जनरेशन Z ला नोकरीत नो एन्ट्री? अरेच्चा! कंपन्यांचं हे काय धोरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 179

  • @priyapradhan7115
    @priyapradhan7115 21 день назад +58

    अतिशय वेगळया व महत्त्वाच्या विषयावरील मार्मिक व उत्तम पद्धतीचे विवेचन

  • @thebundlecart
    @thebundlecart 18 дней назад +20

    सगळ्यात पहिले शाळेतील syllabus बदला नविन गोष्टी शिकवा आणि शिकणं फ्री करा सगळ्यांना त्याचा अधिकार आहे शिवाय ग्रॅज्युएशन मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं तर बरं होईल 😢😢😢

  • @Jawalove7
    @Jawalove7 21 день назад +38

    आजचे शिक्षण हे आजच्या काळानुसार compatible नाही हे सत्य आहे... शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी तुम्हाला वेगळे काहीतरी प्रशिक्षण घ्यावेच लागते तरच बर्‍यापैकी नोकरी मिळते... शिवाय नोकरी करताना तुम्ही काय काय आणखी करू शकता हेही तितकेच महत्त्वाचे ठरते...

  • @pankajyogita2002-h5w
    @pankajyogita2002-h5w 21 день назад +88

    कंपनीचे काय धरून बसलेत शेतमजूर सुद्धा मोबाईलच्या आहारी गेलेला आहे सकाळी ८ते २ च्या कामावेळी मोबाईल बंद करून काम करायला सांगितले की दुसर्या दिवशी घरी बसतो मजूर.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 21 день назад +2

      खरय 👍

    • @madd876
      @madd876 20 дней назад +1

      १०० % खरे आहे . .

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 20 дней назад +1

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 20 дней назад +3

      Sarkar fukatche paise detey bayko la 1500 berojgar la 2000 bhagtay ki tyanch mag ka kartil majoori
      Sarkar doshi aahe daaru bandi kara, gurukul shiksha paddati, shendriy shetmaal ajun barch kahi yojna rabvlya tar paristithi sudren naay tar vinash atal aahe

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 21 день назад +19

    अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातला व बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यांना एक गंभीर व दुर्लक्षित विषयाची आठवण करून दिली त्या बद्दल आकार डिजी नाईन चे आभार

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 21 день назад +18

    कामाचं समाधान फार कमी लोकांना मिळते

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 21 день назад +37

    नोकरी भेटली तर ती कॉन्ट्रॅक्ट बेस वरती भेटत आहे
    पुर्ण पगार ज्याला त्याला भेटत नाही
    कॉन्ट्रॅक्टर मालामाल होत चालले आहेत

    • @abhishekdeshmukh5038
      @abhishekdeshmukh5038 21 день назад +2

      Khara ahe dada
      Tyat sarkar pan contract ver bharti kartay

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 20 дней назад

      ​@@abhishekdeshmukh5038काॅन्ट्रॅक्ट पद्धत मुळात भारतात कोणी आणली?
      सरकारी नोकरीत कंत्राटी पद्धत महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आणली.

    • @madd876
      @madd876 20 дней назад

      ज्याला असे वाटते त्यांनी स्वतः ची लायकी वाढवून काँट्रॅक्टर बना . . . बिन लायकी ची माणसे रडत बसतात .

  • @svnrm2004
    @svnrm2004 20 дней назад +15

    गहन विषय आहे. खरं तर knowledgeable आणि तडफदार व्यक्ती कुठल्याही वयात चांगली कामगिरी करते.

    • @yoginikanade9240
      @yoginikanade9240 20 дней назад +1

      पण अशा लोकांना संधी मिळत नाही. सगळ्यांना नुसते गोड गोड बोलणारे हांजी हांजी करणारे काम चुकार लोक आवडतात.

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 18 дней назад +1

      ​@@yoginikanade9240tai tumhi purna ayushya kahich kela nahi ka. Ya deshat kiti sandhi diliy. Krutadnya hovu naka. Aaplya vaad vadilinni kiti vait divas pahilet te visru naka. Jagat aaj kiti bhayavaha paristithi ahey ani bharat kasa chamaktouly.

    • @Unknown00-z9v
      @Unknown00-z9v 17 дней назад

      ​@@yoginikanade9240हां जी हां जी गोड बोलणार्यांना खुप महत्व आहे तुम्हाला अजून व्यवहारीक ज्ञान नाही वाटतं कारण गोड बोलणे हां जी हां जी करणे म्हणजे विनम्र पणा आदर करणे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 21 день назад +11

    खुप चांगला विषय निवडला आहे

  • @pushpaghalsasi7467
    @pushpaghalsasi7467 20 дней назад +4

    खूपच सुंदर विवेचन केले आहे.v विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे . यावर सर्वांनीच एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे. विषय v vivechan आवडले

  • @sAjitP
    @sAjitP 21 день назад +8

    नवीन माहिती दिल्याबद्दल आभार...👍

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 20 дней назад +26

    हे सत्य आहे. मी सिव्हिल इंजिनिअर आहे. माझे वय 58 वर्ष आहे. आम्हास गेल्या काही वर्षांपासून हे जाणवतेय. अगोदर नवीन पिढीतील मजूर आळशी, बेजबाबदार, शीघ्रकोपी असल्याचे जाणवले. आता इंजिनिअर सुध्धा तसेच आहेत आणि ज्ञान कमी असून, शिकण्याची इच्छा सुध्धा नसलेले आहेत. अपवाद असतात, मी जनरल सांगतोय. माझा भाचा 5 वर्षांपूर्वी इंजिनिअर झाला. तेव्हा त्याने मला सांगितले की, मामा आताची पिढी तुमच्या पिढी इतकी जबाबदार व हुशार नाही. तो त्याच पिढीचा असून असे सांगत होता.
    यास जबाबदार गोष्टींपैकी एक म्हणजे B 1 व्हिटॅमिन ची कमतरता. ही कमतरता RO chya पाण्यामुळे वाढत आहेत. यामुळे मेंदूतील neutron ची कव्हर निघून जाते व त्यामुळे शारीरिक व मानसिक आजार होतात.

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 16 дней назад

      Porn masturbation addiction

    • @AkashJoshi-z2c
      @AkashJoshi-z2c 13 дней назад +2

      जर तुमच्या सुरवातीच्या वयाशी तुलना आताच्या पिढीशी केली तर, मी नक्कीच सांगू शकतो की ही पिढी खूप हुशार आहे. Issue skill चा नसून discipline चा असु शकतो.

  • @Sunilg-i7b
    @Sunilg-i7b 21 день назад +19

    मॅडम तुमचं सगळं खरं आहे परंतु लॉकडाऊन मुळे आमची अकरावी बारावी ऑनलाईन झाली
    त्यामुळे मोबाईल ची सवय 😢😢 लागली

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara 20 дней назад +10

      सोडायला काय पोटात दुःखतय?उद्या म्हणाल आमचा आजुबाजुला दारुपीणारे राहतात म्हणुन आमला सवय लागली काय करायच.

    • @Sunilg-i7b
      @Sunilg-i7b 20 дней назад +1

      @Ascolebugdeviara
      तुमचं म्हणणं पटतंय
      मोबाईल सोडून द्यावं म्हटलं तर
      सध्या मोबाईल नसल्यावर पण अवघड होते

    • @ammo5513
      @ammo5513 20 дней назад

      😅😅😅😅😅​@@Ascolebugdeviara

    • @swatimogale
      @swatimogale 20 дней назад

      😂😂​@@Sunilg-i7bsame here

    • @preetipawar2951
      @preetipawar2951 19 дней назад

      कारण देणं बंद केलं की सगळं होतं.

  • @Manishpatil-y4u
    @Manishpatil-y4u 19 дней назад +4

    खर आहे , विद्यार्थ्याची skill test व्हायला पाहिजे descriptive and objectives ते पण tcs सारख्य संस्थे कडून. कारण शासन only हजेरी पुस्तक बघते आणि संस्था चालक करोडो रुपयांची संपत्ती गोळा करते.

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 18 дней назад +11

    कशाला नोकरी करायची, फक्त आपला हिंदु धर्म वाढवायचा.

    • @spp5316
      @spp5316 17 дней назад +1

      अरे YZ दोन्ही महत्वाचं.

    • @vs7340
      @vs7340 14 дней назад

      ​@@spp5316बरोबर दोनी गरजचे आहे ,,,

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 20 дней назад +2

    अतिशय सुंदर विषय सरकारने विचार करावा फारच आवडले असेच नवीन विचार आपल्या कडून अपेक्षित शुभेच्छा

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 21 день назад +7

    खर आहे pvt,Ltd company madhi hich अवस्था आहे

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 21 день назад +13

    हा प्रश्न खूप कमी जणांना माहित असेल अश्या गंभीर विषया वर व्हीडिओ केल्याबद्दल अभिनंदन सरकारने ह्यावर action घेतली पाहिजे नवीन सरकार नक्कीच उपाय काढेल पण प्रत्येकाने स्वतः विचार करायला हवा असे वाटते

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 21 день назад +4

    Madam, excellent analysis. This is visious circle of experience and younger generation. Without enough work how the younger will receive the experience. Every company is interested in readymade peoples fit to their requirements.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 21 день назад +16

    आई वडिलांनी हे संस्कार दिले पाहिजेत, ते तसे देत नाहीत म्हणून ही अवस्था. अदबीने बोलणे,मोठ्यांचा सन्मान करणे, धीर ठेवणे (मागितले ते लगेच पाहिजे), हे गुण आढळतच नाही! In short,EQ, Emotional quotient, needs to be developed

    • @rohitmestry4273
      @rohitmestry4273 21 день назад

      Manatla bolalat

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 20 дней назад

      आईवडील संस्कार नक्कीच देतात ,सामान्य मध्यमवर्गीय आणि राजकारणापासून दूर असलेली कुटुंबे मुलान चांगलेच संस्कार देतात पण उच्चशिक्षित मुले वागतात चांगलीच पण आपण नेहमी बरोबरच असतो असे त्याना वाटते. हे नक्की खटकते कारण आम्ही आईवडिलांचे नेहमी ऐकत आलोय

  • @shivacube9262
    @shivacube9262 21 день назад +12

    हा मुद्दा काही आठवड्यापूर्वी इंग्लिश प्रसारमाध्यमातून सुद्धा ऐकलं. Gen Z चे बरोबर आहे, असेच वाटते. बदवलेल्या बैलांसारखे काम करत राबत बसणाऱ्या मिलेनिअल्स पेक्षा यांचा attitude बरोबर आहे. इन्फोसिस चे मुरथी सारखी माणसे बोलतात 70/80 तास काम करायला हवी. माणसाला वयक्तिक आयुष्यच नाही कां. मनाला समाधान सुद्धा हवेचं ना. मुजोर कॉर्पोरेट हेडस चे मस्ती जिरवायलाच पाहिजे.

    • @madd876
      @madd876 20 дней назад +4

      मग रस्त्यावर मजूरी कराना . . चैन करण्यासाठी पैसे कमावायचे असतील तर रडता कशाला

    • @madd876
      @madd876 20 дней назад

      मजुराला नाक्यावर १२००रु रोज मिळतो आणि पाहिजे त्या वेळेला स्वतःला सुट्टी घेता येते . . .

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 20 дней назад

      हे गाय छाप बोलणे झाले खिशात नाही अणा मला बाजीराव म्हणा तोड फोड करून मस्ती जिरवा यची का आणि मग तुरुंगात जाऊन गुन्हेगार बनायचे

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 19 дней назад +1

    शिक्षण पध्दती अतिशय सुमार आहे.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 21 день назад +16

    हलली नाही पूर्वी पण नोकरी मिळणे सोपे नव्हते

  • @hajarelalit
    @hajarelalit 11 дней назад

    Very proud of the new generation. They have a zeal for life. These corporate bustards need employees like gen z. Unfortunately we 90s, 80s don’t have that guts.

  • @Shankrnisal123
    @Shankrnisal123 20 дней назад +2

    खूप छान माहित सांगितली. मॅडम पण आम्हाला सूर्यवंशी सरची सवय लागली. त्यानंच्या आवाजाची

  • @VijayThakre-f4y
    @VijayThakre-f4y 20 дней назад +1

    Good subject chosen madam.excellent.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 21 день назад +15

    तरुण पिढी धर्म शिक्षणापासून लांब गेल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे, म्हणजे याला पाश्चात्त्य संस्कृती कारणीभूत आहे

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 21 день назад +3

    Good voice and advice ❤

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 20 дней назад +1

    विश्लेषण अचूक आहे

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 8 дней назад

    सरकारने फुकट गोष्टी देणे बंद करावे तरच लोक कामाला लागतील. अमेरिकेत शेतकरी, गरीब लोक यांना कसल्या योजना, स्कीम्स नाहीत तरी तिथं सगळं व्यवस्थित आहे.

  • @DhananjayBhondare
    @DhananjayBhondare 18 дней назад +2

    मी तर खूप खूप प्रयत्न केले मॅडम 1:44
    आणि अभ्यसही खूप केला 2:06
    नोकरी मिळवली देखील 2:22
    पणं ती टिकवता नाही आली

  • @shubhamkaranjkar
    @shubhamkaranjkar 21 день назад +15

    Gen Z 1995 पासून नाही 1997 पासून सुरु होते

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 18 дней назад +1

    वास्तव आहे... कारणं मुलांना काम करायची ताकद नाही

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 19 дней назад

    Absolutely right interpretation..

  • @abhi-starseed
    @abhi-starseed 21 день назад +10

    Generation Z
    Nawatach joke ahe 😂😂😅😅😅😂😂😂

  • @kumar1400
    @kumar1400 21 день назад +9

    “Hard times create strong men. Strong men create good times. Good times create weak men. And, weak men create hard times.”
    ― G. Michael Hopf, Those Who Remain
    This is the main reason. Gen Z is too soft and can't handle pressure at work and attitude is worst work. There are some who actually work but still arrogance causing most harm.

    • @laksh2301
      @laksh2301 21 день назад +2

      Ekdum barobar...

    • @namratakambli1
      @namratakambli1 21 день назад +2

      Wonderful quote and accurate elaboration 😊

    • @sheelakasbekar5873
      @sheelakasbekar5873 20 дней назад

      You are right most of them cannot adjust or comprise in learning workplace ethics. Youngsters shld show enthusiasm in learning new ways taught at workplace I.ekeeping eyes and ears open, as no one is ready to share their knowledge.

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 19 дней назад

      Right now we are in Good times create weak men phase. Next gen will be worst than this Gen Z. Aani loka mhantat Yanchya sathi Environment Hawa pani save karaychay Arey Ghanta 😂😂

  • @rajeshmk2002
    @rajeshmk2002 21 день назад +1

    Nice analysis.

  • @CryptoMitra2
    @CryptoMitra2 20 дней назад +1

    मॅडम छान आहेत. मला आवडल्या ❤😍

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 21 день назад

    सुंदर विवेचन ❤❤❤

  • @ShivajiSawant-x2d
    @ShivajiSawant-x2d 16 дней назад

    Thank u

  • @kiranpatole2567
    @kiranpatole2567 20 дней назад

    Changala vishay dhanywad

  • @rahulrahalkar3746
    @rahulrahalkar3746 20 дней назад +1

    खर म्हणजे अशाप्रकारचे सर्वे हेच मुळात चुकिचे अनेकांवर अन्याय करणारे असतात.

  • @SamarpanamYog
    @SamarpanamYog 17 дней назад

    Mast!..bageshri..👌

  • @gdeol4782
    @gdeol4782 20 дней назад +2

    शॉर्टकट हा तर भारतीय रक्तातच भिनलेला गुण आहे. तिथेच तर सगळं घोडं पेंड खातयं.😢

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 21 день назад

    You explain things appropriately. Let Prabhakarji discuss politics.
    You please discuss administrative things like this.
    People will be more aware.
    Please discuss infrastructure projects, economic development and so on.

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 20 дней назад +1

    शिक्षण हे आजच्या घडीला रोजगाराभिमुख करणे अत्यंत गरजेचे आहे . केंद्र व राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडणार का ?

  • @kiranbairagi-z6z
    @kiranbairagi-z6z 19 дней назад +1

    Private polytechnic, private iti, private engineering college mule paav vada, samosa, idali che restarunt wadhale
    Sarva private college
    Aamdar,khasdar,state minister, central minister, tyanche chamache yanche aahet
    intelligent engineers desh sodun jaat aahet

  • @NayaYug897
    @NayaYug897 19 дней назад +1

    Education system je package chya navavar marketing kartat and parents are equally responsible ewadhach pagar ka ya peksha jast nasel de sudun ye Ghari..
    🏠 . Hi don Pramukh karna ahet. Education system chukatay tar parents ne margadarshan karava ani step by step growth kashi hote hai satya sangun tyna sath dyavi.🙏

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 18 дней назад

    पूर्णपणे वेगळा पण वास्तव विचार

  • @rautdhaval05
    @rautdhaval05 14 дней назад

    Good decision

  • @ganeshsavant8396
    @ganeshsavant8396 12 дней назад

    मॅडम शिक्षण हे नोकरीचा उद्देश ठेवून शिकायचं नसतं शिक्षण हे एक सर्वांगीण विकासाचा साधन आहे बुद्धिमत्ता आणि ज्ञान मिळवण्याचे एक साधन आहे. सर्वांगीण बुद्धीचा विकास व्हावा यासाठी शिक्षण घ्यायचं असतं नोकरीचा उद्देश ठेवून नाही. आज विद्यार्थ्यांचा विचार करा कोणता विद्यार्थी अभ्यासू आहे. सर्व काही कॉप्या करून पास होतात डिग्री घेतात आणि ज्या वेळेस डिग्री बाहेर घेऊन पडतात त्यावेळेस त्यांची बौद्धिक पात्रता कमी असल्यामुळे त्यांना नोकरी भेटत नाही विद्यार्थ्यांचं काम आहे विद्यार्थी दशेत विद्याच ज्ञान घेणे विद्यार्थ्यांना परंतु असे होत नाहीत विद्यार्थी फक्त मोठमोठे डिग्र्या घेऊन बाहेर पडतात ज्ञान घेऊन बाहेर पडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही करून दाखवण्याची धमक असते ते विद्यार्थी लोकांच्या मदतीची अपेक्षा करीत नाहीत ते स्वतः उभे राहतात स्वतःचे विश्व निर्माण करतात.. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रतन टाटा डॉक्टर अब्दुल कलाम असे कितीतरी उदाहरणं आहेत की जे विषम परिस्थिती मधून आणि संघर्षमय जीवनातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि स्वतःच अस्तित्व उभा केलेला आहे. सरकारचं काम आहे आरोग्य शिक्षण आणि संरक्षण आणि सुव्यवस्थापन देणे नोकऱ्या देण्यास सरकार रोजगार निर्माण करणं सरकारचा काम नाही. ज्या घरामध्ये आपला जन्म झाला तिथल्या लोकांचं काम आहे. पशुपक्षी सुदास स्वतःचा अन्न शोधतात स्वतःच्या पायावर उभे राहतात हात पाय नसताना सुद्धा चिमणी एक चांगलं सुंदर स्वतःसाठी घर तयार करते ती घरकुलासाठी सरकार कर अर्ज करीत नाही. कारण कसं जगायचं हे निसर्गाने त्यांना शिकवलेला आहे फक्त माणूसच असा आहे की ज्याला हात-पाय बुद्धी असताना सुद्धा तू दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा ठेवतो हे वास्तव सत्य आहे

  • @sheelatandale5329
    @sheelatandale5329 21 день назад +3

    Aaj kal che lokana kam kami aani pagar bharpoor pahije.rahile ph baghayla pahije divasbhar

  • @IBCR-w4y
    @IBCR-w4y 20 дней назад

    I have been working in Human Resources for the past 12+ months. In my experience, recruiting and onboarding Generation Z candidates has presented unique challenges. We have observed instances where cultural misalignment and a perceived lack of professional readiness have impacted the overall quality of hires.

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 21 день назад +1

    खरं आहे 👍

  • @mrunaliniacharya9863
    @mrunaliniacharya9863 19 дней назад

    Change is good ❤

  • @virugurav
    @virugurav 19 дней назад

    बागेश्री विषय उत्तम घेतला आहेस. सत्ताधारी यावर काय करतात पाहूया. विरोधकांकडून अपेक्षा नाही म्हणून तर त्यांचा सुपडा साफ झाला निवडणुकीत. सत्ताधाऱ्यानी काही नाही केल यावर तर त्यांना देखील पुढच्या निवडणुकीत घरी पाठवूया

  • @aforashish7
    @aforashish7 15 дней назад

    Gen Z ने Gen Y च्या नोकऱ्या खाल्ल्या.
    आता Gen Y चे वय ३० च्या वर आहे.
    याला जबाबदार कोण?
    Companies lost diamond in search of gold.

  • @sudhirkare
    @sudhirkare 21 день назад +2

    This problem is there for many decades nothing to do with gen z... companies give so low salary that it is impossible for individual to survive in same city.. I have gone through this grind..job satisfaction is secondary..even after slogging for many years unable to get good package is real issue..only after changing company good salary hike happens..in India there is high unemployment and all companies take undue advantage of this

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara 20 дней назад +2

      Gentleman I am of 65 now. After completing graduation with chemistry,we were absorbed as aprentice in small company,and were given Rs.250/month and it was too law pay.But we stuck with it and after completing apprenticeship we were put on good salary i.e.1200 rs/month.On changing the company,we were offered Rs.2500/month by other company.Develope patience in yourself,dont blame the companies.If you have guts no one can stop you.

  • @Unknown00-z9v
    @Unknown00-z9v 17 дней назад

    थॉमस अल्वा एडिसन हे शाळा शिकलेले नव्हते मग आपल्या भारतात शिक्षणाला महत्त्व दिल्या मुळे भारत देश जगात मागे पडू शकतो कारण जे खरे आहे त्याला महत्त्व दिले पाहिजे शिक्षणाचा बाजार मांडला सगळा

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 18 дней назад

    1990 च्या पिढीची पुर्ण वाट लावली म्हाताऱ्यानी स्वतःला जास्त मलिदा राखून ठेवण्यासाठी 😢

  • @pankajtamore424
    @pankajtamore424 20 дней назад

    I am from Gen X but unfortunately I lived same experience like this Gen z when I would work. Goverment should take more tax more such companies who don't like keep fresher and indulge in dirty hire and fire policy and ruin lives of employees and create social and economic problem in scociety and country at large. In my view unemployment probelm has been same how it was since mid 80s when i was in school. life run by sheer luck otherwise birbal would have been badshah. efforrts, perseverance ,dedication, fortsightness , bla bla are just subjective illusion.

  • @kiranpatole2567
    @kiranpatole2567 20 дней назад +1

    State board cbse ncert ase abhyaskram nako sarvana ekach padhat pahije

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 20 дней назад

    जय श्रीराम
    ❤❤

  • @sagarsfdc
    @sagarsfdc 19 дней назад

    👍

  • @bhushanmulekbc
    @bhushanmulekbc 20 дней назад +3

    रात्री 9.51 - दोन तासापूर्वी च्या सुषमा आक्कांवरील व्हिडिओला 32,000 व्ह्यूज आणि सहा तासापूर्वी च्या या व्हिडिओला फक्त 11,000 व्ह्यूज.... सादरीकरणाचा फरक लगेच लक्षात येतो

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 20 дней назад +1

      Politics madhe interest jast asato tyamule

    • @sachinmokashi5106
      @sachinmokashi5106 20 дней назад

      नोकरी नको राजकारण हवे, दर्शकांना

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 14 дней назад +1

    ते सगळं राहुदे ...पण तू लयच सुंदर आहेस त्याचं काय??❤❤

  • @prafullagaikwad392
    @prafullagaikwad392 17 дней назад

    Sunder kes

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 20 дней назад

    🙏🙏🙏

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 20 дней назад +1

    कोणत्याही पिढीतल्या लोकांना रोजगार द्या पण महाराष्ट्रीयन लोकांना डावलून परप्रांतियांना रोजगार देऊ नका.

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 21 день назад +7

    मुळीच नाही
    इंग्रजी की आंग्ल नववर्षाचे आम्ही स्वागत केलेले नाही
    आम्ही हिंदू नववर्षात आहोत.आला दिवस सुखाने जगतोय

  • @karan4251
    @karan4251 20 дней назад +2

    Yala jababdr corporate la dileli sagali soot aahe... Haramkhori karun lokanvar pressure takun ekach mansakadun 10 lokanchi kaame karun ghetat... Nokryaa kashya tayaar honaar?? GenZ chi mentality ugaach ashi tayaar zaleli nahi.. Sarkarne jara corporate companies la dharevar dharala tar sarvanna job milatil... Sarkari kampanya band karnyache dhoran BJP sarkarne avalambile.. Mulat hech jabaabdaar aahet...

  • @aditiborade2695
    @aditiborade2695 18 дней назад

    Changlya vishayala hat ghatla aahe pan , sarvana he ka nahi lakshat yet ki sattadharyan chya kalat sarv parikshet zol ch zalele disat aahe , lokani shiku naye manje ch te aapoap gulam manun jagtil, kahi hi houde aata chi pidhi ashikshi zali manje kam zal ha mul mudda aahe.bagha vichar karun

  • @DhananjayBhondare
    @DhananjayBhondare 18 дней назад

    😢 5:21 मॅडम खूप दुःखाचा मुद्दा आहे मॅडम हा 😢

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 18 дней назад

    मी ५५ आहे. आम्हाला जनरेशन 'बेटा' म्हणत😂🎉

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 21 день назад

    My daughter is born between GEN Z .

  • @Hindimovies-o3v
    @Hindimovies-o3v 16 дней назад

    भारताच वाटुळ केले या मोदी ने 😢

  • @SSK1009
    @SSK1009 21 день назад +4

    अहो 2009 मध्ये जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी 2030 ला ग्रॅज्युएट होईल मग नोकरी शोधेल तो कसा काय यात येईल ❓

    • @satishrekhi
      @satishrekhi 21 день назад

      अगदी बरोबर आहे

    • @SSK1009
      @SSK1009 21 день назад

      फारतर 2001 पर्यंत जन्माला आलेले मुलं यात येऊ शकते... पण मुळात असा रिपोर्ट कसा काय येऊ शकतो... अनेक 2000 किंवा 2003 मध्ये जन्मले आलेली मुले चांगल्या पदावर नोकरी करत आहेत

    • @hhhkkk6629
      @hhhkkk6629 21 день назад

      Gen z बद्दल bolat आहेत ताई. 1995 to 2002 wale आलेत job market la.

    • @sunilshedge5303
      @sunilshedge5303 19 дней назад +1

      Video banavnara bindoke ahet

  • @KprakashTV4757
    @KprakashTV4757 16 дней назад

    सर्वाना मोठी नोकरी पाहिजेल मग नोकरी कशी मिळेल

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 17 дней назад

    Nokarya Aahet kothe?

  • @BollywoodToday-kgf
    @BollywoodToday-kgf 19 дней назад +2

    Generation z nahi generation yz 😂😂

  • @mohanwadekar4796
    @mohanwadekar4796 20 дней назад

    मला तर असं जाणवलं की बऱ्याच कंपन्यांना कामाच्या दर्जाशी काही देणंघेणं नसतं, तुम्हाला 2-3 वर्षाचा अनुभव असेल आणि कंपनी च्या पगारात बसत असेल तर खूप झालं. जास्त अनुभवी पण नको आणि जास्त पगार तर त्याहून द्यायला नको.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 19 дней назад +1

      right mostly vacancy 2-5 ,5 -8 ya category madhye aahet. 8 chya var kami aahet aani 1 chya khali kami aahet

  • @Gless777
    @Gless777 20 дней назад

    Disagree, I work for one of the MAG7 and we hired over two thousand engineering interns/new college graduates (NCGs) from 2020-2024. Need a professional degree.

  • @skdamale
    @skdamale 20 дней назад

    Government chi policy kharabh आहेl
    Kontyahi collage madhe saddya particular qualified professor नहित.
    त्यमुळे घोळ झालाय l

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 18 дней назад

    मॅडम सर्व खाजगी नौकरी सरकारी नियम लागू केले पाहिजे

  • @deepakd4148
    @deepakd4148 19 дней назад

    कृपया मुद्देसूद बोलावे

  • @patildada
    @patildada 20 дней назад

    Genz गुलामां sarkhe kam karat nahi tyamule tyana job det nahi ahet

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 21 день назад +1

    Make in India 😂. Population India 144Core😂. World - 809Core😢

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 12 дней назад

    Z generation 😂
    काम नको पैसा पाहिजे आयता

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 21 день назад +2

    शाळेत सनातन धर्माची शिकवण आवश्यक आहे. सद्याच शिक्षण पाश्चात्य शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. मुंबईची अवस्था अत्यंत भयानक आहे. सरकारनेच लक्ष घालायला हव.

  • @sunitadwarka347
    @sunitadwarka347 21 день назад

    Children must accept low salary job ,instead of sitting in home, they will get experience, they will have some money to spend, company will recognize them,if they are talented in job.
    No other way to prove them self in job,all generation have work on minimum salary . It's not new for this generation.

  • @Dd_12348
    @Dd_12348 19 дней назад

    बरं बरं 😂😂

  • @gopalumak6648
    @gopalumak6648 21 день назад +1

    चहा .वडा पाव ची गाडी
    तुम्हाला हेच सुचलं व दिसलं

  • @bhosale8912
    @bhosale8912 20 дней назад

    शिक्षण हक्क कायद्यानुसार सूधारावे

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 13 дней назад

    Skill set मॅच करत नाही असे बोलून सरळ नकार देतात काही नवीन शिकण्या ची मानसिकता नाही

  • @AA-yt4ef
    @AA-yt4ef 19 дней назад

    Population control should be the first priority.

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 20 дней назад +2

    असा विचार करून वेळ घालवत आहेत.असा चुकीचा सर्वे करू नये.

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 17 дней назад

    Generation z च अस वागते हे का?

  • @pravinparkhe7823
    @pravinparkhe7823 18 дней назад

    तुम्हाला जनरेशन yz म्हणायचंय काय😂

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 7 дней назад

    it Is a generationalhabitiual misconduct ..they are extremely casual in everything and value very less major corners of life like relationships , value for money time support they receive from home and outside .. want things at their terms is the most irresponsible thing without any major efforts or patience or deserevence..also they have been pampered bat home a lot ..a outputbof new born middle upper class ..even the lower class crowd is getting spoiled ..of the matter... .1

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 13 дней назад

    Sarkar Hindu-Muslim bhadan laun rajkaran karnyat ani paisa khanyat busy aahet ani mahtvach mhnje aapn vote dharmachya base vr deto, aaplya mulansathi navin shikshan padhati, navin sandhi, vikas, infrastructure ya saglya goshtichi magni loka karatch nahit, Pakistan peksha pudhe ahot n aapn bas tyatch khush aahet sagle.