कांदा निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकरी भरडला -खा. भास्कर भगरे | Kanda Niryat Bandi | Onion Export

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 23

  • @GANESHMORESHIROLI
    @GANESHMORESHIROLI 19 дней назад +4

    "कांद्याचा भाव जसा वाढतो, तसा सरकारचा ताळमेळ बिघडतो!
    शेतकऱ्यांच्या हक्काच्या कष्टाचा भाव मिळायलाच हवा.
    कांदा करणार सरकारचा वांदा, आता शेतकरी उठणार लढा!"
    **शेतकऱ्यांसाठी न्यायाची लढाई, भाव मिळेपर्यंत शांतता नाही!**

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 16 дней назад +1

    भाजप सरकार आलं निवडून तर काही हरकत नाही पण किमान कांद्या पट्ट्या मधले आमदार पाडले पाहिजे

  • @RakeshDeore-k1q
    @RakeshDeore-k1q 19 дней назад +4

    या साठीच तर भाजपला बहूमत मिळवून दिल आहे शेतकरी नी आता काही बोलू नका 5 वर्ष

  • @suyogjadhav4283
    @suyogjadhav4283 20 дней назад +1

    Nice👍

  • @motivationsense
    @motivationsense 20 дней назад +1

    Very nice 👍

  • @keshavjadhav7837
    @keshavjadhav7837 19 дней назад +1

    Good

  • @भुषणजाधव-ध9प
    @भुषणजाधव-ध9प 18 дней назад +3

    कांदा भाव वाढले पाहिजे साहेब

  • @marutinyaharkar3533
    @marutinyaharkar3533 19 дней назад +1

    Right 👍🏻👍🏻

  • @JayshingBhusar-l7i
    @JayshingBhusar-l7i 19 дней назад +1

    अरे अजून काम चालू नाही केले

    • @amachimatiamachimansa
      @amachimatiamachimansa  19 дней назад +1

      काम चालू कधी करणार हे विचारुन घ्या आणि सांगा...🙏🌹