नमस्कार दादा तिळगुळ घ्या गोड गोड बोला काय हरकत नाही तुम्ही पतंग उडवा फटाके फोडा पण नायलॉन मांजा नका वापरू जेणेकरून कोणाचा गळा कापला जाईल आणि कोणी वापरत असेल त्यांना सुद्धा सांगा याच्यामध्ये छोटे पोर मोठे मुलं माणसं यांचे गळे कापले गेले मेले म्हणून आज संक्रांत सर काही लोकांना खूप घातक ठरला आहे घरांची कळकळीची विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान आम्ही आत्तापर्यंत येवल्या बद्दल ऐकलो होतो तुमच्यामुळे हा उत्सव आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला. Happy makar Sankranti
खूप छान वाटते येवल्यामध्ये संक्रांतीला संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
खूप छान!!आम्ही मुंबई ला हा आनंद नाही मिळवू शकत, पण तुम्हाला enjoy करताना बघून खूप आनंद झाला
खूप खूप खूप छान आनंद साजरा करतात दादा तुम्ही संक्रांतीचा❤❤🎉🎉🎉🎉
Yeola madhay makar sankranti diwali sarkhi celebrate kartat i like it
कस्तुरी पैठणीच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
एवढे फटाके वाजवल्यावर हवा किती प्रदुषित होईल.
तीळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Makara Sankranti to all 🙏🙏🙏🙏
Shubham bhau aalele 😊
पतंग महोत्सव जल्लोषात ❤️❤️
Happy makar sankraant
नमस्कार दादा तिळगुळ घ्या गोड गोड बोला काय हरकत नाही तुम्ही पतंग उडवा फटाके फोडा पण नायलॉन मांजा नका वापरू जेणेकरून कोणाचा गळा कापला जाईल आणि कोणी वापरत असेल त्यांना सुद्धा सांगा याच्यामध्ये छोटे पोर मोठे मुलं माणसं यांचे गळे कापले गेले मेले म्हणून आज संक्रांत सर काही लोकांना खूप घातक ठरला आहे घरांची कळकळीची विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻
Are waa shubham bhau aahe watate😊
योगेश दादा वैशाली ताई नितीन दादा मनिषा ताई सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड गोड बोला
Shri swami samarth
खुप छान पतंग महोत्सव आमचे पतंगचे शाॅप असतो त्यामुळे आम्ही हा आनंद नाही घेऊ शकत
Namskar. Dada
Video disat nahi
आई नमस्कार श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला
Manjha naka use Karu nashik la eka mulch mrutu zala kal kalji ghya
Maza mulga pn aala hota aaj yevlyala patang udvan
Video dost nahi
फक्त नायलॉन मांजा नको 😢
कितीतरी पक्षी मारले जातात😢
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला