" सुगम गायनासाठी रियाज" Pratibha Inamdar with Neelam Bende

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2023
  • #Happiness #Peace #meditation
    रियाजा शिवाय गान मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळत नाही. रियाजात सातत्यही महत्वाचे . योग्य गानगुरु च्या मार्गदर्शनाखाली केलेला रियाज आपल्याला मार्ग दाखवतो आणि प्रगती पथावर घेऊन जातो.
    मार्गदर्शक - प्रतिभा इनामदार
    पुणे
    9822885328
    Production - Neel Multi Events
    7447474157

Комментарии • 175

  • @neelamkatta-neelmultievent2456
    @neelamkatta-neelmultievent2456  27 дней назад +1

    Thanks for watching. Keep watching Neelam Katta

  • @kalidastallu2149
    @kalidastallu2149 7 месяцев назад +5

    खरच हे नुसतं मार्गदर्शन नाही,
    तर ऐका आईने मुलांना समजावून सांगणे आहे.
    धन्य वाद❤

  • @bharatimitkari2961
    @bharatimitkari2961 7 месяцев назад +2

    खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवले ताईंनी. माझे वय साठ आहे मी एक वर्षापासून माझ्या आनंदा साठी गाणे शिकत आहे.

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 7 месяцев назад

      मी सुध्दा 64 वर्षाचा आहेपण अलकांराचे रियाज आकारामध्येही व स्वरामध्ये करतो..
      जमायला लागले आहे नोटेशननुसार पण दुस-याचे गाणे वाजवता येत नाही अद्याप.दहा अकरा महिने झाले आहेत

  • @sharvarimirgunde5155
    @sharvarimirgunde5155 6 месяцев назад +3

    अतिशय सुंदर मार्गदर्शन

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  22 дня назад

      धन्यवाद . Please subscribe this channel and share this episode with your family and friends

  • @archanapophale4606
    @archanapophale4606 7 месяцев назад +2

    खूप खूप छान आणि स्पष्ट सांगितलं त्या मुळे भावले हे धन्यवाद प्रतिभा मॅम .....🙏आणि नीलम कट्ट्याचे आभार 👍🙏

  • @ratnaingole5333
    @ratnaingole5333 7 месяцев назад +1

    Kharch. Khup. Khup chan
    Madam.

  • @shukladoshi8217
    @shukladoshi8217 7 месяцев назад +1

    Jayjinendra pratibhatai khup divsanitumche darshan zale.khup chan vatale

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 7 месяцев назад +2

    अतिशय सुंदर सखोल माहीती दिली कारण मुलाखत सगळेच घेतात व देतात
    पण रीयाज कसा करायच हे फार कमी लोक सांगतात इतर चर्चाच फार चालते पण तुम्ही मुख्य मुद्यावर चर्चा केल खुप खुप छान माहीती रीयाजा बद्दल दिली त्याबद्दल दोघीं मान्यवरांचे आभार धन्यवाद

  • @sudhirkate4461
    @sudhirkate4461 6 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद.

  • @MohanSutar-ki6sd
    @MohanSutar-ki6sd 6 месяцев назад +1

    ताई आपण रियाज चा अर्थ अती साध्या भाषेत सुलभपणे मांडला रियाजाचे नवीन प्रकार प्रत्यक्ष करुन सागीतले.शिकण्यास भर पडली.परमानंद झाला. ताई धन्यवाद.रामकृष्णहरि.

  • @JyotiKhochade-lc2nr
    @JyotiKhochade-lc2nr 7 месяцев назад +1

    खूप उपयुक्त माहिती. ताईंचा आवाज सुमधुर आहे..

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 7 месяцев назад +3

    हँलो मी राजश्री जाखलेकर ची आई तुम्हाला पाहून मला एवढा आनंद झाला नविन मराठी शाळा😂

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 6 месяцев назад +1

    Very nice and useful information for the beginners.Thanks madam.

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 7 месяцев назад +1

    निलम कटट्याचे खूप खूप आभार तुमच्या मुळे आम्हांला ऊर्जा मिळाली .धन्यवाद ताई .

  • @rameshwarpandit3921
    @rameshwarpandit3921 7 месяцев назад +1

    नमस्कार ताई खुपच सुंदर दीली आहे मनःपूर्वक आभार फार सुंदर

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 7 месяцев назад +1

    अप्रतिम..

  • @dinarkhurjekar1253
    @dinarkhurjekar1253 7 месяцев назад +1

    इतक्या साध्या व सर्वांना उमगणार्‍या भाषेत स्वच्छ विचार मांडलेले मी प्रथम ऐकले. संगीताचा इतका सखोल विचार सर्वांनी कसा करावा हे फार सुंदर मांडले आहे. रियाज हा शब्द आत्तापर्यंत कंटाळवाणा वाटत होता. आता वाटतय किती सोपा व आनंद देणारा आहे. प्रतिभाताई आणि नीलम ताई यांना मनापासून धन्यवाद
    Dinar Khurjekar

  • @umeshpurandare2409
    @umeshpurandare2409 7 месяцев назад +1

    मनापासुन खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @diptideshpande1548
    @diptideshpande1548 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती देत आहात रियाजाची...दोघींनाही धन्यवाद 🙏

  • @user-vq7nn9ju8f
    @user-vq7nn9ju8f 7 месяцев назад +2

    सुंदर माहितीपूर्ण मुलाखत

  • @shitaltodankar4148
    @shitaltodankar4148 7 месяцев назад +1

    Khupach सुन्दर गुरु sahaj सोपे सराव padhat, surely

  • @nageshzalki4508
    @nageshzalki4508 27 дней назад +1

    Khoop ch chaan

  • @mohinisahasrabudhe8956
    @mohinisahasrabudhe8956 7 месяцев назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन केले आहे प्रतिभाताई धन्यवाद🙏🙏

  • @geetabellad4127
    @geetabellad4127 6 месяцев назад +1

    खूपच छान सांगितले ❤धन्यवाद

  • @sangitamahantare4681
    @sangitamahantare4681 7 месяцев назад +1

    Khup chaan Tai

  • @nileshchogle4329
    @nileshchogle4329 6 дней назад +1

    Wonderful trailer. 😊

  • @satishchandvankar1010
    @satishchandvankar1010 7 месяцев назад +1

    नमस्कार मी सतीश चांदवणकर ‌.. अविनाश चांदवणकर यांचा भाऊ 🎉इआपली‌.. निलम कंटयावरचीमुलाखत‌आवडलीं

    • @pratibhainamdar8091
      @pratibhainamdar8091 7 месяцев назад

      धन्यवाद सतिशजी...😊😊😊

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 7 месяцев назад +2

    ताई, नमस्कार. मी आजच प्रथमच हा कार्यक्रम बघितला.मुलाखततीपेक्षा त्या र्‍हृदयीचे या र्‍हृदयी प्रतिभाताईंनी फारच निर्मळपणे घातले आणि तुमची साथ खूप समर्पक झाली.खूप खूप धन्यवाद.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 7 месяцев назад +2

    खूप छान माहितीपूर्ण!धन्यवाद

  • @sangeetamasurkar4704
    @sangeetamasurkar4704 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत छान वाटलं

  • @prashantvasambekar4400
    @prashantvasambekar4400 7 месяцев назад +2

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद...

  • @sandhyakavi1053
    @sandhyakavi1053 7 месяцев назад +2

    खूप सुंदर अप्रतिम.

  • @neetadeshmukh9113
    @neetadeshmukh9113 7 месяцев назад +1

    Khupach Chan aani upaukt mahiti❤

  • @sheelagosavi5410
    @sheelagosavi5410 7 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती मिळाली. छानच

  • @pratibhakulkarni4567
    @pratibhakulkarni4567 7 месяцев назад +1

    स्वांतसुखाय मी ही ६५व्या व र्षी गाणं शिकतीये
    आता नक्कीच नियमित रियाज करणार
    माझी मुलगी ताईंच्या मुलीच्या वर्गात होती अहिल्यादेवी शाळेत
    खूप छान वाटले

  • @vrushalijoshi2581
    @vrushalijoshi2581 7 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन.❤

  • @chetanawalavalkar6722
    @chetanawalavalkar6722 7 месяцев назад +1

    Khupch chaan mahiti🎉🎉

  • @SUMLATHI
    @SUMLATHI 7 месяцев назад +2

    Khupch sundar.ajun video takale tar jast changale.

  • @aratiabhyankar4083
    @aratiabhyankar4083 5 месяцев назад

    Khup sunder margadarshan tai
    Manapasun dhanyawad aaplyala❤

  • @anushkadhongade2393
    @anushkadhongade2393 7 месяцев назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. याच्यामधून खूप काही शिकायला मिडाले thank you मॅम 🙏🏻🙏🏻

    • @MohanSutar-ki6sd
      @MohanSutar-ki6sd 6 месяцев назад

      रियाजाचे खुप सुंदर मार्गदर्शन केले.रियाजचे नवीन प्रकार शिकावयास लाभले.ताई धन्यवाद परमानंद पावलो.रामकृष्णहरि.

  • @sarojchhatbar3211
    @sarojchhatbar3211 7 месяцев назад +3

    Very very nice 👍👍👍

  • @vinayadesai148
    @vinayadesai148 7 месяцев назад +2

    प्रतिभा,किती सुन्दर समर्पक उत्तरं, गायिका आहेसच पण तू उत्तम गायन गुरू पण आहेस,सखोल उत्तरं.... नीलम सहज सुंदर प्रश्न

  • @user-ex1pl8od3p
    @user-ex1pl8od3p 7 месяцев назад +1

    खूप खूप सुंदर

  • @bindunair5460
    @bindunair5460 7 месяцев назад +1

    Khup chaan Pratibhaji

  • @swatijmusicals...harmonica5479
    @swatijmusicals...harmonica5479 7 месяцев назад +2

    Khup chaan🎉🎉🎉❤❤

  • @punamthatte3300
    @punamthatte3300 7 месяцев назад +1

    अतिशय उत्तम आणि मार्गदर्शन करणारी मुलाखत.🎉

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 7 месяцев назад +3

    सतत ऐकाव❤❤ आपोआप संस्कार, संस्कृती जपण होईल 🙏👍👌⭐⭐⭐⭐⭐ 1:10:48

  • @urmilabhalerao6102
    @urmilabhalerao6102 7 месяцев назад +2

    खूप सुंदर 👌👌

  • @jyotisiraskar6509
    @jyotisiraskar6509 7 месяцев назад +1

    Khup Sundar mam🙏❤️

  • @Dr.ShyamalaKarkhanis
    @Dr.ShyamalaKarkhanis 7 месяцев назад +1

    खूप सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत.सुगम संगीत शिकणा-यांसाठी खूपच उपयुक्त!

  • @bharatiabhyankar1517
    @bharatiabhyankar1517 7 месяцев назад +1

    खूप सुंदर ❤❤
    ऐकत रहावे अशा टिप्स!
    तुम्ही online classes घेता का

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks for watching Neelam Katta. Please share with your family and friends.
      Pratibha tai's cell number is mentioned in description. Kindly contact her

  • @sudhakarshinde5656
    @sudhakarshinde5656 7 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत .

  • @mayasansare4360
    @mayasansare4360 7 месяцев назад +1

    Khup Chan sangital mam

  • @veenadeolekar7234
    @veenadeolekar7234 6 месяцев назад

    Khup Sundar.Thanks..God bless you 🙏❤

  • @rekhaathalye5422
    @rekhaathalye5422 6 месяцев назад +1

    रियाज कसा करावा फार सुंदर माहिती सांगितली.खरचं मनापासून धन्यवाद 🙏

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 7 месяцев назад +1

    खुप छान मार्गदर्शन केले ताई , धन्यवाद 🙏

  • @rashmeevasagadekar9112
    @rashmeevasagadekar9112 16 дней назад +1

    छान माहिती

  • @pradnyalatkar5545
    @pradnyalatkar5545 7 месяцев назад +1

    बाई मी तुमच्याकडे बरेच वर्षांपूर्वी आले होते तेव्हा तुम्ही मला यातील काही पलटे दिले होते आणि गाणे विशेषतः सुगम संगीत गायनाचे काही वैशिष्ट्ये आणि आवश्यकता सांगितल्या होत्या ज्या मी आज ही पाळते आणि पलटे पण म्हणते. खूप सुंदर मुलाखत....

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Keep watching Neelam Katta.
      Please share this episode with your family and friends.

    • @pratibhainamdar8091
      @pratibhainamdar8091 7 месяцев назад +1

      हो का...आठवत नाही मला...भेटलीस की लक्षात येईल...छान वाटलं आजही शिकवलेला रियाज करतेस ते वाचून...चालू ठेव असंच...

  • @shailejamurudkar9269
    @shailejamurudkar9269 7 месяцев назад +2

    Khup sunder apratim mulakhat astat tumchya Neelam Bhende madam.

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks a lot. Please share with your family and friends

    • @santoshnandoskar3575
      @santoshnandoskar3575 7 месяцев назад +1

      नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, तुमची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @arunagosavi7291
      @arunagosavi7291 7 месяцев назад +1

      खूप छान माहिती मिळाली.

  • @kalahpatil9143
    @kalahpatil9143 16 дней назад +1

    खूप छान

  • @user-mi6cr3dn9j
    @user-mi6cr3dn9j 7 месяцев назад

    खूपच छान मार्गदर्शन

  • @shamgadge3923
    @shamgadge3923 7 месяцев назад +3

    🌹🌹🌹🙏🙏

  • @vishakhachinchanikar4915
    @vishakhachinchanikar4915 6 месяцев назад +1

    👌👍

  • @jayshrigurav4743
    @jayshrigurav4743 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली.

  • @madhuriambekar2855
    @madhuriambekar2855 7 месяцев назад +1

    👍great Pratibha, Khup chhan 👌

  • @jyotisiraskar6509
    @jyotisiraskar6509 7 месяцев назад +1

    Sampurna knowledge aaj yeka veido madhun dilay mam tumhi❤🙏khup khup aabhar tumche

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 7 месяцев назад +3

    खुपच सुंदर ताई 👌 अप्रतिम स्वर ज्ञान... मला अतिशय भावलेत ,आपले संस्कारक्षम विचार !
    कुणीही ऐकून, मनापासून प्रयत्न केले तर,तो निश्चितच आपली स्वतःची प्रगती करू शकतो.... धन्यवाद 🙏🙏 ताई..

  • @sushamapowdwal4749
    @sushamapowdwal4749 6 месяцев назад +1

    ❤mast

  • @pratibhaagraharkar978
    @pratibhaagraharkar978 6 месяцев назад

    Khupch chan margadarshan tai

  • @deepalipatankar9259
    @deepalipatankar9259 5 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 7 месяцев назад +1

    निलम ताई, तुम्हाला खुप खुप धन्यवाद.🙏 तुम्ही मुलाखती साठी एव्हडा सुंदर विषय निवडला व त्या साठी प्रतिभावान प्रतिभाची निवड केली. तुमचे प्रश्न व त्याची प्रतिभानी अगदी मनापासून हातचे न राखता दिलेली उत्तरे दोन्ही खुपच छान. संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या मुळे खुपच छान मार्गदर्शन मिळालं आहे व त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. प्रतिभाची संगीत साधना व त्या साठी तीने घेतलेली मेहनत मी जवळून बघितली आहे. प्रतिभा,आज ही तुझी मुलाखत बघून मला खुप खुप आनंद झाला आहे व तुझा अभिमान वाटतो आहे. सदैव तुझी अशीच प्रगती होवो..... ❤🌹🍫

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks a lot. Keep watching Neelam Katta.
      Kindly share this episode with your family and friends

    • @nishaambekar4977
      @nishaambekar4977 7 месяцев назад

      👍🌹

    • @kalpanakshatriya8404
      @kalpanakshatriya8404 7 месяцев назад +1

      प्रतिभाताईंनी सुगम संगीताबद्दल केलेले मार्गदर्शन खूपच उपयुक्त वाटते. धन्यवाद

    • @pratibhainamdar8091
      @pratibhainamdar8091 7 месяцев назад +1

      Thanks mangal 😊😊❤❤

  • @prabhabaswante7884
    @prabhabaswante7884 7 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @user-ql1pc9jv2v
    @user-ql1pc9jv2v 7 месяцев назад +1

    छान

  • @payalshah5589
    @payalshah5589 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vrushaligadgil4393
    @vrushaligadgil4393 7 месяцев назад +1

    Khup khup sundar

  • @ashanilkanth5718
    @ashanilkanth5718 7 месяцев назад +1

    Thanku so much 👌🙏

  • @hemlatagorakh9713
    @hemlatagorakh9713 7 месяцев назад +1

    अप्रतीम

  • @shravanimore2555
    @shravanimore2555 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर ताई धन्यवाद

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks for watching Neelam Katta.
      Please share this episode with your family and friends

    • @sunandabhujbal5599
      @sunandabhujbal5599 7 месяцев назад

      खुप छान ताई तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे काय ह्रदयापासुन
      समजुन सांगता.

  • @pritikulkarni4126
    @pritikulkarni4126 7 месяцев назад +1

    🙏🙏

  • @seemachandvankar3834
    @seemachandvankar3834 7 месяцев назад +1

    Very nice pratibha

  • @nilimabharambe6197
    @nilimabharambe6197 7 месяцев назад +1

    खुपच छान अप्रतिम मला खुप छान माहिती मिळाली ताई तुम्ही ऑनलाईन क्लास घेता का

  • @swarsaritavidya4053
    @swarsaritavidya4053 4 часа назад

    Very nice

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  53 минуты назад

      Thanks for watching Neelam Katta
      Please subscribe this channel and share this episode with your family and friends

  • @ManchakDombe-lb6we
    @ManchakDombe-lb6we 7 месяцев назад +2

    रियाज कसा करावा हे जर आम्हाला सांगीतल असत तर फार चांगल झाल असत

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks for watching. Keep watching Neelam Katta.
      Please share this episode with your family and friends

  • @singersanika
    @singersanika 6 месяцев назад

    Dhanyawad 🙂

  • @sandhyakashikar5624
    @sandhyakashikar5624 7 месяцев назад +1

    Rasika tuzhyasthi prog madhe pratibha inamdar hotya ka

  • @arunagosavi7291
    @arunagosavi7291 7 месяцев назад +1

    छान सांगताय रीयाज कसा करावा ते.धन्यवाद ताउ

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 4 месяца назад

    म्हणजे classical शिकायलाच हवे, नाहितर सुगम संगीताला न्याय देऊ शकणार नाही.

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  22 дня назад

      अगदी खरंय . Please subscribe this channel and share this episode with your family and friends

  • @swatikarle6375
    @swatikarle6375 7 месяцев назад +1

    खूप छान प्रतिभा ताई ... छान सांगितले मी आता सुगम संगीत शिकत आहे ...मला रियाज करतांना या गोष्टी उपयोगी पडतील.. मी ही स्वातंसुखाय शिकतं आहे ..मला गाणे पहिल्या पासून आवडते .. मी आता वयाची साठी झाल्या नंतर शिकत आहे...सुगम संगीत च्या चार परिक्षा पास झाले आहे मला तुम्हाला भेटायचे आहे ... मी पुण्यात नेहमी येते ..मला फोन नंबर मिळेल काय?

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks for watching Neelam Katta
      Please share this episode with your family and friends
      . Cell no 9822885328

  • @pushpakulkarni3
    @pushpakulkarni3 7 месяцев назад +1

    Beautiful teaching!

  • @sangeetasawji322
    @sangeetasawji322 6 месяцев назад

    खुप सुंदर तुम्हाला भेटायची इच्छा आहे

  • @user-mi6cr3dn9j
    @user-mi6cr3dn9j 7 месяцев назад +1

    ताई, फोन नंबर wrong no सांगतात. नंबर change झाला असेल तर pl सांगा

  • @ramajoshi1350
    @ramajoshi1350 7 месяцев назад +1

    मला पण तुमचा क्लास लावता येईल का?

  • @shobhasawant3336
    @shobhasawant3336 7 месяцев назад +1

    नमस्कार निलम ता इ, मी आत्ताच ही मुलाखत ऐकली. खूप आवडली.मला प्रतिभा ताईना संपर्क करता येईल का?
    सुगम संगीताच्या क्लाससाठी.धन्यवाद.

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      नक्कीच . ताईचा नंबर डिस्क्रीप्शन मध्ये दिलाय . संपर्क साधू शकाल . All the best.
      Please share this interview with your family and friends.

  • @mayasansare4360
    @mayasansare4360 7 месяцев назад +1

    Class lavaycha aslyas taicha contact no. Please send mam

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  7 месяцев назад

      Thanks for watching!!
      Her contact number is mentioned in description.
      Please share this episode with your family and friends.

  • @vdamle1120
    @vdamle1120 6 месяцев назад +1

    मला गायनाचा क्लास जॉईन करायचा आहे प्लिज फोन नंबर मिळेल का

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  6 месяцев назад

      Thanks for watching Neelam Katta!! Kindly subscribe this channel and share episode with your family and friends.
      Her cell number 9822885328

  • @vrindabhave8140
    @vrindabhave8140 7 месяцев назад +1

    मला गाण शिकायचंय आहे तुमच्या कडून फोन नंबर मिळेल का

  • @neetachavan6636
    @neetachavan6636 17 дней назад +1

    ताई आपले क्लास कुठे आहेत? संपर्क नंबर मिळेल का?

    • @neelamkatta-neelmultievent2456
      @neelamkatta-neelmultievent2456  17 дней назад

      Cell number is mentioned in description you can call her.
      Please subscribe this channel and share this episode with your family and friends