Beed Vidhan Sabha: Kshirsagar vs Kshirsagar लढाईत Jyoti Mete गेम फिरवणार ? जरांगे फॅक्टर साथ देणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 100

  • @maheshbhosale9937
    @maheshbhosale9937 23 часа назад +28

    क्षीरसागर यांचा विकास पूर्ण बीड जिल्हा बघत आहे म्हणून शिरसागर मुक्त शहर पाहिजे यावेळेस ज्योती मेटे संधी देऊन बघितली पाहिजे एक वेळेस

  • @shrikantnagargoje3246
    @shrikantnagargoje3246 День назад +42

    ओन्ली योगेश भैय्या क्षीरसागर ❤❤

  • @shivajichate5672
    @shivajichate5672 День назад +25

    Yogesh bhaya yenar

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 День назад +31

    ज्योती मेटे मराठा आमदार होणार...एक मराठा जितेगा मराठा..🔥✌️💯💯

  • @sharaddevkate3407
    @sharaddevkate3407 День назад +41

    योगेश भैय्या क्षीरसागर किंगमेकर ठरणार

  • @magan5261
    @magan5261 День назад +15

    आमच्या बीडचा विषय लई अवघड आहे बोल भिडू ला विनंती आहे तुम्हाला पाच व्हिडिओ बनवावे लागतील

  • @Xboohoo
    @Xboohoo День назад +8

    क्षीरसागर मुक्त बीड पाहिजे फक्त!

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 День назад +26

    ज्योती ताई मेटे fix आमदार ❤❤✌️✌️ 💯

  • @always.happyy
    @always.happyy 13 часов назад +5

    ज्योती ताई फिक्स आमदार...
    🔦🔦

  • @sohilshaikh7029
    @sohilshaikh7029 19 часов назад +5

    बीड मतदार संघ क्षीरसागर मुक्त पाहिजे, त्या साठी ज्योती मेटे हे पर्याय आहेत.

  • @nileshwagh7049
    @nileshwagh7049 19 часов назад +5

    19) Jyoti vinyak mete saheb symbol torch

  • @VilasbappaZodge
    @VilasbappaZodge День назад +16

    हो डॉ ज्योती मेटे ह्या बीड विधान सभेच्या जायंट किलर होणार व विनर हो होणार

  • @madhurighule-u7k
    @madhurighule-u7k 13 часов назад +3

    आघाडी चि मते विभागणी होणार मेटे आणी संदीप मध्ये आणी योगेश येणार

    • @madhurighule-u7k
      @madhurighule-u7k 13 часов назад +1

      Bjp चि सर्व मते योगेश ला

  • @ajitpawar1510
    @ajitpawar1510 4 часа назад +1

    जरांगे पाटील यांनी ज्योती मेटे यांना पाठिंबा द्यावा, जय शिवराय.

  • @sohilshaikh7029
    @sohilshaikh7029 19 часов назад +3

    क्षीरसागर मुक्त बीड मतदार संघ पाहिजे.

  • @SanketGujar-bt5bn
    @SanketGujar-bt5bn День назад +7

    💯 Jyoti Tai mete

  • @strom-d4s
    @strom-d4s 12 часов назад +3

    डॉ,ज्योती मेटे फिक्स आमदार

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 9 часов назад +3

    ज्योति ताई मेटे🚩

  • @Samirk5999
    @Samirk5999 12 часов назад +3

    पवार साहेबां साठी मराठा आरक्षण महत्त्वच असता तर त्यांनी मेटे यांना उमेदवारी दिली असती.
    पण त्यांच्या कडे तुतारी फुकनारा माणूस आहे म्हणुन ते निवांत आहे.😂😂

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 23 часа назад +6

    Joti tai mety fix aamdar❤

  • @NareshAute
    @NareshAute 8 часов назад +2

    लोकसभा पॅटर्न चालणार, योगेश क्षीरसागर जिंकणार⏰⏰✌️✌️

    • @Ag0373
      @Ag0373 4 часа назад +2

      परळी च्या चमच्या ला पाडा

  • @MauliThorve
    @MauliThorve 11 часов назад +2

    फिक्स आमदार ज्योतीताई विनायकराव मेटे

  • @babudhanwade8204
    @babudhanwade8204 4 часа назад +1

    डॉ ज्योतीताई विनायक मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 23 часа назад +4

    ज्योती मेटे फिक्स आमदार🎉🎉🎉

  • @MahadevBahir-v9x
    @MahadevBahir-v9x 23 часа назад +4

    ज्योती ताई मेटे फिक्स आमदार होतील

  • @RaychandKapse-wu3jz
    @RaychandKapse-wu3jz 5 часов назад +1

    बीड विधानसभा मतदारसंघ फिक्स आमदार डाॅ ज्योती ताई विनायकराव मेटे साहेब होणार

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 День назад +6

    Jyoti mete येणार लावा ताकत

  • @yogeshsonawane9345
    @yogeshsonawane9345 День назад +6

    Only tai

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 23 часа назад +4

    Yogesh ch yenar fix 💯

  • @sandeepwagh6898
    @sandeepwagh6898 День назад +6

    मेटे ताई येणार

  • @t-science4258
    @t-science4258 5 часов назад +1

    मेटे ताई❤❤

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी 19 часов назад +4

    Fix mla jyoti mete

  • @VijayShindePatil
    @VijayShindePatil 19 часов назад +2

    तुम्ही आर्धवट आणि चुकीची माहिती सांगत जाऊ नका संदीप भैया क्षीरसागरांवर मराठा समाज थोडा पण नाराज नाहीये या उलट मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलाला संदीप भैय्या चा पाठिंबा आहे आणि पाटील जात बघून पाठिंबा देत नाहीत..
    जरांगे पाटलानी कोणत्याही अपक्ष उमेदवार ला पाठिंबा दिलेला नाहीये
    पाटलानी अपक्ष अर्ज मागे ज्यांनी घेतले नाही त्यांना आधी पाडायला सांगितलंय
    बीड मध्ये फक्त तुतारी ❤❤

  • @maheshbhosale9937
    @maheshbhosale9937 23 часа назад +4

    मराठा समाजावर एसआयटी चौकशी लावा म्हणणारा संदीप शिरसागर यांना मतदान होणार नाही

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 День назад +5

    मोदी जी डरो मत जाति जनगणना करो, OBC का प्रतिनिधित्व 27% से 52% करो, अगर आप OBC हो तो 🤔 10% वालो से डरो मत। अगर आपसे नहीं हो रहा है तो कुर्सी खाली राहुल गांधी कर देंगे 🙏 50% मनुवादी सीमा तोड़ेंगे 💪💪 OBC Maratha SC ST want Caste Census ✊

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 День назад +1

      Chup😂😂

    • @shadowking3757
      @shadowking3757 День назад

      10% पूर्ण देश चालवतो, दम असेल ते करून घ्या.. Dmart te फ्लिपकार्ट, जिओ, airtel, idea, builders te अमेरिकन सिटीझन सगडे 10% जवळ च आहे. तू भीक मांगा तो पर्यंत आमच्या 2 पिढ्या अजून संपन्न होईल.

  • @vilasjadhav2485
    @vilasjadhav2485 22 часа назад +4

    Fix MLA Mete tai

  • @chotebhakti9882
    @chotebhakti9882 7 часов назад +1

    ज्योती मेटे

  • @nakulpatil66
    @nakulpatil66 6 часов назад

    Yogesh Kshirsagar highly educated....हीच ती संधीच्या द्वारेबीड मतदार संघाला एक उच्चशिक्षित व विकासाची नेतृत्व लागू शकेल

  • @sujitmore9230
    @sujitmore9230 23 часа назад +2

    Sandeep Bhiya ❤

  • @ramkishanbonnar621
    @ramkishanbonnar621 День назад +5

    संदीप श्रीसागर विजय निश्चित

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs День назад +1

    केज विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या संगीता थोंबरेंचा राष्ट्रवादी श.प गटात प्रवेश.

  • @magan5261
    @magan5261 День назад +3

    बीड मध्ये जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची असेल .कारण तुम्हाला माहित आहे

  • @nikhilkhedkar08
    @nikhilkhedkar08 10 часов назад

    योगेश भारतभूषण क्षीरसागर

  • @AdityaR-m4z
    @AdityaR-m4z 23 часа назад +1

    Yogesh Parv 💯💯💯

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 День назад

    येणार तर योगेश पवार शीरसगर ✌️💥

  • @tahertamboli5855
    @tahertamboli5855 День назад

    फक्त निष्ठावंतांना मतदान..स्वार्थ बघून पक्ष बदलणारांना जनता धडा शिकवणार....

  • @rahultambre5573
    @rahultambre5573 8 часов назад

    लोक पत्रकार भागवत तावरे विषय पण आपण बोलायला पाहिजे होतं,

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 День назад +4

    Victory Vanjari power ❤❤❤ mete jindabad....sandip padla pahije.....loksabhela lyi udya marlya Yanni...

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 8 часов назад

    Yogesh bhau Jinknar ❤

  • @indershetake7218
    @indershetake7218 День назад

    Video purn pahaycha hota pan hicha fataka aavaj pahun 0.40sec band kela video

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 День назад +3

    ज्योती love ❤❤❤❤❤

  • @amitvarhade73
    @amitvarhade73 20 часов назад

    Only yuti yogesh bhau 🎉

  • @AnnasahebGorakhnath
    @AnnasahebGorakhnath 9 часов назад

    फिक्स आमदार कुंडलीक बापू खांडे

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 8 часов назад

    बीड ❌
    जातीयवादी मतदारसंघ✅

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker2 6 часов назад

    जात पात सोडा रे बीड करानो याचा फायदा पुढारी घेत आहेत विकास बघा बीडला आहे कॉलेज रोड आणखी बरेच काही . एक चांगला माणूस बीडकर देतील

  • @suhasmete5605
    @suhasmete5605 22 часа назад +2

    Ho

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 День назад +2

    महायुती

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 23 часа назад +2

    योगेश क्षीरसागर फिक्स येणार.
    तुतारी वाजणार ❤❤

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 12 часов назад

    योगेश नक्की

  • @user-96k
    @user-96k День назад +9

    आम्ही मराठा संदीप भैय्या क्षीरसागर सोबत... लोकसभेला त्यांच्यामुळे इज्जत राहिली.
    ज्योती ताई आतून भाजपच्या आहेत..🤗👍

  • @Promise143
    @Promise143 23 часа назад

    अनिल दादा जगताप ✌️

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy День назад +8

    Yogesh kshirsagar गेल्या वेळेस 2000 ने पडले ह्या वेळेस येतील

    • @Taakra92
      @Taakra92 День назад

      Kuthe aahe Yavatamal policeman 😂

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp День назад +2

      20000 ने पडतील आणखीन 😂

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 День назад

      गेल्या वेळेस तो नव्हता

    • @syedumar2488
      @syedumar2488 День назад

      Yogesh nahi te jaydat kshirsagar hoto

  • @abdulrahim1540
    @abdulrahim1540 День назад +1

    Sandeep bhayya

  • @dreamer4967
    @dreamer4967 День назад

    संदीप भैया फिक्स

  • @Amol_1944
    @Amol_1944 День назад +6

    Tai chedeposit vasale pahije 😅

  • @sandipkamble5814
    @sandipkamble5814 День назад +1

    संदीप भैया

  • @jubbuboss7469
    @jubbuboss7469 День назад +3

    बीड पालक मंत्री संदीप रवींद्र क्षीरसागर 🙏🏻

  • @ganrajhake7827
    @ganrajhake7827 13 часов назад

    Doland trupm साहेबांचा व्हिडिओ बनवा..🎉🎉

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 День назад

    Yogesh

  • @shivprasadgatade5070
    @shivprasadgatade5070 13 часов назад

    No

  • @Hungama_Fever
    @Hungama_Fever 11 часов назад

    तीन मराठा उमेदवाराच्या लढाईत आणि संदीप क्षीरसागर पण मराठा मतदान वर अवलंबून आहेत त्यामुळे सर्व ओबीसी योगेश क्षीरसागर निवडून देणार... ✌️✌️✌️✌️

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 23 часа назад +1

    संदीप ने मराठा बजरंग बाप्पा ला विजय करणया साड़ी ख़ुप महेनत केली आहे
    संदीप श्रीसागर विजय होनार 🔥

  • @magan5261
    @magan5261 День назад +2

    धनंजय मुंडे यांना कळेल मराठा काय असतो.....

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 12 часов назад

      Amahala mahitey maratha palputa asto ani Sharad ch bandhil asto😂😂😂

  • @Virat-n7u
    @Virat-n7u День назад +2

    ज्योती मेटे ला जरांगे पाटील ने पाठिंबा दिला नाही.... संदीप क्षीरसागर मराठा समाजाच्या माघे उभे राहिला आहे.त्यामुळे संदीप क्षीरसागर ला सकल मराठा समाजाने मतदान करावे

    • @maheshbhosale9937
      @maheshbhosale9937 23 часа назад +3

      एसआयटी चौकशी करायला लावणारा संदीप शिरसागर आहे हे लक्षात राहू द्या

    • @Virat-n7u
      @Virat-n7u 23 часа назад

      @maheshbhosale9937 घरावर झालेल्या हल्या विषयी चोकशी करण्यासाठी होती.. मराठ्यांनी हल्ला केला नाही असं सांगितलं संदीप ने.. कळलं का

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 12 часов назад +1

      ज्योती मेटे निवडून येनार

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 12 часов назад

    संदिप भैय्यांनी बाप्पा ना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत...त्यामुळे संदिपभैय्याच❤

  • @dipakdhavale3946
    @dipakdhavale3946 День назад +1

    योगेश श्रीसागर

  • @navalkendre1612
    @navalkendre1612 13 часов назад +1

    Dmइस ओनली बॉस ऑफ़ beed