भवानी देवी मंदिर, सावर्डे (ता. तासगांव, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Bhawani Temple, Savarde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - maps.app.goo.g...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    • श्री खंडोबा मंदिर, मिर...
    • तीर्थ घोडेखूर, धावडवाड...
    • राम घाट, बेनापूर (ता.ख...
    • श्री खंडोबा मंदिर, मल्...
    • श्री खंडोबा मंदिर, मल्...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व तासगांव तालुक्यातील सावर्डे गावातील भवानी देवी मंदिराची माहिती दिलेली आहे. हे मंदिर सावर्डे गावापासून थोडसं बाहेरच्या बाजूला शेकोबा डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा परिसर खूप निसर्गरम्य आहे. हे मंदिर सुमारे ५०० वर्षे जुने आहे. या व्हिडिओमध्ये या मंदिराचा इतिहास सुद्धा सांगितला आहे. या मंदिराचे सध्या नविन बांधकाम सुरु आहे. येथील शेकोबा डोंगरावर महादेव मंदिर व शेकोबा दर्गा आहे. या व्हिडिओमध्ये या डोंगराची ट्रेकिंग सुद्धा केलेली दाखवले आहे.
    हे मंदिर सावर्डे गावापासून १.९ किमी, तासगांव पासून १४ किमी, सांगली पासून ३४ किमी, मणेराजुरी पासून ७.३ किमी अंतरावर आहे.
    या Vlog मध्ये या मंदिराची माहिती, त्याचा परिसर, मंदिराचा इतिहास, नित्यक्रम व उत्सव इ. माहिती दिलेली आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #temple #मंदिर #bhawani #भवानी #marathivlog
    __________________________________
    ▪︎ भवानी देवी मंदिर सावर्डे
    ▪︎ देवी भवानी मंदिर सावर्डे
    ▪︎ तासगांव तालुक्यातील भवानी देवी मंदिर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील भवानी देवी मंदिर
    ▪︎ तासगांव तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ तासगांव तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ शेकोबा डोंगर सावर्डे
    ▪︎ शेकोबा दर्गा मणेराजुरी
    ▪︎ Bhawani Temple Sawarde
    ▪︎ Devi Bhawani Mandir Sawarde
    ▪︎ Tasgaon Tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 15