विधानसभा निवडणुकीच्या अविश्वसनीय कथा | जागे व्हा तीव्र संघर्ष करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024
  • #niranjan #maharashtra #assembly #vidhansabha #devendrafadnavis
    Niranjan Takle speaks about election results
    Niranjan Takle about shocking details
    Niranjan Takle on discrepancy in counting
    Niranjan Takle about Raj Thackeray
    Niranjan Takle about MNS
    Niranjan Takle about Karhad
    Niranjan Takle about Nanded

Комментарии • 732

  • @swami_smartha
    @swami_smartha 3 дня назад +24

    आम्हीं पणं तेच सांगतो . रस्त्यावर उतरा आंदोलन करा जनता सोबत आहे🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 3 дня назад +1

      महाराष्ट्राला चुना, पेशवाई पुन्हा...

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 3 дня назад

      @@swami_smartha आम्हीपण रस्त्यावर उतरू तुम्हाला विरोध करायला .

    • @swami_smartha
      @swami_smartha 3 дня назад

      @@jitendrabargaje2039 तुला कोणी अडवल 🍉🍉

  • @siddhalinggujar1815
    @siddhalinggujar1815 3 дня назад +4

    नांदेड विषयी मी दोन दिवसझाले बोलत आहे...
    मला पण उत्तर मिळत नाही....
    अद्भुत चमत्कार आहे.

  • @SRN2023
    @SRN2023 3 дня назад +12

    जो माणूस न्याय व्यवस्था, EC, प्रशासन सर्व गोष्टी जर मॅनेज करत असेल तो निष्पक्ष मतदान करून घेत असेल ही एक भोळी कल्पना आहॆ 😏😏

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 День назад +9

    निरंजन सर ,
    आम्ही EVM विरुद्ध लढ्यात आपल्या बरोबर आहोत

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 3 дня назад +9

    सर ऊतम अतिशय ऊतम काम करीत आहात धन्यवाद साहेब आम्ही तुमच्या कार्याला मदत करतोय

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 3 дня назад +7

    खरचं लोकांना जागे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे

  • @bhagyashreesathe4598
    @bhagyashreesathe4598 3 дня назад +10

    आम्ही तयार आहोत रस्त्यावर यायला.आम्हाला महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधुन ठेवायचे नाही.

  • @bhagwanrathod7316
    @bhagwanrathod7316 3 дня назад +7

    सर्व राजकिय पक्षानी विचार करण्याची गरज आहे तसेच जनतेने विचार करण्याची गरज आहे. लोकशाही चोरण्याचा कट होत असेल तर आजच फार मोठ आंदोलन उभ करण गरजेच आहे

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 3 дня назад +9

    जन आंदोलन झालेच पाहिजे...

  • @AmolGaikwad-qf5gq
    @AmolGaikwad-qf5gq 3 дня назад +7

    साहेब रस्त्यावरची लढाई पाहिजे लोकांना जागृत करून सर्वांनी रस्त्यावर उतरणे फार गरजेचे आहे नाहीतर पुढील निवडणूक होणार नाही

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 3 дня назад +12

    पार पडलेली संपुर्ण विधानसभा निवडणूक रद्द करून बॅलेट पेपर ने नव्याने निवडणूका घेण्याकरता आपण जनतेने रस्त्यावर उतरणे हाच ह्यावरील तोडगा असूशकतो .

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 3 дня назад +12

    मी पण तयार आहे लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायला.

  • @narendrasapkal8265
    @narendrasapkal8265 3 дня назад +6

    जोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही!!

  • @kiranchahande6335
    @kiranchahande6335 3 дня назад +7

    उध्दव ठाकरे व पवार साहेब यांनी तक्रार दाखल करण्याचा चंग बांधला आहे असे ऐकीवात आहे

  • @pramodkhan7260
    @pramodkhan7260 3 дня назад +5

    निरंतर सर आपले काम खरच खुप छान आहे,,,

  • @bhushanmhatre8897
    @bhushanmhatre8897 3 дня назад +6

    खरे बोलत आहेत राज ठाकरे इडी नोटीस बजावली त्या नंतर बदलले आहेत

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 3 дня назад

      कोणत्या तोंडाने बोलणार? मताची ताकत असली तर बोलता येते, जसे उद्धव पवार चे आमदार खासदार असल्यामुळे बोलण्याची ताकत वाढते,नाहीतर तुमचा एकच आमदार चिडवत होते. उद्धव सारखा फक्त मुर्खा सारखा बोलणार आणि जेल मध्ये जाणार, ईडी स्ट्रॉंग असताना सुद्धा लाव रे तो व्हिडीओ केला होता ना तेव्हा हें पत्रकार अन उद्धव पवार ने का सपोर्ट केला नाही.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 3 дня назад +5

    जोपर्यंत बॅलेट पेपर ने मतदान होत नाही तोपर्यंत मी तरी मतदान करणार नाही.माझा विश्वास पूर्ण ऊडाला आहे ईव्हीएम वरचा.❤❤

  • @sanjaygarud1505
    @sanjaygarud1505 3 дня назад +7

    यात धुळे जिल्ह्यातील अवधान गावातील कुणाल बाबा या उमेदवाराला 0 मत मिळाली..याचाही दाखला आवश्य द्यायला हवा होता..

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 3 дня назад +5

    निरंजन टकले आपण अतिशय धिरोदात्त, वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण सटिक विश्लेषण केले आहे!

  • @dadasahebkadam8390
    @dadasahebkadam8390 День назад +2

    निवडणूक पुन्हा झाली पाहिजे.
    लोकआंदोलन झाले पाहिजे.
    हे लोकशाही चे गुन्हेगार सुटले नाही पाहिजेत.
    हा प्रचंड मोठा गुन्हा आहे.

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 3 дня назад +7

    साहेब मतदान करताना बटण दाबल्यानंतर 7 ते 8 सेकंद नंतर बेल वाजते म्हणजे नेमकं कळत नाही कि आपले मत कोणाला गेले कोणाला ट्रान्सपर झाले, ही evm ची परिस्थिती आहे

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 дня назад +7

    जे उमेदवार पाच सहा हजाराने निवडून येऊ म्हणायचे ते चाळीस हजाराच्या आसपास कसे काय निवडून आले

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 3 дня назад +9

    सर काय करायचं मतदारांनी? आधी evm बंद करूयाना

  • @vijaybawkar6190
    @vijaybawkar6190 3 дня назад +3

    निरंजन जी तुमच्या लढायला माझ्या शुभेच्छा.
    मी मात्र ठरवले आहे की, इथून पुढे मतदान करायचे नाही.

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 3 дня назад +5

    आता दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकांनी निवडणूक आयोगाला ठोकून काढले पाहिजे.

  • @roshansargar8797
    @roshansargar8797 3 дня назад +9

    ह्या निकालाविरुद्ध आम्हाला कोर्टात दाद मागायची यासाठी पीटिशन कशी दाखल करावी याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ बनवा. EVM बंद होवून बैलट पेपर येणे लोकशाहीच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 3 дня назад +5

    पुर्ण लोकशाही हायजाक झाली आहे, देशाचे भविष्य व परिस्थिती फार गंभीर आहे

  • @surenthakur4426
    @surenthakur4426 2 дня назад +5

    त्यांनी निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करावी जेणेकरून त्यांना न्याय मिळेल.

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 3 дня назад +4

    कशी सुरुवात करायची सर. डोळ्यांसमोर महाराष्ट्राचा खेळ खंडोबा होतोय. कुठे थांबणार हे.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дня назад +8

    EVM हटावोचे टी शर्ट गल्ली बोळात वाटावे.आपोआप EVM विरूद्ध वातावरण तयार होईल.

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp День назад +4

    मतदारांची सरकारला नम्र विनंती आहे... बॅलेट पेपर वर मतदान पुन्हा घेण्यात यावे...

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 дня назад +5

    जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @Sxrala
    @Sxrala 3 дня назад +4

    विरोधीपक्षाने आंदोलन करावे .

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 3 дня назад +3

    यात विरोधी पक्षाची जवाबदारी वाढली आहे.कारण यात इलेक्शन कमिशन ,न्यायालये काहीच मदत करणार नाही हे स्पश्ट आहे.मागील विधासभा मधील आमदारांची अप्त्रतेची केस अजून ही निकाली निघाली नाही.तेव्हा आता रस्त्या वर येऊन एक मोठे आंदोलन सुरू केले तरच काही होऊ शकते. Jjjn

  • @swamijirajguru6517
    @swamijirajguru6517 3 дня назад +4

    सर्वांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 3 дня назад +4

    राजेश सर हे आम्हाला सांगितल तर आम्ही काहीही करू शकत नाही परंतु आपल्या पक्षाचे राज साहेब यांना सांगा ते चांगला न्याय देतील तुम्हाला कारण त्यानी भाजपाच सरकार याव यासाठी अथक प्रयत्न केले

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 3 дня назад

      खर आहे भावा राज साहेब खुश असतील त्यांची इच्छा पूर्ण झाली. मग हा कशाला बोंबलट आहे.

  • @farooquepathan9956
    @farooquepathan9956 3 дня назад +3

    मी तयार आहे आंदोलन मध्ये सहभागी होण्यासाठी.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 дня назад +3

    सर आपण म्हणाला ते बरोबर आहे
    लोकशाही जिवंत रहाण्यासाठी मतदारांनी रस्त्यावर येणे गरजेचे आहे.

  • @VitthalPatil-i5w
    @VitthalPatil-i5w 3 дня назад +4

    सर लडा कसा लढा यचा सगळे यंत्रणा त्याची आहे,,, खूप वाईट परिस्थिती आहे,, काय बोलावे तर उचलून आत मधे टाकतात,,
    Polic यंत्रणा त्याची आहे

  • @MonaPatil-k1r
    @MonaPatil-k1r 3 дня назад +3

    Well described, sir! Maharashtra truly needs thoughtful and visionary people like you who can bring clarity and direction in these challenging times.

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp День назад +5

    बॅलेट पेपर वर मतदान पुन्हा घेण्यात यावे...

  • @user-zv9ku6kh2d
    @user-zv9ku6kh2d 3 дня назад +3

    जनतेने रस्त्यावर उतरून जनआंदोलन केले पाहिजे,
    मतदाराच्या मतांचा अपमान व विश्वासघात झालाय

  • @sureshjavhare4074
    @sureshjavhare4074 3 дня назад +3

    EVM वर लढा आणि विरोध सुरु करा.
    देशव्यापी आंदोलन करा.

  • @suhaskamble6272
    @suhaskamble6272 3 дня назад +3

    महाशक्ति हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण शिंदे बाबाने आमदारांना सांगितले होते आपल्याला महाशक्ति चा पाठींबा आहे.

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 3 дня назад +6

    आपण विचार करतो हे असे , कसे होऊ शकते, पण लोक भोळी आहेत, ते एव्हड्या बरकाईने पाहत नाहीत....शिक्षित असून ही विचारांनी कमी आहेत.

  • @KailasKawade-yc7ye
    @KailasKawade-yc7ye 3 дня назад +4

    निरंजन सर काल पुण्यात वेगळाच प्रकार बघितला बोगस मतदान नेपाळची लोकं पण करतात महाराष्ट्रात असं जर असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा

  • @babannikam6574
    @babannikam6574 3 дня назад +6

    अत्यंत घातक लोकांच्या हातात देश जातो आहे

    • @KillMonger26
      @KillMonger26 3 дня назад

      Desh Jato aahe nahi, Desh gelela aahe

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 3 дня назад +4

    नांदेड मधील लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान आणि सर्व विधानसभा मतदार संघातील एकूण मतदान बरोबर सारखे असायला पाहिजे....
    कारण मतदान प्रक्रिया अशी आहे की ... ओळख पत्र दाखवून बोटावर शाई लावून मतदार मतदान कक्षात गेला की त्याला दोन बटणे दाबावी लागतात....
    हा आकडा तपासून पहिला का?

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 3 дня назад +4

    ईव्हीएम हटाव मोहीम राबविण्यात आल्या पाहिजेत नसता लोकशाही संपुष्टात येणार आहेत आपणास संघर्ष करावा लागला तरी चालेल जयहिंद जय जगत्

  • @sheru345
    @sheru345 3 дня назад +2

    साहेब आपण खूप चांगले विश्लेषण केले... तुम्ही आणि निखिल वागळे.

  • @aniketsonwane8451
    @aniketsonwane8451 День назад +4

    टरबुजाची कमाल... EVM ची धमाल... दुसरे काही नाही सर.

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 3 дня назад +4

    हेमंत सर !
    यावर एकच पर्याय आहे 90%पेक्ष्या जास्त बॅटरी असलेल्या आणि 70 %पेक्ष्या जास्त मते भाजपला मिळालेली असेल त्या ठिकाणच्या vvpat च्या स्लिप मोजण्या करिता निवडणूक आयोगाला सर्वपक्षीय कार्यकर्त्या करवी घेराव करून भाग पडणे

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 3 дня назад +8

    लोक बिनडोक आहेत त्याच लायकीची सत्ता मिळते हे अंतिम सत्य आहे

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 дня назад +4

    काठावरच्या शंभर जागावर प्रत्येक बुथवर पन्नास मते अशी साधारण चारशे बुथवर वीस हजाराच्या आसपास मतांची हेराफेरी झालेली स्पष्ट दिसून येत आहे, ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट करून केली असेल किंवा मतदान ते मतमोजणी दरम्यान ईव्हीएम आॅन केल्यावर असेल

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 3 дня назад +7

    चोरांच्या आती देश गेला आहे! पेशवेशाही मातीत गाडून टाकण्यासाठी जनतेने पुन्हा सज्ज राहा!

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 3 дня назад +8

    सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हिएम विरोधात जन आंदोलन सुरू केले पाहिजे.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 3 дня назад +2

    पुढच्या वेळेस मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनला अगरबत्ती लावून, नमस्कार करून बाहेर यायचं व ईव्हीएम साहेबाचा विजय असो अशी घोषणा द्यायची,

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 3 дня назад

      नाही हे लोक म्हणतील बरे झाले

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 3 дня назад +7

    संघर्ष कोणासाठी करा...?
    ज्यांना सगळं समजत असूनही केवळ evm चा बहिष्कार करणं ह्यांना गेल्या दहा वर्षात जमलं नाही, ज्यांनी स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी काही केलं नाही ते लोकशाही वाचवण्यासाठी काय करणार...?

  • @mohankadam4888
    @mohankadam4888 3 дня назад +4

    फारच चांगली माहिती दिली

  • @sanjayingle1062
    @sanjayingle1062 3 дня назад +8

    EVM बैन साठी सर्व रस्त्यावर उतरले पाहिजेत. आता नाही तर कधीच नाही!

  • @KashinatParve
    @KashinatParve 3 дня назад +6

    जनतेने भारत देशात shrilanka या देशाचे आनुकरन करावे हाच एकमेव ऊपाय

  • @Shivajiawate4318
    @Shivajiawate4318 3 дня назад +3

    महाराष्ट्रातील जनता नपुंसक झालेली आहे . आणि हेच भाजपवाल्यांनी ओळखले आहे . आपन काहीही केले तरी महाराष्ट्रातील जनता त्यावर आवाज उठवनार नाही . जनता रोडवर येनार नाही .

  • @mangesh870
    @mangesh870 3 дня назад +5

    यातील मुख्य लाभार्थी किंवा पीडित राजकीय पक्ष काहीच करत नाहीत

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 3 дня назад +3

    We are ready to fight. 🤜🤛

  • @Vidrohi7897
    @Vidrohi7897 3 дня назад +4

    रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हाच एक पर्याय आहे. न्यायव्यवस्था, प्रशासन, मीडिया, पोलीस यंत्रणा सर्व महामहीम रंगा आणि बिल्ला यांच्या हातातली बाहुली झाली आहे...... आत्ता काहीही होऊ शकत नाही.

    • @sarikaborawake6109
      @sarikaborawake6109 3 дня назад +1

      का नाही होऊ शकत
      ते लोक जनतेचा पैसा वेळ कशा चा ही
      विचार न करता घोटाळे करतात

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 3 дня назад

      अगदी 101 % मीत्रा
      मी ठेवलीय जेल मधे जायची तयारी
      लाठ्या गजाने मार खायची तयारी
      कारण निखील वाघळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे यांचे वर खूनी हल्ला झाला रक्त सांडलं गेले त्या वेळी त्याचे संवीधान बचाव निर्भय बनी जनजागृती त मी स्वताः सहभागी होतो उघड्या डोळ्यांनी हिंसक क्रूर नीच दुष्ट भाजपा आर.एस.एस सल्लग्न विकृत हिंदू संघटनांचा हा नंगा नाच बघीतला. ह्याच सद् विवेकी लोकांनी आमचे हात अहिंसे नी बांधलेत
      नाही तर पुण्यात रक्ता चा पाउस पाडायला वेळ लागला नसता

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 3 дня назад

      बाबा आढाव वय वर्ष 95 स्वताः तीथे होते.

  • @PrabhaKamble-of3iz
    @PrabhaKamble-of3iz 3 дня назад +3

    अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे हे सर्व 😮

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 дня назад +6

    चंद्रावरचा रोबोट इथे बसून हालवतात आणि ईव्हीएम काय आहे, माणसाने तयार केलेल्या कुठल्याही वस्तूत माणूस गडबड करु शकतो

    • @narendrathatte175
      @narendrathatte175 3 дня назад

      करेट प्रियांका गांधीना दिल्लीतल्या लोकांनी मत टाकले. नाहीतर चार लाख मताधिक्य मिळालेच नसते

    • @viveknalawade1983
      @viveknalawade1983 3 дня назад +2

      आता फक्त महाराष्ट्रातील निवडणूक होती, मुंबई अदानी च्या घशात घालायला वाटेल त्या थराला जाणारे मोदी शहा आहेत

  • @DalitAdhikar
    @DalitAdhikar 3 дня назад +4

    सर, यावर देशव्यापी लढा उभा केला पाहिजे

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 дня назад +3

    अहो सर पहिल सगळ्या पक्षानी एकत्र येऊन निवडणूकीवरच बहिष्कार घातला पाहिजे मग बरबटलेल्या निवडणूक आयोगाला जाग येईल पण सर्व पक्ष या विषयावर एकत्र का येत नाही

  • @milindwankhede1590
    @milindwankhede1590 3 дня назад +2

    एकाच उपाय बॅलेट पेपर वर 📜 मतदान . फार छान Sir 👍👍

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 дня назад +2

    सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे वजनआंदोलन करणे गरजेचे आहे स्वातंत्र्यासाठी लटाई केली आता या स्वातंत्रया साठी लढाई करा

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 3 дня назад +5

    ईव्हीएम घोटाळा शोधून गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे!

  • @drbbpatil913
    @drbbpatil913 3 дня назад +5

    सर या घोटाळ्याबद्दल जनजागृती व्हायलाच हवी

  • @rn9604
    @rn9604 3 дня назад +2

    विरोधी पक्ष कोणतेही कठोर भूमिका घेत नाही या मध्ये सामान्य जनतेचे दुर्दैव आहे
    नुकसान फक्त मदन जनतेचा आहे

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 2 дня назад +5

    सब पार्टीयोने बंडा आंदोलन करना पडेगा

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 3 дня назад +3

    हजार टक्के मशीनमध्ये फॉल्ट केलेला आहे यांनी देशाचे वाटोळे च्या रस्त्यावरती दिसतोय

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 2 дня назад +6

    ईव्हीएम मशीन चा मतदार यादी मधील वाढ होते कमी होते यासाठी मशीन बंद करा बॅलेट पेपर घ्या का कोण बोलत नाही

  • @KiranGaikwad-ws3gr
    @KiranGaikwad-ws3gr 2 дня назад +3

    साहेब अजून पण लोकं झोपलेले आहेत इथून पुढे हसत होत राहणार एव्हीएम हटाव देश बचाव

  • @bharatiankush2777
    @bharatiankush2777 3 дня назад +7

    आता रस्त्यावर उतरनेच पर्याय आहे

  • @dr.satishmanwar4649
    @dr.satishmanwar4649 3 дня назад +3

    आता राजकारण सामान्य जनतेचा खेळ नाही तो फक्त धन दांडग्यांचा च राहिला आहे हे फार वाईट चित्र निर्माण होत आहे. लोकशाही अजुन तळागाळा पर्यंत पोहोचलीच नव्हती तर ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली फार दुखद आहे हे सर्व.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 дня назад

      लोकशाही तळागाळापर्यंत आहेच यांनीच शहरी आकर्षण निर्माण केल दहा वर्षात पुण्याचा फुगा निर्माण केला तो फुटला आता

  • @LalaPatule-t2w
    @LalaPatule-t2w 2 дня назад +3

    लोकशाही संपली घोषणा करा

  • @kanchanpatokar9465
    @kanchanpatokar9465 3 дня назад +1

    लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य आणि जे ज्याचे आहे त्याने खरतर ते सांभाळण्यासाठी प्रथम सक्रिय असले पाहिजे. लोकांचा पुढाकार असावा हा एकदम बरोबर मुद्दा मांडला आपण.

  • @evergreenhitssongs4455
    @evergreenhitssongs4455 3 дня назад +2

    पुरावे जमा करून high court मध्ये याचिका दाखल करायला पाहिजे

  • @mukundthatte8162
    @mukundthatte8162 День назад +3

    विधान सभेत अनेक *डागी आमदार* निवडून आले आहेत !
    पण पृथ्वी राज चव्हाण ह्यांच्या सारखा अत्यन्त प्रामाणिक आणि अत्यन्त हुशार उमेदवार मात्र आपल्या *अतिसूज्ञ* (?)मतदारांनी पराभूत केला !
    हाच का तो आपला मतदारराजा ?

  • @SureshGore-kq8wc
    @SureshGore-kq8wc 3 дня назад +3

    Perfect

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 3 дня назад +4

    साहेब तुम्ही कुणा जवळ जाल न्याय मागायला, ईलेकशन कमिशनर व सुप्रीम कोर्ट, हा बीजेपी चाच आहे,

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 День назад +3

    सर्व जनता व राजकीय पक्ष मागणी करत आहे तर निवडणूक आयोगाने मत परीक्षा द्वारे निवडणूक घेण्यात त्यांना काय अडचण आहे.
    ते का नाही म्हणतात. काय कारण आहे.

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 3 дня назад +3

    सर्वत्र सामान्यतः दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सेटींग केल्याचे अचानक बदललेल्या कलातून ठळकपणे जाणवले🙏🙏 आता जर अतिरेक्यांनी किंवा नक्शालीस्ट लोकांनी भाजप व त्यासोबतच्या लोकांची हत्या लोकशाही संरक्षणासाठी केल्यास सामान्य जनता दुःखी होईल🤔🤔

  • @pravingangurde2524
    @pravingangurde2524 2 дня назад +2

    साहेब, मराठी माणूस इमानदार आहे. पैसे घेऊन इमानदारीत आपले मत त्याने दिले आहे. मेरा भारत महान 😀😀

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku 3 дня назад +1

    निरंजन sir,
    आता पुढे काय करता येईल???
    न्याय कोणाकडे मागनार???
    मी मागील 10 बर्ष बोलतोय या देशात गरीब मजदूर,शेतकरी याना न्याय मिळणार नाही

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 3 дня назад +7

    मतदार पैशावर विकला जातो हेच सत्य आहे.सोबतच शासकीय यंत्रणा होतीच.

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 День назад +6

    सगळ्याच मशीन EVM सेट केलेल्या होत्या

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 День назад +2

    जनतेला कचरा बनवलाय या लोकांनी. पैसा ,कायदा,जनता,आणि भ्रष्टाचार याची लाज नाही राहीली.

  • @RameshDeshmukh-u2o
    @RameshDeshmukh-u2o 3 дня назад +1

    मी विपश्यना सहाय्यक आचार्य आहे मला या पदाचा राजीनामा द्यावा लागेल तर आधीच सांगणे म्हणजे मी राजीनामा देऊन येईल धन्यवाद

  • @sheikhwasim2755
    @sheikhwasim2755 3 дня назад +4

    सर याचा एकच उपाय आहे ईव्हीएम च्या पूर्णपणे बहिष्कार

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 3 дня назад +3

    भारतीय लोकशाहीचा खरा शत्रू कोण शोध घेतला पाहिजे.

  • @dsjrao
    @dsjrao 3 дня назад +2

    तरीही लोक जागृत होत नाहित, हेच त्या EVM वाल्यांच्या पथ्यावर पडत.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 3 дня назад +3

    जबरदस्त पत्रकारीता सर

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c 3 дня назад +3

    विरोधी पक्ष पराभव मान्य करत आहे.. हे जनतेचे दुर्दैव

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 3 дня назад +2

    संघर्ष काय करणार, सगळेच विकले गेले. मिंध्याना संघर्ष करण्याची उमेदच नसते.