खरंच...! मोहगणी झाडांचे 20 लाख उत्पन्न | शासनाकडून एकरी अडीच लाख अनुदान | Mahogani Zad Lagwad Mahiti
HTML-код
- Опубликовано: 7 мар 2022
- मोहगणी झाडांचे 20 लाख उत्पन्न | शासनाकडून एकरी अडीच लाख अनुदान | Mahogani Zad Lagwad Mahiti | Shivar
महोगणी झाडांची लागवड केल्यास पाच वर्षांपर्यंत आंतरपीक घेता येते. दहाव्या वर्षी एका एकरात किमान 20 लाख रुपये मिळू शकतात. मोहगणी झाडासाठी शासनाकडून एकरी अडीच लाख रुपये अनुदान मिळते. मोहगणी झाडाची लागवड, महोगणी झाडांचा कालावधी, मोहगणी झाडांपासून एकरी उत्पन्न, महोगणी झाडांचा खर्च याबद्दल शेतकऱ्यांना या व्हिडिओत माहिती मिळेल.
Mahogany trees can be intercropped for up to five years. At least Rs 20 lakh per acre can be earned in the tenth year. The government provides a subsidy of Rs. 2.5 lakh. In this video, farmers will get information about planting of mahogany trees, duration of mahogany trees, yield per acre from mahogany trees, cost of mahogany trees.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#MohaganiLagwad
#Mahoganyfarming
#shivarnews24
#महोगणीझाड
शेतकऱ्यांची वाट लागणार आहे महोगनी झ
लागवड झालेल्या कंपनी चा फायदा वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे नियम वेगवेगळे रोपाचे भाव 105रू प्रती रोप कंपनी कडुन तेच रोप नर्सरी मधे 20रू पहा कसे शेतकऱ्यांचे शोशन करतात
Nice infarmation
Thanks brother 👌👌👌mi Zad lavale aahe
केरळ ला हे जास्त लागवड केली जाते व महागणी असे म्हणतात, परंतु खुप वर्ष लागतात , चागंला त्यां मध्ये गाभा तयार होणयासाठी 10/20 वर्ष लागतात तसेच सागवाणाचे पण तसेच आहे ..!
Alallldvl
तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आवडण्या साठी शेतकर्याला बळी पाडू नका
मोहगनी झाडा बदल माहिती हवी आहे 🙏🙏
भावनो जरा जपून करा लागवड कारण 10 वर्ष झाड वाडेपर्यंत कंपनी टिकली तर बरं नाहीतर तोडून फेकावे लागतील
हया झाडापासून फायदा काय. उपयोग कशासाठी करतात .लोकाना सांगा..
Very nice sir
रोप विकण्यॉचा धंदा नको; या पेक्षा बांबु लागवड करा!!!! ४ वर्षा नतंर ऊत्पादन सुरु
तुम्ही बांबू लागवड केली आहे का? माहिती हवी होती
बरोबर
Saheb 10 warsh thmbayla kunala wel ahe.tyapeksha shewga lagwad parwadte.
नगर पंचायत क्षेत्रात असलेल्या शासकीय अनुदान मिळेल काय ते सांगा
सावधान,शेतकऱ्यांनी अशा प्रकाराने लागवड करू नये फसगत होऊ शकते
त्याचा नेमका उपयोग काय ते तर स्पष्ट करा
अनुदान मिळते जी आर/शासनाने मंजुरी दिली ते कागदपत्रे सादर/दाखवा
Nahi kahi milat
Sampark Tukaram Patil dafal mandana
Rope kothe v kiti la milte
बाभुळी लावलाच पुरते मग साहेब हे बरोबर आहे
अनुदान लागवडी साठी मिळेल काय पूने
Plant kuthe milel
Merepas 1590 ped bechna hai
Gujrat me farm hai
रोप कोठून आणावे?
Rope kothe miltat
जिल्हा छत्रपती संभाजी नगर
या शेतकरी भाऊ चा फोन नंबर पाहिजे होता
Chandan . Sagvan. tasach mhogani mhnje shetkryanchi sarad fasavnuk
Mi mohgani zade lavavi manto
मी ला व ले आहे याला कोनो विचारा रत ना ही
खोट बोल तो या ला मना कुटे विकले
शेत करि ला साग न आहे कि
हे सव्ह नर सरी वा ले आहेत
Jo Shetakari nokari, etar dhanda ashel ashya shetkaryas changal aahe, jyala darvarshi ghar kharchas paise aawshyak aahe tyane karu naka babano, hya bhaula rojgaar sewakache bharbhkkam paise milatat
मला लावायची सागा
Are लाकूड विकले तरी 30 LK miltet
आहो तुम्हि म्हणता 5 फुट खडक नसाय पाहीजे पुन्हा म्हणता 3 फुट बुंदा आसाय पाहीजे नेमके किती
mo no mileage sri apla
शेती विकण्याचा धंदा नको
Setkaryahi phasunak thambva
मी 400 लावलीय,,5 वर्ष झाली,,मालेगाव ,नाशिक
10 रु ते 20 रु पेक्सा जास्त रोप ची किंमत नही,
15 ते 20 वर्ष लागतील,कंपनीच्या नादी लागू नका,,,बिग विजन ,पुणे कंपनी ने मला आधी 40 रोपे 10000 दिली,,त्यात पण मिक्स झाडी आली,,मी स्वतः 20 रु ने आणून लावली,,,
मी स्वतः वलसाड जाऊन शेती बघितली,,नंतर कलकत्ता जाऊन स्वतः बघितली,,,
Sir tumcha number milel ka
Bhau Mobil no dya tumcha
Sir number dya tumcha
Mazi fasvnuk zaliy
मी 400 लावलीय,,5 वर्ष झाली,,मालेगाव ,नाशिक
10 रु ते 20 रु पेक्सा जास्त रोप ची किंमत नही,
15 ते 20 वर्ष लागतील,कंपनीच्या नादी लागू नका,,,बिग विजन ,पुणे कंपनी ने मला आधी 40 रोपे 10000 दिली,,त्यात पण मिक्स झाडी आली,,मी स्वतः 20 रु ने आणून लावली,,,
मी स्वतः वलसाड जाऊन शेती बघितली,,नंतर कलकत्ता जाऊन स्वतः बघितली,,,
Sir company konti ahe???
Bhau mo no dya
Mala 1 lakhala favlele ahe mohagani lavad made paise bharun 2 varsha zale to manus gayab zala ahe?
Nav, gav kay ahe tyache
प्रेमजीत काटे ,फडतरवाडी, ता.फलटण, जि.सातारा. मला लागवड करायची आहे. नंबर द्या. रोपे कोठे मिळतिल.
मला संपर्क करा
20 रु पेक्सा जास्त महाग नाहीत
Yacha nad karu naka
Sir tumcha mobile no.day
Aare baba Kay aamhala murkh banavat aahes
Juth bole kaua Kate.
Mohganipikavisaesavistarmahitisanparknamdarmilellka
Mohgani konich vikat ghet nahi 😢
Sampark Tukaram Patil dafal mandana
शेतकऱ्याला कुणीही फसवू नये
Koknat jangal wadhle sadya gharasthi furniture sathi lakud waprne chirkam sutar tikaupana ya karnamule faydeshir nahi keval jalau sathi vyapari kimati zade kami kimtit ghetat ugach 20 25 varsh jamin aadvili jate makadanche kalap wadhtat itar pikanche nuksan kartat
Contact number dya