शिक्षकांनी सांगितलं होतं, 🌹माणसाने नेहमी कमी बोलावं आणि जास्त ऐकावं आणि वाचावं 🌹 सहमत असाल तर 👍करा 🙏🙏🙏
Sir my first comment sir tumhi khup chan video banavtat mi khup lahan aslya pasun tumhche video baghun aaj hya jagat vagat ahe khup ijjat kamavli mi fkt tumhcya video mule sir thank you
Kharech ha video khup changla hota mala khup avadla ha video 👍😊🙏 माझे सुद्धा असेच झाले होते सर मी सुद्धा खूप बोलत असायचो आधी पण तथागत गौतम बुद्ध जेव्हा मी आचरणात घेतला तर मी शांत झालो खूप राग होता मला so शांत झाला 👍🙏😊
Sir जसे जसे मोठा होतय तसे तसे उत्साह कमी होतो याचे कारण काय आहे म्हणजे लहान होतो तर प्रत्येक गोष्टी मधे मन लागायचे आता जसे मोठे होतय तसे उत्साह कमी का होतय यावर व्हिडीओ बनवा ना plz🙏🏻❤️
Sir malahi jast bolaychi savay lagli aahe tumcha video ekun mala thodi idea aali aahe kase vagave ashi. Tumhi married partner sobat kase vagave tyabddal video banva
Sir..kontya book madhun ha prasang sangtay...video ugvals not edit proper...mixing Miss mach..with voice......mahiti aahe pls share your guru. Book..its in Right by "Buddha and his Dhamma" great Dr.B.R Ambedkar Saheb...writers of book...nice keep it up..knowledge must spred any how..beyond the debet of whose it writen by.....
ग़लत thumbnail है सच मै बताता हू अगर आपके पास कुछ है तभी लोग आपकी रेस्पेक्ट करेंगे वो चाहे पैसा नसीब ज्ञान ताकत साहस काबिलियत जो भी हो इन्मेसे तभी करेंगे और यही सत्य है 🙏
एखादा माणूस तुमच्याकडे दुसऱ्या बद्दलची निंदा करत असतो तेव्हा तो नक्कीच आपल्याविषयी दुसऱ्यालाही सांगत असतोच.
@Sandeep khot hi hi hi hi hi hi hi hi hi hi hi hi hi hi
pppp
I'm agree 💯💯
उसकी नीयत मे ही खोट होती है
खरं आहे 100%
आपले दुःख प्रत्येकालाच ऐकण्याची इच्छा नसते तेव्हा आपण फक्त मोजक्याच व्यक्ती जवळ आपले दुःख व्यक्त केले पाहिजे हा मुद्दा खूपच छान आहे. 🙏🙏
पाच ही मुद्द्यांचा एकच निष्कर्ष आहे,
तो म्हणजे,
🌹शांतिमध्ये शक्ती असते 🌹
मी पण याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतो, 🙏
आणि दुसरे एक म्हणजे,
शाळेत शिक्षकांनी सांगितलं होतं,
🌹माणसाने नेहमी कमी बोलावं आणि जास्त ऐकावं आणि वाचावं 🌹
सहमत असाल तर 👍करा 🙏🙏🙏
Yes boss
आपले मत कधीच कुणालाही देऊ नका आपण काय आहोत हे फक्त आपणच जाणतो दुसरे कोणी नाही
हे पाच ही मुद्दे मला खूप आवडले आणि अनुभव सुद्धा आला आहे खरच खूप छान वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगितलं..😊🤗thank you so much
@Sandeep khot,2, आवाज,, व, w, relationship
3 नंबर मुद्दा मला चांगलाच अनुभव आला आहे.
मी हा चैनल 2019 पासून पाहत आहे तुमच्या वोडियो पाहुन खरच जीवनात काही तरी बदल करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद सर
इतकी वर्ष बघून काही परिणाम झालेला दिसत नाही
😂😂झालेला बदल
हर हर महादेव 🥺🌍🌍
सर्व मुद्दे अतिशय आवडले 🙏🙏🙏
छान माहिती आहे 👍
👌👌👌👌👍🙏💐मोजके बोलता आले पाहिजे..Keep it short and sweet 😊
🙏🙏🙏 Dhanyawad Mauli
Khupch Chan sir मी तुम्हाला खूप years पासून follow करत आहे
Informative video 👍
6:01-6:56 Ithe control hot Nahi aani samorcha Ajun agau bolto
All points is useful
Sir my first comment sir tumhi khup chan video banavtat mi khup lahan aslya pasun tumhche video baghun aaj hya jagat vagat ahe khup ijjat kamavli mi fkt tumhcya video mule sir thank you
फारच छान व्हिडीओ बनवला आहे., उत्तम 👍💐
All shahanpan channel is best 👍thank you sir
Yes, really Buddha thoughts👍👌
गुरू म्हणाले ते बरोबर आहे
Barobar aahe ❤️👌🙏
Khup Khup Chyan.
Khup chaan thanks. God bless you 🙏
Khup chan 👍👍
That's right ...🙏
हा व्हिडिओ माझ्यावरती आहे एकदम मी या नियमच माझ्या आयुष्यात implement करील 😊
"मौनम सर्वर्थ साधनम" - गुरुमंत्र !
Thank you sir khup chan. Mi roj zoptana tumche video yekte. Mala chan zop lagte.
3 रा मुद्दा 💯💯
Thanks for sharing 🙏🙏
Khup chhan sir 👌👌👌👍👍👍
खूप छान पण हे सगळे खरे आहे
Great Sir 👌
आवश्यक माहिती
Very true.5
Great
अगदी खरंय
Very nice 🎉
Thanks
Good information
Nice information sir
खुप छान माहिती दिली
सर्व मुद्दे आवडलेत
Very nice and useful 👍
All were upto the mark..thnks dear
मस्त 🙏
Nice 🙏
Thanks, sir
Nice clip
excellent..✌️🏻👍🙏🏻😊
Good information🙏🙏
Thank you for details and support and cooperation and nice councelling and motivation 👏
Kharech ha video khup changla hota mala khup avadla ha video 👍😊🙏 माझे सुद्धा असेच झाले होते सर मी सुद्धा खूप बोलत असायचो आधी पण तथागत गौतम बुद्ध जेव्हा मी आचरणात घेतला तर मी शांत झालो खूप राग होता मला so शांत झाला 👍🙏😊
Khup chaan mahithi dili aahe
Very Nice Advice🙏🙏
Boss gosthi ek no astat
Good
Sir जसे जसे मोठा होतय तसे तसे उत्साह कमी होतो याचे कारण काय आहे म्हणजे लहान होतो तर प्रत्येक गोष्टी मधे मन लागायचे आता जसे मोठे होतय तसे उत्साह कमी का होतय यावर व्हिडीओ बनवा ना plz🙏🏻❤️
Same
एकदम बरोबर आहे
कदाचित लहानपणी कोणाच्या सल्याने वागत नव्हतो आपण म्हणून
@@Sadhanakadam-q9f म्हणजे
एक दम बरोबर
really great
👌
Very good very nice 😐😐👍👌
Nice thaught
I like your all videos bro 👍👍
Chhan video
nice
True
👌👍👏
शांत माणसाला लोक जास्त त्रास देतात😢
तुम्ही जळगाव जिल्ह्य़ातील आहात नक्कीच (असतात) ला असता म्हणता
That's right ❤️🙏
4 no experience
👌👌
Far mahatwacha dhada dila tumhi..nakkich aayusha sudarel jar ya goshti war purna amal kela tar 👍
🙏
ALL
👍👍👍
एक नंबर च्या कments सी मी सहमत आहे या विषया वर एक विडी ओ वा य लाच पहिजे
खूपच छान मदतनीस व्हिडिओ
पाचही मुद्दे महत्वाचे वाटले
👌👌👍👍🙏🙏
tumacha videobkhup chhan aahe
👍
Shant rahun vichyrpurwak vivhyr karun parat ajun shantata rakhnyach praysns karawa
💯👍
🙏🌹
Good information🦄
✔️
hi i cn ur video 3time and relay like them
All five points are important. Thanks for beautiful video. God bless all.
Sir malahi jast bolaychi savay lagli aahe tumcha video ekun mala thodi idea aali aahe kase vagave ashi. Tumhi married partner sobat kase vagave tyabddal video banva
🙏🌹🙏
Sir..kontya book madhun ha prasang sangtay...video ugvals not edit proper...mixing Miss mach..with voice......mahiti aahe pls share your guru. Book..its in Right by "Buddha and his Dhamma" great Dr.B.R Ambedkar Saheb...writers of book...nice keep it up..knowledge must spred any how..beyond the debet of whose it writen by.....
ग़लत thumbnail है सच मै बताता हू
अगर आपके पास कुछ है तभी लोग आपकी रेस्पेक्ट करेंगे वो चाहे पैसा नसीब ज्ञान ताकत साहस काबिलियत जो भी हो इन्मेसे तभी करेंगे और यही सत्य है 🙏
तळवे चाटतील
हा शब्द प्रयोग च किती घाण आहे
,🌹👌
What is book name??
Marketing kshi kravi
🌹🐝🐝🐝🐝🐝......
दे भप खपा खप 😜🤣🤣
Kamit kmi bolave... Ani jast yekave
True
Nice
खूप छान आहेत ५ मुद्दे आणि आपली समजावून सांगण्याची पध्दत खूप सुंदर आहे.